धन्यवाद सागर तुझं किती कौतुक करावं तेवढं कमीच आसनावर आज आमच्या सारख्या कीर्ती तरी जेष्ठ नागरीक तूझे व्हिडिओ पाहतात. व आम्ही स्वताःच गडावर गेलो आहे असा भास होतो धन्यवाद सागर परमेश्वराने तुला उदंड आयुष्य देवो हीच माझी प्रार्थना।। जयशिवराय।।
@SagarMadaneCreation23 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@rajendrajadhav56402 жыл бұрын
खूपच सुंदर लय भारी तुमच्यामुळे आम्हाला घरात बसून निसर्गाचे सौंदर्य पहावयास मिळत आहे खूप खूप आभारी
नेहमीप्रमाणेच हा पण छान व्हिडीओ...👌 जास्त रिस्क घेऊ नका ....काळजीपूर्वक ट्रेक करा ...पुढच्या व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा💐
@nandanikkam1752 жыл бұрын
T
@nandanikkam1752 жыл бұрын
5
@nandanikkam1752 жыл бұрын
5t
@nandanikkam1752 жыл бұрын
5
@nandanikkam1752 жыл бұрын
5t
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय
@aniketbhosale26517 ай бұрын
खूप मस्त व्हिडीओ बनवता दादा तुम्ही..... त्यामुळे आम्हांला इतिहास जाणून घ्यायला मिळतो....
@SagarMadaneCreation7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@AshokSabale-v7g6 ай бұрын
Amazing Amazing. Take care. 🎉
@nihalpatil55832 жыл бұрын
खुप सुंदर दादा खरंच आत्ता पर्यंत जेवढे व्हीडिओ मधील किल्ले दाखवले प्रत्येक किल्याची माहिती अप्रतिम देतोस काय ते विडिओ, काय ती माहिती, काय ते सुंदर सुंदर नजारे. अप्रतिम 👌 🙏🌸🚩🌸🙏
@KedarPoojaPravas Жыл бұрын
एकदम बरोबर 👌✅🙏
@vishalgurav4593 Жыл бұрын
दादा.... मी स्वतः तिथला रहिवासी आहे... थाेडा अजून काही भाग बघायला आणि सांगायला राहीला आहे... मी तुझ्या सर्व विडिओ बघतो, खुप छान असतात... माहिती नसलेला इतिहास तुझ्यामुळे समजताे.. त्याबद्दल धन्यवाद..!! •||जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभूराजे ||•🙏🚩
@shailajanalawade32542 жыл бұрын
सागर दादा तूच खरा शिवाजीचा मावळा आहेस. जय शिवराय जय महाराष्ट्र
@RavindraPatil-cz5gf6 ай бұрын
खूप।छान। माहिती दिली।सगरभआऊ।जय।शिवराय
@sureshshingan87252 жыл бұрын
खरच खूप सुंदर असतात तुमचे ट्रेक खुप छान वाटते. महाराजाच्या स्पर्शाने पावन झालेली ठिकाणे पाहायला खूप छान वाटते आम्हालाही तुमच्या बरोबर घेऊन चला
@ganeshmakar338 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ असतात असेच नवीन नवीन गड किल्ले लवकरच ..... पाहण्या साठी 👌
@manikdahiphale6522 жыл бұрын
नैसर्गिक व देवाचेदेणगी असीम म्हणजे काय एका दृष्टीक्षेपात तुमच्या मुळेपहायला मिळाले तुमची फिटनेस मावळेसारखची हा सह्यद्रीची देणगी घरबसल्या छत्रपतीचे गड किल्ले चे वैभव दाखविल्या बद्दल धन्यवाद
@Universe.QueennАй бұрын
जय भवानी जय शिवाजी 👍👍👍👍
@AdityaAndhare-gl2cj Жыл бұрын
Khup Chan Killa aahe
@rajendrashinde5006 Жыл бұрын
Video khup chhan vatala.
@nehadhanawade91402 жыл бұрын
सागर नेहमी प्रमाणे हा वीडीओ छान होता तु जेव्हा चढून वर आलास तेव्हा असे वाटले की शिवराय व शंभुराजे यांच्या काळात मावळे असेच चढत होते ना तु जपून चढ काळजी घे जय शिवराय जय शंभुराजे
@vibhavarisurve94632 жыл бұрын
शूर सागर काळजी घेत जा तुझे व्हिडिओ फार आवडतात दैवी शक्ती आहे तुझ्याजवळ गुड बाॅय
@pruthavipatole83282 жыл бұрын
जय शिवराय खुप छान व्हिडिओ आहे.
@kalpeshkalpya3912 жыл бұрын
खुपच सुंदर, जय शिवराय 🚩
@सिमरनआत्तार Жыл бұрын
आपण दाखविलेले गडकिल्ले पाहुण फार आनंद झाला आपले ट्र्पाकिंग फारअसे अवधड आहेत पण ते आपण आह्माला दाखवले बद्धल आपले फार आभारी आहोत तसेच फा र आनंद झाला
@SagarMadaneCreation Жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏☺️🚩
@sarikapawar31952 жыл бұрын
खूप छान आणि जास्त रिस्की..... माझे माहेर ही याच तालुक्यातील आहे.. जय शिवराय...
@GayatriSatpute-dw5ug29 күн бұрын
Jay shivray khup khup khup sundar
@jayashirke13682 жыл бұрын
Khup sundar 👌👌🙏🙏🚩🚩
@anitauttekar60402 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ होता या व्हिडिओ वरती खूप काम केलं खूप रिक्स होती तरीपण मेहनत घेऊन आम्हाला या विराट किल्ला बघायला मिळाला धन्यवाद पुढच्या व्हिडिओसाठी खूप खूप शुभेच्छा बाप्पा ब्लेस यु
@bhaipatil85792 жыл бұрын
खुपचं छान👌
@snehalkamble6392 жыл бұрын
जय शिवराय. जय महाराष्ट्र. सागर काळजी घेत जा. तूच महाराजाचा खरा मावळा.
@vishwajitanarase2518 Жыл бұрын
chan🤩👍 jay shivray🚩🚩
@tanajidimble51924 ай бұрын
अतिशय सुंदर आहे. मी नेहमी ट्रेकिंग करताना पहिल्यांदा तुमचे video's बघतोच आणि त्यानुसार ट्रेकिंग प्लॅन करतो. Thank you very much.
@pashamiyashaikh82002 жыл бұрын
Aati ⛅ Sundar videos ahe
@audumbarkanekar2865 ай бұрын
खूपच छान होता व्हिडीओ सागर दादा तुमची माहिती देण्याची पध्द्त अगदी सहज पटते संभाळुन ट्रॅक करा !!जय भवानी जय शिवाजी🙏
@SagarMadaneCreation5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@truptidubey67102 жыл бұрын
गड खुपच छान आहे. अचानक पाऊसामुळे खडकावर पाण्याचे झरे खुप छान दिसत आहेत. जय शिवराय जय महाराष्ट्र
@KedarPoojaPravas Жыл бұрын
वा 👌👌🙏 सुंदर प्रतिक्रिया 🙏👌🙏
@ChaituDhumal Жыл бұрын
Khupach chhan👌
@surekhadere986219 күн бұрын
खूपच छान वाटतात
@laxmanlokare84382 жыл бұрын
किल्ल्यावरून दिसणारी गावे व परिसर अति सुंदर दिसतो . त्या गावांची नावे व दिशा सांगितली तर परिसराचे अधिक ज्ञान होइल .
@रणजीतदेशमुख2 жыл бұрын
असले तालुका वाई जिल्हा सातारा
@sarikatidake28312 жыл бұрын
खूप छान आहे किल्ला
@dnyaneshwargadekar42032 жыл бұрын
1 no sagar bhau
@bharatijoshi10057 ай бұрын
Khup chan video ahe
@supriyachavan20242 жыл бұрын
Khup chan 👍🙏aahe
@santoshdeshmukh9945 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आहे
@amrutakondhare65472 жыл бұрын
अत्यंत सुंदर आहे किल्ला 👌👌धरतीवरचा swarg👌👌
@raybhankoli24392 жыл бұрын
Mitra khupac Danger Aahe Kalji Asavi mitra GoAhead God Bless you
@chandrakantpatil13152 жыл бұрын
व्हिडिओ खूपच छान
@nilimashinde1612 жыл бұрын
🙏🚩जय शिवराय 🚩🙏 अप्रतिम माहिती, सुंदर निसर्ग सौंदर्याने परीपूर्ण ठिकाण आहे धन्यवाद 🙏🚩
@shahajikarande8495 Жыл бұрын
खुप धाडस करून आपण आम्हाला गड किल्ले दाखवता त्या बद्दल आपले आभारी आहे
@umanandangi3627 Жыл бұрын
Akdam chan👌👌👌👌
@deepahajare30412 жыл бұрын
Video khup chan ahe 👌👌👍
@dhanashreebhatkar80672 жыл бұрын
जय शिवराय 🙏
@aashabankar91182 жыл бұрын
Dhanyawad. Chaan maahiti milaali. Sampurnaa killa chi durusti khup garajechi aahe ase disate aahe.
@anitauttekar60402 жыл бұрын
हा व्हिडिओ छान होता तुमचा शिवनेरी किल्ल्याचा पण व्हिडिओ बघितला छान वाटलं असंच आम्हाला नवीन नवीन किल्ल्यांना दाखवण्याचा प्रयत्न करा बाप्पा ब्लेस यु
@omkarpatil8349 Жыл бұрын
खूप छान वाटला सागर दादा वैराटगडाचा विडिओ ❤️
@babasahebmemane4976 Жыл бұрын
तुमच्यामुळे शिवरायांचं महत्त्व कळले मानाचा मुजरा
@sonalikadam1697 Жыл бұрын
खूप छान दादा जय शिवराय
@vedikaarjunwad99062 жыл бұрын
नेहमी प्रमाणे किल्ल्याचा व्ही.छान आहे. किल्लाचा भोवताल फार मोठा आहे. सह्याद्रीचे पावसाळी निसर्गसौंदर्य तुमच्यामुळे घरबसल्या पहायला तुमच्यामुळे मिळाले. तुम्हाला अनेक धन्यवाद. तुम्ही फार धाडसाने अनोळखी गुहेत,दरीत वगैरे जात जाऊ नका.आता कुठला किल्ला दाखवणार आहात.विश्रांती घ्या थोडे दिवस ऑल द बेस्ट.
@vitthalbarkade11832 жыл бұрын
अप्रतिम🚩🚩जय शिवराय🚩🚩
@shrishaart69662 жыл бұрын
मस्ट watch व्हीडीओ आहे सर.... शिवाजी महाराजांच्या सह्याद्री चे खरे आणी अप्रतिम दर्शन होते तुमच्या व्हिडीओ मधून...... बेस्ट.... 🚩 जय शिवराय.....🚩 जय जिजाऊ.....🚩
नेहमी प्रमाणे हा किल्ला पण छान होता . मात्र या विडिओ मध्ये सर्वात छान गोष्ट ती म्हणजे उन , वारा, पाउस याचा सतत एकमेकाशी होत असलेला गोंधळ आणि या गोंधळात निसर्गचे सतत बदलत असलेले वातावरण . 🙏 जय शिवराय🙏
@KedarPoojaPravas Жыл бұрын
आपल्या सारख्या सुंदर प्रतिक्रिया निर्मात्यांना खूप ऊर्जा देतात 🙏🙏🙏
@mahendradsul43892 жыл бұрын
खूप छान गड आहे व्हिडिओ पाहायला मस्त वाटल
@kalpanamore49392 жыл бұрын
छान वाटले
@rohitdurve79412 жыл бұрын
नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ आहेसातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला भेट द्या दादा जय शिवराय
@ARK_LifeHacks2 жыл бұрын
Khup Chan video banavtos bhava 😍😍
@deepakkhatavkar81208 ай бұрын
खूप छान आहे❤😊😮
@jyotishete90532 жыл бұрын
भाऊ, वहिनी आल्यावर....मित्राला विसरला होता का .... 😀😀 .... नेहमी प्रमाणे उत्तम व्हिडिओ 💐👍
@buntyjadhav58192 жыл бұрын
Jay Shivaray 🚩🚩 Khupch chhan Sager Bhau ❤️
@vinitapatil91482 жыл бұрын
Jay Shivaray khupch chan
@ashwininiuvittidhikale43432 жыл бұрын
Thank you dada khupch chan🙏🙏
@prajaktamatal56242 жыл бұрын
जय भवानी...जय शिवाजी 🚩
@nitindeshmukh883 Жыл бұрын
Next time बघा जय शिवराय
@k.gpatil74152 жыл бұрын
सागर मला ठराविकच गड आणि किल्ले माहीत होते तुमच्यामुळे लहान लहान गड आणि किल्ले माहीत झाले .धन्यवाद सागर 🙏
@sunildadar10272 жыл бұрын
Khup chan sagar dada
@darshanaegade Жыл бұрын
Keep it up bro😊😊😊
@niranjanwalke41752 жыл бұрын
खुपच छान वैराटगड किल्ला
@gajananmhetar25452 жыл бұрын
लय भारी माहिती दिलीस
@sunitakadam4007 Жыл бұрын
Mast🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@aparnaamriite81552 жыл бұрын
Khupch chan mahiti. Please take care.
@mayurkarne81132 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे 👌👌👌1
@latamali1899 Жыл бұрын
Nice Video 🚩🙏👌😊 Take care .
@sajankasale829 Жыл бұрын
हा किल्ला आम्ही तुमच्या व्हिडिओ मधून आम्ही पाहिला आहे. खूप छान आहे
@rohinihonmane2 жыл бұрын
Kharach far chan videos astat tumche .....❤️❤️
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
Thank You ☺️🙏🚩
@vikasbhosale20362 жыл бұрын
छान दादा आपण मस्त माहिती देता
@surekhaanekar72632 жыл бұрын
खूप छान 👌 व्हिडिओ
@latanigade2442 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान व्हिडिओ 🥰
@SahilPangarkar-og3xj8 ай бұрын
Khup bhari dada jy shivray 🚩
@sadanandkhartode5422 жыл бұрын
खुप छान व्हिडिअो.
@sanjaysarwade017 ай бұрын
Sagar bhau ek no. Video
@rajendrasurve91742 жыл бұрын
BEST VIDEO JAI SHIVARAI
@sachinchavan17432 жыл бұрын
सर खुप छान तुमचे काम खुप कौतुकास्पद आहे.तुमचे सर्व व्हीडीओ मी आणी माझी दोन मुल खुप आवडीने बघतो.
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏😊
@ujjwalbaviskar45442 жыл бұрын
Akdam mast Bhava
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@abhisheksalunke41132 жыл бұрын
Khup chan ahe killa ani tracking cha video sudha 👍👌🔥🔥
@mukundthakur96682 жыл бұрын
खूपच छान
@kirtikakarahle3982 жыл бұрын
Khup chan video kartos dada tu
@vidhyasakhare14332 жыл бұрын
जय शिवराय 🚩
@ranjitkadam31522 жыл бұрын
Khup changle video banvta tumhi Ani hey gadkilyanchi volach manat jagrut karta 🚩
@daivshalaraut37342 жыл бұрын
Khupach chan🚩🚩🚩🚩
@itspm-theraillover2 жыл бұрын
Khup chhan vlog sir👍 Apratim visuals ani mahiti👍👍 Jai Jijau Jai Shivaray Jai Shambhuraje 🙏
@mahadevrasal63682 жыл бұрын
Dada तुम्ही खूप छान सांगता.मला आवडतात तुमचे व्हिडिओ पहायला.