मराठीत माहिती पटकन समजते व ऐकायलाही छान वाटतं. धन्यवाद परिमल दादा. 😊
@manoharsawant2638 ай бұрын
परिमलजी फार छान पद्धतीने सांगितले आपण. सोने हा आपल्या भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
@bhagyeshkapote49188 ай бұрын
" हुडकायला" लै भारी👏🤗
@dnyaneshpakhare8 ай бұрын
सर मला वाटतं तुम्हीं आम्हास (रचना रानडे ताई सारखं) शेअर विषयी एकदम बेसिक ते डीप स्टडी करून स्टॉक निवडावा कसा याविषयी मुलभूत ज्ञान देवून, मराठी माणसास शेअर मार्केट विषयी भीती कमी करून जागृती केल्यास सर्वांना मदत होईल. तुम्हीं मनापासुन प्रामाणिकपने सर्व माहिती देता. कुठेही लोकांना मिस गाईड करत नाहीत. योग्य माहितीच आपण देत राहता. हा तुमचा मोटिव खुप छान आहे. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा. मराठीत ज्ञान वर्धक विडिओ pls बेसिक पासुन बनवा. आम्हीं तुम्हास एकलव्य सारखं माहिती देण्यासाठी फॉलो करतो. कारण आपण ट्रॅक न सोडता माहिती देता.
@sachinphadnis31808 ай бұрын
Parimal sir sangatat ki investment is process based. Hya sentence cha Artha jevha kalel tevha manat kohlihi shanka aasanar nahi
@vng618 ай бұрын
तुम्ही किती छान मराठी बोलता!❤
@Suhas_walunj8 ай бұрын
Chan mahiti sir .. ishwar tumhala health... wealth ani success deo🙏
@anupamakale23978 ай бұрын
Pan technical chart warun correction la yeil asa watat ahe...
@sachinphadnis31808 ай бұрын
Khup chan vishleshan 🙏
@prakashmore80898 ай бұрын
VERY NICE INFORMATION AND IN SIMPLE LANGUAGE ALSO.
@rajivchaudhari858 ай бұрын
मराठीत तर लय भारी बोलताय तुम्ही😇✅👍
@vaiibhavrana21258 ай бұрын
Parimal ji, Beautiful explanation. I m not even Marathi speaker but understood it. 😂
@nileshnakhawa31198 ай бұрын
मी तुमचा फॅन आहे सर ❤
@gajanannamole48468 ай бұрын
धन्यवाद sir
@pranavom188 ай бұрын
खूपच छान एक्सप्लेनेशन 🙏
@hrishikeshmhatre31128 ай бұрын
China nakki kay plan kartoy
@sachinkamble91018 ай бұрын
छान. मराठी मध्ये
@vinayakkadam80928 ай бұрын
Fundamentally perfect analysis sir
@sagarkonde67258 ай бұрын
Thank you
@diliptayade44168 ай бұрын
सध्या भाव केव्हा कमी होतील?
@pradipkadam54368 ай бұрын
आरे भाऊ दर खाली येत आहे लेठ जागे झाले आहे तुम्ही 😮😮
@abhishekdesai66218 ай бұрын
50-100 ₹ khali ale mhnje dar kami nhi jhale... Parat pn vadhuch shaktat
@aab95028 ай бұрын
काही नका बोलू, काही बोलायला राहिलाच नाही ७४००० रुपये तोळा