सोयाबीन भाव,कर्जमाफी,पिकविम्यावर दामू अण्णा इंगोले यांची मुलाखत | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 46,312

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

Пікірлер: 151
@vishnusule2403
@vishnusule2403 Ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली खरात साहेब आणि खरोखर दामुअण्णा इंगोले एक आदर्श आमदार बनतील
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 Ай бұрын
ज्ञानेश्वर भाऊ खरोखरच नेहमी चांगल्या मार्गाने चांगले विषय घेऊन चर्चा घडवून आणतात.आजहि दमदार दामु अण्णा भाऊ इंगोले यांची मुलाखत घेऊन बरयाच विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद भाऊ.
@indianpolitics6988
@indianpolitics6988 Ай бұрын
कडक मुलाखत ज्ञानेश्वर खरात पाटील
@DamuAnnaIngoleOfficial
@DamuAnnaIngoleOfficial Ай бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वर खरात साहेब...
@parasramthorat4843
@parasramthorat4843 Ай бұрын
2016 चे कर्ज अजून माफ नाही झाले साहेब आमचे
@gajendrabhagat7452
@gajendrabhagat7452 Ай бұрын
शेतकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजे.तरच पुढचे दिवस चांगले येतील.
@yashvantdhamshetti1756
@yashvantdhamshetti1756 Ай бұрын
100% कर्जमाफी करायला पाहिजे होतं सरकार तिन्ही पक्ष मिळून 50 चा आकडा गाठणे मुश्किल
@kishorpatil790
@kishorpatil790 Ай бұрын
100%कर्ज माफी झाली पाहिजे.
@ज्ञानेश्वरमाऊलि
@ज्ञानेश्वरमाऊलि Ай бұрын
देवेंद्रर्यान शेतकऱ्यांना काॅडम समजलय भावा
@gajananshinde6560
@gajananshinde6560 Ай бұрын
भावी आमदार दामू आण्णा इंगोले शेतकरी नेते आमच्यासाठी आदर्श नेतृत्व करत आहेत
@SDeshmukh-jj7zj
@SDeshmukh-jj7zj Ай бұрын
अप्रतिम मुद्दा आहे चर्चा झाली पाहिजे ❤❤
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu Ай бұрын
एक no माणूस आहे दामु अण्णा इंगोले
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 Ай бұрын
100%कर्जमाफि व्हायला चे पाहिजे.मागील वर्षी चा खरीप रब्बी हंगामातील राहिलेल्या शेतकरी चा पिक विमा मिळाला पाहिजे.ज्ञानेश्वर भाऊ ला विनंती त्यांनी मागील वर्षी च्या पिकविमा राहिलेल्या शेतकरी चा विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजे.
@mohansavant2918
@mohansavant2918 Ай бұрын
100% कर्जमाफी पाटील साहेब
@amolugaikwad2061
@amolugaikwad2061 Ай бұрын
जबरदस्त मुलाखात दिली आणि दमदार नेता दामुआण्णा इगोले भावी आमदार 🔥🔥
@user-GkThakare93
@user-GkThakare93 Ай бұрын
ज्ञानेश्वर भाऊ आमच्या वाशिम जिल्ह्यातील एकमेव शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रखर बोलणारा एकमेव समाजसेवक जिवंत आहे. बाकी सर्व आमदार खासदार मेल्या समान आहेत. मी आपलाच वाशिमकर..............
@JyotiMohitkar-c7r
@JyotiMohitkar-c7r Ай бұрын
❤नमस्कार खरच कर्जमाफी झाली पाहिजे त्या लाडक्या बहिणीला पुणे टाकलं आम्हास अजून काही जमा काही नाही मिळाला आहे ❤
@VinodkuteKute
@VinodkuteKute Ай бұрын
खरात सर, माणूस दमदार आहे
@BalasahebKakade-t5p
@BalasahebKakade-t5p Ай бұрын
पाश्या पटेल पाषाण झाले कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले आणि त्यांचे मूल्य शून्य झाले 😂
@VaibhavGawande-zj7yz
@VaibhavGawande-zj7yz Ай бұрын
बरोबर साहेब
@rajujadhao6786
@rajujadhao6786 Ай бұрын
धन्यवाद साहेब
@navalpawar6565
@navalpawar6565 Ай бұрын
ज्ञानेश्वर भाऊ खरात हे शेतकऱ्याला वर जाऊ देत नाही हे सरकार फक्त उद्योगपती च आहे
@ChandrhasChitre
@ChandrhasChitre Ай бұрын
हे शेतकरी विरोधी सरकार होतं आणि आहे आणि हे सरकार पडणार असे आमचा शेतकरी वर्ग नक्की पाडणार या सरकारला
@santoshtiwale836
@santoshtiwale836 Ай бұрын
कडक मुलाखत घेतली खरात सर
@SureshGaykwad-b4y
@SureshGaykwad-b4y Ай бұрын
धन्यवाद दामुअण्णा
@JaysingTiwari
@JaysingTiwari Ай бұрын
100%बरोबर आहे
@anandbokade9291
@anandbokade9291 Ай бұрын
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी पासून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हसनाबाद येथील शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार
@surendramahalle5289
@surendramahalle5289 Ай бұрын
अण्णा मी नाशिक वरून तुमाला मतदान करायला येतो, व गावात 20 तरी मतदान घेतो. पक्का 🙏🙏
@PrashantKakar-sp4mp
@PrashantKakar-sp4mp Ай бұрын
कर्ज माफी हि झालीच पाहिजे
@kailasraomundhe1235
@kailasraomundhe1235 Ай бұрын
अण्णाआणि खरात भाऊ दोघेही विधानसभेला ऊभे रहा आम्ही शेतकरी आपणालाच मतदान करू
@ganpatthorat5688
@ganpatthorat5688 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात पाटील
@AnandDeshpande-e2w
@AnandDeshpande-e2w Ай бұрын
शेतकऱ्याला विरोध तर आता पुढे गतिरोध सुसाट वेगाने धावणाऱ्या सरकारला वेसण घाला आणि हे काम फक्त शेतकरीच करू शकतो शेतकरी एकता जिंदाबाद
@sheshpalchavhan7612
@sheshpalchavhan7612 Ай бұрын
दामू इंगोले एक छान व्यक्ती आहे शेतकरी साठी लढत आहे
@shobhagulhane6690
@shobhagulhane6690 Ай бұрын
सोयाबीन तूर कापूस भाव नाही कर्ज माफी नाही तर सरकार नाही, शेतकऱ्यांची फसवणूक, नाराज.शेतकरी च्या हातात गाजर देतात.😂😂😂😂😂😂
@shriramnimbokar6701
@shriramnimbokar6701 Ай бұрын
शेतकऱ्यांसाठी लढणारे हे शेतकरी नेते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजे रविकांत भाऊ तुपकर असतील दामू अण्णा इंगोले असतील असे शेतकऱ्यांसाठी लढणारे दहा ते पंधरा आमदार जर निवडून विधानसभेमध्ये गेले तर सरकारला सडो की पडो करून सोडतील
@sdbhopale4746
@sdbhopale4746 Ай бұрын
महायुती आणी महा विकास आघाडी ह्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शेतकऱ्यानि विच्यारपूर्वक निर्णय घेवुन मतदान करावे.
@shesharaogarkal1415
@shesharaogarkal1415 Ай бұрын
मी मालेगाव रिसोड मतदारसंघातला एक शेतकरी आहे मी दामू अण्णा इंगोले ला माझ्या गावातून 100 ते 150 मतदान करणार आहे
@harshadjadhav9104
@harshadjadhav9104 Ай бұрын
खर आहे कर्ज माफी झालीच पाहिजेत
@sheshpalchavhan7612
@sheshpalchavhan7612 Ай бұрын
100% शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
@BhagwatGote-t7k
@BhagwatGote-t7k Ай бұрын
अण्णा आहेत म्हणून वाशिम जिल्ह्य़ात शेतकर्‍याचे बर आहे
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu Ай бұрын
खरी गोष्ट आहे
@ParkashKadthe
@ParkashKadthe Ай бұрын
शिंदे साहेब मी.फाशी.धेते
@balajithetethete2078
@balajithetethete2078 Ай бұрын
एकदम बरोबर
@umeshbhusewar5358
@umeshbhusewar5358 Ай бұрын
ज्ञानेश्वर खरात यांनी अण्णांना पैशाचा प्रश्न केला तर माझं मत असं आहे की पैसा हा भ्रष्टाचारी नेत्याला लागतो यांना तर कामाचे दाम मिळणार आहे दामुअण्णा सारखा आमदार होणे हे आज काळाची गरज आहे जय जवान जय किसान
@rupeshrathod2227
@rupeshrathod2227 Ай бұрын
रविकांत तुपकर भाऊ... कूट गेले आता. विमा बद्दल भावा बद्दल नुस्कान भरपाही बद्दल काही च बोलत नाही...आहे फक्त अण्णा भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ फक्त हेच बोलत आहे...🙏🙏
@sureshrathod465
@sureshrathod465 Ай бұрын
शेतकरीच सर्वात मोठा शतृ सरकार आणी टि वी च्यानेल वाले आहे
@vijayandhale451
@vijayandhale451 Ай бұрын
45 वर्षे झाले जनक घराण्याचे वर्चस्व हे रिसोड मतदार संघावर राहिलेले आहे 45 वर्षात आमदार जनक घराण्याने मतदारसंघात आतापर्यंत 45 काम सुद्धा केलेली नाहीत एक युवा शेतकरी नेता आहे सर्व मतदार संघातील मायबाप जनतेने दामोदर इंगोले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे एक शेतकरी
@mh24latur83
@mh24latur83 Ай бұрын
सरकारला काय हो बोलायचं आणि निघून जायचं
@rajuwagh6436
@rajuwagh6436 Ай бұрын
भावी आमदार दामु अण्णा इंगोले
@shivsutra-t3z
@shivsutra-t3z Ай бұрын
राज्याचीआर्थिक परीस्थीती नाही म्हणतात म्हणजे अजित पवार व फडनविस यांना सरकार चालवता येत नाही त्यांना आता घरी पाठवले पाहीजे.
@rupeshdeshmukh4848
@rupeshdeshmukh4848 Ай бұрын
कोणताही शेतकरी मोर्चा म्हटलं तर जरांगे पाटील च्या मेळाव्या पेक्षा मोठा पाहिजे लोक फक्त घरून गप्पा करतात पण मोर्च्यात यायला तयार नाहीत म्हणून ही परिस्थिती आहे
@haridasdhoke6321
@haridasdhoke6321 Ай бұрын
बरोबर
@SudhirChaure-r4q
@SudhirChaure-r4q Ай бұрын
उद्धव ठाकरे ला निवडा शेतकरी बंधुनो कर्ज माफी तेच करणार 👏👏
@amolkondankar8874
@amolkondankar8874 Ай бұрын
1 रुपयाचा पीक विमा कळतात 56 हजार पीकविमा कंम्पणीला देतात 56 हजार शेतकऱ्यांना दया
@sanjaynangre4352
@sanjaynangre4352 Ай бұрын
महायुती लाडकी बहीणीला देयला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी करायला पैसे नाहीत , मग जर पुन्हा महायुती सत्तेवर आली तर कर्ज माफी देणार नाही तर मग शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडी मतदान करुन कर्ज माफी घेतल्याशिवाय स्वस्त बसनार नाही
@sandippawar3969
@sandippawar3969 Ай бұрын
सोयाबीन चे भाव वाढतील का भाऊ..please reply..
@amolwankhade4971
@amolwankhade4971 Ай бұрын
शेतकऱ्यांचा वापर करून घेतात शेतकरी नेते माणून
@mangeshaaru3802
@mangeshaaru3802 Ай бұрын
@bhagwatburle6300
@bhagwatburle6300 Ай бұрын
निवडूनु के पुरते सगळे आहेत शेतकरी चा विचार केला जात नाही
@vijayghode106
@vijayghode106 Ай бұрын
2लखात् एक शेतकऱ्याचे मतदान घेण्यापेक्षा 2लखात् 20 लाडक्या बहिणीचे मतदान घेऊ...शिंदे प्याटर्न...यांला सत्ता पाहिजे बाकी काही नको...
@AjinathSangale-n4g
@AjinathSangale-n4g Ай бұрын
पिक कर्ज माफ झाले पाहिजे नक्की
@vinodpise4074
@vinodpise4074 Ай бұрын
Sir. 23v24la. Klamkela. Pan. Bagayla. Donhivrsh. Kuni. Aale. Nahi. Aani. Kahihi. Betl. Nahi. Kay. Krav
@vaibhavrahate729
@vaibhavrahate729 Ай бұрын
खरता सर आमच्या मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023रब्बी पिक विमा मिळाला नाही?काहि शेतकऱ्यांना न तक्रार करतांना मिळेल?पन बरेच शेतकऱ्यांना आजुन प्रतिषा आहे.खरात सर तुमच्या कुन आम्हाला अपेक्षा आहे?तुमच्या च्यायनल मार्फत.
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Ай бұрын
फडणवीस साहेबाची मुलाखत घ्या 😢😢 कृषी मंत्री सुध्दा द्या
@santoshaher3089
@santoshaher3089 Ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@GaneshGoley-g3o
@GaneshGoley-g3o Ай бұрын
भावी आमदार दामू आण्णा
@ramdasgund3440
@ramdasgund3440 Ай бұрын
मतदानाच्या दिवसापर्यंत शेतकरी सर्व काही विसरून जातात आणि तेच करतात या सर्व फालतू चर्चा आहेत.
@gramguru007
@gramguru007 Ай бұрын
ज्ञानेश्वर सर तुम्ही पण निवडणूक लढा🎉🎉
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 Ай бұрын
भाऊ पिक विमा क्लेम य 2 4 ऑगस्टला केली पण अजून सर्वे झाला नाही कंपनीला फोन केला 4 ते 5 दिवसात सर्व्हे होऊन जाईन असे सांगतात पण अजून ही कंपनीचा सर्वै आला नाही वर्धा जिल्हा कारंजा (घाडगे)
@Ayaz-ty2iv
@Ayaz-ty2iv Ай бұрын
2021 ,22 madhe Soyabeen 7,000 hoti aana ka nahi Hou shakat nahi yapla Sarkar javabdar ahe
@prakashkhumkar2740
@prakashkhumkar2740 Ай бұрын
भाजपा विरोधी आहे हे कळून चुकले .निवडणूक मध्ये इंगा दाखवा घरी बसवा मगच कळणार किसानाची किमत
@anilghembed4997
@anilghembed4997 Ай бұрын
Sumi Maxx 100 ML ची किंमत किती आहे
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il Ай бұрын
2.5 एकर 1 हेक्टर ला 54000 हजार रू शेतकर्याला लय झाले तर 7000/8000 मग BJP ला लाज कशी वाटत नाही. ही सरळ सरळ जनतेचा पैसा लुटून विमा कंपनी आणि मंत्र्याची घर भरण्याचे काम BJP सरकार करत आहे.😡😡
@ramakantgore725
@ramakantgore725 Ай бұрын
शेती वरील सर्व कर्ज अनैतिक आहे,ते माफ झालेच पाहिजे.
@samarthkharat2998
@samarthkharat2998 Ай бұрын
Barobar bolto dhaneswar
@vijurewanshete
@vijurewanshete Ай бұрын
अहो साहेब तक्रार करूनही पैसे मिळत नाही
@sampatkadam6338
@sampatkadam6338 Ай бұрын
Haynna pa pa paytan hanala pahje sir
@ShetkariBrand-n3o
@ShetkariBrand-n3o Ай бұрын
शेतकऱ्याने एक ही मतदान करू नका बीजेपीला
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Ай бұрын
कर्ज माफी करा, लाडकी बहीण योजना बंद करा, पान कर्ज माफी करा 😢😢
@premmm9049
@premmm9049 Ай бұрын
सर मी तर पाउस झाला तेव्हा लगेच केला तर अजुन माझा सर्वे झाला नाही
@ramprasaddahalke1745
@ramprasaddahalke1745 Ай бұрын
Dnyaneshwar bhau rabbi cha pic vima ajun betla nahi 2023 cha
@kingkailassanap
@kingkailassanap Ай бұрын
सर मला चार एकरावर दोन हजार रुपये विमा आलेला आहे आणि कर्जमाफी झालेलीच पाहिजे
@dineshdesale3957
@dineshdesale3957 Ай бұрын
अगदी बरोबर सांगता आहेत पाटील
@sunildakhoredadham2257
@sunildakhoredadham2257 Ай бұрын
कज माफी झाली पाहिजेत
@sagarsuradkar2298
@sagarsuradkar2298 Ай бұрын
भाऊ आम्हाला पिक विमा मिळाला नाही आम्ही तक्रार सुद्धा केली आहे आमचा मंजूर आहे
@gopaltambole4790
@gopaltambole4790 Ай бұрын
रबी 2023 चा केल्म केला असून अजुन पैसे मिळाले नाही
@kishorpatil790
@kishorpatil790 Ай бұрын
शेतकरी माणूस मरेल. 1500रुपये महिला जगेल.
@gulabraopole
@gulabraopole Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@shafiktamboli4871
@shafiktamboli4871 Ай бұрын
इलेक्शन मध्ये दाखवा
@BhagwatBarse
@BhagwatBarse Ай бұрын
शेतकरी खूप हलकीच जीवन जगत आहे शेतकऱ्याचे पूर्ण लक्ष कर्जमाफीच्या विषयावर लागून राहिले आहे सरकारने अशा नकली योजना कितीही जरी अमलात आणल्या तरी सत्ता पालट करण्याची ताकद शेतकऱ्या मध्येच आहे
@DhanrajJadhav-me6rq
@DhanrajJadhav-me6rq Ай бұрын
. कर्ज माफी नाही झाली तर B J P सरकार राहनार नाही दोन हजार चौदाला देवेंद्र फडवणीस म्हणत होता सोयाबीन ला सहा हजार भाव देतो आता सरकारमधे येऊन दहा वर्षे पुर्ण होत आहेत चार हजार दोनशेच भाव लागत आहे सोयाबीनला आता सत्तेत येणे कठीण आहे
@ganeshLakade-z1q
@ganeshLakade-z1q Ай бұрын
भा ज पा या वेळेस येत नाही मि एक शेतकरी
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 28 күн бұрын
ज्ञानेश्वर दादा माझा एक व्हिडीओ बनवा.
@HaleemShaikh-i7g
@HaleemShaikh-i7g Ай бұрын
सोयाबीन नैफेड नोनदनी शुरू झाली पण 3तरखेचि नोनद आज 18 तरखेचा नोनद शुरू आहे मि 7तरखेला कागद दिले माझी नौद झाली नहीं माझे नंबर कदी येनार महित नहीं व्यापार्यांचिच नोद शुरू आहे याचा कोनी वाली नहीं
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 Ай бұрын
रबी तक्रार करूनही अधिकारी आले नाही 2023 सर 😢😢
@satishsable9836
@satishsable9836 Ай бұрын
दामू अण्णा इंगोले हे कोणत्या जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहे
@yogeshjawale
@yogeshjawale Ай бұрын
कोपरगांव तालुका मधे 2023कापसाचा विमा मिळालाच नाही
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi Ай бұрын
कर्जमाफी केली नाही पिकविमा भरीव मिळवुन दिला नाही आता विरोधी बाकावर बसायला तयार रहा...
@SanjayJawle
@SanjayJawle Ай бұрын
खरात.साहेब.तुम्हाला.छेतीस.हजार.मिळाला.आम्ही.पण.तक्रार.केलीऑपसेट .यादि.मध्य.नाव.आहे.तरि.आम्हाला.पैसे.मिळाले.नाही.कारण.काय.आसेलयात
@premmm9049
@premmm9049 Ай бұрын
सर्वे chya लोकांना विचारलं तर मंतात सर सकट भेटणार आहे
@ramdasgulve5227
@ramdasgulve5227 Ай бұрын
बुलडाणा तालुका नाही मिळाला अजुन रब्बी आणि खरीप विमा 2023हार्वेस्टिंग
@kishorpatil790
@kishorpatil790 Ай бұрын
जनतेला आता या सरकार कायम निरोप देया. विधानसभा इलेक्शन मध्ये जनतेचा आकोर्श समजेल. का 1500रुपये मध्ये जनता भुलनजाईल का.
@surendramahalle5289
@surendramahalle5289 Ай бұрын
दामू अण्णा, आपण केस टाकली होती, काय झाले 🙏
@YuvrajMahajan-go7ty
@YuvrajMahajan-go7ty Ай бұрын
शेतकरी समस्या सोडविण्यासाठी ओरिजनल शेतकरी निवडून दिले पाहिजे फक्त अभ्यासू असले पाहिजे
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 8 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 94 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН