शेतकरी भरपूर कष्ट व पैसा खर्च करतात परंतु पाहिजे तेवढा दर मिळत नाही,,,,,, कारखानदार लबाड आहेत 😭😭😭😭😭😭
@ramchandrapatil53683 жыл бұрын
चांगली माहिती आहे धन्यवाद
@kajalchougale4633 ай бұрын
लावनीला कोणते खत घालायचे भरणी पर्यत
@omkarfitness085 күн бұрын
तुमच्या शेतीच्या एकरी उत्पादन किती काढले आहे एक उदाहरण द्यावे सर
@sanjayjagtap77732 жыл бұрын
माहिती चांगली सांगीतली धन्यवाद सर परंतु 15लि पंपासाठी प्रमाण किती असावे हे सविस्तर सांगा आणि प्रती एकर किती वापरावे हेही सांगा👍🙏🙏
@sanjayshivraana19966 ай бұрын
Same question
@AnilNetake3 ай бұрын
ऊस केवडा असताना पोटॅश व एकोणीस एकोणीस द्यावे
@nikampankaj5062 ай бұрын
ऊसावर केवडा पडतो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी आहेत झिंक आणि फेरस सोडा जमिन चुनखडी युक्त असेल तर केवडा पडतो चिलेटेड ५०० ग्राम झिंक आणि ५०० ग्राम फेरस फवारणी घ्या चार लागणी पासून ४५ दिवसांनी पहिली फवारणी नंतर १५ दिवसांनी घ्या १० किलो लागणीला आणि १० किलो ऊस फोडताना जमिनी आड करा आणि रिझल्ट बघा
@vinulate415916 күн бұрын
Same question
@RahulDombale-g8h5 ай бұрын
नंबर पाटवा साहेब
@shrikantdikle17633 жыл бұрын
ऊस लागवड करून 4महिने 10दिवस झाले आहेत ऊसाला हे खत दिले तर चालेल का
@kirangurav50313 жыл бұрын
धन्यवाद
@ganpatjagtap56813 жыл бұрын
पाट पाण्यातून कसे द्यायचे
@RahulDombale-g8h5 ай бұрын
नंबर पाटवा साहेब 2:11 2:14
@pawarjalbarao64732 жыл бұрын
Thanks. Khat kiti divasani dene he please sanga
@tanajitodkar3848 Жыл бұрын
दोन डोस मध्ये कीती दिवस अंतर ते सांगा
@kishorsirsat56073 жыл бұрын
ऊस सहा ते सात काड्यावर आहे तरी फुटवा होण्यासाठी काय कराव
@Takawanevaibhavt3 жыл бұрын
ही प्रकिया किती दिवसानंतर सुरू करायची साहेब.
@ankushmahadik67333 ай бұрын
नमस्कार सर, ठिबकचे एकरी प्रमाण सांगा.... व त्याचे टाईम टेबल द्या....
@kajalchougale4633 ай бұрын
चांगली माहीती दिले
@devidasrathod61023 жыл бұрын
Namaskar sir changala video ahe sir pan haladisathi futave jast niganyasati konte N,P,K,vaparave
@Lonelyloserajinkyadeokar0073 жыл бұрын
12 61 00
@sagarjagtap3882 жыл бұрын
Sir लावणीच्या वेळेस कोणते खत वापरावे
@satishgavde47862 ай бұрын
प्रमाण सांगा कि
@kirandavari5115 Жыл бұрын
पंपाला किती घालायचे
@sushantpatil87732 жыл бұрын
किती दिवसा पासून किती दिवसा पर्यंत????
@manikpatilbhivashi90507 ай бұрын
प्रमाण सांगा
@suniljagtap40543 ай бұрын
🙏
@gajananparit49156 ай бұрын
Drip National Tor kontya paddti ne lagovered ghalavi
@dnyandeodubal8889 Жыл бұрын
सन्मानीय ड्रीप द्वारे एकरी प्रमाण सांगावे ..... डुबल आप्पा कराड