Video starting la like karun magach video pahate 😊
@RoadWheelRane10 ай бұрын
असाच पाठिंबा कायम असूद्या. जय शिवराय!🙏🏼
@yogeshpathak779110 ай бұрын
Itihas premi❤
@archanabankar33329 ай бұрын
🙏barobar ..me pn
@pradipmane74645 ай бұрын
Same
@surajchavan86385 ай бұрын
❤
@jaydipsakhalkar8619 күн бұрын
काय माहिती दिली भावा लय भारी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि तानाजी मालुसरे की जय
@ashokkharade118 ай бұрын
Khupch mehnat ghetay aprtim
@kajallambe33411 ай бұрын
सर महिती सांगण्याची शैली तर खुपच् छान आहे...तसेच गड किल्ले बद्दल असलेले प्रेम पण दिसुन येते...आणि संपुर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो...जय शिवराय...🚩
@SereneResorts7 ай бұрын
आधी लगीन कोंदणात मग सिंहगड झाले
@govindshinde708510 ай бұрын
तान्हाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा . जय महाराष्ट्र जय शिवराय!
@NightKing007911 ай бұрын
दादा तुम्ही झुंजार बुरजावर चढताना ज्या पायऱ्यांचा वापर केला तिथे चार ते पाच वर्षांपूर्वी पायऱ्या दिसत नव्हत्या त्या सर्व मातिखाली झाकल्या गेलेल्या होत्या. मी माझे परिवारासोबत सिंहगडास भेट दिली तेव्हा महाराजांचे भक्त असणारे कोणत्या तरी संस्थेचे मावळे हे खूप जोमाने काम करीत होते त्यांनी तेथील माती काढून त्या पायऱ्या मोकळ्या केल्यात त्यामुळे आपल्याला आज झुंजार बुरुज चढताना पायऱ्या वापरता येत आहेत आज त्या काम करणाऱ्या मावळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो.
@RoadWheelRane10 ай бұрын
सर्व मावळ्यांना वंदन!❤️🙏🏼
@jayBharatiraanga64259 ай бұрын
@@RoadWheelRane Nice Keep it Up Best wishes Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Show all Ancient Buddhist Caves Buddha Lenya Like Share Subscribers Followers Jast Prapt Hoteel TRP Wadal 😅🤠😎📚
@PranitGodase9 ай бұрын
Sahyadri प्रतिष्ठान चे मावळे
@ganeshlad96824 ай бұрын
दादा माहिती छानच दिली आहे
@pandurangahirarao48675 ай бұрын
तानाजी सूर्याजी मालुसरे शेलार मामा व मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र
@rajendramurme86825 ай бұрын
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
@vishuishwar84745 ай бұрын
🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.
@Hackaiyt33311 ай бұрын
अप्रतिम पुस्तकांपेक्षा गड किल्ल्यावरून महाराज किती महान होते हे समजते
@RoadWheelRane10 ай бұрын
निर्विवाद!🙏🏼
@vijayashinde483310 ай бұрын
घरबसल्या सिंहगडाचे दर्शन झाले. धन्यवाद.
@balasahebthopte62754 ай бұрын
आम्ही घेरा मधील रहिवासी थोपटे. फार आवडले. अजुन इतिहास बाकी आहे.
@suhaspotdar63415 ай бұрын
खुप छान माहिती ऐतिहासिक संशोधन
@prabhakargore36110 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही. महादेव कोळी ही सध्या अनुसूचित जमाती मधे येते. जव्हार येथे मुकणे नावाचे महादेव कोळी राजे होते. त्यांचा तेथे एक जुना व एक नवीन राजवाडा आहे. या मुकणे राजघराण्याने थोरल्या महाराजांच्या सुरत मोहीमेत मदत केली होती. जव्हार येथे महाराजांनी जेथे मुक्काम केला होता तेथे सध्या स्मारक आहे.
@sunilzade91566 ай бұрын
महादेव. कोळी. समाज. हा. संपूर्ण. महाराष्ट्रात. आढळतो. हा. समाज. विखुरलेला. आहे.
@sunilzade91566 ай бұрын
महादेव. कोळी. समाज. हा पूर्ण. महाराष्ट्रात. आहे. जिथे. किल्ले. तिथे. हा. समाज. या. समाजाने. भरपूर. त्याग केला. आहे. आता. वंचित. उपेक्षित. आहे
@subraokatwate60474 ай бұрын
द ग्रेट सर आपण शिवरायांचा ईतिहास जागा करणे ही सुद्धा काळाची गरज आहे आपल्या साठी किती यातना सहन कराव्या लागल्या होत्या याची आठवण म्हणून किल्ला ची आठवण म्हणून चांगले जतन करून ठेवावे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव
@kalpeshchaudhari65486 ай бұрын
दादा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जी ऐतिहासिक गोष्ट सांगतात ना ती खूपच छान असते❤
@dayavyavahare11 ай бұрын
आज सुभेदार तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी दिवस त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏💐💐 आणि त्याच दिवशी आपला vlog पाहायला मिळतोय खूप छान वाटतंय To the point माहिती दिलीत Rane साहेबांच विशेष कौतुक वाटतंय video ला वेळ लागेल vlog मोठा होईल पण माहिती संपूर्ण मिळणार हे मात्र नक्की आहे बाकी vloger सारख नाही video मोठा झाला तर लोक आपला video पाहणार नाहीत ही भीती त्या लोकांना असते राणे साहेबांचं मात्र वेगळं आहे वेळ लागेल मात्र माहिती योग्यच मिळणार सर तुमचा video कितीही मोठा असुदे आम्ही पाहणारच जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@anilpawar202810 ай бұрын
अतीशय सुदंर आहे सर जय भवानी जय शीवराय जय तान्हाजी मालुसरे
@maheshkulkarni78642 ай бұрын
दादा , तुम्ही अक्षरशः इतिहास आमच्या समोर उभा केलाय ! तुम्हाला सादर प्रणाम .
@ChandraprakashThapa0511 ай бұрын
Pratyak video interesting hoat chali aahe .... Thanks for effort rane and co
@surekhapowar405811 ай бұрын
छान व्हिडिओ असतात आणी सर्व माहीती मीळते भारीच
@vaibhavsarje480511 ай бұрын
Proude be महादेव कोळी❤❤❤❤
@sambhajikadam111312 күн бұрын
विडिओ च्या 25 व्या मिनिटां नंतर तुमच्या पाठीमागे कपारीच्या बिळात साप डुलत आहे असे वाटते विडिओ खूप मस्त झाला पूर्ण इतिहास डोळ्या समोर उभा राहिला
@sushilkumarpatil2855 ай бұрын
खुपचं छान विस्तृत माहिती मिळाली...
@vijayjadhav33413 ай бұрын
Apan khupach chan mahiti dili aahe sir apale manpurvak aabhar belagav karnatak
@sachinshinde17728 ай бұрын
काय ते दिवस होते... एक एक क्षण जीवाशी खेळणारा..❤️🔥
@tatyasoshendkar796211 ай бұрын
Khup chan chagali mahiti dili
@Riaan560919 күн бұрын
Bhau khup chaan mahiti detat tumhi Ani tumchi mehnat pn khup diste khara cha Jay shivray bhau🚩🚩🙏
@nilimajadhav778011 ай бұрын
First like...First comment...Khup chhan
@ushakiranphadte324411 ай бұрын
खुप खुप धन्यवाद. 👍🏻👍🏻 असेच कार्य करत रहा. God bless you 😊😊
@bharatpadule1623 ай бұрын
खूपच अभ्यास पूर्ण माहिती दिली सर
@lakshmandharme10397 ай бұрын
खूप छान व अभ्यासपूर्ण माहिती आपण देत आहात.प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर दिसतो. आपल्या कार्यस आणखी प्रेरणा मिळो व अशीच गड किल्या संदर्भात माहिती मिळत राहावी .
@smitamore23055 ай бұрын
अप्रतिम.keep it up. जय शिवराय.
@rsgharge3386 ай бұрын
शोध... इतिहासाचा ...... मराठी मावळ्यांचा लढा.. मराठी बाणा.. लढाऊ बाणा.. दादा, मार्मिक वर्णन केले बद्दल अभिनंदन.
@prashantpatwardhan605011 ай бұрын
Sir, many many thanks for this wonderful and historical information regarding slinhagad
@shekharkadam40556 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय......
@ChandrakantDhonukshe4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय मला तुझे सगळे विडीओ आवढतात
@sanjaykadam944510 ай бұрын
Khup, khup, dhanyavad saheb tumche atishay sunder information dili ahe tumhi ❤
@amrutpatole7018Ай бұрын
खरंच खूप छान माहिती दिली भाऊ 👌👌
@pramodraut171210 ай бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ तुमी❤ .जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@amarbirajdar.43346 ай бұрын
अप्रतिम दादा तुझे सगळे व्हिडिओ बघतो मी न चुकता तुला मानाचा जय शिवराय जय शंभुराजे🧡 तुझ हे पुण्याचं काम असच चालू ठेव आमचा प्रतिसाद तर आहेच तुला 🧡🧡
@श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर5 ай бұрын
अभ्यास पूर्ण माहिती, धन्यवाद दादा....
@priyankapeche497411 ай бұрын
Kharach khup chan
@karanshinde5810 ай бұрын
सर तुमचे गडा विशयीचे विश्लेषण ऐकताना असं वाटतंय की आम्ही शिव काळातच आहोत ,खूप अप्रतिम माहिती सांगता सर
@RoadWheelRane10 ай бұрын
खूप खूप आभार!♥️🙏🏼
@sanjayankush594211 ай бұрын
खूप छान दादा .... अप्रतिम सादरीकरण...खूप छान माहिती सांगता...
@naushkumarborode817115 күн бұрын
खुप छान माहिती दिली आणि तीही त्याचे स्पष्टीकरणनासह हा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. यात काही शंका नाही पण आपणं जो तानाजी बुरुज बद्दल माहिती दिली ज्यावरून मावळे वर आले मग त्यांनी वर येण्यासाठी जे दोर बांधले होते ते कशाचे साहाय्याने ते स्पष्ट कळले नाही कृपया त्याबाबत सांगावे जय महाराष्ट्र जय शिवराय
@pradeepnikam248111 ай бұрын
छान माहिती राणे साहेब असेच माहिती तुम्ही आम्हाला देता🎉
@gunduraodeo151510 ай бұрын
Sir. Far SUNDAR , UTTAM VISLESHAN.👌🏼 Dhanywad.asech uttam Vedio banval hi apeksha👈🏻.
@prashantpatwardhan60504 ай бұрын
सर,ह्या महात्वा च्या ऐतिहासिक बहूमोल माहितीबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
@vinayakdhuri264011 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@ravindragangurde-y5b3 ай бұрын
Khupcc chaan mahiti. Aaple aabhar
@nanapatil61258 ай бұрын
भैय्या सविस्तर वर्णन करून आपण पूर्ण युद्ध दृस्य उभकेल व सर्व सीन उभा केला धन्यवाद
@nilkanthphalak67910 ай бұрын
फारच सविस्तर आणि सुंदर शब्दात माहिती दिली .धन्यवाद . नीलकंठ फालक .भुसावळ .
@maheshghatmal9655 ай бұрын
सॅल्युट तुमच्या कार्याला 🙏🙏
@TukaramPatil-n9b6 ай бұрын
एकच नंबर
@journey1309_kh6je11 ай бұрын
Khup chan
@giridharpingale219717 күн бұрын
जय शिवराय...🚩 सिंहगडावर खलबतखाना ही वास्तू नाही का ???
@suryakantmalusre355110 ай бұрын
खुप छान माहीती दिलीत साहेब ,
@ganeshgawale0911 ай бұрын
अप्रतिम माहिती आणि अप्रतिम विडीयो ❤❤❤❤❤
@ShubhamBhosale-ll2ue2 күн бұрын
जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏🏻
@manearts68210 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली. अशीच माहीत सांगत जा जेनेकरुन जे चुकीची माहिती समाजात आहे ती कळेल लोकांना. आणि नवीन पिठीला पण.खरच खूप छान
खूप छान माहिती दिली.आज ऐकून अंगावर काटा येतो.आपले मावळे कसे लढले असतील? मुजरा राजे.
@shantanukharche11203 ай бұрын
3 taascha movie madhe je nahi kalal hya 42 min cha video sangun gela bhau. Kudos to you. जय भवानी जय शिवराय ⛳
@advyogeshkarale91745 ай бұрын
1 Number Detail Information Sir
@AjayKoli-n1p4 ай бұрын
Dhanyawad sir जय शिवराय 🚩🚩🚩🪖
@KaksahebPophale4 ай бұрын
खूप खूप सखोल अभ्यास आहे साहेबांचा जय शिवराय
@BalasahebPatil-i3k11 ай бұрын
अतिशय छान आणि अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏
@swapnildhumal2016 ай бұрын
Great
@ganeshchavan207827 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@ajaykhandagale542711 ай бұрын
Khupach chan dada 🙌. Hats off to your efforts, tujhe ji explain karanyachi style ahe ti khup unique ahe asa vatt ki video sampuch naye. Thank you so much for the amazing content
@maheshchavan126410 ай бұрын
🙏पूर्ण विडिओ पहिला खरच खुप छान माहिती मिळाली, अगदी वेवस्थित समजावून सांगितली खुप छान 🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🙏🙏जय महाराष्ट्र 🙏
@sopanbangar511811 ай бұрын
जय शिवराय खूपच छान माहिती आपण देता. आपल्याबरोबर गडभ्रमंती चा योग येऊ शकतो का आमचा