सत्तेच्या संगीत खुर्चीत काकांचा नवा गेम | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | उबाठा | UBT

  Рет қаралды 116,122

Analyser News

Analyser News

17 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 497
@sushamanaik9997
@sushamanaik9997 15 күн бұрын
इटालियन मॅडमसमोर झुकण्यात ज्यांना जराही कमीपणा वाटत नाही , ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतीलही ...
@Qwr283
@Qwr283 15 күн бұрын
इटालिन जरी असली तरी तिने भारतीय संस्कृीनुसार जीवन व्यथित केलं आहे. ती आता भारताची सून आहे हे विसरून चालणार नाही.
@savvy3103
@savvy3103 15 күн бұрын
इटलीवाली बाहेरची बाई बोलून बोलून मग करामती काका तिचाच हाथ धरून गेले. 😆
@sushamanaik9997
@sushamanaik9997 15 күн бұрын
भारताची ? गांधी घराण्याची सून . मोदी-शाहा गुजराती म्हणून त्यांचा रागराग करणार्‍यांनी पण हे लक्षात ठेवावं की ते गुजराती असले तरी भारतीयच आहेत .
@satishrekhi
@satishrekhi 15 күн бұрын
इटालियन नेतृत्व नको म्हणून १९९९ला सोनिया गांधी ना सोडुन दिले परत सहा च महिन्यात त्यांना पटवून केंद्रीय कृषिमंत्री झाले आहेत कि नाही काका किमयागार 😅
@sandippatil4462
@sandippatil4462 15 күн бұрын
​@@Qwr283😊😊😊 gujrati log shrimant MHANUN kayam dvesh karnare tumhi sune baddal boltay te sudha dusrya deshacha 😊😊😊😊 are kiti lachar honar😊😊😊
@maheshvagal9640
@maheshvagal9640 15 күн бұрын
हा भटकता आत्मा काहीही करू शकतो
@rangeela4215
@rangeela4215 15 күн бұрын
😂😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 15 күн бұрын
भटकता आत्मा नव्हे भूत आता काँग्रेस च्यl मानगुटीवर😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 15 күн бұрын
काँग्रेस नावाच्या झाडाला हे पिशाच्च आता सोडणार नाही😅
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 15 күн бұрын
भाऊ म्हणतात ते खरे आहे की पवार उचापती आहेत, दुसऱ्याचे वाटोळे करणे हाच त्यांचा चाणाक्षपणा असतो.
@chintupatil1567
@chintupatil1567 15 күн бұрын
दुसरा शकुनी मामा
@user-qy1up6cn9z
@user-qy1up6cn9z 15 күн бұрын
Barobar ahe
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 15 күн бұрын
दुसऱ्याचे वाटोळे करणे हे त्यांचे व्यसन बनले आहे तहहयात ते तसेच राहणार! एकच प्याला नाटकातील तळिराम म्हणतो ना मृत्यूसमयी माझ्या तोंडात गंगाजल नव्हे तर दारुचे चार थेंब टाका!
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 14 күн бұрын
Agadi barobar ahe
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 15 күн бұрын
आयुष्यभर 100% खोटे बोलून मलई खाऊन माज आलाय शेवट च्या दिवसात पण असंच
@MangeshBangal-rl8zv
@MangeshBangal-rl8zv 15 күн бұрын
मी. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की असल्या नास्तिक माणसाला भाजपने जवळ करू नये. आमच्या सारखे सर्व सामान्य मतदार जसे उबाठा पासून दूर गेले आहेत त्याची पुनरावृत्ती होईल एवढे मात्र नक्की.कारण भाजपला सल्ला देण्याएवढे आम्ही मोठे नाही.आम्ही मतदानातून उत्तर देवू शकतो.शेवठी मौखिक प्रचार हा सुद्धा महत्त्वाचा आहे.
@rameshpatil4652
@rameshpatil4652 14 күн бұрын
भाऊसाहेब मी आपल्या मताशी सहमत आहे.
@alute431
@alute431 15 күн бұрын
आता खरी मजा येईल ठाकरेंची. सध्या सर्व सभेत केवळ अपप्रचार, रडारड, शिव्या, टोमणे, आगपाखड चालू आहे. कधीही काहीही कामे केली नाही हे जनतेने जाणून घ्यावे
@shamkapse9770
@shamkapse9770 14 күн бұрын
इस मशाल के टूकडे हूये हजार.... कोई यहाँ गिरा कोई वहॉ.....😂😂😂 माझा कुणा म्हणू मी....😂😂😂
@ajitathavale1775
@ajitathavale1775 15 күн бұрын
भाजप मध्ये म्हातारं जात नसतंय. जातोय अशी भीती दाखवत पदरात जास्त पाडून घ्यायचा डाव आहे. नेहमीची गावठी खेळी
@Rajesh-kx3tc
@Rajesh-kx3tc 15 күн бұрын
आपण आता बुडणार हे पवारांना समजलंय, मग मिळेल तो किनारा गाठायचा हा त्यांचा हिशोब,बाकी काही नाही....
@padamakarkedar5417
@padamakarkedar5417 15 күн бұрын
अहो सुशिलजी हा गेम नाही. जे काकावर विश्वास ठेऊन सोबत चालत आहेत त्यांना हा इशारा आहे की मी माझं बघतो पण तुमची नाव आता इथे घाला.
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 15 күн бұрын
👍👍👍
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 15 күн бұрын
४ जून नंतर हा आत्मा काँग्रेस मध्ये भटकणार 😂
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k 15 күн бұрын
😂😂
@sushamamanore6319
@sushamamanore6319 15 күн бұрын
😂😂😂😂
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 15 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 15 күн бұрын
ह्यात आश्चर्य काय ? नैसर्गिक विलीनीकरण होणार •• 'क्याथलिक' सोनियाजी सोबत पास्टर पवार •• हालेलुइया
@user-qy1up6cn9z
@user-qy1up6cn9z 15 күн бұрын
😂😂😂😂
@Beke-kg5li
@Beke-kg5li 15 күн бұрын
काका प्रियांकाच्या मुलांच्या हाता खाली सुद्धा काम चालू ठेवतील.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 күн бұрын
अगदी... सत्तेसाठी काही पण... 😂😂😂😂
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 15 күн бұрын
माझा एक प्रश्न आहे. प्रियांका वड्राला पोर बाळ आहे का?
@DilipAwale-kr5mp
@DilipAwale-kr5mp 15 күн бұрын
​@@shashikanthajarnis1136 आहेत. २ मुले आहेत . मुलगी मिराया, मुलगा रेहान.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 15 күн бұрын
दोन पोरं आहेत
@Beke-kg5li
@Beke-kg5li 15 күн бұрын
@@shashikanthajarnis1136 one son n daughter
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 15 күн бұрын
कीव करण्या पलिकडे पोचलेला हा वृध्द ....!! बस्स .....!!
@jitendraburange1003
@jitendraburange1003 15 күн бұрын
देशव्यापी भाजपने पवार (मोठे) यांना सामावून घेतले तर महाराष्ट्रात काय देशात सुद्धा भाजपची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. "ही वाळवी नाही किड आहे कीड"
@pratibhamangrulkar2235
@pratibhamangrulkar2235 15 күн бұрын
हे मात्र नक्की आहे
@vaijeet
@vaijeet 13 күн бұрын
अगदी बरोबर. पवार म्हणजे कुण्या वाळवी पेक्षा कमी नाही. महाराष्ट्र पोखरून ठेवला, देशाची वाट लावण्याची संधीच बघत असते ही वाकडतोंडी वाळवी
@Khavchat
@Khavchat 15 күн бұрын
😁 २७/०७/२०२२ ला केलेली कमेंट👇 ‘उठा’ने आता ‘उरलेली सेना’ ही ‘राष्ट्रवादी’त मर्ज करावी आणि ‘सायबा’ने ‘राष्ट्रवादी’ ही ‘कॉंग्रेस’मधे मर्ज करून ‘घरवापसी’ करावी. त्यातच त्यांचे भले आहे. 😁😁😁 एकी हेच बळ.
@lp34pune
@lp34pune 15 күн бұрын
Good suggestion after all its a Bermuda Triangle of Baramatikar.
@Khavchat
@Khavchat 15 күн бұрын
@@lp34pune😀👍
@chandrashekharbadgujar1051
@chandrashekharbadgujar1051 15 күн бұрын
UBT ने आतातरी हिंदुत्व, हिंदुधर्म, ह्यावर बोलणे बंद करा.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 15 күн бұрын
पण ऊबाठांचा इगो आड येईल. ठाकरे कोणाच्या हाताखाली काम करत नाही. शेवटी काय अवस्था होईल? देव जाणे.
@Pune122
@Pune122 15 күн бұрын
✅✅
@sandeshkamlakar7955
@sandeshkamlakar7955 15 күн бұрын
हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातला किडा आहे. फक्त ह्यांच कर्तृत्व तेवढंच
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 күн бұрын
किडा... म्हणजे वाळवी आहे. सगळं पोखरून टाकलय् 😱😱😱☹️☹️😡😡
@jitendraburange1003
@jitendraburange1003 15 күн бұрын
वालवळणारा राजकीय किडा नोहे "खेकडा"
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 15 күн бұрын
वाळवी,
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 15 күн бұрын
रेहमlनी किडा की सुलतानी किडा😅
@blackblack1553
@blackblack1553 15 күн бұрын
केंद्रांत पण हीरवी वाळवी लागलीय.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 15 күн бұрын
चार जुन पर्यंत हा माणुस सतत मी अजुन ही प्रयत्नशील आहे.. आपल्याला अजुनही कोणी अडगळीत टाकु शकत नाही.. हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न चालला आहे.. पण हे फक्त ४ जुन पर्यंतच चालेल हे मात्र नक्की...
@Rathod123.99
@Rathod123.99 15 күн бұрын
ज्या दिवशी ह्यो मरेल त्या दिवशी सव्वा किलो पेढे वाटणार आहे मी
@nikhilkulkarni7824
@nikhilkulkarni7824 15 күн бұрын
Inch ka Pinch 👏🏻😊
@honmrprakashbapushendage-p8308
@honmrprakashbapushendage-p8308 12 күн бұрын
तू मेल्यावर किती वाटायचे?
@ravibokhare4702
@ravibokhare4702 15 күн бұрын
💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐 💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐 💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐 💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐 💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐 🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺 🇮🇳🌸अब की बार -400 पार 🦾🌺🪷🪷
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 15 күн бұрын
दोन दिवसांपूर्वी पाहीले होते उबाठा ला रुम बाहेर निघण्यासाठी, बहुतेक मुलाखात देत असतील,,,, कांग्रेस मध्ये विलीन करण्या बाबत,,,,
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 15 күн бұрын
🤔🤔🤔🤔🤔
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 15 күн бұрын
अहो हाकलून लावल्यासारखे झटकले होते..
@maneshnaik6259
@maneshnaik6259 14 күн бұрын
नाही राजनाथसिंह यांना फोन करायचे होते म्हणून उद्धवजींना बाहेर पाठवलेत
@HKNnews
@HKNnews 12 күн бұрын
Jj++jjjj+j++++jjj+jjjj+jjjjjjjjjj++J++J+jj+J+jjjjjjj+J++jjj+jjjjjj+jjj
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 12 күн бұрын
@@HKNnews ये क्या है भाई 🤭🤔🤭🤔
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 15 күн бұрын
व्हिक्टीम कार्ड खेळतोय म्हातारा, एव्हाना जनतेच्या लक्षात यायला पाहिजे होत!? संभ्रम निर्माण करण्यात पटाईत आहे.फक्त एक लक्षात ठेवा ,अबकी बार 400पार ,बाकी मोदी खंबीर आहे अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 күн бұрын
आता ४ जून पर्यंत, म्हणजे निवडणूक निकाल लागण्याच्या सकाळपर्यंत यांची परस्पर विरोधी वक्तव्य ऐकणे आणि कोलांट्याउड्या बघणे एवढचं आपण करू शकतो 👎👎👎☹️☹️☹️😡😡
@SanatanAngel
@SanatanAngel 15 күн бұрын
या इलेक्शन वेळी एक बदल झाला आहे. भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जायचे, ते यावेळेस कोमीही म्हटले नाही 😅😅😅
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 15 күн бұрын
कसे करणार प्रत्येक जण किमान एक वर्ष तरी आपल्याला मिळावी या साठी ते 4 जून नंतर प्रत्येक जण प्रयत्न करणार 😂😂😂😂😂😂😂😂😂
@sushamaapte7268
@sushamaapte7268 15 күн бұрын
इतके तोंडावर पडून सुद्धां अजूनही प्रधानमंत्री होण्याची इच्छा आहे? 😅😅
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 15 күн бұрын
मोदींची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना नसून बाळासाहेबांच्या स्नेहापोटी त्यांच्या मुलाला आहे.
@vaijeet
@vaijeet 13 күн бұрын
असल्या कुजक्या लोकांसाठी मोदी ना खूप सहानुभूती आहे... शत्रू आहेत हे ठाकरे देशाचे
@hinduraosutar3810
@hinduraosutar3810 15 күн бұрын
शरद पवारांनी ठरविले आहे मी माझा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार पण ऊद्धवची शिवसेना सुद्धा विलीन करायला भाग पाडणार हे आमचं ठरलय
@PRADIPLONDE
@PRADIPLONDE 15 күн бұрын
काका तर काँग्रेसी आहेत काकांचा डाव आहे उद्धवजीला काँग्रेसी करण्याचे
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 15 күн бұрын
Aho Uddhav khan chi Uddhav Sena Advanced version of Aimim Zali aahe.
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 14 күн бұрын
काँग्रेसच्या उजाड हवेलीत पवारांचे स्वागत आहे.
@anitasane3903
@anitasane3903 14 күн бұрын
झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणून वाहात्या गंगेत हात धुवून घेतील काय आणि एखादा कालवा आपल्या उसाच्या शेतात न्यायला बघतील!😂
@nathamane7943
@nathamane7943 15 күн бұрын
मला नाहीं वाटत BJP पवारांना जवळ घेईल. कसा विश्वास ठेवायचा या माणसावर.
@anilrasal4535
@anilrasal4535 14 күн бұрын
नक्कीच बीजेपी या वाकड्याला घेणार नाही...या पवार नावाच्या विषवल्लीला आता ठेचलेच पाहिजे...
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 15 күн бұрын
देशाचे नेते नाहीत साडेतीन जिल्ह्याचे नेते आहेत
@anaghabarve2709
@anaghabarve2709 15 күн бұрын
, अंतरीच्या नाना कळा,. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. १)जनतेला तळ्यात कि मळ्यात हाच पर्याय उपलब्ध. २) प्रादेशिक पक्षांची अती मती(किंवा,बारामती) ३) बाजार (ऐकीव माहिती घोडे बाजार)दुकाने बंद पडतील.
@Pune122
@Pune122 15 күн бұрын
साडे तीन जिल्हे हे जूने झाले उर्मट आपटल्यावर ते साडे तीन तालुक्यात राहिले, अजित गेल्यावर २ BHK मधे उरले चार जून नंतर सार्वजनिक मुतारीत सहज मावतील !
@pratibhamangrulkar2235
@pratibhamangrulkar2235 15 күн бұрын
हे तर आधीच पवारांच आधीच ठरलेलं आहे. म्हणून तर अजित दादांना पुढं पाठवलं आहे. कारण ते घराणं सत्तेबाहेर राहूच शकत नाही.!!प्रतिष्ठा !!
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 15 күн бұрын
आता साहेबांनी स्वेच्छा निवृत्ती घ्यावी...आणि राजकीय क्षेत्रात पावित्र्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायला हवा.... सध्या लोक खूप चर्चा करतात..
@uday9099
@uday9099 14 күн бұрын
स्वेच्छानिवृत्ती निवृत्तीचं वय संपण्याच्या आधी घेतली जाते, पवार साहेब आता याच्या पुढे गेले आहेत.
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 15 күн бұрын
भटकता आत्मा कोणाच्याही अंगात घुसू शकतो.
@Khavchat
@Khavchat 15 күн бұрын
6:58 👈🤣 तो स्वतःच ‘हुकलेला’ आहे!! जागेचं काय घेऊन बसलात!😁😁😁
@varshajoshi1965
@varshajoshi1965 15 күн бұрын
😂😅
@VikasDixit-fw4ng
@VikasDixit-fw4ng 15 күн бұрын
मला एक कळत नाही उद्धव ठाकरे ना एवढ महत्व का दिल जातय ते नक्की कोण आहेत त्यांना राजकीय समज किती आहे. फक्त रडारड.
@shashankb53
@shashankb53 15 күн бұрын
या आत्म्याला शांती लाभो 🙏 चुकून पुनर्जन्म झाला तर देशाचे वाटोळे होईल.
@LaxmanKudale-iu4dy
@LaxmanKudale-iu4dy 15 күн бұрын
आम्ही, पवार यांच्या, राजकारणात,उभू, आयुष्य, घालवलं, कुलकर्णी, साहेब, आम्हाला, कंटाळा, आला आहे,
@popatpawar2392
@popatpawar2392 15 күн бұрын
भाजप वाले किंवा मोदी साहेबांनी शरद पवारांना भाजपमध्ये घेऊच नये घेऊच नये
@shrenikpatil8298
@shrenikpatil8298 15 күн бұрын
वर्तुळ पुर्ण होणार....! जिथुन निघाले... तिथंच पोहोचले...!
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 15 күн бұрын
बातमी आहे चूकून पवारांनी घड्याळ बटन दाबले 😂
@vijayakulkarni5223
@vijayakulkarni5223 15 күн бұрын
एक घराणे दुसऱ्या घराण्यात विलीन होणार आणि आपण मिळून आपले घर भरु.मुळात हा पक्ष स्वार्थासाठी निर्माण झाला.ना त्याला वैचारिक अधिष्ठान .
@SHAILESH178
@SHAILESH178 15 сағат бұрын
काँग्रेस सुध्दा घेणार नाही आहे ती पण संपून जाईल 😊😊😊
@babasahebpund1317
@babasahebpund1317 15 күн бұрын
साडेतीन जिल्ह्याच्या या माणसाने साडेतीन हात जागेकडे निघण्याचा तातडीने प्रयत्न करावा.
@nandkumarpattewar1753
@nandkumarpattewar1753 10 күн бұрын
मोदीजी यांच्यात आपसात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत .ते या दोघांना हि कधीच घेणार नाही
@vasantchoudhary8150
@vasantchoudhary8150 15 күн бұрын
आजारी पडल्याचे नाटक का केले हे देखील जनतेला समजलं पाहिजेल.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 15 күн бұрын
स्वतःची अधूरी स्वप्ने लेकीने पूर्ण करावी म्हणून ते काहीही करतील.
@Mkc-dl9nw
@Mkc-dl9nw 15 күн бұрын
भांडीवालीची औकात ती काय ??? आता जी चुरूचुरू बोलते ना, ती वाकडोजीच्या नावामुळे, त्याच्यामाघारी ती खरोखर भांडीवली असणार आहे.
@arundhanve8911
@arundhanve8911 9 күн бұрын
विचारधारा फक्त आणि फक्त " सत्ते "चा आहे .
@Beke-kg5li
@Beke-kg5li 15 күн бұрын
सारखेच चर्चेत रहायला काकांना फार आवडते. भले ती टीका अंगावर उलटली तरी चालेल.
@nationalistindian2696
@nationalistindian2696 12 күн бұрын
पवार अविश्वासू आहेत, हे त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय खेळीवरून कोणाच्याही लक्षात येईल, फक्त उद्धव ठाकरे सोडून
@kishorpawar70
@kishorpawar70 15 күн бұрын
4 जून नंतर राशप कॉंग्रेस मध्ये विलीन होणार.
@madankhandade4819
@madankhandade4819 14 күн бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@lalasopatil7391
@lalasopatil7391 15 күн бұрын
पवार आम्हाला एका वाक्यात कळतय . स्वार्थी विश्वास घातली.100वेळा जल्म घ्यायला लागत नाही.
@shashikantlele4810
@shashikantlele4810 15 күн бұрын
त्यांचं बोलणं,तेही फोनवर,राजनाथ सिंहांना समजलं असलं म्हणजे मिळवली!
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 15 күн бұрын
दोन डगरीवर हात ऐकले होते, तीन डगरीवर हात?
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 15 күн бұрын
कायम सर्व दरडींवर पाय ठेवून असतात!
@chintamanshahane3446
@chintamanshahane3446 15 күн бұрын
उपमा एकदम बरोबर भटकता आत्मा
@akshayshinde8182
@akshayshinde8182 15 күн бұрын
अभिमान .व गर्वचा त्याग करणे चांगलेच आहे.. चांगले आहे....परंतु स्वाभिमान जरूर ठेवणे ही खुप महत्वाचे आहे..पवार साहेब यांचे धोरण निर्लज पणाचे आहे 🚩
@ravindradeshpande7007
@ravindradeshpande7007 15 күн бұрын
वय आणि तब्येत साथ देत नाही, नाही तर बसच्या दरवाज्याच्या जवळ उतरणार्या आणि आत शिरणार्या लोकांची गर्दी असताना ड्रायव्हर च्या इथुनच आत शिरले असते.
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 15 күн бұрын
हे उध्दव ठाकरे ना कळत नाही का हो
@madhusudaninamdar5979
@madhusudaninamdar5979 15 күн бұрын
Ut सुद्धा काँग्रेस मधे विलीन होणार आहे
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 15 күн бұрын
तो कँमेरामन आहे त्याला काय कळणार ़
@Om-qy9mr
@Om-qy9mr 15 күн бұрын
महमदया आणि ऊस्मान ने 4/5 जोकर घेऊन राज्यभर हास्य जत्रा भरऊन मोदीना शिव्या द्यायचा कार्यक्रम आहे😡😡😡😡😡😡😡
@rajeshsbirajdar
@rajeshsbirajdar 15 күн бұрын
‼️हिंदुस्थान जाग उठा‼️ ‼️४०० पार के लिये🙏‼️
@rutikpimple
@rutikpimple 15 күн бұрын
31 दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ ( यामिनी जाधव ), ३० दक्षिण मध्य मुंबई मतदार संघामध्ये ( राहुल शेवाळे ) भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचा अजून प्रचार सुरु झालेला नाही. त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार केला पाहिजे. परेल भागात फक्त अरविंद सावंत यांचा प्रचार सुरु आहे. ते प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन सभा घेत आहेत.
@prabhakarjoshi8378
@prabhakarjoshi8378 15 күн бұрын
Khari pareshani aahe ti uddhavravanchi.
@virendrafuladi1825
@virendrafuladi1825 15 күн бұрын
काकाने पुन्हा फडणवीसला सिक्सर मारायची गुगली टाकली
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 15 күн бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 15 күн бұрын
Sushilji, this is not new game. It's his original behavior. Only sattela hapaplele. Jai Shri-Ram.
@Vijay-G.
@Vijay-G. 15 күн бұрын
एक मात्र गोष्ट खरी ! की पवार चतुर राजकारणी आहेत. कारण जे काही त्यांचे यश आहे किंवा होते, ते त्यांची स्वतः ची कमाई आहे. ऊध्दव ठाकरे आणी राहूल गांधीं यांच्यात एकाच साम्य आहे की, बिन कष्टाचे सिंहासन आणी संपत्ती त्यांना वारसा हक्काने मिळाली आहे.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 15 күн бұрын
याची संगत नको रे बाप्पा!
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 15 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@udaymodak
@udaymodak 15 күн бұрын
सोनियांचे आणि शरद पवारांचे राजकीय जीवन संपलेल आहे. त्यामुळे एकत्रिकरण करण्यास हरकत नाही.
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 15 күн бұрын
सुशीलजी, अत्यंत समर्पक विश्लेषण केलेत. मतदारांना ह्या निंदनीय खेळीची जाणिव होणे व त्यांनी मतदान करताना त्याचा विचार करणे हे जेव्हा होईल तो सुदीन ठरेल!
@kusumsuryawanshi1170
@kusumsuryawanshi1170 15 күн бұрын
लयलय भारी..
@user-cz7yk1sv2x
@user-cz7yk1sv2x Күн бұрын
अतृप्त आणि भटकती आत्मा जपून रहाणे.
@abhaydagade3954
@abhaydagade3954 15 күн бұрын
नमस्कार कुलकर्णी दादा 🙏🙏🙏🙏
@prakashjoshi284
@prakashjoshi284 14 күн бұрын
ज्याला आपण काय बोलावे हे समजत नाही त्याला भाजप घेणारच नाही.
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 14 күн бұрын
महाराष्ट्रात राजकारणातील ही कीड होय .
@sudhanshb
@sudhanshb 15 күн бұрын
साहेब ते उद्धव राव यांना बोलले बाहेर थांबा . आणि उद्धव साहेब पण म्हणाले हो मी बाहेर थांबतो फ्रेश होवून . या क्लिप वरील विश्लेषण आणि गुप्त संदेश समजावून सांगा
@artiranade1652
@artiranade1652 15 күн бұрын
मी या आधीच्या व्हिडिओ ऐकताना ह्याच संदर्भात तुम्हाला कमेन्ट पाठवली आहे
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 14 күн бұрын
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन .खुपच साफ सुथर विश्लेशन.
@rutikpimple
@rutikpimple 15 күн бұрын
31 दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ ( यामिनी जाधव ), ३० दक्षिण मध्य मुंबई मतदार संघामध्ये ( राहुल शेवाळे ) भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचा अजून प्रचार सुरु झालेला नाही. त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार केला पाहिजे. परेल भागात फक्त अरविंद सावंत प्रचार करत आहेत.
@shubhnish
@shubhnish 14 күн бұрын
या असल्या वागण्याला Unpredictable वगैरे कितीही औपचारिक शब्द वापरला तरी बोलीभाषेत याला "भामटेगिरी" असंच म्हणतात
@anilrasal4535
@anilrasal4535 14 күн бұрын
१०० % खरी गोष्ट...
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 15 күн бұрын
पायाखालची जमीन सरकली की असं होतं 😅
@ravikiranbapat3762
@ravikiranbapat3762 15 күн бұрын
छानच विवेचन बिनशर्त भाजप मधे विलीनीकरण करुन दादाना शह देतील
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 14 күн бұрын
अहो राष्ट्रवादी सगळयात पुढे येणार अणि मोदी सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन देणार
@daljeetsinghkhalsa5216
@daljeetsinghkhalsa5216 14 күн бұрын
Excellent Analysis.
@popatmusudage
@popatmusudage 15 күн бұрын
जनतेला एक कळत नाही की या वयात ह्या माणसांचे काय चाललंय? ८६ वर्षे वय झालंय.खावुन खावुन फुटायची वेळ आली तरी सुद्धा पळतय.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 15 күн бұрын
पवार यांणि पप्पुचे सुमार नेतृत्व मान्य केले, पप्पुला म्हणतील आधी माझी संपत्ती मोज,आणि समान वाटून टाक गोल टोपी वाल्यांना😅
@jitendraburange1003
@jitendraburange1003 15 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये संगीत खुर्ची आणि लंगडी हे खेळ पूर्वापार चालत आलेला आहे.
@vitthalpande250
@vitthalpande250 13 күн бұрын
शरद पवारसाहेबांचा पक्ष कांग्रेसमध्ये विलिन करून संपूर्ण पक्षाचा लगाम आपल्या मुलीच्या हाती मिळेल का अशी चाचपणी आणि राजनाथसिंह साहेबांचापण कदाचित तोच सल्ला असावा
@kirannandapurkar1082
@kirannandapurkar1082 13 күн бұрын
अगदी बरोबर अंदाज..छान शैलीत मांडला🎉🎉🎉🎉
@user-zm4bm4zz7n
@user-zm4bm4zz7n 15 күн бұрын
Ek गटार दुसऱ्या गटारीत जातय😂😂😂
@arvindjoshi6670
@arvindjoshi6670 14 күн бұрын
काॅंग्रेस मधे विलीनिकरणाला १ तास लागेल. सख्या बळ जास्त नाही.
@user-hf3hy5gu1f
@user-hf3hy5gu1f 15 күн бұрын
अहो सुशील जी तुम्हीच नाही का म्हणत पवार साहेब जे बोलतात त्याच्या उलट करतात अहो उघड आहे त्यांना बीजेपी जायचे
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 15 күн бұрын
गडबडले बडबडले रडबडले दुसरंकाय
@rameshrane6379
@rameshrane6379 15 күн бұрын
दानवे साहेबांची आठवण.
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 15 күн бұрын
काहीही करून प्रसिद्धीत राहायचे यात हे वृद्ध गृहस्थ धन्य ता मानतात,रोज प्रेस कॉन्फरन्स बोलवायची आपले नाव रोज यावे ,आता मीडिया नेच यांना बास करावे.
@vitthalraut8509
@vitthalraut8509 13 күн бұрын
संधी साधू माणूस आहे
@krishnaekatpure4704
@krishnaekatpure4704 15 күн бұрын
फार छान विसलेशन....आभार...शुभेच्छा...
@arjundumbre6715
@arjundumbre6715 15 күн бұрын
याचा जन्मच संगीत खुर्ची,गेम तोड फोड यातच गेला. एक बिनकामी खोगीर
@geeta607
@geeta607 15 күн бұрын
उबाठा व करामती काकांनी पक्ष काँग्रेस मध्ये विलीन केला की कळेल मालक कोण आहे आणि कोण नोकर ??😂
@manoharjoshi9877
@manoharjoshi9877 15 күн бұрын
उबाथा ला बळजबरी काँग्रेस मध्ये ढकलतो आहे
@dilipbhise871
@dilipbhise871 15 күн бұрын
Ekdam barobar vishlation sir.
@shreeganesha7779
@shreeganesha7779 15 күн бұрын
WE ONLY RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 118 #shorts
00:30
Teenagers Show Kindness by Repairing Grandmother's Old Fence #shorts
00:37
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 42 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 118 #shorts
00:30