सध्य परिस्थितीतील पिकांच्या अडचणी अनुसार प्रश्न उत्तरे

  Рет қаралды 27,592

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "सध्य परिस्थितीतील पिकांच्या अडचणी अनुसार प्रश्न उत्तरे" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live येत आहे. तरी आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Пікірлер: 212
@santhoshghumare2087
@santhoshghumare2087 3 ай бұрын
साहेब नमस्कार आज तुम्हीं सेलुला आले होते तुमच शेतीविषयक माहिती ऐकण्यासाठी आलो होतो पण् दत्तराव पावडे यांनी विषयांतर केल्यामुळे तुमचा उत्साह कमी वाटला तुम्हाला जवळुन पाहण्याचा योग आला हे आमचं भाग्य
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh 3 ай бұрын
हो ना
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@Agrimasterji
@Agrimasterji 3 ай бұрын
सर आपण वेळोवेळी आमचे मार्गदर्शन करता त्याबद्दल् खूप धन्यवाद 🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 3 ай бұрын
सर एकशे तीस चाळीस चे स्पीड ने नका चालू, लाईव्ह थोडे उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी घेतले तरी चालेल फक्त तशी सूचना केली तरी चालेल. आपण शेती बाबतीत माझे तीन चार वर्षापासून चांगले प्रबोधन करत आहात, धन्यवाद सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सुरुवात फास्ट थोडी फास्ट झाली आहे, जाधव साहेबांनी व्यवस्थित माहिती दिली
@kruhsnakaspate7008
@kruhsnakaspate7008 3 ай бұрын
सर कृषी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@salimsheikh3626
@salimsheikh3626 3 ай бұрын
सर माझी जमीन चुनखडी, मुरमाड हलकि कोरडवाहू आहे कापूस १९जुनला लागवड केली आहे. तर पहिल्या डोस मध्ये झिंक आणि फेरस मिसळून घ्यावे का? की फवारणी करावी लागेल. कापूस 2 , 3 पानावर आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो खतामध्ये मिसळून द्या झिंक सल्फेट ५ किलो आणि फेरस सल्फेट ५ किलो एकरी प्रमाण
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 3 ай бұрын
पहिला खताचा डोस 2 पोती 10.26.26 रायजर 10 किलो दिले आहे, दुसरा खताचा डोस 25 दिवसानी युरिया 1 पोती आणि सल्पाबुस्ट 2 किलो द्यायचा का ? 30 दिवसानी ड्रिंचिग N.P.K बुस्ट DX 500 gr 19.19.19 दोन किलो परत फवारणी मध्ये 19.19.19 डब्बल वापरायचे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो बरोबर आहे करा
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 3 ай бұрын
कापसासाठी ड्रिंचिग आणि फवारणी वेगवेगळी करायची आहे का कोणते औषध वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस पहिल्या फवारणी मध्ये रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण आणि ड्रेंचिंग मध्ये रायझर १.५ लिटर + NPK ५०० ग्रॅम + १९-१९-१९ २ किलो प्रति एकर प्रमाण
@ujwalwanjari787
@ujwalwanjari787 2 ай бұрын
सर कपाशी ला निधन झाल्यानंतर बारिकतन खूप निघाल्यामुळे हेक तणनाशक फवारणी केली तर तिसऱ्या दिवशी ते कपाशीवर पहिली फवारणी करता येईल का खूब चूरडा आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल करू शकता
@rameshgaikawad4936
@rameshgaikawad4936 2 ай бұрын
सर आले की आमचे उर भरून येते आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो......🙏🙏🙏🙏📚📚📚
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
🙏🙏
@manojg1207
@manojg1207 3 ай бұрын
कापूस पीक 3 पानाच असताना हिट्वीड मॅक्स फवारणी केली तर कापसाला काही परिणाम होईल का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो शॉक लागू शकतो
@babasahebraut7735
@babasahebraut7735 3 ай бұрын
5 फुटावर निखळ तुर आहे 20 दिवसानी 20 -20-13खतासोबत रायझर व टराकोबुस्ट दिले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
हो टाकू शकता दादा
@mangeshchandankhede9988
@mangeshchandankhede9988 3 ай бұрын
सर या वर्षी booster 9305 या वानाची उगवण शक्ति खूप कमी आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , बियाण्याला डायरेक्ट दोष न देता, जमिनीची ओल पेरणीची खोली, तणनाशकाचा चुकीचा वापर इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात नेमकी चूक काय झाली ते पहा.
@asaramkure997
@asaramkure997 3 ай бұрын
कापसात तुर आहे.तुरीला बायोमिक्सची ड्रिंचीग केली तर त्याचा फायदा कापसालाही होईल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस तुरीला रायझर १५० मिली + NPK बूस्ट ५० ग्रॅम + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप ड्रेंचिंग करा
@bhupeshmaheshwari1760
@bhupeshmaheshwari1760 2 ай бұрын
साहेब, सोयाबीन मधे fusiflex तन नाशका सोबत रेज किटक नाशक मिक्स करून फवारले तर चालेल का? 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@PrashantDeshmukh-gr6cq
@PrashantDeshmukh-gr6cq 3 ай бұрын
सर तिन एकरला 6-2प्रमाणे 55किलो सोयाबीन व 6कि तूर आवताने पेरले गेले.पतल होईल का आता काय करावे?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन थोडं पातळ होईल
@farmerssoul
@farmerssoul 3 ай бұрын
White gold pattern Khodwa tur ahe...photo telegram var pathvle ahet. December madhae jashi vadh aste tasa daouldar jhali ahe.ful yogya veli आणण्याबाबत मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक खत द्यावे, तुम्हला सध्या शेंडे खुडणी करायची असेल तर करू शकता, उत्पादन घेण्यासाठी सप्टेंबर नंतर फुलोरा धरा, चांगली फुल अवस्था येण्यासाठी १५ ते २० दिवस पाण्याचा ताण देऊन पाणी द्यावे.
@ashwinkokate7769
@ashwinkokate7769 3 ай бұрын
मी जि. नांदेड,ता.हदगाव निवघा बा. येथून आहे तर तुमचे औषध कोठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , हदगाव - शिल्पा कृषी भांडार 9588611621 पळसा - सचिन कृषी सेवा केंद्र 9403746628 तमसा - जांभळेकर ट्रेडिंग कंपनी 8007581199
@गोपालशुंगारे
@गोपालशुंगारे 3 ай бұрын
सर माझ्या शेतात जास्त पावसामुळे छोटी पराठी पूर्ण पडलेली आहे सर आता काय उपाय करू
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर + NPK बूस्टर dx ५०० ग्रॅम + १९-१९-१९ २ किलो एकरी प्रमाण याची आळवणी करा
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 2 ай бұрын
Sir Kanda perani kelyantar 2दिवसात कोणते तणनाशक फवारावे उगवणी पूर्व तणनाशक सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , ऑक्सिगोल ७ मिली प्रति पंप फवारू शकता
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 2 ай бұрын
Sir oxigol made Kay cantian ahe sir gol फवारावे का
@satishgawande2773
@satishgawande2773 2 ай бұрын
Soyabin made strong arm marle ah tari pn gavt khup nigle ahe dusre tannashk marayla jamel ka ani konte marave lagel tur ah soyabin madi 18 divsache soyabin ah... 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद पेरणी पासून २५ दिवसा नंतर वापरा
@kalashtalele3781
@kalashtalele3781 2 ай бұрын
सर, मी निखळ तूर ५ बाय 2 वर टोकन‌ केली आहे त्या साठि आपल्या कंपनीचे‌ अमिनो हे उगवणपूर्व‌ तणनाशक घेतले पण पावसामुळे ते मारू‌ शकलो‌ नाही,तूर‌ ही आज 11दिवसाची आहे.मी अमिनो आता मारू शकतो का? कृपया मार्गदर्शन ‌करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक तूर लागवडी नंतर ७२ तासाच्या आत वापरावे लागते, आता वापरायला जमणार नाही.
@kalashtalele3781
@kalashtalele3781 2 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏
@govindparde1993
@govindparde1993 3 ай бұрын
रेंज आणि शाकप आणि शाकेद एकत्रित करून फवारणी करूं शकतो का सर आणि रिफ्रेश किती दीवसाला फवारू सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , शाकेद + शॉक अब + रेज एकत्र फवारू शकता वाढ कमी असल्यास रिफ्रेश +१९-१९-१९ दुसऱ्या दिवशी फवारा
@Gopalrav-te9db
@Gopalrav-te9db 3 ай бұрын
सर आमाला मीरची विषय माहीती पाहिजे साहेब ता अंजगाव सूर्जी जी अमरावती मू धाडी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , मिरची संपूर्ण व्यवस्थापनाचे राहुल पुरमे सरांचे व्हिडीओ पहा
@kruhsnakaspate7008
@kruhsnakaspate7008 3 ай бұрын
सर मी 17 18 जून रोजी कापुस लागवड केली आहे तर आमावस्या झाल्यानंतर फवारणी करू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या काही कीड रोग असेल तरच फवारणी करावी, सध्या फवारणीची गरज नाही.
@SK-gv9tb
@SK-gv9tb 3 ай бұрын
नमस्कार सर सोयाबीन ची पेरणी केली,पाच एकरात फक्त सोयाबीनचे 2.5 बेगा पडल्या , चार तास सोयाबीन आणि एक तास तूर अशी पेरणी केली, सोयाबीन बूस्टर चे आश्रय 777 पेरले,आता काय करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , काही चिंता करू नका ७७७७ फांद्या करते
@SK-gv9tb
@SK-gv9tb 3 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद. उरलेला सोयाबीनचे बी खाली जागेवर टोपुन दिले तर चालेल का सर?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
दादा , पेरणी व खाडे भरण्यास जास्त अंतर पडत नसेल तर चालेल
@Thekidschannels-VRH
@Thekidschannels-VRH 3 ай бұрын
आंबा लागवड केली आहे .व ती झाडे एक वर्ष झाले आहे तरी त्या झाडाला कोणते खात टाकावे सर...😊 ते सविस्तर माहिती द्यावी ही माझी विनंती आहे सर...🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , आंबा करिता 1 टोपले कुजलेले शेणखत +यूरिया 300 ग्राम+सुपर फोस्फट 300 ग्राम+mop 100 ग्राम प्रती झाड लागते
@Thekidschannels-VRH
@Thekidschannels-VRH 3 ай бұрын
@@whitegoldtrust ok मी आभारी आहे..🙂🙏
@Thekidschannels-VRH
@Thekidschannels-VRH 3 ай бұрын
@@whitegoldtrust mop कोणता टाकायचा
@ravigawande7994
@ravigawande7994 3 ай бұрын
सर सोयाबिनला तणनियंत्रणासाठी डवरणी ऐवजि तननाशक फवारले तर चालेल का ? व डवरणी नाही केल्यास चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@govindmagar144
@govindmagar144 3 ай бұрын
सर पहिला खताचा डोज 20,20,0,13 दिला तर आता खुप पाऊस झाला आमच्या कडे आता युरिया टाकवा का 20,20,0,13 टाकावा रिप्लाय द्या 🙏🙏
@ashokrathod1405-q2i
@ashokrathod1405-q2i 3 ай бұрын
DAP 1+ MOP1+ URIA1 DYA
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , युरिया + पोटॅश द्या
@gajananyeokar9294
@gajananyeokar9294 3 ай бұрын
मि गजानन येवकार कपाशी वर पधरा दिवसानी तन नाशक फवारणी केले तर चालेल का माहिती ध्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस ५-६ पानाचा झाल्या नंतर तणनाशक फवारा
@shivajidarade5571
@shivajidarade5571 2 ай бұрын
क्विनाॅलफाॅस हे सोयाबीन वर फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , नाही रेज किंवा रावडी वापरा
@deharajAdbale
@deharajAdbale 3 ай бұрын
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@rohitpawar578
@rohitpawar578 3 ай бұрын
Online product sale chi website chalu zali ka sir... Mage website ch trial chalu hot na
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , ऑनलाईन उत्पादन विक्रीचा परवाना न मिळाल्यामुळं ऑनलाईन उत्पादने देऊ शकत नाही.
@rohitpawar578
@rohitpawar578 3 ай бұрын
@@whitegoldtrust sir tumchi website tr chalu zali hoti na
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , फक्त बूस्ट कंपोस्ट देत आहे ऑनलाईन
@suniljadhav3870
@suniljadhav3870 2 ай бұрын
नमस्कार सर माझ्या शेतात पराठी निघून मरत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा, झाड वानू खात आहे कि दुसरी काय अडचण आहे ते तपासा
@ravitodkar9645
@ravitodkar9645 3 ай бұрын
राम राम सर,,,माझी कपाशी 3.5/1 आहे ,21 दिवसाची झाली आहे लागवडीच्या वेळी एकरी 1 बॅग 10.26.26 दिली आहे तर 25 व्या दिवशी एकरी 1 युरिया,1dap,10 kg सल्फर दिले तर चालेल का,,,, व गळ फांदी कट करायला चालेल का.🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@pruthvirajatwardhan2984
@pruthvirajatwardhan2984 2 ай бұрын
तणनाशक फवारणी केल्यास किती वेळाने पाणी आल्यास फवारणी वाया जाणार नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , फवारणी नंतर किमान ३ तास पाऊस आला नाही पाहिजे
@pruthvirajatwardhan2984
@pruthvirajatwardhan2984 2 ай бұрын
धन्यवाद दादा
@ravinrakale6190
@ravinrakale6190 3 ай бұрын
सर तूर पिकाचे तणनाशक सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , तूर पिकामध्ये परशूट, शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक तणनाशक चालेल
@narayankalwane9843
@narayankalwane9843 3 ай бұрын
सर माझी कपाशी 12 जून ची लागवड केलेली आहे मी लागवडी सोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकले आहे त्यानंतर पाऊस कमी असल्यामुळे मी दुसरा काही टाकलेले नाही आता दुसऱ्या डोस मध्ये कोणते खत टाकावे माझ्याकडे ट्रायकोडर्मा व एनपीके बूस्ट आहे त्याची आळवणी केव्हा करावी करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , आता युरिया १ बॅग + पोटॅश २५ किलो + सल्फाबूस्ट २ किलो एकरी खत द्यावे
@sarjeraopatil3068
@sarjeraopatil3068 3 ай бұрын
सोयाबीन वर नॅनो DAP फवारणी चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
चालेल दादा
@vijayraghorte515
@vijayraghorte515 3 ай бұрын
हेक तणनाशक नागपूर मिळत नाही
@kundanambole7438
@kundanambole7438 3 ай бұрын
मी पण बघितले मिडालेच नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
@surajgharat548
@surajgharat548 3 ай бұрын
Npk bust व रायजार 11महीने अगोदर चे आहे तर खराब झाले असेल का कृपया सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , NPK बूस्ट व रायझरच्या पॅकिंग वरील expir date तपासा २०२४-२५ असेल तर चालेल
@anantmudashinge6369
@anantmudashinge6369 3 ай бұрын
Shetkarinchya prashnana uttar denyat sir tumchi dhavpal jhali tari Sudha tumhi anmol vichar dilet dhanyavad saheb
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , आम्हला शेतकर्यांची सेवा करण्यात आनंद मिळतो. धन्यवाद !
@ramdaschikte8434
@ramdaschikte8434 3 ай бұрын
माझा शेतात उन्हाळी तिळ,होता आता मी सोयाबीन पेरले आहे त्यात तीळ निघाला आहे तो सोयाबीन मध्ये ठेवला तर चालेल का?काय सोयाबीन पिकाचे नुकसान होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , चाले ठेवू शकता
@rameshkulkarni9100
@rameshkulkarni9100 3 ай бұрын
20 लिटर पेट्रोल पंपासाठी फवारणी. मध्ये औषधाचे प्रमाण 15 लिटर च्या बॅटरी पंपापेक्षा कितीने वाढावावे (सोयाबीन पिकासाठी )📌2) सोयाबीन ची पेरणी तारीख 19/06/2024 आहे बी दिनांक 20/06/2024 ला उगवत आहे तर फवारणी अंदाजित किती दिवसांनी करावी कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, पेरणी पासून १५ दिवसांनी पहिली फवारणी करू शकता, जेवढं पाण्याचे प्रमाण वाढेल त्या प्रमाणात औषधाचे प्रमाण वाढावे,
@ujwalwanjari787
@ujwalwanjari787 3 ай бұрын
सर कापसाच्या ड्रिंचिग मध्ये तुम्ही सांगितलेल्या मध्ये टायका बुसठ डीएक्स ॲड करावे का उन्हाळ्यात क कपाशीची कुट्टी केली आहे त्याचे अवशेष मुळे बुरशी लागु शकते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल टाकू शकता
@balajishende899
@balajishende899 3 ай бұрын
सर कापसमधे तननाशक मारायच आहे, सोबतच कापसावरची फवारनी च औषध मिक्स करुण फवारले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 3 ай бұрын
sir mi rashi 659 hi variety,, 4.5* 1 foot vr lavli ahe दादा लाड पद्धतीने. जमीन काळी आहे. खूप जास्त गर्दी होईल का? विराळणी करू का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , नाही विरळणी करण्याची गरज नाही गळ फांदी कट करा
@कैलाससोनोने
@कैलाससोनोने 3 ай бұрын
सर सोयाबिन उगवणी पुर्व स्टाँग आर्म फवारणी केली ओलावा कमी असल्यामुळे रिजल्ट मिळाला नाही काय करावे सोयाबिन पेरुन 15 दिवस झाले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून २५ दिवसा नंतर जमिनीत ओलावा असताना परशूट किंवा ओडिसी वापरा
@lslaxman3
@lslaxman3 3 ай бұрын
सर सोयाबीन चा अदी कोबड खत टाकले आहे आता सोयाबीन पेराली आहे बावीस दिवसानी तणनाशक मारायचं आहे नंतर खता डोस सांगा sir कीती दिवसानी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , DAP १ बॅग किंवा १२:३२:१६ १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी पेरून द्या व नंतर तणनाशक फवारा
@sandipdabhade8176
@sandipdabhade8176 3 ай бұрын
सर मिरचीत फूलगळ होत आहे फवारणी आणी drip application सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, ड्रीप मधून ०:५२:३४ एकरी ५ किलो द्यावे आणि फवारणी मध्ये इमान १० ग्रॅम + झेप १० मिली + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
@nandkishorparkhi8092
@nandkishorparkhi8092 3 ай бұрын
नमस्कार सर जी कपासी लागवडी बरोबर १०.२६.२६ खत दिले आहे आता दुसरा डोस कोणते खत द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , युरिया १ बॅग + सल्फाबूस्ट २ किलो एकरी प्रमाण
@SantoshKute-im7xk
@SantoshKute-im7xk 3 ай бұрын
हळदी विषयी माहिती देण्यात येते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो हळद / अद्रक पिकाची माहिती चित्रकार सर देतात
@sarveshrathod3441
@sarveshrathod3441 3 ай бұрын
Npk High + रायजर+ मयकोरायझा+ १९.१९.१९ drenching chalte का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो एकत्र चालेल
@ashishaswale2441
@ashishaswale2441 2 ай бұрын
Sir npk boostdx, raiser g ani 191919 chi driching khat daycha pahle keli tr chalel kay kapas lavun 12 divas zale ahe paus naslya mul khat det nhi ahe kapus lag pivda padat ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , नाही खत देऊन ड्रेंचिंग करा
@PSPatil-fj4pk
@PSPatil-fj4pk 3 ай бұрын
Sir Hingoli District madhe Akhada balapur la Tumchya Aushdhi milat nahiyet...Uplabdhh karun dya...plz....Ex. NPK boost, PSB, trichoderma Dx....ajun barech .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , आखाडा बाळापूर - वसुंधरा ऍग्रो एजन्सी 9657594621
@PSPatil-fj4pk
@PSPatil-fj4pk 3 ай бұрын
@@whitegoldtrust khup khup dhanyawad sir 🙏🏻❤️
@madhavpawar5860
@madhavpawar5860 3 ай бұрын
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@amolmarathe8742
@amolmarathe8742 3 ай бұрын
Sir 15 दिवसाचा सोयाबीन tannashak spry करू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल करू शकता
@anupdaine941
@anupdaine941 3 ай бұрын
Sir fusiflex sobat rage waprle tar chalel ka soyabean sathi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@kundanambole7438
@kundanambole7438 3 ай бұрын
हेक ची प्राईज किती आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हेक २५० मिली ची MRP १४०० रु आहे या पेक्षा कमी किमतीत मिळेल
@PSPatil-fj4pk
@PSPatil-fj4pk 3 ай бұрын
Akhada balapur la booster che Aushdhi kontya dukan vr bhetatil...?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , बाळापूर - अंबिका कृषी सेवा केंद्र 9766461908 बाळापूर - एकविरा कृषी केंद्र 9766378146 अंदुरा - अन्नदाता कृषी सेवा केंद्र 7028132621 उरल - शिव ऍग्रो सेंटर 7588760756 वाडेगाव - माऊली ऍग्रो सेंटर 8308008282 वाडेगाव - सचिन कृषी सेवा केंद्र 7776808033
@sumitnagpure4392
@sumitnagpure4392 3 ай бұрын
तूर्रेल नावाचं तन भरपूर आहे आणि केना पण आहे पेरणी झालेली नाही आहे तर संपूर्ण शेतात मिरा 71 फावरला तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@siddharthkhandare-z1m
@siddharthkhandare-z1m 3 ай бұрын
Bhat pikababat mahiti dilyas bare hoil
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , धान संपूर्ण व्यासवथपणाचा व्हिडीओ आम्ही लवकरच अपलोड करत आहे
@ankushdadas5363
@ankushdadas5363 3 ай бұрын
Sir मूर्तिजापूर तालुक्यातयात आपले ओवसेधी कुठे मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
मूर्तिजापूर - महेश अॅग्रो 9850455756 मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र 9130807329
@bharatbakal9602
@bharatbakal9602 3 ай бұрын
नमस्कार सर, सोयाबीन तूर मिस्त्र पीक आहे तन नाशक कोनत मारावे गवत जास्त प्रमाणात आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , परशूट ३० मिली + शाकेद ४० मिली प्रति पंप प्रमाण
@JaganathMitkari-jo9pv
@JaganathMitkari-jo9pv 3 ай бұрын
सर कापसा मध्ये हेक व यजिल चे प्रमाण सांगा बॅटरी चा पंप विस लिटर चा आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हेक ३० मिली + एजिल ३० मिली प्रति पंप प्रमाण
@kunalkhare4497
@kunalkhare4497 3 ай бұрын
Soyabean 15 divsachi zale ata tananadhak favarni karaichi ahe akri 4 pamp 20 litar che padtat tar imazythipar kiti ml takave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी imazythipar ३०० मिली आणि पाणी १५० लिटर पडले पाहिजे.
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 3 ай бұрын
सर आपले औषधे आम्हाला अजूनही मिळत नाही कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 3 ай бұрын
@@whitegoldtrust तालुका साक्री जिल्हा धुळे. आमची अशी अवस्था झाली आहे की आपल्या उत्पादनां शिवाय शेती करणे अशक्य झाले आहे आपल्या उत्पादनांवर आमचा विश्वास बसला आहे.
@ravitodkar9645
@ravitodkar9645 3 ай бұрын
सर,,,ओडिसी+रेज 200 लिटर च्या बॅरल मध्ये मिसळून फवारले तर चालेल का..
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 3 ай бұрын
हो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 3 ай бұрын
Sar 10 divas zale soyabin la tan khup ahe tannashak favarni karayla chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ दिवसा नंतर तणनाशक फवारा
@balugaikwad2774
@balugaikwad2774 3 ай бұрын
माझ्या कारले पिकाचा तुम्ही प्रश्न घेतलेला नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , कारले विषयी तुमचा प्रश्न कळवा
@SainathBarkade
@SainathBarkade 3 ай бұрын
सर मला कांदा लावायचा आहे पण जमीन माझी नदीकाठची जमीन😮
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून शेतातून पूर जात असेल तर सध्या कांदा लावू नका
@SUNILPATIL-zn6ch
@SUNILPATIL-zn6ch 3 ай бұрын
Chalisgaon la kuthe milel aaple products?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242 बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
@kunalkhare4497
@kunalkhare4497 3 ай бұрын
Soyabean 12 divsachi zale davarni kelitar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा ,चालेल
@PandharinathJagtap-u3t
@PandharinathJagtap-u3t 3 ай бұрын
Dhule Jila Singh Kheda Taluka tumchi agency aahe tar kuthe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, सिंग खेडा येथे आमचा विक्रेता नाही
@Gopalrav-te9db
@Gopalrav-te9db 3 ай бұрын
सर मीरची . ला ओशध वापराव ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , मिरची मध्ये अडचण काय आहे ते कळवा
@ajiinkyazalte8956
@ajiinkyazalte8956 3 ай бұрын
सर चंदन च्या मध्ये सोयाबीन आहे. तर सोयाबीन च तणनाशक फवारणी केली तर चंदन वर काही परिणाम होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , चंदनाची पाने करापतील
@ManojNagbhide
@ManojNagbhide 3 ай бұрын
Paratit tannshak favarl tar turila fatka lagel kont osad favarni kravi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, हेक तणनाशक तुरीच्या ओळी सोडून फक्त कापसात फवारा
@ajiinkyazalte8956
@ajiinkyazalte8956 3 ай бұрын
तूर पेरून 13 दिवस झाले आणि पानांवर छिद्र दिसत आहे. कोणती फवारणी करावी आणि आता तणनाशक मारलं त चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप फवारा
@madannakhate6060
@madannakhate6060 3 ай бұрын
सोयाबीन पिवळी पडत आहे साहेब 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , पियाबीन पिवळी पडण्याचे करणे व उपाय सांगितले आहे
@badugearjun509
@badugearjun509 3 ай бұрын
Hawaman andaz ganjanan sir sarka Santa yeta nahi tumhla
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏
@keshavjadhav3046
@keshavjadhav3046 3 ай бұрын
वडा नाल्यांचे गढूळ पाणी 500 लिटर पाणी ड्रम मध्ये भरून त्या पाण्यामध्ये तुरटी फिरून ठेवल्यास जमेल का पाणी फवारणीसाठी पाहिजे आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , नाही तणनाशक फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरा
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 3 ай бұрын
Sir kapasat hitweedmax chi favarani kelyanantar udidha perave ka
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 3 ай бұрын
नाहि
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , आता उडीद पेरणीला ला उशीर झाला आहे
@KishorBorkute
@KishorBorkute 3 ай бұрын
धान रोप पिवळे पडत आहे उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , आम्ही लवकरच धान संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करत आहे तो पहा
@mohangaurkar316
@mohangaurkar316 3 ай бұрын
Dhanala pahilados khat konat dyav sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , धान संपूर्ण व्यासवथपणाचा व्हिडीओ आम्ही लवकरच अपलोड करत आहे
@abhijitnaphade9119
@abhijitnaphade9119 3 ай бұрын
Kista gr chi 5kg chi price kiti aahe?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , ५ किलो ची MRP ९०० रु आहे मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल
@sandiptanpure2692
@sandiptanpure2692 2 ай бұрын
खुप छान माहिती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
धन्यवाद दादा
@pravinkarwa1873
@pravinkarwa1873 3 ай бұрын
Ran dukran sathi kahi upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , बाजारामध्ये झटका मशीन मिळते त्याचा प्रयोग करून पहा
@balajishende899
@balajishende899 3 ай бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@SantoshKute-im7xk
@SantoshKute-im7xk 3 ай бұрын
सरळ हळदी विषयी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा, हळद अद्रक पीक विषयी माहितीसाठी या चॅनेल वरील चित्रकार सरांचे व्हिडीओ पहा
@hemantgawai9379
@hemantgawai9379 3 ай бұрын
👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
🙏🙏
@eknathpuri3659
@eknathpuri3659 3 ай бұрын
Sirji hek madhe konte content aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा ,, हॅक मध्ये पायरीथायोबॅक सोडियम घटक आहे
@kundanambole7438
@kundanambole7438 3 ай бұрын
हेक कितीला मिडते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
हेक २५० मिलीची MRP १४०० रु आहे
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 3 ай бұрын
खूप छान सर, .
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ujwalwanjari787
@ujwalwanjari787 3 ай бұрын
सर माझी जमीन पान बसून असल्यामुळे मी कपाशी बेडवर लावण केली आहे पण जास्त पावसामुळे कपाशी पडली आहे दोन-तीन पानाची कपाशी आहे लागवण केल्याच्या दुसऱ्या दिवशी हेक फवारणी केली आहे पुन्हा पुन्हा पाच सहा पाणाची कपाशी झाल्यानंतर तण जास्त झाल्यास पुन्हा हेक फवारणी करता येईल का थोडं तण दिसत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 ай бұрын
नमस्कार दादा , परत तणनाशक फवारल्यामुळं थोडा शॉक लागू शकतो, तुमची रिस्क घेण्याची तयारी असेल तर फवारू शकता.
हरभरा पेरणी पर्यंतचे व्यवस्थापन
1:14:05
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 13 М.
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
हरभरा जातींची निवड व वैशिष्टये !
14:51
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 1,8 М.
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН