SCTवैदीक- केमिकल शेतकर्यांच्या जिज्ञासू शंकांना व प्रश्नांना राम सरांचे अनमोल मार्गदर्शन‼️

  Рет қаралды 5,888

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

Пікірлер: 30
@fco2236
@fco2236 5 ай бұрын
हावगी डोंगरे सरांचा अनुभव व इतर शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांना राम सरांनी दिलेले समर्पक उत्तर खूप सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद
@Y_jagtap_patil
@Y_jagtap_patil 5 ай бұрын
एवढ्या उन्हामध्ये बाग चांगली हिरवीगार आहे. राम सरांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्याच्या शेतात आचंबित बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत.🎉
@manojjadhav5096
@manojjadhav5096 5 ай бұрын
शेतकऱ्यांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाला राम सरांनी ज्याप्रकारे उत्तरे दिली ते अविश्वसनीय आहे. आपण जर स्वतः केलं मग सांगितलं तर सगळे विश्वास ठेवता आपण जर स्वतःचं ज्ञान वाढवलं तर आपण कधीच फेल जाऊ शकत नाही
@fcodepartment4433
@fcodepartment4433 5 ай бұрын
प्रत्येक शेतकरी मित्रांनी आवरजुन पहावा असा राम सर व शेतकरी मित्रांचा संवाद 😊
@fco6059
@fco6059 5 ай бұрын
एवढ्या उन्हाळ्यामध्ये सेटिंग झाली आहे. वाढ पण अतिशय छान आहे, ग्रीनरी आहे सन बर्निंग ची समस्या नाही ये 😊
@hanmanthwadikar4940
@hanmanthwadikar4940 5 ай бұрын
🟢 शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावर आदरणीय गुरुदेव यांचे जबरदस्त मार्गदर्शन पर व्हिडिओ‼️ 🙏🙏
@fco2245
@fco2245 5 ай бұрын
श्रद्धा आणि sct वैदिक असेल तर कोणतेही पीक यशस्वीच होणार
@vaibhavghogarevlogs8852
@vaibhavghogarevlogs8852 5 ай бұрын
ड्रॅगन फ्रुट शेती दिवसेंदिवस वाढत आहे परंतु प्रत्येक शेतकरी मित्राला त्याबद्दल फारशी माहिती नसते राम सरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट शेती मधील बारकावे समजले🎉 प्लॉट वरती राम सरांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी मित्रांचे प्रश्न व त्यांची मार्मिक उत्तरे सरांनी दिले
@rajivpawar9255
@rajivpawar9255 4 ай бұрын
माझे ड्रॅगन फळे जुलै पहिल्या अठवड्या विक्रीस येतील,मार्केट सांगा,8दिवस पूर्वी काही फळे काढली
@prasadgadave1407
@prasadgadave1407 5 ай бұрын
रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत ढासळतो, SCT वैदिक मुळे जमीन ही शक्तिशाली होते 💪💪
@fco276
@fco276 5 ай бұрын
परिपूर्ण वैदिक पोषण बागेल दिले. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात.
@fcodepartment4433
@fcodepartment4433 5 ай бұрын
पूर्वी जमिनीत कस होता म्हणून थोडे खायला दिले तरी पीक यायचं पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता रोग व समस्या जादा येतात व उत्पादन घटले. यासाठी वैदिक एकच पर्याय आहे. ‼️
@AkshayRajput-hc1vf
@AkshayRajput-hc1vf 5 ай бұрын
Sct वैदिक हे एक मेव तंत्रज्ञान आहे जे शेत कऱ्यांची शेती सुभलाम सुफलाम करू शकते
@balajirupnar1247
@balajirupnar1247 5 ай бұрын
जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shekharwakchaure-uu2pq
@shekharwakchaure-uu2pq 5 ай бұрын
जय SCT वैदिक
@drpanditkumarsalunkhe7740
@drpanditkumarsalunkhe7740 5 ай бұрын
माती पिक सुधारण्यासाठी SCT वैदिक माती पिक खराब होण्यासाठी रसायनीक आपल्याला काय करायचे आहे हे प्रतेकानी ठरवले पाहिजे . SCT वैदिक ही सकारात्मक शक्ती आहे केमिकल हे नकारात्मक शक्ती आहे शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे .
@FarmHoToAisa
@FarmHoToAisa 5 ай бұрын
Mazya baget sudha fule laglit ani fruit pn ahet atta, chemical40+organic 60😂 pn he sangtat te barobar ahe
@pachoresagar2852
@pachoresagar2852 5 ай бұрын
उन्हाळ्यामध्ये ड्रॅगन ला फुलधरणा म्हणजे अद्भुत 😲
@s.r.sdragonfruitgereniumfa5862
@s.r.sdragonfruitgereniumfa5862 5 ай бұрын
March pasun Kali yete . Vaidik kahi role nahi. Majhya plot la pn 30 April pasun Kali aliy
@sandiptaydepatil791
@sandiptaydepatil791 15 күн бұрын
Superb sir
@nitalibhoyar2465
@nitalibhoyar2465 5 ай бұрын
Very nice information.. Thank you sir 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 5 ай бұрын
Most welcome
@vishalsonawane6093
@vishalsonawane6093 5 ай бұрын
Sct वैदिकच्या पोषणामुळे पिकाला पुरेपूर पोषण मिळते पीक हे चांगले येते ‼️
@DnyaneshwarAmbekar-ht6ke
@DnyaneshwarAmbekar-ht6ke 5 ай бұрын
राम सर मला एक एकर शिमला मिरची करायची आहे वैदिक वर करायचे आहे सर पण मी बऱ्याच लोकांना विचारलं तर वैदिक वर येत नाही बोलत आहे केमिकलच युज करावा लागेल रासायनिकच युज करावा लागेल तर तुम्ही मला सांगा की कराव की नाही कराव मी किती पण खर्च करण्यास तयार आहे माझी एक जूनला लागवड आहे
@dhanashrichaure2925
@dhanashrichaure2925 5 ай бұрын
माझा ही हाच प्रश्न आहे... तुम्हाला उत्तर मिळाल्यास कृपया मला ही कळवा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 5 ай бұрын
अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 7030772604 /05/06/07/08/09/10
@DnyaneshwarAmbekar-ht6ke
@DnyaneshwarAmbekar-ht6ke 5 ай бұрын
@@dhanashrichaure2925 उत्तर मिळालं मॅम
@DnyaneshwarAmbekar-ht6ke
@DnyaneshwarAmbekar-ht6ke 5 ай бұрын
@@Ashish_Autade fake म्हणजे काय आणि पैसा नाही माज्याकडे पण मी bank लोन काडली मला काही pruf दया
@appubiradar4621
@appubiradar4621 5 ай бұрын
जय s c tवैदीक
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 5 ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 76 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН