खूप खूप सुंदर माहिती आहे सर....मी तर शब्दहीन् झाले..खूप अचूक असा इतिहास वाचायला मिळत आहे... कधी ही नाही वाचलेली माहिती वाचायल अनुभवायला मिळत आहे....🙏🙏🙏मी आपली शतशः ऋणी आहे सर...🙏🙏धन्यवाद......
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@mandashinde73134 жыл бұрын
Very nice👏👏 video Jay shivaray
@bhagyashreekadam96004 жыл бұрын
@@mandashinde7313 l
@sanjaymore18984 жыл бұрын
खूप छान माहिती
@dineshlikhar62814 жыл бұрын
खूप खूप छान माहिती
@manojsingare844 жыл бұрын
आपण गडकिल्ल्या ची माहिती देऊन छत्रपतींच्या स्मृतीला उजाळा देण्याचं मौल्यवान कार्य आपण करत आहात....धन्यवाद मावळे
@madhuriparkar47163 жыл бұрын
Chhan
@samrudhisirame50135 ай бұрын
सागर दादा तुझे कोटी कोटी प्रणाम ❤❤
@devendrapawar30393 жыл бұрын
अभिमान वाटतो मराठी असल्याचा ,जय शिवराय , छञपती शासन.💯🚩
@pragatipal11243 жыл бұрын
Mla pn Jay shivray
@jagrutimunde77723 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली या video मधुन.पुर्विचे लोक आत्ताच्या पिढी पेक्षा कित्येक पटीने हुशार असतील कि त्यांनी असा भव्य , प्रतिभाशाली आणि समुद्रात किल्ला बांधला आणि तो आजही आपल्याला पाहायला मिळतो.
@dr.milindwadgavkar5703 жыл бұрын
फारच सुन्दर सादरीकरनही आयुष्यातील किल्ले पाहन्याची इच्छा पूर्ण झाली, तुमच्या मुळे.!.. खुप छान,धनयवाद.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹😊👍🌷.
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@ashitasatamkar87292 жыл бұрын
Proud to be Murudkar❤️...खुप छान आहे आमच मुरुड......जंजिरा किल्ला आणि अजुन खुप काही पाहण्यासारख आहे मुरुड मध्ये ..
@kshitijalahane67784 жыл бұрын
पाहीला आहे जंजिरा खूप मजा येते very nice sir
@anilldeshmukh12 Жыл бұрын
Excellent shoot. Very closely shooted. Excellent and great information. Salute friend
@bailgadamarathieadits63393 жыл бұрын
मी पण पाहिलाय जंजिरा किल्ला खुप छान आहे 😍
@varshabhosle40612 жыл бұрын
छान आहे व्हिडीओ तुमच्या मुळे जंजिरा पाहण्यासाठी मिळाला धन्यवाद
@manishadeshmukh72804 жыл бұрын
खरंच खूप सुंदर, अगदी त्या काळी एवढी अप्रतिम वास्तू उभारण्याचे काम, ते सुद्धा पाण्या वर समुद्राच्या मधोमध, सुंदर ... wahhhhhh जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@sunillale15897 ай бұрын
गड-किल्ले :- जय शिवराय सागरजी.. तुमचे गड किल्ले दर्शनाचा लाभ आम्हांला सतत मिळत आहे.त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे तुम्ही दर्शन घडवित आहात. महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं.सागरजी त्यासाठीचा तुमचा प्रयत्न ही लाख मोलाचा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्या-कोपर्यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. सागरजी तुम्ही सुध्दा या माध्यमातून पिढी घडविण्याचेच काम करीत आहात याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे. तुमच्या या कार्याला मी मुजरा करतो व अखंड सेवेसाठी तुम्हांला हार्दिक शुभेच्छा! सुनील लाळे. सांगली.
@pinkymorbekar22663 жыл бұрын
आपला इतिहासच खूप भारी आहे 🚩🚩जय शिवराय...जय शंभूराजे..🚩🚩
@chhaganpansare76523 жыл бұрын
खूप सुंदर आवाज एकदम परफेक्ट सुंदर माहिती खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩🚩😊
@arunwarule37393 жыл бұрын
मी तर पहिल्यावेलेस जंजिरा पाहत आहे मी नुसतेऐकले होते पण मला सर पहिल्या वेलेस पाहयला मिलाला खुप छान
@yogitakendre59597 ай бұрын
Clear voice heart' touching video 😊nice bhaiya
@priyankaujagare28223 жыл бұрын
अप्रतिम ज्ञान दिल आहे या video ने. किल्लयाला दुरुस्तीची अत्यंत गरज आहे. आणखी काही दिवसाने
@dhirajkumarbaad13043 жыл бұрын
Very nice historical information , Good video
@varshakadam50844 жыл бұрын
खुप छान .जय भवानी जय शिवाजि . जय शिवराय ............. सुंदर माहीती सांगितलि जंजिरा कील्ला खुप खुप सुंदर अाहे..........
@samabhanmali9262 жыл бұрын
खुप छान आहे जंजिरा किल्ला खुप छान ह माहिती दिली
@swamidhokane72363 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 अशीच वेगवेगळ्या गडांची माहिती उपलब्ध करूण दयावी धंन्यवाद ! 🙏
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@somnathwabale25263 жыл бұрын
Attaparyant janjiryaril sarvat changala ani sampurn mahitivar adharit video thanks 🙏🙏🙏🙏🙏
@sachinmohite37024 жыл бұрын
खूप छान आहे मूरूड जंजीरा किल्ला, मी पाहिलेला आहे मूरूड जंजीरा किल्ला...,,,
@rutikhatkar35523 жыл бұрын
mi pan
@shahajimore2622 жыл бұрын
छान सुंदर अप्रतिम माहीती आहे. तुमचा आवाजामुळे स्वत किल्ल्यावर आसल्यासारखे वाटते.
@shwetadalvi84944 жыл бұрын
खुp छान माहिती सांगीतली आहे,किल्ला प्रत्यक्ष पाहतो आहे असे भासले.
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩
@VinayakBk-tr2tl3 жыл бұрын
अद्भुत व असंभव कलाकृती चं उत्तम उदाहरण आहे हा किल्ला 👍👍👍👍👍छान अभ्यास आहे तुमचा.. मस्त ❤️❤️
दादा तुम्ही खूप सोप्या भाषेत इतिहासाचा उजाळा आणि छत्रपतींच्या कार्याचा वारसा घराघरात मनामनात, महाराष्ट्रात पोहचविण्याचे कार्य केले आहे......,मानाचा मुजरा
@devidaskale54452 жыл бұрын
खरच खुप छान व्हिडिओ काढला👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sitabhoye45163 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आणि ज़ंजिरा किल्ला प्रत्यक्ष बघायला मिळाला सविस्तरपणे कानाकोपऱ्यातील माहिती मिळाली .
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
😊😊🙏😊😊
@shardabagate37703 жыл бұрын
किती अद्भुत आपल्या विचारापलीकडील बांधकाम खरंच unic आहेत 👌👌👌👌
@mahadevvalase88163 жыл бұрын
आपण चांगले माहितीपूर्ण काम केले आहे
@sharadasalvi82702 жыл бұрын
खूपच छान भक्कम किल्ला पहायला मिळाला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@nivasjadhav5324 жыл бұрын
😇आपण खूप छान माहिती दिली , व आम्हा सर्वांना न पाहू शकणारे गड दाखवता याचे कौतुक वाटते . खुप खुप धन्यवाद .🙏🙏🚩🚩
@BabaBorhade Жыл бұрын
छान वाटला मस्तच दर्शन घडवले आपले धन्यवाद 🙏🌹🙏
@yugbhasme99242 жыл бұрын
दादा खूप धन्यवाद , इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल. सर्वांनी जंजिऱ्या वर गेल्या वर एकदा तरी नरवीर कोंडाजी फर्जंद यांचा नावाची हाक मारावी. जय शिवराय , जय शंभुराजे , जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@nanamore33063 жыл бұрын
अतिशय छान माहिती सांगीतली धन्यवाद 👏👏
@vitthalbarkade11834 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌🌺
@pushpasonawane41794 жыл бұрын
खूपच सुंदर व अनोखी माहीतीचा संग्रह करुन ठेवला आहे
@seemajamdade40014 жыл бұрын
1567 मधील पाण्यातील किल्ला आजही भक्कम आहे.....आणि या आजच्या काळातील पाण्यावरील पूल 1 वर्षात च निकामी होतात.....!! किती व्यथा आहे.........!!
@rajeshpawar63344 жыл бұрын
राजेश विलास पवार बाबंवडे
@rajeshpawar63344 жыл бұрын
राजेश विलास पवार बाबंवडे ता पलुस सांगली
@dnyandevpawar94262 жыл бұрын
एक वर्ष पण नाही पुढे काम चालु असताना मागे पडतात
@pravinapurao9447 Жыл бұрын
सागर खुप छान जंजिरा माहिती
@dnyaneshwargargate91303 жыл бұрын
खूपच सुंदर जयकोळी....
@techadarsh1172 жыл бұрын
भाऊ मी आजपर्यंत जंजिरा किल्ला बघितला नाही तरी आपण एवढी छान पद्धतीने माहिती दिली तर मी जंजिरा किल्ला बघितला असेच वाटत आहे.धन्यवाद भाऊ आणि जय शिवराय.
@anitashep94782 жыл бұрын
Very veri nice jay shivray 🙏
@shankarmalavi64972 жыл бұрын
Very grate information👍👍
@sindhubansode49604 жыл бұрын
सुंदर माहीती दिली. कोरोना काळात जंजिराचे दर्शन देणाय्रा युवकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.!
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩🚩🚩
@baluparadhi36704 жыл бұрын
खुप छान आहे जंजिरा दादा धन्यवाद
@jayashirke13682 жыл бұрын
Khup sundar 👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
@ujjwalak11324 жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप आवडतात, अतिशय माहितीपूर्ण असतात. जिथे आम्ही जाऊ शकत नाही, ती ठिकाणे तुम्ही किती व्यवस्थित दाखवता. मस्तच.
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩
@rajarambhandare47612 жыл бұрын
अप्रतीम फारच छान, पाहावेसे वाटते पण आता वेळ निघून गेली। आपल्या टीमला धन्यवाद।
@arjunshinde97294 жыл бұрын
खुपच छान वाटला जंजिरा किल्ला 👍
@santoshdaware20743 жыл бұрын
Wow, that's very nice history Information clear
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
Thanks a lot 🙏🙏
@nilkanthgavtaad49234 жыл бұрын
Superb video ..
@mohammedbanekhanpathan87444 жыл бұрын
खुप छान फोटोगराफी. एरियल फोटोगराफी फार आवडली. पुढील कार्याला शुभेच्छा
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
@CNKadam3 жыл бұрын
सुंदर चित्रीकरण व छानचं माहिती 👍 इतिहास जिज्ञासा ठेवणाऱ्यांना नक्कीच लाभकारी ठरणारं 🇮🇳 😷 💪
@samadhangurav96732 жыл бұрын
आम्हीपण गेलो आहोत,खूपच छान
@Abhishek-.Magar-.3 жыл бұрын
खूप छान दादा ...जय शिवराय🚩🚩🚩
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
जय शिवराय 😊🙏🚩🚩🚩
@hemantkadam5293 жыл бұрын
Nice vdo..jay shivray jay chawa shambhuraje
@rupalipatil87953 жыл бұрын
खुपच छान दादा . जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
@kiranchavan40302 жыл бұрын
Good Information, Nice Presentation
@aniketdadaandajinkyadadaro46524 жыл бұрын
लय भारी वाटला विडीयो
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏🚩 जय शिवराय
@manjilimahadeshwar4177 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@narendragulghane51803 жыл бұрын
अतिशय सुंदर किल्ले जंजिरा इतिहास आपण आमचे सारखे ऐतिहासिक अभ्यासकांसमोर उभा केला.... इतिहास डोळ्यासमोर अगदी उभा झाला.... आपले खुप धन्यवाद..... *साहित्यिक :-नरेंद्र एस. गुळघाने.... तळेगाव, ता. आष्टी, जी. वर्धा. (महाराष्ट्र ) जय महाराष्ट्र
@vikasdhumal69592 жыл бұрын
Emartivaril vadhaleli zudape kon kadhanar
@rakeshchitriv49154 жыл бұрын
खूप सूंदर माहिति व त्यापेक्षाहि सूंदर माहितिपर विडियो
@santoshpawar41754 жыл бұрын
Thx🙏🙏 for this video sharing ur video is so interesting 😎
@bhimaangrakh17443 жыл бұрын
Khup chhan 🥰🥰🤗🤗👌👌👌
@kishorvasantpatil4213 жыл бұрын
मित्रहो जय शिवराय सदर किल्ला पहायला अस्सल मराठी माणसांनी जाउच नाही. अशी विनंती. तेथील नावाडी व गाईड यांजकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरीत व खालच्या पातळीवर इतिहास सांगितले जाते.. कधी गेले असाल तर लक्षपूर्वक ऐका. आपल्या पर्यटनातून तेथील नागरिकांना उपजीविकेचे साधन होते.पण कितीही चांगले करा . उलट फिरणारच.... म्हणून विनंती करतो की मुरूड फिरा पण जंजिरा किल्ल्यावर जाणं टाळावे... जय शंभूराजे जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏
@CNKadam3 жыл бұрын
आपली मशाल जिवंत ठेवणं आपलं कर्तव्यचं पाटील... 💪 😷
@rutujaruke95834 жыл бұрын
Very nice vedio ,good job👍👍
@yogeshrane79573 жыл бұрын
Clear voice heart touching speech hat's off sagar sir # jay shivray # 🙏🙏👌👌
@amitsatvi Жыл бұрын
खूप च मस्त जंजिरा किल्ला आहे 👌🏻
@rohitpingle38584 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही 👌
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@arunwarule3739 Жыл бұрын
खूप छान आहे किल्ला तुम्ही खुप छान माहिती दिली आहे
@vedantkante17454 жыл бұрын
म्हणून तुमचा व्हिडिओ like karto खरच खुप 👌👌 आहे तुमचा हा विडिओ
दादा मला किल्ल्याची माहिती ऐकायची असेल तर मी तुझेच व्हिडिओ बघत असते आणि दादा तु जे डेंजरस ट्रेक करतो त्यासाठी खरंच सलाम मनापासून मी तुझे आभार 🙏 मानते तुझ्यामुळेच आम्हाला घर बसल्या किल्ले बघायला भेटतात
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@Rushibhoir5803 Жыл бұрын
Dada माहिती खूप सुंदर दीलिव तुमचे vlog mi sarv bagato mala तुमच्या व्हिडिओ सर्व आवडतात ❤😊
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद मित्रा 😍🙏❤️
@yogitamohite31823 жыл бұрын
🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@apurvachavan12783 жыл бұрын
Khup changlya prakare mahiti dilit.. dhanyawad🙌
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
Thank You 😊🙏🚩
@sayaligardi90733 жыл бұрын
Khupach sundar killa
@krishnahatwar4432 Жыл бұрын
खुपच सुंदर महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद
@ashwinidalvi18603 жыл бұрын
Jay bhavani jay shivray Marathi...proud👍🙏
@sumedhapimputkar47113 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली.👍👍
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤😊🚩
@sarikapatil56492 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🚩🚩
@madhurachaudhari70174 жыл бұрын
जय शिवराय💐💐
@prabhakargambhe76063 жыл бұрын
Khup chan padhtine sangitale sir mahiti mast jay shivray
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@siddharth_deshmukh3 жыл бұрын
आपल्या व्हिडिओद्वारे किल्ल्याची सफर घडून आली. आपले अभिनंदन तथा आभार 🙏😊
@suchetanadkarni8782 Жыл бұрын
छान छान पैकी महिती तुम्ही प्लीज पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना अशीच
@prakashdhainje4943 жыл бұрын
Extreme..Expert engineering at that time.....👏☝️
@annienesamani47493 жыл бұрын
Khoop chaan video hota. Jai Shivrai🚩🚩
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊💐🚩
@advocatepareshraval95444 жыл бұрын
Very nice
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
जय शिवराय! अद्भूत व अचाट असा हा जलदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.कमाल आहे!👌👌💐💐💐💐👋👋
@rekhawale41094 жыл бұрын
Jay bhavani jay shivaray....🙏 perfect information
@shrikantkalaskar86773 жыл бұрын
best creation .... chan mahiti v video kela aahe , mast
@SagarMadaneCreation3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩
@narendragulghane51803 жыл бұрын
खुप छान आपण किल्ले जंजिरा इतिहास आमच्यासारखे ऐतिहासिक अभ्यासक कवी साहित्यिक यांचेसमोर पुन्हा एकदा उभा केला.... आपले खुप खुप धन्यवाद... जय महाराष्ट्र
@krishnakantgarad98882 жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगून जंजिरा किल्ल्याचा इतिहास डोळ्या समोर उभा राहिला 1567 मध्ये बांधलेला किल्ला अजूनही ताठ उभा आहे त्याच्या बांधणीमुळेच तो अजिंक्य राहिला माहिती बद्दल आभार व धन्यवाद