तिखट पुरी मनतात ह्याला ... साहित्य सगळ असच असत फक्त तेल लावत तव्यावर भाजायचे ते धपाटे असतात... वहिनी ह्या बनवण्याला तिखट पुरी मनतो आमच्या आमच्या सोलापूर जिल्ह्यात खूप चविष्ट असतात 😋😋😋👍👍👌👌❤❤❤
@veenaparkar84598 ай бұрын
5t
@brahmakumaristasgaon36472 жыл бұрын
Waw Katvat ....i remember my childhood
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@ashwiniingale317902 жыл бұрын
तुमच्या रेसिपी खरच खूप छान असतात आणि त्यातून आम्हालाही शिकायला नवीन काहीतरी मिळतं आणि चुलीवरचा स्वयंपाक बघून जुन्या आठवणी ताज्या होतात लहानपणीच्या
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sampadamane3138 Жыл бұрын
👌👌 मस्त रेसिपी हेच साहित्य वापरून आम्ही धपाटे करतो आणि आता दाखवल्या तशा पुऱ्या करतो 😊😊 सूनबाई ना साडी तर घ्याच आता आणि पुढच्या vedio मध्ये नक्की दाखवा खूप कष्टाळू आहेत त्या 👌👌
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@pramodkhataokar5892 Жыл бұрын
मस्त रेसिपी आहे
@amitacharya2192 жыл бұрын
कीती सुंदर आहे रोज चुलीवरचा स्वयंपाक जेवायला मिळतो दादा तूम्हाला 😊👌🏻👌🏻जेवणाची चव छानच असनार वहिनी. 👍😊
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो अस्मिता ताई 🙏 असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@alkakulkarni47057 ай бұрын
खूप छान नाष्टा,दादा वहिनी आनंदी आणि सुखी रहा...
@anushkakute34182 жыл бұрын
खुप मस्त आहे मी या रेसिपी ल तिखट पुरी असे म्हणत असत 😋खूप छान टेस्ट असते
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@meerapathak23862 жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे, सांगण्याची पद्धत पण खूप छान, व्यवस्थित आहे.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vijayadeshmukh92312 жыл бұрын
khupch chhan recipe dhapatyachi vdyasarkhch.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@bharatiaswar6560 Жыл бұрын
एकदम साध्या पद्धतीने एवढे चविष्ट पदार्थ वहिणी दाखवितात झक्कास कारभारिण बाई .😀😀
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunandachandore40662 жыл бұрын
Khupch chan dhapate dahi recipe
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@savitapalkar74682 жыл бұрын
खूप छान रेसिपी दाखवतली धन्यवाद.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@bharatiaswar6560 Жыл бұрын
दादा वहिणी तुम्ही किती छान रिसिपी दाखविता . वहिणी तर खुपच सुग्रण आहेत .वहिणी इकडे येऊद्या एक ताट 😋😋.
@GavakdachiTaste Жыл бұрын
हो नक्कीच 😋🧆
@ruchiradate27692 жыл бұрын
याला आम्ही तिखटमिठाची पुरी म्हणतो ,धपाटे अशाच पिठाचे पण पोळपाटावर कपडा घालायचा व तो ओला करुन भाकरीसारखे थापायचे वतव्यावर टाकायचे व तेलावर परतायचे व दह्याबरोबर खायचे
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@suvarnasannapurnakitchen60772 жыл бұрын
आम्हीपण असेच धापून करतो पण ही पण छान idea👌👍
@suvarnasannapurnakitchen60772 жыл бұрын
Thank u for reply tumche सहकार्य हवे
@rafiqbangi3892 Жыл бұрын
😊😊😊 😅
@diptigudhe1776 Жыл бұрын
@@GavakdachiTaste lll Àlp0😊0😊l
@gamingworld36022 жыл бұрын
Khup Chan ❤️❤️❤️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@NG-hj7zt2 жыл бұрын
छान वाटत आहे की आमची सूनबाई ..आता सोबत जेवायला बसते...खूप गोड ... श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आशीर्वाद राहो 💐🌺
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो ताई आम्ही दोघं एकत्र जेवतोय 🙏 असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@ranjananikam73902 жыл бұрын
Swami Samarth yancha mrutu zala ahe tyamule melyanantar koni Krupa karat nahi. Sudhara jara
@aartitayade78892 жыл бұрын
@@ranjananikam7390 mala svami samarth maharajancha khup motha anubhav aalela aahe mee agodar tumchya sarkhech vichar karayache pan aata mee svami var khup shraddha thevate....🌹🌹🌹💖💖💖shree svami samarth 🌹🏵🌹🌺🌼🏵🏵🏵
@kamlabhandari50662 жыл бұрын
@@GavakdachiTaste ,
@ganeshshinde77722 жыл бұрын
Khup mast recipe ambat tikhat gharya chi recipe pan dakhva na plz
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
खूपच सुंदर धपाटे व्वा मस्त बेत
@shraddhagujar6772 жыл бұрын
Ek number ... Mi pan nakki banvin 🙏👌👌
@mirabaigholap66522 жыл бұрын
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी खूप छान बनवते सुनबाई
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@jayashrideshpande23762 жыл бұрын
ह्याला आम्ही तिखट मीठा ची पुरी म्हणतो. पण मळलेले आहे ते धपाटे पीठ आहे. खूप छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@archanapawarcbi7086 Жыл бұрын
खुपछान
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vanitasonawane14882 жыл бұрын
Khup mastta recipe 👌👍 Dada.Vahini Namaskar 🙏🌹
@GavakdachiTaste2 жыл бұрын
वनिता ताई धन्यवाद 🙏
@jsharayuvlogs19842 жыл бұрын
खूप छान 👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@AngelStarMitaali2 жыл бұрын
Mst dist ahe tondala pani sutle
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@suvarnasannapurnakitchen60772 жыл бұрын
आमच्याकडे पण दही धपाटे खुप आवडतात याबरोबर मुगाची उसळ पण लय भारी लागती👌😋😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@chandrakalav41182 жыл бұрын
Dhapate talun kartat he pahilyanda kalale , chhan 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@seemajangam1892 жыл бұрын
Mast mi banvle Tai khupch Chan zale Ashach recepi pathvt ja 👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@samuraidreams18802 жыл бұрын
खुप मस्त रेसिपी.. सोबत हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी असेल तर अजुनच मजा येईल..
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो नक्कीच 👍 आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@shrutiballal54842 жыл бұрын
wa wa khupach chan. Ata mi suddha ase banven
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो नक्की बनवा 🙏
@Riya.......2 жыл бұрын
Wow 😍👍👍👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
वा वा वहिनी खुप खुपच छान मस्त खुप छान माझ्या आवडीचे धपाटे वहिनी खुप छान बनवलाय मी पण करते 👌👌🍁🌺
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@smghar2 жыл бұрын
छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreesitafule7337 Жыл бұрын
एकच नंबर वहिनी 👌👌👌👌
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍
@samirathorat851 Жыл бұрын
छान पूरी 👌👌
@hemantmendon81172 жыл бұрын
Jhakaas. Khoop chan banavlay, tai.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@JAYASHREE-h9n7 ай бұрын
ताई , मला काथवट विकत घ्यायची आहे कुठे मिळेल ?
@DipaliKamte-k5f10 ай бұрын
Kup Chan
@mangalapawar38839 ай бұрын
Super ❤
@pushpadeshpande15732 жыл бұрын
मस्तच थोपटे वहिनी रोज नविन रेसिपी करते रोज एक साडी घावी लागेल
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@poojab1452 жыл бұрын
mast receipe .. tumcha gav konta
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आम्ही सांगलीचे आहोत . धन्यवाद 🙏
@poojab1452 жыл бұрын
@@GavakdachiTaste me pn sanglichi aahe... bt sanglimadhe konta gav tumch
@pratibhathakur26632 жыл бұрын
Khup Sunder,sahaj soppe,gavran swaypak Ghar...😋👌👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@savitakamble56222 жыл бұрын
Lai bhari 👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏
@anulakamble12622 жыл бұрын
Khup mst
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@savitribharani58832 жыл бұрын
Super 👌😀
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@arogyadayitruptirecipe67712 жыл бұрын
Big like wow Amazing great sharing 😍👍
@arogyadayitruptirecipe67712 жыл бұрын
Stay connect 🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sachinsalunke65082 жыл бұрын
खरं खुप छान,, गावरान मिरचीचा ठेचाही असायला हवा होता 😚🤤
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@SarikaChhatre Жыл бұрын
👍👍👍
@meenakulkarni5192 Жыл бұрын
मीना कुलकर्णी.खुप मस्त धपाटे.
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@kamalkhobragade90422 жыл бұрын
वावा खूप खूप छान झाले धपाटे रोज रोज पोहे उपमा डब्यावर नेण्यापेक्षा आता मी n मुलांना हा नाश्ता करणार. बर का ताई दोघेही एकत्र जेवता ना पाहून खूप आनंद होतो
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद ताई 👍
@rekhasolanki22122 жыл бұрын
खुपचं छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@suryakantshinde57562 жыл бұрын
स्वयकाक घर पुर्ण पितळी भांडी व मातिची भांडी आहेत फारच छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏
@sonawanednhyaneshwar75302 жыл бұрын
भाऊ , वहिनी साहेब हे तुमचा प्रेमाचा घास आहे
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@aparnaamriite81552 жыл бұрын
Are wa Mastch bet.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@shamashinde49712 жыл бұрын
Jwari kankechi tikhat mithachi puri...chhan zali.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@parveeninamdar18082 жыл бұрын
Khop khop chan
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@minalsathe3462 жыл бұрын
खूप छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vasimnaikawadi68212 жыл бұрын
बघूनच तोंडाला पाणी सुटलं नक्की करून पाहीन 👌👍😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@shastrinathsawant8466 Жыл бұрын
@@GavakdachiTaste86
@solapurrecipe2 жыл бұрын
लय भारी👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@rameshmaske3258 Жыл бұрын
👌👌👌😋
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nitiningale53632 жыл бұрын
खुपचं छान...
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@CookingConnections2 жыл бұрын
Khup khup mast desh vahini👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@lata7562 жыл бұрын
Satisfying video
@GavakdachiTaste2 жыл бұрын
लता ताई खुप खुप धन्यवाद 🙏
@shardasagar89602 жыл бұрын
Khupach chan. Mast
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@mohiniraj99592 жыл бұрын
👌👌👏👏🤗👍 तुमचं स्वयंपाक घर खुप खुप आवडलं
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@anjalipatil41352 жыл бұрын
Khup chan
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@rkhatavkar24182 жыл бұрын
एकदमच मस्त नाष्टा
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@aayshu_mali_art2 жыл бұрын
😋ही रेसिपी माझी favourite dish आहे😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@prakashshelar27372 жыл бұрын
मस्तच
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sanjayshinde92342 жыл бұрын
कोणचं गाव वं तुमचं. मिरज का जत कुंच सांगा
@suman-qj5ze2 жыл бұрын
छान आहे
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@swapndipahanwate15152 жыл бұрын
Khup mast 👌👌😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आपण जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण खाद्य संस्कृतीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपीजचे व्हीडिओ Like, Share आणि Comment करत आहात. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. 👌!!!धन्यवाद !!! 👌 🙏😋 🙏
@kirtisabal4862 жыл бұрын
आमच्या कडे यालातिखट मिठाच्या पुऱ्या म्हणतात
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@divyapatil77892 жыл бұрын
Khup chhan 👍😘
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@shrirajgadekar21512 жыл бұрын
Pitalaache bhande chan aahe
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@radhapatil1673 Жыл бұрын
वहिनी तुम्ही जेवण खूप छान
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ranjanagariwale54462 жыл бұрын
Majya sunela sang kotimbir vdi banvayla❤️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो ताई लवकरच व्हिडिओ येईल 👍🙏
@kamalgaste33242 жыл бұрын
Khupch chan aahe 👌 👌 ❤ ❤ ❤
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@s.sgamer84012 жыл бұрын
आम्हाला.दादा.वहिनी.😋😋😋😋👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो नक्कीच या 👍🙏 स्वागतच आहे.
@shubhangisalgar43302 жыл бұрын
Mast Wahini dada chan vatele
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@sameerbankar60212 жыл бұрын
छान आहे दादा
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prajaktagaikwad38312 жыл бұрын
Mastach recipe
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vrushalikhedkar83482 жыл бұрын
मस्तच 👍😊
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@poonampandharkar35592 жыл бұрын
लय भारी
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@ravindrapitale13242 жыл бұрын
खूप छान 👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
@@ravindrapitale1324 धन्यवाद 🙏
@mandakinidolari44552 жыл бұрын
khup chan dhapate 👌👌🙏🙏
@GavakdachiTaste2 жыл бұрын
असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
@yogitabhagat17362 жыл бұрын
Dahi kase lavtat tyacha he ek video dakhva vahini.
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vchavan27322 жыл бұрын
Mast gav konte
@GavakdachiTaste2 жыл бұрын
सांगली
@smitadeshpande76242 жыл бұрын
हे धपाटे तळण्याऐवजी तव्यावर भाजले तर चालणार नाहीत का?
@pratibhakulkarni51142 жыл бұрын
चालतील. तव्यावर टाकले की थोडे तेल सोडायचे. कमी तेलावर काम होते.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो स्मिता ताई चालेल 👍 आपण धपाटे दोन्ही पद्धतीने बनवू शकतो 👍🙏
@smitadeshpande76242 жыл бұрын
@@pratibhakulkarni5114 ओक. मी करून बघेन. धन्यवाद.
@smitadeshpande76242 жыл бұрын
@@GavakdachiTaste ओके, मी करून बघेन, धन्यवाद.
@smitadeshpande76242 жыл бұрын
@@pratibhakulkarni5114 ओके. मी करून बघेन. धन्यवाद.