पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचा विषय आहे तो खूप सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगितल्या बदल मा .श्री राम सरांचे खूप खूप आभार 💐💐💐💐
@dadasoasabe91462 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली पाणी हे काय करू शकते याबद्दल खुप छान माहिती मिळाली👌🙏🙏
@rajendrajadhav26462 жыл бұрын
राम सर माहिती फार फार छान. एकच नंबर.
@pravinpunpale39772 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर....
@Dधरेपा2 жыл бұрын
खूप उत्तम माहिती मिळाली सर पाण्याबद्दल धन्यवाद सर
@dilipshejwal9612 жыл бұрын
Informative knowledge.. Thanks
@rajsinhdeshmukh53462 жыл бұрын
अती पाणी चा वापर ,जमीन खराब करते. सुंदर ज्ञान मिळाले🙏
@abhijitbansode42232 жыл бұрын
पाणी नियोजन पिकासाठी फार महत्त्वाचे आहे पिकाचा प्राण मुळे कार्य हे पाण्याच्या वापरावर अवलंबून आहे
@shashigupta38462 жыл бұрын
सरांची खूप सुंदर मार्गदर्शन जास्त पाण्यामुळे पिकाला काय काय नुकसान होऊ शकते सरांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
@mallikarjunmente10142 жыл бұрын
पाण्याच्या अतिरेक वापरामुळे होणारे नुकसान बद्दल खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळाले धन्यवाद सर 🙏🙏
@satyappa59312 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले सर शेतकरी मित्र आणी वितरक मित्राना पाणीचे नियोजन कशे किती दिली पाईजे पण पाणी तर जिवन अमृत आहे सर आताचे काळामध्ये पाणी विष शिध्द होवूलागले ह्याचे कारण आपका स्वता आहे
@shubhamambure5662 жыл бұрын
पाण्याच्या अतिरेकी वापरामुळे कोणते परिणाम होतील या विषय खुप छान मार्गदर्शन मिळाले.👌👌
@digambarbhosale7370 Жыл бұрын
Maza शेतजवाल क्यानेल आहे आनी पॉश येतोय शेताला पानी लागत माजा तर काय केल पहिजे
@manojraut95742 жыл бұрын
राम सरंचा अभ्यास चान्गला आहे ते खूप हुशार आहे पण कृषी अमृत, सॉईल चार्जेर ची पूर्वी सारखी क्वालिटी नाही..
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
😂😂😂
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
रिझल्ट काय जादूने येवू राहीले का भाऊ 😇
@vitthalkadampatilshivarorg30522 жыл бұрын
पाणी म्हणजे जीवन आपण ऐकलं पण अतिरिक्त पाणी झालं तर त्याचा दुष्परिणाम पिकावर मातीवार कसे होतात आपण सविस्तर अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे भविष्यात शेती करताना या गोष्टीची काळजी घेऊन शेती कशी चांगली करता आपले उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी हा खूप अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ पाहून शेतकरी वर्गाला खूप फायदा होईल राम सर या साठी आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻.
@dagadugaikwad62422 жыл бұрын
बरह्मचैतन्य.
@tanajibhuse92042 жыл бұрын
खुप छान माहिती सर.
@pritamande26742 жыл бұрын
पाणी व्यवस्थापनाबद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले सरांनी
@vasantsargar70522 жыл бұрын
पाणी नियोजनाबाबत उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळाले सर.🙏🙏
@ajinkyaaher54892 жыл бұрын
पाणी नियोजन हा शेती मधील खूप महत्वपुर्ण विषय आहे , पण त्या कडे ज्या गंभीरपणे बघायला हवे तेवढं बघितले जात नाही आजचा विडियो पाण्याचे नियोजन , सर्व कार्य विस्तुत पने समजले, त्या बदद्ल धन्यवाद राम सर👍
@balajidhotre91042 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात तुमचे ऑफिस कुठे आहे
@vlogs78082 жыл бұрын
पाणी नियोजन कसे करावे याविषयी खूप महत्वाचे मोलाचे मार्गदर्शन श्री गुरु राम सरांनी मार्गदर्शन केले
@kailasgore82862 жыл бұрын
पाणी व्यवस्थापन प्रत्येक पिकासाठी किती महत्त्वाची आहे ते कळले या विषयावर आपण खूप सखोल माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@Sunil_369552 жыл бұрын
सर आपल्या मार्गदर्शन मुळे खूप सारे प्रश्नाचे उत्तर मिळाले
@shriganeshkale43472 жыл бұрын
1:52 tasacha video purn pahila ka sir
@rajendrajadhav26462 жыл бұрын
Sir पिकाला खत लागत नाही, किंवा कांदा ला कर्पा आला ,त्याच शेतात गवताला सर्व काही लागते कँग्रेज गवत आणि दुसरे गवत जोमदार कसे. ते सांगा.
@fco22452 жыл бұрын
सर गवत हे त्या जमिनीत पूर्वीपासून आहे . व पीक आपण आत्ता लावले आहे म्हणजेच काय तर गवत हे अ वर्ग सभासद आहे व पीक हे ब वर्ग सभासद आहे . गवताने निसर्गाशी जुळवून घेतले व निसर्गासोबत जगत आहे म्हणून ते व्यवस्थित आहे . आपण शेती निसर्गासोबत केली तर आपले पीक निसर्गाशी जुळवून घेतील व समस्या मुक्त शेती होईल पिकांना स्वतः चे काम स्वतः करुद्यात पिकाच काम आहे स्वतः पुटवा करणे पण ते आपण करतो ते म्हणजे फुटव्याच्या कृत्रिम फवारण्या करून . कृत्रिम शेतीतच समस्या येतात . म्हणून निसर्गासोबत शेती करणे गरजेचे आहे . SCT वैदिक हेच करत आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
कारण पिकाला कार्बन हवा असतो व गवताला नायट्रोजन , वातावरणात नायट्रोजन भरपूर आहे ७८% आणि कार्बन हा सेंद्रीय पदार्थातून उपलब्ध व्हावा लागतो , त्यामुळे भरपूर नायट्रोजन भेटून गवताची वाढ भरपूर होते , दुसरे गवत हे मुळ आदिवासातील आहे त्यामुळे मातीसोबत अनुकूलन झालेले असते पिक हे बाहेरून लावलेले आहे त्यामुळे ते कमजोर रहाते
@udhavSuravase6 ай бұрын
पावसात पाणी जास्त झालंय काय करावं
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL5 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@santoshawatade17722 жыл бұрын
🙏🙏🌹
@anilsatav61002 жыл бұрын
खुप छान सर
@prakashpatond24592 жыл бұрын
नमस्कार राम सर माझ्या शेतात बोर आहे त्या मोर्चा पाण्याने जमिनीवर अशी पांढरी परत होते ते पाणी तपासल्यास त्याच्यामध्ये त्याचा 900 टीडीएस आहे तर सर जर मी तुमच्या तंत्राने शेती जर केली चालू तर ते पाणी चालेल का याबद्दल सर मला मार्गदर्शन करावे धन्यवाद
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
तुमचे पाणी क्षारपड आहे , सॅाईल चार्जमुळे त्याचे चिलेशन होऊन चांगले परिणाम मिळतील , फक्क सॅाईल चा वापर वाढवा
@dhirajbijwe99912 жыл бұрын
खुप छान माहिती सर... 👌👌👌👌👌👌
@namdeoghaytadkar31362 жыл бұрын
शेतीसाठी पाण्याचे नियोजन शंभर टक्के त्यात वैदिक वैदिक शेती केल्यानंतर जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वाढेल
@surajmadghe25782 жыл бұрын
अति पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम पाण्या चे योग्य प्रकारे नियोजन कसे करायचे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद सर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून आपण उत्पन्न वाढवू शकतो त्याचबरोबर आपण पाणी सुद्धा वाचवू शकतो पाणी ही काळाची गरज आहे
@dnyaneshwarkshirsagar14742 жыл бұрын
सर मला करायच sct वैदिक शेती पैठण तालुका
@subhashsudake11042 жыл бұрын
शेतीसाठी पाणी नियोजन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे
@ravindrachaudhari40582 жыл бұрын
गरजेची माहिती मिळाली
@ROHIT_JADHAV_2 жыл бұрын
Imp information 👌👍
@bhagawatkhond59662 жыл бұрын
25 kunthala kharcha Kitna
@manojraut95742 жыл бұрын
डाळिंब पिकाचे नाव सरांनी कमी केले आहे असे जाणवत आहे. ?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
लोकांनी केमिकल मुळे बागा उपटल्या , जे युजर आहेत ते वापरतात , मनोज राऊत गाव पत्ता व नंबर सांगा तुमच्या सर्व प्रशनांवर एक व्हिजीओ बनवू सर्वांना फायदा होईल
@shreyashvirpe2 жыл бұрын
draksha april chatni badal video kara sir
@fco22142 жыл бұрын
हो सर, आपण त्याबद्दल 7030772604/5/6/7/8/9/10 या नंबरवर संपर्क करून संपूर्ण माहिती घ्या
@appubiradar46212 жыл бұрын
खुप छान सर,,,,,👌👌
@dipakjagtap62872 жыл бұрын
फरासबी या पिकाचा विडिओ बनावा
@fco22452 жыл бұрын
जी सर हम इसके ऊपर भी व्हिडिओ बनायेंगे
@dilipdugaje45172 жыл бұрын
अज्ञानाची एक कडी कमी झाली
@dagadugaikwad62422 жыл бұрын
पाणी नियोजन उत्कृष्ट मार्गदर्शन. धन्यवाद सर.
@ranvirsinhramlavat48752 жыл бұрын
Sir ji pls 1 bar Hindi me video bataye
@fco22452 жыл бұрын
जी सर आपको थोडे समय के अंदर ये वीडियो हिंदी में देखने को मिलेगा
@swapnilmore80092 жыл бұрын
👍👌👌
@ayushdhadse88012 жыл бұрын
पाणी नियोजन खुप महत्त्वाचे आहे.
@jogaramchoudhary2522 жыл бұрын
सर जी हिंदी में बात करे
@wajidkhan41202 жыл бұрын
P
@dileepjadhav61342 жыл бұрын
👍✌️✌️✌️
@soilchargertechnologymanga83012 жыл бұрын
अतिरिक्त पाणी पिकासाठी किती घातक आहे पाणी व्यवस्थापनाचे विज्ञान माननीय राम सरांनी या व्हिडिओ मध्ये खूप छान समजावून सांगितले आहे पाणी म्हणजे जीवन आपण ऐकलं पण अतिरिक्त पाणी झालं तर त्याचे दुष्परिणाम पिकावर मातीवर कसे होतात आपण सविस्तर अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे भविष्यात शेती करताना या गोष्टीची काळजी घेऊन शेती कशी चांगली करता येईल व आपले उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी हा व्हिडिओ पाहून शेतकरी वर्गाला खूप फायदा होईल