संजराव कदम हे अशी व्यक्तिमत्त्व आहे की तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला अगदी नावाने ओळखतात! कुठल्या गोष्टीचं अभिमान गर्व नाही कोणचही लग्नं असो लहान मुलाचं बारस असो किंवा मृत्य व्यक्तीचं बारावा तेरावा असो फक्त त्या व्यक्तीला माहिती असावी त्याठिकाणी संजयराव कदम साहेब आवर्जून पोचत असतात! ओळखीचा माणूस अगदी चालताना रस्त्यात मिळाला तरी स्वतः गाडी उभी करुन त्यांची विचारपूस करत असतात अगदी कोविड काळात स्वतःच्या गाडी मध्ये बसवून मुंबईतून चाकरमानी यांना आपल्या गावी सोडत होते कोविड काळात संजयराव कदम यांनी खुप लोकांना आधार देण्याचं काम केलं नेता असावा तर असा! केवळ पैशासाठी आपला स्वाभिमान घान ठेवणारा नसावा पैशांने सर्व काही कमावता येतं पण निष्ठा आणि विश्वास नाही मिळतं दापोली तालुक्यातून पुढील निवडणुकीत आमदार हे संजयराव कदम असणार अगदी ५००% रामदास कदम याला दापोली खेड मंडणगड तालुक्यातील कुणबी समाज मतदान करणार मुळीच करणार नाही फक्त मत मागायला कुणबी लागतात बाकी सर्वांच्या अगोदर कुणबी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणुन हा कोर्टात जातो तू फक्त आता दापोली तालुक्यात मत मागायला ये! कोणी कुणबी नसेल तो रामदास कदमला मतदान करेल!
@BharatRaghuvir Жыл бұрын
संजयराव कदम
@narsingbhosale2061 Жыл бұрын
संजयराव कदम आमदार भ्हणून आवडतील
@vishalthasale742 Жыл бұрын
योगेश 100%हरणार
@pratikpatil8811 Жыл бұрын
Bochavar padnar
@Sanskarsamruddhi Жыл бұрын
Sanjay kadam saheb
@chandrakantpawar42113 ай бұрын
संजय कदम विजयी होणार 100%
@AmitTarde Жыл бұрын
आपला माणूस... श्री संजय कदम...भाऊ साहेब 🙏🙏🙏
@GaneshShejwal-uh6uq Жыл бұрын
खुप छान अभिनंदन प्रत्येक निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा विजय होईल मशाल शिवसेना जय महाराष्ट्र
@anandasagar2863 Жыл бұрын
संजय कदम आमदार
@sandipshinde2180 Жыл бұрын
फक्त संजय कदम आमदार झाले पाहिजे
@dhirajkadam2093 Жыл бұрын
आम्ही राष्ट्रवादी चे असलो तरी...महाविकास आघाडी मार्फत भाऊ यांना आमदार करणार म्हणजे करणार....संजयराव आगे बढ़ो
@sanjaymule6854 Жыл бұрын
संंजय कदम तयाचा नावा मधे जय आहे ते विजय होतील
@nitinvatte4892 Жыл бұрын
2024 ला संजय भाऊ 100% उजेड होणार म्हणजे होणार होणार होणार होणार
@sureshjagdale5251 Жыл бұрын
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@dineshwalanj2949 Жыл бұрын
शिवसेना फक्त ठाकऱ्यांचीच शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩
@ajinkyakadam23332 ай бұрын
100%भारी पडतील मा श्री संजयराव कदम साहेब आमदार होतील माझ्या पेक्षा कोणी मोठा होऊ नये म्हनुण रामदास कदम यानी त्याच्या पक्षात काम करणार्या कार्यकरत्याना पाडायची काम केल
@BaluJadhav-nu5tk Жыл бұрын
संजय कदम फिक्स आमदार
@manoharsomagawade7380 Жыл бұрын
संजय भाऊ कदम 20२4 चे आमदार
@shailendraminde4681 Жыл бұрын
2024 च्या निवडणुकीत योगेश कदम याचा खोका फाटणार आणि दणदणीत पराभूत होणार.
@nitinchabukswar8452 Жыл бұрын
आमदार संजय कदम ❤
@sardarangathekar2917 Жыл бұрын
संजय कदम शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त
@madhukarkamle2313 Жыл бұрын
संजय कदम
@VishwasShigwan-fv3ro3 ай бұрын
संजय कदम आमदार होणारच
@RajashriChavan-v6p3 ай бұрын
संजय कदम विजय 101%
@Karatprabhakar Жыл бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
@sudhirlad9793 ай бұрын
१०० % संजयराव कदम आमदार होणार
@AjitSutar-o5h3 ай бұрын
गोर गरिबांचा आमदार १०१ नंबर संजय राव कदम साहेब २० २४ चे आमदार🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
@arundeshmukh2927 Жыл бұрын
गद्धार रामदास त्याचा मुलगा ह्यांचा सुपडासाफ होईल कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी गद्धार म्हणजेच मराठी आणि हिंदुत्व साठी प्रतारणा. 🙏🚩
@PranaliPunaskar3 ай бұрын
आमदार म्हणून संजयराव कदमच हवेत
@shridharsatam3246 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.
@surajnalavde76404 ай бұрын
वाटत नाही कारण , गेल्या 25 वर्षांत जे झालं नाही , म्हणजे जिते रस्ते नव्हते तिते रस्ते झाले जिते लोकांना पाणी नव्हत तिते लोकांना पाणी पुरवठा केला आहे , ज्या वेळी वादळ झाले त्या वेळी सुद्धा खूप मदत केलेत जनतेला अशी बरेच काम आहेत की मी सांगू शकत नाही ,त्या 💯💯💯 या वेळी पण योगेश कदम आमदार फिक्स आहेत ,आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही ,
@राजेशपाटिल-घ5ख Жыл бұрын
भावि आमदार संजय कदम साहेब❤❤
@rameshthale5537 Жыл бұрын
रामदास कदम ला त्याची जागा जनता दाखवणार
@VinodShigwan-g3z Жыл бұрын
२०२४ लाख पुन्हा एकदा संजय भाऊ कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॅसींग आमदार मतदार संघ दापोली.खेड. मंडणगड जय महाराष्ट्र
@suryakantjogale10313 ай бұрын
योगेश दादा कदम 2024
@pravinkadam88373 ай бұрын
खेडमध्ये दांडगा संपर्क असणारे एकमेव नेते आमचे संजयभाऊ कदम हेच आहेत.
@kns873 ай бұрын
🎉 100%%%योगेश दादा विजयी होणार 🎉🎉
@Pucham61 Жыл бұрын
अगली बार संजयभाऊ
@pranaliwairkar9394 Жыл бұрын
माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत जाणारे निवडून येणार अस वाटतय ........
@viveksadanand6752 Жыл бұрын
संजय कदम प्रचंड मताधिक्याने निवडून येणार हे निर्विवाद सत्य आहे✌️
@maheshaher6915 Жыл бұрын
संजय कदम नक्की निवडून येतील 🚩🚩🚩
@santoshkadam6663 ай бұрын
संजय कदम आमदार होणार शंभर टक्के संतोष कदम
@niteshdevlekar53072 ай бұрын
संजय कदम फिक्स
@PramodNikam-sp7fx Жыл бұрын
मा.संजयराव कदम साहेब 100%आमदार होतील
@pratikjadhav1785 Жыл бұрын
संजय कदम जिंकणार
@shashikantpawar7291 Жыл бұрын
संजयराव कदम फक्त
@ketanmore7635 Жыл бұрын
सर्व सामान्य कार्यकर्ते ते आमदार. तळागाळातील लोकांशी थेट संपर्क...ठाकरेंची सहानुभूतीची लाट...रामदास कदमांच्या मुलाचा पराभव निश्चितच आहे.
@pratikkokale9692 Жыл бұрын
संपूर्ण दापोली मतदारसंघात एकच हवा आता आमदार योगेश दादा हवा. एकच वादा योगेश दादा 🚩🚩🚩