भाग १ अध्यात्म म्हणजे तुमच्या सद्गुणाचा उत्कर्ष ! डॉ. संजय उपाध्ये गुरुपौर्णिमा प्रवचन -पूर्ण ऐका!

  Рет қаралды 33,505

Sanjay Upadhye

Sanjay Upadhye

Күн бұрын

Пікірлер: 56
@medhapadmanabhi4324
@medhapadmanabhi4324 2 ай бұрын
अतिशय उद्बोधक आणि मनोरंजक🎉
@divakarkadam4007
@divakarkadam4007 Ай бұрын
खरेच सुंदर
@srushtiphulwadkar3167
@srushtiphulwadkar3167 2 ай бұрын
गुरुवर्य भन्नाट मार्गदर्शन केले आपणं Dhanyawad जय गुरुदेव
@Bharatiya-px4hz
@Bharatiya-px4hz 2 ай бұрын
संजयजी मनाला भिडलं हे तुमचं व्याख्यान. तुमच्या सारखी विनोद बुद्धी नाही ना पण आमच्यात उपजत, प्रयत्न करू
@sureshpatankar1989
@sureshpatankar1989 2 ай бұрын
सुंदर ,आनंद म्हणजे आध्यात्म हे खूप छान. आवडल.
@prachipatankar5375
@prachipatankar5375 2 ай бұрын
तुमची सर्व प्रवचन ऐकायला मिळू देत हीच प्रार्थना आहे...श्री स्वामी समर्थ 💐🙏💐
@archanabhagwat5687
@archanabhagwat5687 Ай бұрын
अप्रतिम 🙏🙏
@shrikants9173
@shrikants9173 2 ай бұрын
Very very nice and makes us happy to see you again!! Today your teaching and tactics are excellent 😊😊
@rajendrasawant7939
@rajendrasawant7939 Ай бұрын
खुप छान, आपल्या व्याख्यानाने मनाला आनंद मिळतो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravindrajoshi5170
@ravindrajoshi5170 2 ай бұрын
अतिशय सुरेख, अप्रतिम
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 2 ай бұрын
अति मानवता दाखवायची नाही 👍👍👌👌
@VarshaWamanacharya
@VarshaWamanacharya 2 ай бұрын
अध्यात्मचा अर्थ खुप सोपा करून सांगितला आहे. 👌🏻👌🏻👍🏼🙏🙏🙏
@SGKulkarni
@SGKulkarni 2 ай бұрын
गुरुवर्य नमन
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 2 ай бұрын
धन्यवाद सर!
@bharatihajare712
@bharatihajare712 2 ай бұрын
आनंद देता देता आनंद घेता येणे म्हणजेच अध्यात्म खूप छान सांगितले आपण
@sunitakulkarni2196
@sunitakulkarni2196 2 ай бұрын
खुप छान विचार मलाही असेच वाटते गुरुवर्य
@varshabagal6568
@varshabagal6568 2 ай бұрын
Khoopach Chan sir.Tumche vyakhan eikun khoop aanand milto Dhanyvad sir.
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 2 ай бұрын
अतिशय सुरेख! अद्भुत, क्रांतिकारी,..... क्रांतदर्शी आहात आपण! अध्यात्म इतका सोपा आजवर कुणीच नाही सांगितला!👌❤😂 मीही माझ्या प्रवचनात हेचं सांगतो common sense in an uncommon degree is wisdom...😊😅 Bhumananda Rishikesh Himalaya
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 2 ай бұрын
Waa.. mastach ahet vichar..khare ahe agdi..kayam Anandat Rahayche kase he koni shikwat nahi..Ugach Adyatmik banoon gambhir Rahanya peksha aple Kam Anadane karave..Ithech ahe Dev..
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 2 ай бұрын
प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा❤❤❤❤
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 2 ай бұрын
प्रवचन चा अर्थ प्रगतीकडे नेणारे वचन❤
@nitinshelke4508
@nitinshelke4508 2 ай бұрын
जबरदस्त 👌
@sulabhaagashe4636
@sulabhaagashe4636 2 ай бұрын
Enjoy is d main thing. Speechless. Very nice updesh Guruji 👍🌹👏🙏👌
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 ай бұрын
सुंदर सुंदर 🎉
@kishorpathak7739
@kishorpathak7739 2 ай бұрын
अतिसुंदर
@bssurve63
@bssurve63 2 ай бұрын
खूपच छान
@kavitadeshmukh8800
@kavitadeshmukh8800 2 ай бұрын
खूप सुंदर विचार सागितले आहेत.
@atharv7929
@atharv7929 2 ай бұрын
खूप सुंदर 😊
@archanakulkarni9590
@archanakulkarni9590 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@atulghogale8205
@atulghogale8205 2 ай бұрын
Khup chaan
@sudhirshaligram8165
@sudhirshaligram8165 2 ай бұрын
Lovely l like very much
@NG-vo3tx
@NG-vo3tx 2 ай бұрын
🌹🙏🙏
@bandekarprithvi
@bandekarprithvi 2 ай бұрын
Sir We want more videos. Thank u sir
@muktapalimkar9191
@muktapalimkar9191 2 ай бұрын
👏👏👏💐
@nimanaik2151
@nimanaik2151 2 ай бұрын
खुप सुंदर
@vishweshwarkandalgaonkar4620
@vishweshwarkandalgaonkar4620 2 ай бұрын
कलियुगात असेच वागायला पाहिजे.
@dayabapat7086
@dayabapat7086 2 ай бұрын
🙏🙏🙏
@bandekarprithvi
@bandekarprithvi 2 ай бұрын
Sir Please upload more videos . Thank you for you guru for ur gift in the of video. Thank you sir
@anushreejoshi3265
@anushreejoshi3265 2 ай бұрын
Namaskar 🙏🏻
@jayashreemulay9879
@jayashreemulay9879 2 ай бұрын
सनातन संस्थेत सांगतात . ३० वर्षा पासून कार्य चालू आहे .🙏🙏🙏🚩🚩🚩
@ritamodak377
@ritamodak377 2 ай бұрын
Good explanation. Thank you
@alaknandamasurekar2323
@alaknandamasurekar2323 2 ай бұрын
छान
@bharatiya_official
@bharatiya_official 2 ай бұрын
🙏
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 2 ай бұрын
Sir,Namaskar.
@aparnaparanjape2927
@aparnaparanjape2927 2 ай бұрын
दोन‌ टोकं आहेत तर! ते किचकट करतात तर तुम्ही अती....च सोपं करताय इतकं की शब्दरचतेत बदल होतो व तेच तेच शब्द येतात. अती साधेपणाने उपाध्ये उपाध्ये न रहाता साधं साधं पुनरावृत्ती च भाषण होतंय. साधेपणाचा तोच तोच संदेश देत काहीही निष्पन्न मला तरी गवसले नाही. कोणताच पाया नाही इमारत वाढणार तरी कशाच्या भरवशावर? उलट एखादा विषय घेऊन मूळ वक्तृत्व कायम ठेवत त्यात सहजता आणली असती व एखाद दुसरं उदाहरण देऊन साधेपणा एकदाच वापरत विषय पूर्ण केला असतात तर उपाध्ये ज्या साठी आवडतात ते कायम राहिले असते. उगाच ओढून ताणून तेच तेच आणि तेच यामुळे बोलणेच रसहीन झाले जरी उपाध्ये स्वतः च स्वतः च्या विनोदावर हसत असले तरीही! रसहीन म्हणजे साधेपणा सहजपणा नव्हे! कोकीळेने पंचम न गाता खूप साधेपणा केला तर ती कोकीळा उरणारच नाही हे उपाध्ये पूर्ण विसरलेले दिसतात ‌ (खूप उत्तम वक्ता खुमासदार शैलीमुळे मी त्यांची fan होते म्हणून हा लांबलचक अभिप्राय) सुचत नाही तरीही विषय ताणणे म्हणजे हा पायाहीन कल्पना विलास! हो आनंद म्हणजे आध्यात्म समजलं रटाळपणा कशाला?
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 ай бұрын
सगळे अध्यत्मिक तुम्ही दाखवता तशे तोंड करून नसतात.तुम्ही नाना साहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीत पण अध्यत्मिक निरूपण सांगतात.आणि इतके सगळे आनंदी असतात.आणि तिथे श्रवण भक्ती शिकवतात.म्हणजे ऐकायलाच शिकवतात.तुम्ही मकरंद बुवा सुमंतुंच कीर्तन ऐका इतकं छान हसत खेळत ते सांगतात,आणि ऐकणारे पण खूप आनंदित होतात.
@kishorvengurlekar6080
@kishorvengurlekar6080 2 ай бұрын
मकरंद बुबा अहंकारी डुबा आहे त्यांना ज्ञानाचा अहंकार आहे हे त्यांचे निरुपण करताना पदोपदी जाणवते.तसे संजयजीच्या निरुपणात जाणवत नाही.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 ай бұрын
नाही हो आम्हाला असे कधीच जाणवलं नाही.आम्ही कित्ती वर्ष त्यांचे निरूपण ऐकत आहोत.
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 Ай бұрын
ईश्वराने प्रत्येक गोष्टीत 80/20 rule वापरला आहे. प्रत्येक गटात मुबलक लोक आहेत.. त्यामुळे एका गटाला केलेली कॉमेंट दुसऱ्या गटाला लागू होत नाही..
@vijaydevare
@vijaydevare 2 ай бұрын
आपले प्रवचन प्रत्यक्ष केव्हा ऐकू असे झाले आहे. आपले कार्यक्रम पुणे , मुंबई येथे केव्हा होणार व ते कोणत्या वेबसाइट अपडेट होतात ते कळवावे. जिथे ते असेल तिथे एकदा तरी येऊन आपले दर्शन घेऊ.
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 2 ай бұрын
29 सप्टेंबर २४ रविवार सकाळ ११ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले
@JOSHII87
@JOSHII87 2 ай бұрын
35 min nantar bor
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 2 ай бұрын
😂कळलं
@avinashgodbole8770
@avinashgodbole8770 2 ай бұрын
केवढा उग्र टिळा ? ज्ञानदेवा मौन, जपमाळ " अंतरी "प्रदर्शन कशाला? ब्लाक कुठाय?
@user-dh8vq1en7d
@user-dh8vq1en7d 2 ай бұрын
छान
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
GAPPASHTAK - SANJAY UPADHYE - Part II - Ep.10
30:20
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 104 М.
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.