Santosh Deshmukh खून प्रकरण आणि बीडचा बिहार | काय आहे हा प्रकार | Marathi Maharashtra news report

  Рет қаралды 72,340

MARATHI MAHARASHTRA NEWS

MARATHI MAHARASHTRA NEWS

Күн бұрын

Пікірлер: 276
@shivnarayanraut6567
@shivnarayanraut6567 12 сағат бұрын
पंकजा ताई यांनी बीड मध्ये काय विकास केला, आजही सगळे ऊस तोडायला जातात.
@ramchandrabhalekar936
@ramchandrabhalekar936 12 сағат бұрын
बिड एक मराठा खासदार निवडून आलेला सहन होईना जातीयवाद्यांना
@vijaychaudhari3879
@vijaychaudhari3879 16 сағат бұрын
एक मराठा खासदार निवडून आला म्हणून तुम्हाला किती झोंबल
@VijayDeshmukh-nz6in
@VijayDeshmukh-nz6in 15 сағат бұрын
Ya danychi may nizli martycha kali
@dddoifode
@dddoifode 14 сағат бұрын
Bhau 48 paiki 35+ khasdaar marathach ahet Maharashtrat ugach Kontyahi Gostit Jatiwad Kiva Rajkaran Karu naye, jaleli ghatna khup wait ahe n gunhegaranna shiksha hi jalich pahijet pn utsut Mundhe Gharanyawar bolne changk nahi. Mundhe Sahebani kadhich Jatiwad kela nahi Teva aapn ase bolu nayet .
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 13 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात आमचा एक खासदार सहन झाला नाही
@vishalkadam777
@vishalkadam777 13 сағат бұрын
साहेब परळीच नका बोलू सगळ माहित असताना.टोकाचा जातीवाद न होता टोकाची गुंडागर्दी झाली.
@navalkendre1612
@navalkendre1612 12 сағат бұрын
Chotta khasdar
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 14 сағат бұрын
सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@rameshshinde1574
@rameshshinde1574 15 сағат бұрын
याला मुंडे भाऊ बहीण जबाबदार आहेत कारण वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे दहा वर्षाचं नका सांगू आताच बोला तुम्ही बाजू धरून बोलताय हे कळतंय
@More33314
@More33314 14 сағат бұрын
तुझा खासदार चमकोगिरी करतोय. अक्कल आहे का जातीवादी खासदार
@Neel12338
@Neel12338 13 сағат бұрын
Tumchya ghari lekar jhale tri amche nav ghya
@Dhavandhawase
@Dhavandhawase 13 сағат бұрын
मराठा खाजदार झाला की जातीवाद झाला का चिमूटभर समाज असताना 15 वर्ष खाजदारकी होती घरात
@maheshandhale918
@maheshandhale918 12 сағат бұрын
तु गप लावडया
@AngelSaeevolg
@AngelSaeevolg 12 сағат бұрын
मराठ्यांनीच पोसलं यांना आजवर, आता मजणारच
@HDG25
@HDG25 14 сағат бұрын
खा.बजरंग बप्पा याना निवडुन दील्याचा आज अभिमान वाटतोय
@Neel12338
@Neel12338 13 сағат бұрын
Jativadi jarangya jativadi auladi
@raosahebdhumal3564
@raosahebdhumal3564 15 сағат бұрын
मुंडे फक्त पैसा आणि बूथ ताब्यात घेऊन निवडू जास्त मतांनी आले आहेत
@aniketgaikwad6364
@aniketgaikwad6364 8 сағат бұрын
Jay Bheem Jay sanvidhan sar
@vijaychaudhari3879
@vijaychaudhari3879 15 сағат бұрын
आता प्रत्येक वेळेस सुशिक्षित मराठा खासदार च निवडून येणार कारण जनतेला आता गुंडगिरी वाले नकोय
@Comedyfans514
@Comedyfans514 15 сағат бұрын
बघू
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 15 сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा....... माजी खासदार होण्या साठी
@kishordeshmukh7162
@kishordeshmukh7162 15 сағат бұрын
​@@Comedyfans514अर बघ ....सगळा महाराष्ट्र जमा होईल.....भावा .....
@gahininathgarje7525
@gahininathgarje7525 15 сағат бұрын
इतका जातीवाद बरोबर नाही
@MH_Amol_YT
@MH_Amol_YT 15 сағат бұрын
Zay ghari 😅
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 15 сағат бұрын
परळीत धनंजय मुंडे यांनी ५० टक्के बुथ ताब्यात घेऊन एकाच माणसाने मतदान केले
@sanjaybade4783
@sanjaybade4783 14 сағат бұрын
Dm Boos
@Neel12338
@Neel12338 13 сағат бұрын
Jativadi jarangya jativadi auladi
@digvijaychavannie4371
@digvijaychavannie4371 13 сағат бұрын
पैसे सुद्धा खूप वाटले .
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 10 сағат бұрын
मराठ्यांनी पैसे घेवून मतदान केलं
@mahadeoghule3968
@mahadeoghule3968 13 сағат бұрын
अत्यंत निस्पृह चर्चा. छान विचार मांडलेत. शेवटी सांगितल्याप्रमाणे सर्वपक्षीय नेत्यानी एकत्र येऊन जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या लोकांना बाजूला ठेऊन वातावरण शांत आणि द्वेष विरहित ठेवायला हवं. आणि त्यासाठी मस्साजोग प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
@satishkadam862
@satishkadam862 15 сағат бұрын
धनजय मुंढे यांनी पंकजाताई यांच राजकारण संपवलं आता धनू भाऊ बीड चा दाऊद झाला आहे .
@More33314
@More33314 14 сағат бұрын
नीट बोल काही नको बोलू
@Neel12338
@Neel12338 13 сағат бұрын
Jativadi jarangya jativadi auladi
@asaramkure997
@asaramkure997 16 сағат бұрын
अरे दादा पोलीसावर प्रचंड दबाव असतोआमदार व मंत्र्यांचा ..पोलीसांशी खाजगीत बोला.मग कळतील पोलीसांच्या व्यथा.पोलीसांना कामच करू देत नाहीत...
@ravimote8217
@ravimote8217 15 сағат бұрын
मुंडे खासदार यांनी बीड जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प आणला नाही अर्धा बीड जिल्हा पुणे-मुंबईला कामाला जातो हे पण एक कारण आहे ना
@Neel12338
@Neel12338 13 сағат бұрын
Ata bajrangya kay shet upto te bagha
@hinduekta6862
@hinduekta6862 13 сағат бұрын
Ani 1960 pasun satet asnarya dusrya Beed madil amdar khasdarani ky kel Beed sathi te pan baga
@ambadasambadas4918
@ambadasambadas4918 12 сағат бұрын
Mumbai aani Pune madhe fakt Beedkarch ahet UP Biharwale आजिबात नाहीत, अरे तुम्ही हद्दपार झालात पुणे मुंबईतून...
@subhashjadhav634
@subhashjadhav634 10 сағат бұрын
मुंढे साहेब जातीयवादाचा कळस गाठला आहे तुमच्या धन्याने
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 14 сағат бұрын
सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 15 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत कसे मतदान झाले, हे सर्वांनाच माहीत आहे.
@rajarammore4339
@rajarammore4339 15 сағат бұрын
जिल्हाधिकारी बाईची का बदली केली याला पंकजा मुंडे जबाबदारी आहे काय
@ShubhamHolkar-bo4lh
@ShubhamHolkar-bo4lh 12 сағат бұрын
वाल्यानी बिडचा बिहार केलाय
@LaxmanGonde-qy1lg
@LaxmanGonde-qy1lg 14 сағат бұрын
वाल्मिक कराड ला पाच मिनीटात जामीन होतो कसकाय हातकुनाचाआहे
@prakashwaghmare5491
@prakashwaghmare5491 13 сағат бұрын
मला त्रास देण्याचे काम पंकजा मुंडे ने केल त्याचा पुरावा आहे दादा साहेब मुंडे जी मागासवर्गीय नागरिकांना मुंडे क्षीरसागर मांणुस म्हणून कधी च गृहीत धरत नाहीत हे वास्तव आहे.
@kidsbabyjony
@kidsbabyjony 11 сағат бұрын
गुंडगिरी, दादागिरी, हत्या यामुळे एका विशिष्ट समाजातील राजकीय लोकांचा जातीवादी चेहरा समोर येतोय.
@LaxmiPandule-u9b
@LaxmiPandule-u9b 13 сағат бұрын
दादा आस कश बोलता पकजा मुढे बोलले की विकासावर ऊस तोड कामगाराना कोयत्य घासायला सागितले की
@lahuhange2694
@lahuhange2694 12 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील आपण दिलेल्या मुलाखतीतून काही जाती वाद्यांना न पटणारे विचार आहेत परंतु सर्व जाती धर्मांना हे विचार आपण मांडलेले योग्य आहेत 👍
@divyangsevahichishawarseva
@divyangsevahichishawarseva 15 сағат бұрын
पालकमंत्री मंत्री पद मुंढे यांना देऊ नका हे सुरेश धस यांची आहे या मध्ये फक्त फक्त राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे
@बाळासोशेळके-ह9न
@बाळासोशेळके-ह9न 7 сағат бұрын
देशमुख सरपंच यांना न्याय मिळावा ही विनंती
@divyangsevahichishawarseva
@divyangsevahichishawarseva 15 сағат бұрын
भाऊ खुप चागली मुलाखत दिली खुप अभ्यासु आहात धन्यवाद तुमच्या ज्ञानाला
@kishorsanap1714
@kishorsanap1714 13 сағат бұрын
अगदी आपण बरोबर बोलता आपला अभ्यास भरपूर आहे
@vikasgobare3540
@vikasgobare3540 13 сағат бұрын
अत्यंत सुंदर विश्लेषण मुंडे साहेब आपण केलं मी प्रभावी झालो. जातिवाद संपला पाहिजे फक्त विकास हा महत्त्वाचा आहे. आपण सर्व एक आहोत. बीड जिल्ह्याची बदनामी होऊ नये बीड जिल्ह्याला सुसंस्कृत जिल्हा म्हटला जावा अशा माध्यमातून आपण ही मुलाखत दिली खूपच छान धन्यवाद मुंडे साहेब. मी स्वतः शिक्षक असून मराठा आहे
@ChintamanUgalmugle
@ChintamanUgalmugle 10 сағат бұрын
साहेब आपण आतिशय योग्य विचार मांडले.
@madhukarmore5718
@madhukarmore5718 11 сағат бұрын
धन्याचा माज चांगला जिरवायला पाहिजे
@Song30090
@Song30090 15 сағат бұрын
धनूभाऊ-बीड❌ धन्या-बिहार✅
@sanjaybade4783
@sanjaybade4783 14 сағат бұрын
Dmबोलो
@ishwarpatil180
@ishwarpatil180 11 сағат бұрын
मनु जरांगे × - मन्या टरांगे ✓
@shivnarayanraut6567
@shivnarayanraut6567 12 сағат бұрын
ताईना निधी खर्च करता आला नाही, तुम्ही म्हणता विकासावर निवडणूक झाली नाही.
@DnyaneshwarJogdand-l4u
@DnyaneshwarJogdand-l4u 15 сағат бұрын
वाल्मिकी कराड बदल काय मत आहे, सर
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 14 сағат бұрын
भाऊसाहेब तुमचं बरोबर आहे परंतु हे मर्डर कशाला करायचं नाय नाय मर्डर कशाला करायचा मर्डर झाला म्हणूनच उघड आलाय ना आज
@BalajiGutte-h7p
@BalajiGutte-h7p 13 сағат бұрын
खरं आहे साहेबाच👌
@AjinathGolhar-pp3py
@AjinathGolhar-pp3py 12 сағат бұрын
धन्यवाद दादासाहेब मुंडे अगदी सडेतोड मुलाखत दिल्याबद्दल
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 14 сағат бұрын
दादासाहेब मुडेंचे शेवटची सुचना योग्य असुन ती अमलात येणेसाठी सर्वानी पक्षभेद ,मतभेद विसरुन प्रयत्न करावेत
@pradippawar2203
@pradippawar2203 11 сағат бұрын
बीडचा एक मराठा खासदार निवडून आला तर तुम्हाला पराभव सहन होईना
@nikhilpatil710
@nikhilpatil710 13 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर खरा राजकिय करीयर ला जबाबदार मतदार आहे
@hashamoddinshaikh5285
@hashamoddinshaikh5285 15 сағат бұрын
अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक विश्लेषण
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 15 сағат бұрын
लोकशाहीर आलीच नाही साहेब अरे हुकूमशाही आहे
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 15 сағат бұрын
जातीवाद संपवा मित्रांनो सर्व इथं राहणार आहे शेवटी 😢😢😢😢😢😢
@VitthalTorane-ls2vj
@VitthalTorane-ls2vj 15 сағат бұрын
धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री. नको आहे
@maheshandhale918
@maheshandhale918 12 сағат бұрын
तुझ्या बापाला कर
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap 15 сағат бұрын
Bogus voting in Parali under Dhanu's pressure
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 6 сағат бұрын
लोकसभेला मविआला फतव्या़चा फायदा झाला .विधानसभेला नूमाणीच्या मविआला जनतेने धडा शिकवला आणि शिवशाही महायुतीला निवडून दिले 🎉
@PadmakarSonvani
@PadmakarSonvani 13 сағат бұрын
खरं आहे साहेब बरोबर आहे
@sushilaute3952
@sushilaute3952 11 сағат бұрын
परळीत सगळे बोगस मतदान झाले आहे.
@vilaslakhe4390
@vilaslakhe4390 9 сағат бұрын
तुम्ही नका रे भाषण मारू ज्याचं जळत त्यालाच कळत...... लय सती सावित्रीचा आव आणून कोणी बोलू नये बघू येणाऱ्या कळत आम्ही मराठा मिळून काय करायचं ते..... आधी संतोष देशमुख परत आणून द्या मग जातीवाद मिटवा.......
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 12 сағат бұрын
Munde saheb tumi tari sanga beed mde jativad khra kuni kela pramanik pne sanga
@SagarSuryawanshi-p8n
@SagarSuryawanshi-p8n 13 сағат бұрын
बिहार (बीड )
@dr.pradeepachole6817
@dr.pradeepachole6817 14 сағат бұрын
मुंढे परिवाराला क्लिनचिट दिलात! याचसाठी आपल्याला बोलावले होते!
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 11 сағат бұрын
लोक सभेला मतमोजणी मध्ये घोळ केला बारा गावच्या पेट्या मोजल्या नाही 😅😅😅
@nadachkhula202
@nadachkhula202 10 сағат бұрын
जाऊन मोज आता 😂😂
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s 14 сағат бұрын
कृपया जखमेवर मिठ चोळू नये खुन झालाय पोलीसाची मुलाखत घ्यायची सोडून हे कोण महान विदवान आहेत जखमेवर मिठ चोळू नये
@amardeeplomte7354
@amardeeplomte7354 12 сағат бұрын
बिहार❤❤❤❤❤
@mobileelectronicskaking9079
@mobileelectronicskaking9079 9 сағат бұрын
दुर्देवाने म्हणतोय हा. यांना फक्त मराठा खासदार सहन होत नाही..
@akash67bandagar
@akash67bandagar 9 сағат бұрын
Barobar ahe obc samajala kontya apn goshti madhun target karna band kela pahije
@nitinshinde3218
@nitinshinde3218 12 сағат бұрын
अरे जातीवाद तुम्ही केला आम्ही नाही
@SanjayPawar-fw4if
@SanjayPawar-fw4if 14 сағат бұрын
अरे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीच मोठा जातिवाद केलेला आहे उघड उघड बोलतायत कोयते घासून ठेवा आपले हात कुठे गेले का आम्ही बघून घेऊ शब्द कोणाचे तुमचे के आमचे दोष कर्नाटक नेत्याचे कोण असतील ते फक्त बहिण भाऊ कालच्या घटनेला सुद्धा जबाबदार की दोघच बहिण भाऊ आहेत
@s.shinde6363
@s.shinde6363 13 сағат бұрын
आता हुशार झाल पाहूजे आपन बहीण भावाला कूनाच देन घेन नाही
@kalyankshirsagar413
@kalyankshirsagar413 13 сағат бұрын
छान😢 वकील
@digvijaychavannie4371
@digvijaychavannie4371 13 сағат бұрын
परळीमध्ये मतदान कसे झाले हे तपासावे .
@PopatDhavale-x3p
@PopatDhavale-x3p 13 сағат бұрын
दादा साहेब मुंढे आपण दिलेल्या मुलाखतीत आपले विचार स्पष्ट केले समाधान वाटले परंतु जातीपातीच्या राजकारण होयालाच नको पण कधी शक्य होईल तर सर्व समाज एका पारड्यात एका छताखाली आणायला हवा हे काम सर्व समाजातील नेते मंडळींनी करण्याची गरज आहे हे जातपातीचे राजकारणाचे बिज सर्व सामान्य मध्ये ही नेते मंडळी पेरणी करतात मला एक माऊली ज्ञानोबा माऊलीनी ओवी सांगितलेली आठवत आहे एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती येर अनुष्ठती सामान्य सकळ जन या. ओवीचा पाहुन घ्या
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 12 сағат бұрын
Maratha sampvayche kaam suru aahet 👍
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 10 сағат бұрын
धनंजय मुंडे ब्रँड आहे 😅😅😅
@shreemule396
@shreemule396 12 сағат бұрын
दादा मुंडे तुम्ही ही स्वतः ची जात दाखवली
@dattamahadik-x7f
@dattamahadik-x7f 15 сағат бұрын
Gopinath munde gele Anni Beed cahh Bhiar zahala Atta munde ghrana noko Beed laa
@jayrammakhale8209
@jayrammakhale8209 12 сағат бұрын
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बळ देण म्हणजे गुंडगिरीला बळ देणे आहे हे बंद झाले पाहिजे
@maheshandhale918
@maheshandhale918 11 сағат бұрын
गप लावडया
@GajananShinde-b5n
@GajananShinde-b5n 11 сағат бұрын
बाजू धरून बोलतात
@anilpawar6868
@anilpawar6868 7 сағат бұрын
पंकजा धनंजय जातिवाधी नेते
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 11 сағат бұрын
बीड मध्ये मतमोजणी मध्ये का घोळ केला नीकाल रात्री अकरा वाजता का लागला 😅😅😅
@nadachkhula202
@nadachkhula202 10 сағат бұрын
तुझा नेत्याला उजळणी येत न्हवती मोजायला म्हणून उशीर झाला 😂😂😂😂
@an7857
@an7857 15 сағат бұрын
खूप छान दादा साहेब.......धनवे साहेब खूप छान मुलाखत घेतली तुम्ही या मुळे नक्की च सर्व काही व्यवस्थित होईल.......सलाम तुम्हा दोघांना 👏
@RajuBMY
@RajuBMY 11 сағат бұрын
हुशार माणसे खूप हुशारीने बोलतात पण हे तर अडाणी मानसाला पण कळत.
@malharichole3824
@malharichole3824 12 сағат бұрын
नेते 👌🏻👍🏻
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 11 сағат бұрын
आमच्या नजरेत पंकजा मुंडे हारलया नाहीत 😅😅😅
@sunilghorpade8582
@sunilghorpade8582 12 сағат бұрын
अगदी बरोबर आहे ' मतदाराने ' सजग व्हावे ' १ रु न घेता मतदान करावे . तरच हे सर्व बदलनार .
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 16 сағат бұрын
पञकार साहेब आज तोच विचार आहे मुडे पालकमंञी नकोच
@malharichole3824
@malharichole3824 12 сағат бұрын
✅✅नेते जे बोलतात ते आमदार काय करतात 😂
@xyzgamer3397
@xyzgamer3397 13 сағат бұрын
तू ज्ञान पाजळू नको
@Laxman-v4q
@Laxman-v4q 15 сағат бұрын
भाकडकथा
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 11 сағат бұрын
तुम्ही फक्त जातीवाद करा आम्ही तयार आहोत 😅😅😅
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 11 сағат бұрын
महाराष्ट्र सगळ्यात ऊशिरा नीकाल लागला दबाव होता 😅😅😅
@umeshsawde282
@umeshsawde282 10 сағат бұрын
Dhanya chi chukashi zali pahije
@बाबारायसाठे
@बाबारायसाठे 14 сағат бұрын
खरच बोलत आहेत सर
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 6 сағат бұрын
रंग नसुन वस्तुस्थिती झाली. पंकजा ने ठेका घेतला का
@PadmakarSonvani
@PadmakarSonvani 13 сағат бұрын
ईत फक्त जाती वाद चालू आहे भाऊ राजकारण नेते पोळी भाजून घेनाच काम चालू आहे भाऊ
@bhausahebgondkar7467
@bhausahebgondkar7467 11 сағат бұрын
राहुदे फार झालं
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 6 сағат бұрын
बीड मधील मराठे अडाणी खेकडा
@ramchandrabhalekar936
@ramchandrabhalekar936 12 сағат бұрын
किलनचिर देण्यासाठी हि मुलाखत घेत आहे असेच वाटा आहे
@innovativesystem9130
@innovativesystem9130 11 сағат бұрын
Munde la munde support karnar
@rushikeshyadav5388
@rushikeshyadav5388 11 сағат бұрын
Are ha tr lachar distoy
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 10 сағат бұрын
पंकजा मुंडे आमदार झाल्याच एका जातीला सहन होत नाही 😂😂😂
@kiransanap6474
@kiransanap6474 14 сағат бұрын
Dada mundhe khup hushar manus aahe
@Userxyzzzzz
@Userxyzzzzz 13 сағат бұрын
काम, विकास ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 9 сағат бұрын
Maratha.voting.pan.pankaja.la..Zale.hote..hi.real.bab..ahe.
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 13 сағат бұрын
अजितदादा व पवारसाहेब एकच आहेत व दोघांनी ठरवून एकमेकांच्या विरोधात जाणिवपूर्वक कमजोर उमेदवार दिले असे वाटते
@RahulChoudhari-se7uw
@RahulChoudhari-se7uw 15 сағат бұрын
निवडणुकीचे विषलेशन आगदी रास्त आहे.👍👍👍👍👌
@ns-pj5bc
@ns-pj5bc 10 сағат бұрын
कराड ला उचला
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 15 сағат бұрын
ओ दादा राजकारणाचा पोलिसावर दबाव असतो कारण सत्ता असल्यामुळे दबाव राहणार आहेस
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 55 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 13 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39