सरसेनापती येसाजी कंक यांचा भुतोंडे येथील ४०० वर्ष जुना वाडा | Rajgad Fort | Top 10 trek in Sahyadri

  Рет қаралды 3,039

Harifi (हरिफी)

Harifi (हरिफी)

Күн бұрын

#chatrapatishivajimaharaj #rajgadfort #raigad
सह्याद्री म्हणजे वारसा
सह्याद्री म्हणजे धगधग ता इतिहास
सह्याद्री म्हणजे मराठा
सह्याद्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
चारशे वर्षांपूर्वी यात सह्याद्रीत खेळणारी लेकरं महाराजांनी जमवली आणि घेतली स्वराज्याची शपथ
सह्याद्रीच्या राकट दंडकट दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या या लेकरांना कशाचीच भीती नव्हती.
चारशे वर्षानंतर आजही सह्याद्रीचा हा भूभाग असाच दुर्गम आणि अनवट.
हिमालयांसारखी दणकट गाडी घेतल्यानंतर तिची पहिली राईड ही याच सह्याद्रीमध्ये करण्याचे मनात होतं आणि अशाच एका सकाळी आम्ही बाहेर पडलो तर सह्याद्रीतल्या एका अत्यंत अनमोल अशा ऐतिहासिक वारशाला भेट देण्यासाठी.
सह्याद्री तुम्हाला कधीही नाराज करत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला बघा या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे गेलो होतो आणि काय काय बघितलं.
---------------------------------------------------------------------------------------
Sahyadri means heritage
Sahyadri means history
Sahyadri means Maratha
Sahyadri means Chhatrapati Shivaji Maharaj
Four hundred years ago, Maharaj gathered the Sahyadri players and took the oath of Swarajya
Growing up in the rugged valley of the Sahyadri, these boys were not afraid of anything.
Even after four hundred years, this land of Sahyadri is still remote and untamed.
Her first ride in the Sahyadri after taking a car as loud as the Himalayas was meant to be, and on one such morning we ventured out to visit one of the most precious historical heritages of the Sahyadri.
Prove once again that Sahyadri never disappoints you, see where we went and what we saw in this video.
--------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 31
@kankprasad
@kankprasad 7 ай бұрын
अतिशय सुंदर आणि स्पष्ट माहिती.... खूप छान🙌🤝
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !!! कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करावे
@chetanakarekar6271
@chetanakarekar6271 7 ай бұрын
छान साधं सरळ विश्लेषण ऐतिहासिक दस्तऐवज यांची माहिती खुप छान सांगितली आहे. त्यातलं मनाला भावणारे त्याकाळातील भांडी, पेठरा, बद्दल विशेष लक्ष वेधून घेणारे आहे.
@kalpanadhamdhere4547
@kalpanadhamdhere4547 7 ай бұрын
खूप छान भाऊ माहिती दिलीस ह्या घरात आपला जन्म झाला याचा अभिमान वाटतो
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
धन्यवाद ताई.. तुम्ही खरंच नशीबवान आहात. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा.
@siddharthkank9335
@siddharthkank9335 7 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🏻 आपल्यामुळे आम्ही जपत आलेला हा ऐतिहासिक ठेवा समाजासमोर येण्यासाठी मदत झाली.
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
आम्हीं आलो तेव्हा आपली भेट होऊ शकली नाही तुम्ही तेव्हा हैदराबादला गेला होतात. कंक घराणे आणि तुमचा वारसा याचा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला अभिमान आहे.
@siddharthkank9335
@siddharthkank9335 7 ай бұрын
@@Harifi_ होय.. पुन्हा नक्की भेटूयात 👍
@nilk22
@nilk22 7 ай бұрын
Masta ch ❤❤
@kankprasad
@kankprasad 7 ай бұрын
🤝🚩 जय शिवराय 😊
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
जय शिवराय!!!🚩🚩🚩
@prasadpote5871
@prasadpote5871 7 ай бұрын
Mast, jabardast, amazing
@Harifi_
@Harifi_ 6 ай бұрын
Thank you prasad Ji
@swananddeshmukh4405
@swananddeshmukh4405 7 ай бұрын
Amazing
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
Share the link and subscribe the channel
@Tanika19
@Tanika19 7 ай бұрын
छान माहिती मिळाली 👌👍
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
निलेश भाऊ लवकर सगळ्यांना शेअर करून टाका लिंक 😀 जय शिवराय !!!
@shamlimbore9406
@shamlimbore9406 7 ай бұрын
......Awesome.....💞
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे
@Pri_yan_ka_j
@Pri_yan_ka_j 7 ай бұрын
याआधी अनेकदा राजगडला गेले आहे पण हा वाडा माहिती नव्हता....पण या ब्लॉगमुळे खूप छान माहिती मिळाली...
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
माहिती मिळाली तर जाऊन या आता वाड्याला..
@RiteshRandhir13
@RiteshRandhir13 7 ай бұрын
उत्तम!
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
धन्यवाद रितेश धन्यवाद
@gaurijoshi8317
@gaurijoshi8317 7 ай бұрын
खूप छान माहिती
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
खूप खूप आभार !!!!
@vijaykumarjoshi1969
@vijaykumarjoshi1969 7 ай бұрын
भारी
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
धन्यवाद!!!
@AvinashYadav-x5n
@AvinashYadav-x5n 5 ай бұрын
amchya gavi june ghar tya gharavarti sudha aaich madi ata ahe sagal june ghare padun motya bagle bandhayachi gavachya lokana kay हौस ale ahe tyanach mahit 😢😢
@Harifi_
@Harifi_ Ай бұрын
Ok
@chaitanyamungi5710
@chaitanyamungi5710 7 ай бұрын
फार सुंदर 👌👌... व्हिडिओ च्या सुरुवातीलाच येसाजी कंकांनी दक्षिणदिग्विजयावेळी कुतुबशहाच्या हत्तीशी दिलेली झुंज आठवली... त्याचा उल्लेख तु व्हिडिओ मध्ये केला आहेस
@Harifi_
@Harifi_ 7 ай бұрын
धन्यवाद मित्रा !!!!
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН