पाटण मध्ये कोणीही कितीपण आपटली तरीही फिक्स आमदार हे ना शंभूराज देसाई साहेब हेच होणार
@akhil311617 күн бұрын
सातारा मद्ये स्वतः शरद पवार उभा राहिला तरी पाडणार ❤ only Shivendra महाराज ❤ 1111
@user-sf2nx3wv5m17 күн бұрын
दीपक पवार घाम फोडतोय शरद पवार आलेकी डिपॉजिट जप्त होईल
@kishorpawar970515 күн бұрын
😂😂😂
@siddheshmane264717 күн бұрын
Manoj dada fix 🔥💯
@amitjadhav11317 күн бұрын
शिवेद्रसिंहराजे यांची फिक्स सीट आहे
@rameshchikane836017 күн бұрын
शिंदे साहेब गाफिल राहिले तुतारी आणि bandwala मुळे प्रॉब्लेम झाला
@babunalwade417817 күн бұрын
कराड उत्तर मध्ये मनोज दादा
@RohanPatil-x7t15 күн бұрын
Karad uttar aamdar shri manoj dada ghorpade ❤
@PriyankaBodke-x4l17 күн бұрын
पाटण येथे श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा 100 टक्के..
@rahulnangare106217 күн бұрын
देसाई फिक्स
@junedpatwekar751317 күн бұрын
😮😮😮@@rahulnangare1062
@PawarSharad-e9b13 күн бұрын
Karad uttar only Manoj dada ghorpade
@pravingore686914 күн бұрын
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे
@vikrampawar705717 күн бұрын
कराड उत्तर मनोज दादा
@vikasgaikwad644018 күн бұрын
खूप छान अभ्यासपूर्वक, निःपक्ष विश्लेषण
@abhinay_17d2917 күн бұрын
अहो पिपाणी नसती तरं राजेंची पिपाणी वाजली असती लोकसभेला... चांगला खासदार निवडून द्यायची संधी होती आता बसा तसंच ना विकासकामे ना MIDC... नुसतं एक Flyover बांधण्यात येईल झालं..
@Wireless_19915 күн бұрын
Tujhya sahebane mutriche paise khaale tu gu kha😂
@mukundrajpawar293513 күн бұрын
😂😂😂 rada ata pipani 8 number la tutari 2 number la Kai bolta rav
@mayursapate4568Күн бұрын
पिपाणी आणि तुतारी तला फरक कळतो लोकांना 😂😂
@shivrajmohite753814 күн бұрын
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे 🎉
@aniljadhav280617 күн бұрын
वाई मतदार संघ, पवारसाहेब यांना मानणारा आहे ✌️✌️
@ExcitedSeaMonster-yi9tq17 күн бұрын
तसं नाही हो
@KshatriyMaratha17 күн бұрын
@@ExcitedSeaMonster-yi9tq एकाच घरात खासदारकी, आमदारकी , जील्हा बँक, कारखाना, बाकीचे कार्यकर्ते फक्त नाचायला का ? लोक मूर्ख नाहीत , मोजके लाळघोटे सोडले तर मकरंद पाटलांना यंदा दणका देणार हे नक्की 😊
@user-di7tw9ti5t13 күн бұрын
100%@@KshatriyMaratha
@samirbhosale714817 күн бұрын
Karad uttar manojdada
@sagarkadam151717 күн бұрын
कोरेगाव महेश दादा पर्मनंट आमदार ❤
@sagardange110815 күн бұрын
😂😂😂😂
@UttamMane-b8d17 күн бұрын
पिपाणी मुळे शिंदे साहेब यांचा पराभव झाला चार आमदार मंत्री राजे तरीही
@अमोलमाने-ट6य17 күн бұрын
मनोजदादा
@avinashshinde519317 күн бұрын
पवार साहेब देतील तो उमेदवार निवडून
@nitinshivankar466316 күн бұрын
सातारकर बारामती करांना कायमचे घरी पाठवतील.... आता नाही तर परत नाही... एक मराठा लाख मराठा 🚩1194 का खंजीर मराठा समाजाच्या पाठीला खंजीर वचपा काढावा
@user-wl7oe1ts2c17 күн бұрын
यांचा अर्थ उदयनराजे राष्ट्रवादी मध्ये असताना मोठया लीड जिकूंन येत
@rushijadhav582218 күн бұрын
सर सगळं बरोबर आहे पण १ विचार केला का जेव्हा २०१९ ला लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाली होती तेव्हा पाटणचे रहिवाशी श्री निवास पाटील लोकसभेसाठी उभे होते आणि शंभूराजे देसाई हे पाटण मधून विधानसभेला उभे होते तेव्हा पाटील यांना २७०००+ लीड पाटण तालुक्यातुन मिळाले होते शंभूराजे देसाईना १४०००+ लीड तालुक्यात भेटलं होत तेव्हा शंभूराज देसाई निवडून आले होते आणि तेव्हा ही हर्षद कदम यांनी विरोधात काम केल होत तेव्हा पण पाटण मध्ये बोलत होते जिकडे हर्षद कदम तिथे विजय पण सगळं उलट झालं त्यामुळे येणार तर फक्त शंभूराज देसाईच
@prabhavatisuryawanshi180112 күн бұрын
कराड उत्तर मनोजदादा घोरपडे फीक्स
@mayuryadav942614 күн бұрын
सातारकरांनी लोकसभेला निवडून दिलेला खासदार अधिवेशनात दिसला नाही. बाकीच्या जिल्हातील खासदार आपल्या मतदारसंघातील प्रश्र जोरदारपणे मांडत होते,सातारचे खासदारांनी एक प्रश्र विचारला नाही सातारकरांचा. निष्क्रिय खासदार
@riteshphanse466412 күн бұрын
महाराष्ट्र गर्जे बाबाराजे❤
@satishatk900214 күн бұрын
कराड उत्तर मा.मनोज दादा घोरपडे फिक्स
@vinodjagtap936517 күн бұрын
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच आघाडीवर राहणारा
@user-li4rd5om3u12 күн бұрын
सर बाकीच सोडा पण महाराजांचं पुतळा पडला पण एकाही राजानं बोललं नाही सर सातारची जनता महाराजांचा सिंहासन नाच मान राखतात राजांना सोडुन कोणालाही माहायुतीने उमेदवारी देवुन मग बघा
कोरेगाव मतदारसंघात नामदार महेश शिंदे साहेब फिक्स ❤❤❤❤❤
@SureshYadav-tm9dx14 күн бұрын
पाटणे सर खुप छान विश्लेषण
@ranjitthorat439217 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@aniketdevdare959218 күн бұрын
@thepolitics_marathi तसेच पुढारीचे संपादक हरीश सर याना विचारायचे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये माण खटाव ला बाजूला काढले आहे का सातारा जिल्हा म्हणत तुम्ही सगळ्याची विधानसभेची चर्चा केली पण माण खटाव ला एक शब्द ही बोला नाही. माण- खटाव दुष्काळी म्हणून जिल्ह्यातून चं बाजू ला करताय की काय न बोलून तुम्ही ?
शशिकांत शिंदे श्रम करणारे माठाडी कामगाचे पैसे खाणारा
@sangampawar302213 күн бұрын
शिवेंद्रसिंहराजे भोसले येणार फक्त बाकीच आवगड आहे
@जयश्रीराम-ध9थ17 күн бұрын
हा पुढारी पेपर वाला bjp समर्थक आहे.
@user-sf2nx3wv5m17 күн бұрын
पिपाणी मुळे जिकंले बाकी काय नाय विजय हा शशिकांत शिंदे चाच झालता ❤️
@dnyaneshwarmonde270917 күн бұрын
Patan - satyajit dada
@SandipPatil00916 күн бұрын
दोन्ही राज्यांनी वाटोळं केलं आहे साताऱ्याचं 😂
@YogeshJadhav-wx3od16 күн бұрын
पवार साहेबांनी त्यांचं घर सांभाळव
@ajayraut531217 күн бұрын
पाटणेसर छान विश्लेषण🎉
@ajitpadwal695417 күн бұрын
Khup Chan vishleshn kel aahe , MIDC CH kay ?? Kontyach netyane trun mulansati Kam kel nahi , ammhla pune Mumbai la job sati ka jav lagt yach answer rakaranyani. Dyav.
@sandyj690417 күн бұрын
Wai madhe vidhan sabha elections 2024 : fakt tutari , pawar saheb only
@BingeMarathi14 күн бұрын
निवडणुकीत किती फायदा होईल ते सांगता येत नाही
@sureshyadav982416 күн бұрын
मुख्यमंत्री लाडकी बहीण सातारा मध्ये झालेल्या कार्यक्रमास दोन्ही राजे उपस्थित न्हवते याविषयी काय??
@Sainek_federation_satara17 күн бұрын
देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक व त्याचा परिवार यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे
@user-su7xv2js6l16 күн бұрын
एकच राजे बाबा राजे. 💪💪✌️✌️🚩🇮🇳💐💐💐
@BHAGVANAKHADE16 күн бұрын
राजकारण आहे
@vinodsakunde965914 күн бұрын
Bjp
@divyadangat29637 күн бұрын
Sagle aund khatav baga ❤
@namdeotapare577415 күн бұрын
Only pawar saheb 🎉
@vinodsakunde965914 күн бұрын
कोरेगाव ओन्ली महेश शिंदे
@shrikantchavan934616 күн бұрын
सातारा बाबाराजे फिक्स आमदार ❤
@SachinBhilare-g7l15 күн бұрын
Patane sir khup chan
@suhasthorat-ui5st15 күн бұрын
Sharad Pawar Saheb Zindabad 🎉🎉
@dharmendrasawant806116 күн бұрын
हरीष पाटणे पवारांचा चमचा पत्रकार आहे. हा फक्त त्यांचीच लाल करतो महाराजांना कोनत्या समाजाची मते मीळाली नाहित हे सांगावे