Sandip Kshirsagar यांना यंदाच्या Beed VidhanSabha 2024 मध्ये ही गोष्ट महागात पडणार! | Pankaja Munde

  Рет қаралды 41,636

TOD Marathi

TOD Marathi

7 күн бұрын

#beed #sandipkshirsagar #pankajamunde
समोर बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांची गाडी पुढे अनेक लोक आणि ‘पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है!’, ‘महाराष्ट्राचा एकच ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब’ अशाप्रकारच्या घोषणा...ही नुकतीच बीडमध्ये झालेली घटना आहे. ओबीसी असणाऱ्या संदिप क्षीरसागरांना ओबीसींचाच विरोध सुरू आहे. कारण बीडमध्ये मुंडेंना पत्करावा लागलेला पराभव..काय सुरु आहे बीडमध्ये? आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकी ना ताई ना दादा खरेगेमचेंजर ठरले ते म्हणजे संदिप भैय्या.. पण हे करत असताना त्यांनी कुठेतरी ओबीसींना दुखावलं आहे का? आणि याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होणार का? जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 353
@YUw2320
@YUw2320 4 күн бұрын
संदीप..भैया जसा ठासुन बाप्पा सोबत होता तस मराठ्यानी सुद्धा ठासुन राहाव..आणि टिचुन जागा..निवडुन आणावी..लागुद्या कुणाच्या बुडाला आग लागवी ते😂😂
@anilbangar7425
@anilbangar7425 3 күн бұрын
मग मेटे ताई च काय
@shaileshk3984
@shaileshk3984 Күн бұрын
ANI Jyoti tai gotya khelnar ka
@gajanankakde5474
@gajanankakde5474 4 күн бұрын
मराठे पाठीशी आहेत संदीप भैयाच्या ❤
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 күн бұрын
काही नाही.. तुम्ही सुद्धा त्यांना पाडणार
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 4 күн бұрын
सर्व मराठे संदीप क्षीरसागर यांचे लोकसभेत ला योगदान विसरणार नाही. बीड चा आमदार फक्त संदीप क्षीरसागर..
@Sandmafia1
@Sandmafia1 4 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 4 күн бұрын
ओन्ली ज्योती ताई मेटे. संदीप म्हणजे बैलगाडी खाली चालणारे कुत्रे. त्याला वाटतं त्याच्यामुळेच लीड मिळाली
@Akashjagtap00
@Akashjagtap00 4 күн бұрын
​@@Sandmafia1 ताईंना विधान परिषद देऊं
@Sandmafia1
@Sandmafia1 4 күн бұрын
ताईला कोणी काय देईल म्हणणारा अजून पैदा झाला नाही लक्षात ठेवा येणार तर ज्योती ताई मेटे लावा ताकत💪🏻💪🏻
@narayandarade863
@narayandarade863 4 күн бұрын
मेटे ताईंनी काय करायचे?
@rajkumarbhasinge
@rajkumarbhasinge 5 күн бұрын
बीडमध्ये वंजारी समाजासोबत माळी धनगर यांनी हि रहावे.‌
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 4 күн бұрын
रहा मुडे ईतर ओबीसी ला कधीच पुडे जाऊ देनार नाहीत😂😂😂😂
@pravin8845
@pravin8845 4 күн бұрын
या वेळी हा तेलगुंड्या पाडायचा म्हणुन या वेळी सर्व ओबीसी समाज ने याला घरी भाकरी थापवायलाच बसवा
@dattasatpute4411
@dattasatpute4411 4 күн бұрын
100%
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 4 күн бұрын
Svapne bgh
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 3 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@mrr_beast_
@mrr_beast_ 4 күн бұрын
तेली समाज वंजारी समाज ल धकवून देऊ आम्ही काय करू शकतो मराठा सोबत आहे आम्ही❤
@user-xq8mf5fe9x
@user-xq8mf5fe9x 5 күн бұрын
डोळे लावून संदीप भैय्या येतोय ❤❤❤❤❤
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
तिथे मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे..विरोधात... ओबीसी+ मुस्लिम व्होटिंग
@sandipshirale1408
@sandipshirale1408 4 күн бұрын
मराठा आहे आमदार साहेब सोबत गरज नाही वंजारी लोकांची
@nitinkadam4444
@nitinkadam4444 4 күн бұрын
संदिप भैय्या आजच निवडलेला आहे❤❤ मराठा मुस्लिम तेली भरपूर झाले😂😂😂
@Sandmafia1
@Sandmafia1 4 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे 😅
@Vijayraje4552
@Vijayraje4552 4 күн бұрын
अरे सुधारा रे..माझ्या दारतले खड्डे कोण बुजवणार,रस्ते नाल्या कोण बनऊन देणार..हे विचारा... नाकी तू कोणत्या जातीला मत करणार..हे असच चालत राहिलं तर..तो दिवस दूर नाही..हे नेते तर प्रतिष्ठित श्रीमंत होणार...पण तुमचे खायचे वांदे होणार...वेळ निघून गेल्यास फायदा नसतो मित्रांनो... जात पाहून मत करना बंद करा...(तुम्ही म्हणाल समोरचा करतो तर...समोरचा मूर्ख आहे म्हणून आपण पण नसता व्हायचं... आंख के बदले आंख केल्यास झालं...तेल बी गेलं अन् तूप बी गेलं... phkt नेते रोट्या शेकून मोठे झाले)
@tricksabhyasika9188
@tricksabhyasika9188 3 күн бұрын
बीड मध्ये मराठा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे.त्या मुळे क्षीरसागर यांना विजय सोपा आहे.जयदत्त क्षीरसागर हे पण संदीप भैयाना रोखू शकत नाही.आता क्षीरसागर हेच बीडचे सर्वोसर्वो राहतील
@anilbangar7425
@anilbangar7425 3 күн бұрын
ज्योती मेटे only
@anilbangar7425
@anilbangar7425 Күн бұрын
@Love_Rajput6969 तूझ्या विरोधात दोन दिवसात fir दाखल होईल सांगितलं आहे ताई ना
@Opsomeshff99
@Opsomeshff99 4 күн бұрын
संदीप भैय्या सोबत मराठा मुस्लिम समाज तेली समाज काही माझी ओबीसी बांधव सुद्धा आहेत.. किती विरोध करा पण पुढचे आमदार संदीप भाऊ क्षीरसागर आहेत100/
@Vijayraje4552
@Vijayraje4552 4 күн бұрын
माझं मत जाती पेक्षा विकासाला देणे गरजेचे वाटते...संदीप भैय्या किमान तुमच्या घरासमोरच तरी रस्ता बनवा हो...अरे काम अशे करा की जे लोकांना दिसली पाहिजे. तुम्हालाच सांगत फिरायची वेळ नाही आली पाहिजे..आम्ही हे केलं आम्ही ते केलं
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 5 күн бұрын
बीड विधानसभा मतदारसंघात वंजारी समाज नगन्य आहे
@SaNaTnI_HiNdU777
@SaNaTnI_HiNdU777 5 күн бұрын
Tevdhech tumchi thasnari ahet samajl k....purun urnari ahet tumhala....
@Rockstara1
@Rockstara1 5 күн бұрын
​@@SaNaTnI_HiNdU777चल पळ पांघरून झोपी जा😂
@sachinkute6149
@sachinkute6149 4 күн бұрын
​@@SaNaTnI_HiNdU777घंटा
@Paisa_pani
@Paisa_pani 4 күн бұрын
बोगस वोटिंग करून पण पडली 😂😂 संदीप क्षीरसागर मराठा आणी मुस्लिम मातावर निवडून येणार , किती आपटा
@sudhir1873
@sudhir1873 4 күн бұрын
​​@@SaNaTnI_HiNdU777शेट्ट घी हि काय परळी वाटली वय तुला
@sushims3942
@sushims3942 4 күн бұрын
Sandeep Kshirsagar saheb the great
@baliramshelke9441
@baliramshelke9441 4 күн бұрын
लोकसभेला लिड मिळाली तर विधानसभा कसी मायनस होईल
@Samgameing1
@Samgameing1 3 күн бұрын
Padtoy Sandeep bhaiya
@ravishhkumar5116
@ravishhkumar5116 3 күн бұрын
​@@Samgameing1😂😂😂😂 बर बाळा जशी तुझी सनी बीडचा खासदार म्हणून निवडून आली 😂😂😂 हे मराठा आहेत दणक्यात निवडून आणू संदीप भैय्याला
@user-ui4ok2oj3o
@user-ui4ok2oj3o 4 күн бұрын
शिरसागर ला बीडमध्ये 100% आमदारकीला पाडणार
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 4 күн бұрын
धनंजय पडला समज
@maulibhise9448
@maulibhise9448 4 күн бұрын
धनंजय मुंडे पडणार
@nil4u432
@nil4u432 4 күн бұрын
Chutiya Beed medhe 62000 लीड दिली आहे त्याने बाप्पा ला
@user-cj4wn6uv8o
@user-cj4wn6uv8o 4 күн бұрын
😂😂
@prashantghumare2895
@prashantghumare2895 4 күн бұрын
70 हजार लीड मिळून दिले चिक्की ताई पडली....आता काय उपटणार रे
@ashokchole1472
@ashokchole1472 4 күн бұрын
औ संदीप भैया 100% विधानसभेला पडणार
@abhinavwagh6846
@abhinavwagh6846 2 күн бұрын
आशा वागण्याने तेली समाजाची एकही मत मुंढे कुटुंबीयाना मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 2 күн бұрын
ओबीसी समाज एकजुट पंकजाताई गोपीनाथ मुंडे
@bankatjadhav1883
@bankatjadhav1883 4 күн бұрын
ढाण्या वाघाला शेपूट घालून पळावं लागलं विसरलो का.
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 күн бұрын
तुझ्या डॉन ला दामटू दामटू गोळ्या घातल्यात विसरला....तात्या
@dilipbagal7440
@dilipbagal7440 2 күн бұрын
मराठे सोबत असताना आपण घबरणेची गरज नाही
@sharadchavan866
@sharadchavan866 5 күн бұрын
ओन्ली संदीप भैय्या
@Sachin-7978
@Sachin-7978 3 күн бұрын
या पत्रकारांना सत्य माहीत नसते हे ऐकीव बातम्या वर अंदाज सांगतात ... बीडमध्ये चित्र वेगळे आहे
@Vijayraje4552
@Vijayraje4552 4 күн бұрын
अरे सुधारा रे..माझ्या दारतले खड्डे कोण बुजवणार,रस्ते नाल्या कोण बनऊन देणार..हे विचारा... नाकी तू कोणत्या जातीला मत करणार..हे असच चालत राहिलं तर..तो दिवस दूर नाही..हे नेते तर प्रतिष्ठित श्रीमंत होणार...पण तुमचे खायचे वांदे होणार...वेळ निघून गेल्यास फायदा नसतो मित्रांनो... जात पाहून मत करना बंद करा...(तुम्ही म्हणाल समोरचा करतो तर...समोरचा मूर्ख आहे म्हणून आपण पण नसता व्हायचं... आंख के बदले आंख केल्यास झालं...तेल बी गेलं अन् तूप बी गेलं... phkt नेते रोट्या शेकून मोठे झाले) महाराजांचे विचार घेऊन महाराजांसारखे स्वराज्य निर्माण करूया..."we the people of india" (not, we d people of these and that caste.. feeling of separatism ला खत पाणी घालू नका) इंग्रज गेले परंतु divide n rule ची शिकवणं मात्र इथेच सोडून गेले🤦🏻इतिहासातून तरी शिका जय शिवराय🚩
@AS-mq5gx
@AS-mq5gx 5 күн бұрын
ढण्या वाघ ओन्ली धनुभाऊ मुंढे 🚩👑
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 4 күн бұрын
संदीप भैया न पक्षाच काम केल आहे त्यात वाईट काय याचा अर्थ वजारी समाजा ला ईतर ओबीसी समाजा ला मोठ झाले ल बग वत नाही
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
धनजय मुंढे यांनी बीड बाहेर निघू देणार नाही असे बोलल होता तो
@Samgameing1
@Samgameing1 3 күн бұрын
Dr tarik la kale fasta nusatta nivedanavarun te barobar ahe ka chingano
@Nandujhuge
@Nandujhuge 4 күн бұрын
आता संदीप शिरसागर यांची घरी बसण्याची वेळ आली आता तुझाच नंबर आहे
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 8 сағат бұрын
मराठ्यांची नाराजी मुंडे कुटुंबाला परवडणार का??
@Jaiho582
@Jaiho582 3 күн бұрын
संदिप क्षिरसागर यांच्यासमोर जर मराठा उमेदवार दिला तर कसं होईल?
@user-dhrmrkshtrkshth
@user-dhrmrkshtrkshth 4 күн бұрын
संदीप क्षीरसागर कोणत्याच प्रकारे सुटेबल नाहीत कारण यावेळी मराठा कार्ड जारांगें व शरद पवार खेळणार.खरतर बीड विधानसभेवर सय्यद सलीम चा अधिकार जरांगे नी विचार करावा
@sandipnagare2619
@sandipnagare2619 4 күн бұрын
याचे घर जाळून टाकले....तरी इज्जत नाही याला
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 4 күн бұрын
जो ओबीसी की बात करेंगा वही 2024 मे आमदार बनेंगा
@MR2.0198
@MR2.0198 4 күн бұрын
ज्योती ताई मेटे निवडून येतील ! श्रीसागर यांणी जे पेरल तेच उगवत आहे😂😢😂😢😂😢
@abhimanjaybhay3191
@abhimanjaybhay3191 4 күн бұрын
समस्त ओबीसी एकत्र राहण्याची गरज बीडकरांनो
@challenger7504
@challenger7504 2 күн бұрын
बीड जिल्ह्यात मराठा आमदार कसा होणार तो तर obc आहे जरंग्याच्या बुडाला आग लागणार नाही का
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 3 күн бұрын
Only संदीप भेय्या ✌🏻✌🏻✌🏻✌🏻🚩🚩🚩🚩🚩
@shankarmanjare2726
@shankarmanjare2726 5 күн бұрын
Jay OBC
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 3 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विसरलात वाटत.
@thelight4universe
@thelight4universe 3 күн бұрын
काहिपन बोलु नका, संदीप भैय्या आपल्या पार्टी चा प्रचार करत होते
@MatinShaikh-jd6hf
@MatinShaikh-jd6hf 2 күн бұрын
Only sandip bhaya
@royalkarbhar4588
@royalkarbhar4588 5 күн бұрын
Kahipan kara Sandip jinknar 😅😂
@krishnandhakane957
@krishnandhakane957 4 күн бұрын
आजपर्यंत वंजारी समाजाच्या मतांवर निवडून आले,पण आता शफीक भाऊंना आमदार करु तुम्हाला बीडचा आमदार ओबीसी समाज होऊ देणार नाही
@user-ly1uc8up3j
@user-ly1uc8up3j 4 күн бұрын
एकच वाघ संदीप क्षीरसागर
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 3 күн бұрын
मला तर कळत नाही, पंकजांना मीडिया एवढं महत्व का देत आहे ? मी बीड जिह्याचा असल्याचा बोलताना मला स्वतःला लाज वाटते. यांच्या कुटुंबाने बीड च वाटोळं केल.कोयता सुटला नाही.रेल्वे आली नाही. शेजारी लातूर जालना नगर कुठच्या कुठे गेले. बीड मागास ते मागासच राहिलं. फक्त जात जात करायची.अभिमान, स्वाभिमान, लेक पदर पसरते,डोळ्यात अश्रू आले,संघर्ष करणार असले शब्द वापरून यांनी बीडच्या जनतेला तब्बल 20 वर्षे फसवलं आहे. आता नाही. आता यांचे राजकारण फार दिवस टिकणार नाही.भारतीय जनता पक्षाणे देखील बीड जिल्ह्यात येऊन विकासाचा एक गुप्त सर्वे करावा,त्यानांही कळेल यांना परत संधी दिली नाही गेली पाहिजे.
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 3 күн бұрын
मुंढे साहेबांनी क्षीरसागर कुटूंबाला पुढे घेऊन गेले आणि तेच ulatale
@shrirampawar6733
@shrirampawar6733 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-rh1xl8ir2d
@user-rh1xl8ir2d 5 күн бұрын
Beed madhe fakt vanjarich aahet ka maratha ani muslim sandeep shirsagar yanna nivdun aanar aahe vanjaryani virodh kela tri sandeep shirsagar yanna maratha muslim ani dalit nivdun aantil sandeep shirsagrani tyanchya pakshyache kam kele mg obc ani open cha kay sambandh maratha netyani obc chya pankja mundena support kela karan te tengo BJP pakshyatil hote tyani pakshyach kam kel mg sandeep shirsagrani tyanchya pakshyach kam kel tr te vait ks kay radarad aahe are to neta obcaso kinva maratha aso tyana tyanchyach pakshyach kam kar ab lagte
@KusumKanthale
@KusumKanthale 4 күн бұрын
,,,, ताईंनचा‌,पराभव‌,नकिच.क्षीरसागरांना भोवनार
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 4 күн бұрын
sandip jay bhim
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 4 күн бұрын
वंजारी समाजान संदिप भैय्यावर नाराज होण्याचं कारण काय पंकजाताई भाजपच्या उमेदवार होत्या संदिप भैय्या शरद पवार गटाचे आमदार आहेत ते त्यांच्याच पक्षाच काम करणारं ना
@ashokchole1472
@ashokchole1472 4 күн бұрын
वंजारी संदीप शिरसागर ना योग्य रस्ता दाखवणार😢
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 4 күн бұрын
जोक 😂😂।
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 4 күн бұрын
संदीप भैया ❤❤🎉🎉 नाद नाही करायचा 🚩🚩
@rahulbhoite1914
@rahulbhoite1914 4 күн бұрын
मराठे कशाला बघायला आहेत. काय full support
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 4 күн бұрын
केळ
@Royale3621
@Royale3621 4 күн бұрын
Nad karu naka marathaynacha ya us todayala atta
@vishakhajadhav4945
@vishakhajadhav4945 4 күн бұрын
Only Sandeep bhiya kshirsagar yenar tr bhiyacha🎉🎉
@yogeshwagh6830
@yogeshwagh6830 2 күн бұрын
संदीप ला पाडणार म्हणजे पाडणारचं
@KTFact-xg5lo
@KTFact-xg5lo 4 күн бұрын
Maratha samaj sandip bhaiya chya barobar ahe
@kadirpathan8822
@kadirpathan8822 2 күн бұрын
गावा बाहेर काढले नाही फक्त घ़ोषना बाजी केली
@Dms11122
@Dms11122 5 күн бұрын
तेली,मायक्रो OBC, मराठा दलीत मुस्लिम ❤❤❤ संदीप भैया ❤❤जय भीम 💙🔵
@Surajxhkl
@Surajxhkl 4 күн бұрын
विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करणार आहे...
@dhakanecinematicbeed9640
@dhakanecinematicbeed9640 4 күн бұрын
Only Munde
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 3 күн бұрын
संदीप दादा तुम्ही मराठा समाज चे शिलेदार अहेत
@user-nm9kn2ln2k
@user-nm9kn2ln2k 4 күн бұрын
मराठा समाज कधी विसारनार नाही भैया साहेब ❤❤
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 3 күн бұрын
Maratha samaj mage ahe bhayyachya....❤❤❤
@avhadadinath1989
@avhadadinath1989 4 күн бұрын
हा OBC विरोधात आहे
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 4 күн бұрын
Mi maratha and support sandeep bhaiya
@matmatanter3479
@matmatanter3479 4 күн бұрын
बघु ना जरांग्याची पैदास बजरांगाची मदत परत फेड करणार का
@vmmarathigaming7076
@vmmarathigaming7076 4 күн бұрын
Mim ला टाकू वंचित बहुजन आघाडीला टाकू परंतु यांना नाही टाकणार
@shitalgidde8171
@shitalgidde8171 4 күн бұрын
Only sandip bhaya🎉🎉🎉🎉
@AshokKadam-he7tw
@AshokKadam-he7tw 4 күн бұрын
Tumcha smaz ch kitiahere ata lavare takt only Sandip bhayy
@OBC-360
@OBC-360 4 күн бұрын
ज्योती ताईंना मतदान होणार
@dineshphad4971
@dineshphad4971 Күн бұрын
Sayyad Salim saheb amdar hotil
@vikashmane8226
@vikashmane8226 2 күн бұрын
सर्व मराठा समाज आहे संदीप भैया च्या पाटीमागे😅😅😅
@vikassanap9132
@vikassanap9132 2 күн бұрын
हा नक्की पडणार
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 4 күн бұрын
संदिप भैय्यानी त्यांच्या पक्षाचे काम केलं ते बरोबरच आहे नाराज होण्याचं कारण काय भाजप व संदिप क्षिरसागर यांचा संबंध काय संदिप भैय्या नी त्यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणेच काम केले यात चुक काय आणि नाराज झाले तरी काय होणार ६२ हजार मताधिक्य जास्त घेतलं
@kushpokale7575
@kushpokale7575 4 күн бұрын
बीड मधे पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी जाहीर करावी
@deepakgutte384
@deepakgutte384 4 күн бұрын
विधानसभा लिह भावा
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 3 күн бұрын
​@@deepakgutte384कारण ती निवडून येणार नाही
@GokulSavant-ks4om
@GokulSavant-ks4om 18 сағат бұрын
😂
@balkrushnadamal6688
@balkrushnadamal6688 4 күн бұрын
संदिप भैय्या फक्त आणि फक्त . फक्त आमदारच नाही तर नामदार होणार .
@Sandmafia1
@Sandmafia1 4 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@surajkholepatil9984
@surajkholepatil9984 4 күн бұрын
देऊ आम्ही निवडून
@user-gm8bd6xz1l
@user-gm8bd6xz1l 5 күн бұрын
Only sandip bhaiya
@laxmanpaithane413
@laxmanpaithane413 4 күн бұрын
आ.संदीप क्षिरसागर यांनी पक्षाचे काम केले.त्यात गैर आहे.मग ताईने अन्य पक्षाचे काम का केले नाही
@Samgameing1
@Samgameing1 3 күн бұрын
Tika tipani karayla nako hoti
@sandipwagh8017
@sandipwagh8017 3 күн бұрын
Fix MLA sandip bhaiya .......maratha power
@santoshnagre8895
@santoshnagre8895 4 күн бұрын
आरक्षणाच्या नावाखाली योध्दा सभा घेत होता..हेही सांगा..
@challenger7504
@challenger7504 2 күн бұрын
obc आमदार होणारच पण जरंग्याच्या बुडाला आगL लागणार नाही का
@Sandmafia1
@Sandmafia1 5 күн бұрын
Only ज्योती ताई मेटे लावा ताकत 💪🏻💪🏻💪🏻
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 4 күн бұрын
She went to all parties, this type of Lady can't be a leader Leader has certain qualities
@sudhir1873
@sudhir1873 4 күн бұрын
आम्ही संदिप भैय्या क्षीरसागर सोबत
@Sandmafia1
@Sandmafia1 4 күн бұрын
माऊली ने लोकसभेला केलेला त्याग विसरले का बांधवांनो ज्योती ताई मेटे फिक्स आमदार बीड विधानसभा👑👑💪🏻
@ramnimbalkar5294
@ramnimbalkar5294 2 күн бұрын
मराठा खडा तो सबसे बडा.संदिप भैय्या मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे.फक्त तुम्ही मराठा साथ सोडू नका.
@rameshwarjadhav7721
@rameshwarjadhav7721 4 күн бұрын
Maratha, muslim, dalit ek zhale tr vishay sampla
@vmmarathigaming7076
@vmmarathigaming7076 4 күн бұрын
नाही परवडणार
@Samgameing1
@Samgameing1 3 күн бұрын
Padnar ani marathe ch ladnar
@ramm.9308
@ramm.9308 2 күн бұрын
संदीप क्षीरसागर चा उपयोग संपला आता तो पुढच्या वेळेस आमदार नसणार😂. पुढचा आमदार मराठाच होणार🎉
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 4 күн бұрын
तसेही कुठे ते मतदान करत..
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi 4 күн бұрын
संदीप भैय्या ओबीसी असून ओबीसी विरोधी ठरला म्हणून ओबीसी समाज नाराज आहे... जर जयदत्त क्षीरसागर उभे राहिले तर ओबीसी त्यांचा मागे उभे राहतील आणि संदीप भैया पडेल
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 4 күн бұрын
मतदान असतं त्यावेळीं ओबीसी, पण निवडूण आल्यावर आम्ही वंजारी...... आता धनगर समाजाचा गेम केला, पाहिजे होते एसटी आरक्षण पण हके सारखा डमी उभा करून ओबीसी आरक्षण राहू दिले...... त्यावेळी का एखाद्या वंजारी ने उपोषण केले नाही.....
@advancedfarming657
@advancedfarming657 4 күн бұрын
Aamhi marathe aahot na
@shrinivasadmane9653
@shrinivasadmane9653 4 күн бұрын
संदिप भैयाच येणार बबर शेर
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 5 күн бұрын
एकच ढाण्या वाघ संदीप भैय्या क्षीरसागर
@amitghule11
@amitghule11 5 күн бұрын
तुझा बाप आहे का
@chandrasenmane5234
@chandrasenmane5234 5 күн бұрын
सोशल मिडीया वर कमेंट करुण आमदार खासदार होत नसतय सोषल मिडीया पेक्षा ग्राउंड रिपोर्ट वेगळा असतो
@mohitchaudhari8845
@mohitchaudhari8845 4 күн бұрын
Samasta obc virodh aahe yala
@user-dq5rm4br2c
@user-dq5rm4br2c 4 күн бұрын
Sampurn maratha samaj sandip kshirsagar yancya pathishi ubha ahe
@koltehanumant1432
@koltehanumant1432 4 күн бұрын
आमचा मराठा समाज संदीप भैय्या यांना प्रंचंड मताने निवडून देणार
@ramm.9308
@ramm.9308 2 күн бұрын
Naahi denar nivdun😂
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 Күн бұрын
जीजा बनाना तेरा
@Joker_army_yt
@Joker_army_yt 2 күн бұрын
मुठभर वंजारी
@user-xf3uc8sf5e
@user-xf3uc8sf5e 4 күн бұрын
only sandip bhayya
@sachinkute6149
@sachinkute6149 4 күн бұрын
काही फरक पडणार नाही मराठा, मुस्लिम, बारा बलुतदार समाज संदीप भैयचा पाठीमागे खंबीपणे आहे.
@rajugite
@rajugite 5 күн бұрын
आता बीडमध्ये क्षीरसागराचा पराभव होणार वंजारी समाज दुसरे कोणाला मतदान करून शिरसागर मतदान करणार नाही
@rahulrk4477
@rahulrk4477 4 күн бұрын
Garaj pn mhi.....beed made vanjari nhi asta tr 60k leed kasa bhetle bapana
@rammatre5010
@rammatre5010 4 күн бұрын
😂😂😂
@Garib_manus_7878
@Garib_manus_7878 4 күн бұрын
तुम्ही त्यांची नाका काळजी करू.मॅडम ला बघा एखाद्या सभागृहात चोर वाटेने का होईन प्रवेश मिळतोय का 😂
@vijaykumarkale2005
@vijaykumarkale2005 3 күн бұрын
Munde dhanjay v sandep bhaiyya yanchyat kay farak ha jantela mahit aahe.
@1ofkind0010
@1ofkind0010 4 күн бұрын
100% पडणार हे नक्की
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 5 күн бұрын
संदीप क्षीरसागर- 3 लाख माइनस
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 10 МЛН
🔴Manoj Jarange Patil On Dhanjay Mundhe & Pankaja Mundhe
7tv Marathi
Рет қаралды 1,2 М.