Ram krushna hari 🤝🇮🇳🚩 sir, god chintan good information about sadhvi janabai 🙏
@dipaleesonavane3614 Жыл бұрын
सर तुम्ही जनाबाईंचे अभंग खूप सुंदर विश्लेषित केले म्हणून तुमचे आभार🙏🏻
@neetapotdar601 Жыл бұрын
दादा🙏🏻तुमची वाणी खुप रसाळ व मधुर आसल्या मुळे छान समजते .
@vira20299 ай бұрын
खुच छान समजून सांगतात सर खूपच अप्रतिम सर🙏
@poppatchavan3505 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@latachavan7958 Жыл бұрын
खूपच छान माहिती स्पष्टीकरण खूप छान खरच मनापासून धन्यवाद
@jyotichandure3140 Жыл бұрын
धन्यवाद सर! फारच सुंदर विवेचन केलेत सर आपण!
@meenakshivanarse6370 Жыл бұрын
खूप खूप खूप खूप छान माहिती सांगत आहेत
@kundlikrainirmale14355 күн бұрын
ओम खरोखर कविवर्य आपल्या अमृतवाणीने ज्ञान ज्ञानामृत प्राशन केले. धन्यवाद
@suvarnazende5681 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम
@vaibhavshinde58829 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली सर ❤
@sunderraoraut26542 жыл бұрын
खूप छान जनाबाई च्या साहित्याचे हृदयस्पर्शी विवेचन
@anjalikaranjkar1907 Жыл бұрын
जनाबाई, आज पूर्णत्वाने समजली😊
@viveknaralkar60072 жыл бұрын
जनाबाई यांची समग्र माहिती ,अतिशय सहज सोप्या भाषेत आपण मांडता हे खूप मोठे काम आहे..!
@भगवानगोसावी2 жыл бұрын
कोणत्याही प्रवचनातून, कीर्तनातून इतकी सखोल माहिती मिळाली नाही, ती आपल्या कडून मिळाली. धन्यवाद माऊली.
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Yes
@poonamsulane4 жыл бұрын
आज पर्यंत कुठेही इतकी सखोल आणि सरळ भाषेत न मिळालेली माहितीच माझ्यामते... प्रत्येकाला समजेल अशा सहज आणि सरळ भाषेत आपण जनाबाई बद्दल वर्णन केले आहे खरोखरच आपले मनःपूर्वक धन्यवाद.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर
@swarastudios89202 жыл бұрын
सहमत
@pandurangshelke30762 жыл бұрын
ऊभी राहुनी अंगणी। शिव्या घाली दासी जनी। असं म्हणणं फक्त जनाबाईंनीच मांडावे, माझ्या दोन माता जनी आणि सोयराबाई।
@dattatraykharat202 жыл бұрын
सादरीकरण अतिशय छान 🙏🏽🙏🏽
@uttambhanje85472 жыл бұрын
Vitthal vitthal jay hari vitthal panduranga Govinda.🌹🌹👋👋
@anuradhamulay36912 жыл бұрын
जनाबाई संत माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏👌👌 धन्यवाद
@sujataahiwale53742 жыл бұрын
फार सुंदर. जात्यावरच्या ओव्या तर फारच सुंदर
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Correct
@dr.madhukarraut75713 ай бұрын
Excellent.... enjoyed much more खूप खूप आनंद देणारी फाईल.... धन्यवाद...डाॅ. मधुकर राऊत
@jalandarsahane70793 жыл бұрын
खूप सुंदर माहिती संत जनाबाई बद्दल आपल ओव्यांच भांडार ऐकुण थक्क व्हायला होत .धन्यवाद सर.रसाळ ओघवती भाषा
@ankushpatilshinde68233 жыл бұрын
तत्वज्ञान विठ्ठल भाव आध्यात्मिक मणाचा ठाव घेणारे विचार ह्या अंभगामध्ये आहे तेवढ्या सोप्या शब्दात आपण सान्गनारे सर सर म्हणाल्या पेक्षा गुरु हीच उपमा शोभुन दिसते आपल्याला
@arjunmundhe41903 жыл бұрын
सर, आपल्या महान विद्वतेला प्रथम सलाम! प्रतिभेचा अद्भुत महासागर च असे आपल्या सारखे दिलखुलास आणि वास्तवावर ठाम भूमिका असलेले व्यक्तिमत्वच या गुढ वैष्णव सांप्रदायावर असे अमोघ भाष्य करू शकते. सर खरोखरच असे विवेचन हि आज काळाची गरज आहे. आपल्या कडून हा यज्ञ अव्याहतपणे चालू राहो हिच अपेक्षा, कारण येथे पाहिजे ......! आज तरी दृष्टी पथात आपल्या शिवाय कोणी एवढा सामर्थ्य वंत नाही आणि नाहीच.
संत जनाबाईची भक्ती आणि समर्पण,तिनं मिळवलेला हक्क एकंदरीत अप्रतिम वर्णन सर आपल्या लेखनीला त्रिवार मुजरा ....खुपच सुंदर
@navnathpawar83113 жыл бұрын
वाह, खूप नेमके सांगितले.
@anjalichoudhari99403 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन🙏 जनाबाईच्या ऋतुंबरा प्रज्ञे स 🙏🙏
@priyadasawant33442 жыл бұрын
खूपच छान , शब्दातीत आहे सगळेच.
@neetagaikwad5693 Жыл бұрын
मी जनाबाई आज जे जाणुन घेतल ते अप्रतिम आहे . 700-750 वर्षापुर्वी हे विचार कल्पना ही करता येणार आज ही या समाजास लागु होतात. त्या ख-या अर्थानं सुशिक्षीत होत्या. 🙏
@balasahebshirsat3632 жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर चिंतन सर
@laxmanekkarpatil33543 жыл бұрын
एवढी मेहनत घेतली सर तुम्ही ❤️👍👍🙏 धन्यवाद
@mayavatibhadre21312 жыл бұрын
आदरणीय सर फारच अप्रतिम सांगीतली माहिती.
@mayasakharkar67372 жыл бұрын
pharach thakk karnare abhang ani tumhi kiti sahaj samjavle 🙏🙏🙏🙏
@sds19992 жыл бұрын
इंद्र्जीत भालेराव सर आपणास सस्नेह वंदे संत जनाबाई विषयी माहिती आपण खुप सुंदर रित्या मांडली खुप अभ्यासपूर्ण आपले वक्तृत्व पाहुन मी भाराउन जातो आपला प्रत्येक एपिसोड आवर्जुन पहातो आपण मांडलेले विषय समजुन घेताना खुप आनंद वाटतो वा सर आपले खुप कौतुक व आभार ही मानेन
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Correct
@1Naturalsolutions3 жыл бұрын
ओघवती भाषा. अचूक पाठांतर. सुगम्य विवेचन. विद्वत्ता असूनही गोड रसाळ भाषण. धन्यवाद कविराज 🙏🙏🙏
@dnyaneshsuryawanshi12014 жыл бұрын
समग्र आणि इथंभूत जनाबाई आज समजली!🙏🙏🙏🙏🎉🎊🎊👌👌👌 सहज प्रवाहमय आणि ओघवती भाषाशैली....अप्रतिमच. आपले मनःपूर्वक धन्यवाद सर. प्रत्येक वेळेस किती सुंदर रचना असते आपली.🙏☺️
Sir tumhi Chan सांगता १९८५ साळी आपण ,पन्हाळा गड येथे नाव लेखक शिबिर होत त्यावेळी आपण भेटलो मी शामल कुलकर्णी,लातूर
@swatirajguru433 жыл бұрын
रसाळ वाणी रसाळ भाषा सर खुप छान माहीती दिलीत सर
@bandubhauingole93002 жыл бұрын
खूप सुंदर सर...
@swarastudios89202 жыл бұрын
खूप छान सादरीकरण अभ्यास
@ulhasp8703 жыл бұрын
अतिशय सुंदर, सखोल माहितीपूर्ण, आणि जनाईचे अंतरंग उलगडणारे विवेचन
@shubhangipimpalwar47384 ай бұрын
खूप छान अप्रतिम सेवा🙏
@madhukarambade25702 жыл бұрын
जीवाचे पाखरू । जाईल उडून । रहस्य दडून । राहो नये ।। 1 ।। जीवात हा जीव । आहे बा जोवरी । नाम सदा धरी । आर्तभावे ।। 2 ।। होऊ दे होऊ दे । आता भवपार । नको बंद दार । ठेऊ देवा ।। 3 ।। साईपदरज म्हणे । अवघड घाट । अवघड वाट । करी सोपी ।। 4 ।।
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Very good
@अंबरवाडीकर3 жыл бұрын
अगदी सरळ आणी सोप्या भाषेमध्ये संत जनाईच्या चरीत्राचे अवालोकन सर आपल्या वाणीतून सामाजिक माध्यमाद्वारे श्रवणाचा योग आपन प्राप्त करुन दिला त्या बद्दल मनापासून धन्यवाद !
@darshanaborade58283 жыл бұрын
खुप सुंदर आणि सखोल विवेचन केले आहे सर
@vinayapradhan23692 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@dr.seemanaik-gosavi61884 жыл бұрын
ओघवती व आस्वाद्य भाषाशैली.उत्तम विवेचन.🙏👍
@ashakadam60292 жыл бұрын
धन्यवाद सर,🙏
@narayanasaramnage45272 жыл бұрын
@@ashakadam6029
@bholanathghughuskar75792 жыл бұрын
धन्यवाद सर
@aishwaryamane54673 жыл бұрын
Sir khup mast vathle yekun mi shalet astana tehva tumchi kavita hoti tyche lekhak kon indrajit bhalerav pepper asta na jody lava mdhe hote te athvle khup chhan sir sangitle thank you so much
@sunandakale83973 жыл бұрын
Radheshyaam
@mangalajadhav53213 жыл бұрын
खूप खूप छान
@dattarmrathod415 Жыл бұрын
291 abhang
@जनाबाईचवरे10 ай бұрын
जनाबाईची खुप छान कथा सांगितली त्याबद्द्ल धन्यवाद
@tulsirampatil99998 ай бұрын
Sir 1 vinanti ahe, bhagat singh yaanchya jivnavar asach sakhol mahiticha video upload karava hi vinanti 💐🤝 ram krushna hari 🚩🇮🇳
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Very nice... Wonderful Very good No words to describe... Best wishes for future work on literature.
@sharmiladarane1257 Жыл бұрын
Lll
@learnwithalaska6303 Жыл бұрын
Wa ..khup chan...
@prakashkocharekar96982 жыл бұрын
VA....🙏🙏
@vikasparihar9054 ай бұрын
मनापासून धन्यवाद सर....
@tandalesantosh65972 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे
@navgharesudhakar69853 жыл бұрын
🌷🌷🌷🌷खूप छान माहिती आहे सर. 👏👏👏👏🙏🙏🙏
@abhishekbhandure1453 жыл бұрын
सर खरंच छान
@govindbadade4012 жыл бұрын
very nice.
@mahadeopawar65962 жыл бұрын
सर मी आपल्या सर्व कविता ऐकायला आहेत आपण सर्वसामान्य जनतेला चांगले विचार देत आहात धन्यवाद सर
@Balasahebpund43 жыл бұрын
खुपच सुंदर सर .
@deepakshindesir30622 жыл бұрын
Nice explanation. Keep it on.
@DesaiPrabha3 жыл бұрын
sar tumch nav fkt maze mothe bandhu vsamtche baburao bhalerao kdun yekle hote pn kharcha khup mahiti yekayla bhetayli 🙏🙏👌👌🍁🍁
@savitakale84603 жыл бұрын
खुपच माहिती पुर्ण विवेचन
@gurug6g4 жыл бұрын
अप्रतिम...
@samruddhimahajan55354 жыл бұрын
छान छान
@dwarkagite84238 ай бұрын
👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@nanduchavan92063 жыл бұрын
🙏🙏🙏
@venkatraosavle82952 жыл бұрын
Good
@vedantzone70793 жыл бұрын
Khup chan sir
@laxmanekkarpatil33543 жыл бұрын
आवडते शिक्षक 😘🙏🙏
@chandrabhagashingare46273 жыл бұрын
सर,खूप छान..👌👌
@neetamandlik71343 жыл бұрын
Very talented person
@savitakale84603 жыл бұрын
खुप सुंदर अशी माहिती,🙏👌
@janardhanbiradar15142 жыл бұрын
सर नमस्कार समग्र संत जनाबाईच्या औव्याचा खरच किती उत्तमरित्या सामान्यजनास समजेल अशा भषाशैलीत उकल केलत धन्यवाद.
@madhav_gavhane4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.
@santoshbinnor65803 ай бұрын
Good Work😊
@Vaibhav_Game4 жыл бұрын
खूप छान माहिती सर👍
@bajaranggurav46878 ай бұрын
😊
@dattatraykharat202 жыл бұрын
सर माफ करा जनी म्हणजे अनेक स्त्रियांचा समूह बरोबर आहे. पण जनाबाई असा शब्द उच्चारला तर त्याचा अर्थ जनी ही जगापेक्षा वेगळी बाई होती म्हणून तिला जनाबाई असं सुद्धा म्हणतात.
@rahulbidave92332 жыл бұрын
🙏🙏👌👌
@sanskritimarathmoli5599Ай бұрын
Namaskar sir Tumi lihilel pustak milel ka please
@narayansutar23552 жыл бұрын
देशाचे नाव हिंदुस्थान असावे
@vimalborikar2943 жыл бұрын
7
@amolrajbhoj57734 жыл бұрын
Great sir
@ujjwalashinde60303 жыл бұрын
जनाबाई माहिती होती,आज तुमच्यामुळे समजली ,धन्यवाद सर