Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family - www.youtube.com/@shemaroomarathibana/videos
@shridhargunturkar6965 Жыл бұрын
सुंदर आहे वग
@shankarmohite-ez4rt Жыл бұрын
1
@hanmantagadhave Жыл бұрын
@@shridhargunturkar6965%%😊 जी मो
@sangitanimbalkar3345 Жыл бұрын
य.
@pramodaatapadakar7271 Жыл бұрын
@@shankarmohite-ez4rt आणि थु&दथदद.ददु
@vishwanathsase541610 ай бұрын
खरंच जुनं ते सोनं.. माध्यमिक शिक्षण चालू असताना हा चित्रपट पाहिला, हेच गीत भावलं आणि.. एका नाटकावर आधारित असंच आढावा घेणारं गीत मी लिहिलं व आजही वयाच्या साठी पार जपून ठेवलय.
@gajanansahane8508 Жыл бұрын
"एक गांव, बारा भानगडी" चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड..!!! जयश्री गडकर, निळू फुले,अरुण सरनाईक, गणपत पाटील अशा अनेक दिग्गज कलाकारांनी नटलेली उत्तम कथानक व सर्वोत्कृष्ट गीते असलेली ग्रामीण भागातील जीवनाशी नाळ जोडलेली अनंत माने निर्मित व दिग्दर्शित उत्तम कलाकृती...राम कदम यांचं दर्जेदार संगीत....जुने ते सोने...!!!
@mahadevkalbhor1984 Жыл бұрын
😊7
@pramodaatapadakar7271 Жыл бұрын
......v..
@bharatawatade7517 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्याबद्दल अभिनंदन वा फार छान
@arunshinde30884 ай бұрын
Khup Chan, apratim. Old is gold, forever. Kalyan ,thane.
@santoshbhujbal12517 ай бұрын
अस्सल तमाशा कलावंतांना लाजवेल अशी होती माझी जयश्री ताई ❤
@chandrashahar88510 ай бұрын
एक सिनेमा आहे हे मला माहीत आहे तोच खरा श्रीमंत आहे एक गाव बारा भानगडी
@vishnukatare7645 Жыл бұрын
जयश्री गडकर म्हणजे मराठी चित्रपटास पडलेलं स्वप्न सुंदर स्वप्न अशी कलाकार पुन्हा होणे नाही
@rajusonavne8162Ай бұрын
जुनं ते खरं सोनं
@ranjitrajput84376 ай бұрын
संगीत खुपच छान आवाज रचना खूप छान याला म्हणतात जुने ते सोने
@RameshChavan-d2n2 ай бұрын
सुंदर गीत गाईले आहे सुंदर आहे
@reshmamane61595 ай бұрын
अप्रितीम असे कलाकर पुन्हा होने नाही...जुन ते सोन
@malishrirang9399 Жыл бұрын
खूप छान होते ते दिवस आणी सिनेमा सुद्धा
@BalkrishnaBhosale-v1j3 ай бұрын
धन्य ती माऊली!
@umeshmane35277 ай бұрын
Apratim kalakruti, n bhuto n bhavishyati.
@vilaskadam13303 ай бұрын
हंसा वाडकर , जयश्री गडकर , सूर्यकांत , वसंत शिंदे , विटाबाई कोरगावकर
@Confused3DModel-vl8frАй бұрын
Old is gold
@harishchandradeshpande57293 ай бұрын
खरच जुने तेसोन शाळेत होतो तेव्हा पाहिला कन्नड जि.संभाजी नगर जयश्री ताईच काम किती वर्नवावे.
@alphasgamig0788 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अजरामर चित्रपट..लय लय भारी
@vivekkumartaru2373 ай бұрын
Saitaan Mich fan Khetan
@comedy66403 ай бұрын
एक्स एक्स टक्का
@annakhade410711 ай бұрын
जुन ते सोन आहे 🎉❤
@Subhash-r8z3 ай бұрын
Jayashree gadakar honourable, ad eill as arun dir naik, chandrakant, sursakant,
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa9 ай бұрын
खूप छान दिवस होते ते
@ankushranaware70512 ай бұрын
Realy old is gold I have seen this cinema in tent at Someswar Jtra house ful