फायद्याची शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती, आपण आमच्यापर्यंत पोहचवत आहात.एक नवी दिशा आणि एक नवी ऊर्जा आपल्या व्हिडीओ मधून मिळते. आपल्या दर्जेदार माहितीमुळे तरुणांमध्ये नवचैतन्य आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे.. #भाषणरंग
@MLAbabanshewale32322 жыл бұрын
Jabardast Shetkari Samrudh Idea अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे आणि व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितले आहे एक सर्व शिक्षित सर्व गटातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी असे
@shodhvarta2 жыл бұрын
भाऊसाहेब शिंदे हे खूपच मेहनती आणि हुशार शेतकरी आहेत. त्यांचं नक्की अनुकरण करण्याचं सारखं आहे...
✨✨ 1 Kach Video Madhe Sampurn Mahiti Bhetali...... Sir Ji Tumhi Sarv Q. Vicharale Aani Patil Sahebanhi pan Vevstit Mahiti Dili........👌👌🙌🙏💯💯💯
@bibhishanvarat5142 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ramsalve97452 жыл бұрын
खुपच भारी आहे सर
@shodhvarta2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...
@Paulvata2 жыл бұрын
सर.. व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे.. माहिती तर खुप महत्वाची दिली आहे.. पण त्याहून सुंदर व्हिडिओ केला आहे.. आवाज बंद करून सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहू शकतो इतका सुंदर व्हिडिओ आहे.. खुप खुप शुभेच्छा या सुंदर व्हिडिओ साठी.. #पाऊलवाट
@shodhvarta2 жыл бұрын
पाऊलवाटा, टीमने कायम सपोर्ट केलेला आहे. कौतुकाची थाप शोध वार्ता टीमच्या खांद्यावर दिली आहे. म्हणूनच काम करण्याचे बळ मिळते धन्यवाद पाऊलवाटा टीम🙏
@shashikantbotare51552 жыл бұрын
अभिनंदन सर छान शेती व्यवसाय💐👌👌👍
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@nitinpisal51182 жыл бұрын
खुप छान माहिती
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद महाराज🙏
@bharathake82772 жыл бұрын
Very nice sir.
@mahadevmate41732 жыл бұрын
1no kaka
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@anilshilar24702 жыл бұрын
वा छान माहिती..👌👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@GaneshMuthePatil Жыл бұрын
छान ❤❤
@dilipmore1179 Жыл бұрын
छान
@vijaymadane8178 Жыл бұрын
झेंडू लागवड केली तर चालेल आत्ता कोणती वरायटी लावावी २० जानेवारी
@ajinkyakharatpatil99292 жыл бұрын
छान 👌👌
@shodhvarta2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sampadakamble47682 жыл бұрын
Sir konkanaat Hovu shakto ka,? karan Amchyakade khup khup paus padto ...konkni maati Red aahe
@shodhvarta2 жыл бұрын
जास्त पाऊस बहुदा जमणार नाही. कारण निसर्गाच्या सानिध्यात जास्त असल्या पाहिजेत....
शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांना विचारा त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये मध्ये दिलेला आहे
@audumberbobade13562 жыл бұрын
Seeding trey bisness year video banwwa
@shodhvarta2 жыл бұрын
सर मला आपली सूचना नाही समजली...🙏
@ram-tk1mv2 жыл бұрын
@@shodhvarta nursery tray
@KkMH242 жыл бұрын
सरजी मी आपले आणि इतर video पाहतो शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विक्री करता येत नाही आपण जर आपल्या video त विक्री विषयी माहिती दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल विचार करावा
@shodhvarta2 жыл бұрын
विक्री विषयी प्रत्येक व्हिडीओ मध्ये त्या त्या व्यवसायिकांचा अनुभव सांगत असतो. आणि विषेश म्हणजे प्रत्येक व्यवसायाची विक्री व्यवस्थापन वेगवेगळे असते...
@shodhvarta2 жыл бұрын
आणि आपण म्हटले पिकवता असते, पण कदाचित माझा अनुभव वेगळा आहे.
@devidaschavan94462 жыл бұрын
फुल लवकर मोठे कसे होते
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये शिंदे पाटलांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@sachiningawale14612 жыл бұрын
Zhadanchi sankhya aaje shetra sangitle nahi
@shodhvarta2 жыл бұрын
क्षेत्र सांगितलं आहे आणि झाडांची संख्या मोजली नसेल कदाचित त्यांनी... त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे...
@Custodian-rj7zi4 ай бұрын
हे साहेब नीट सांगत नाहीत कारण आपण प्रश्न नीट विचारत नाही
@sunnyneharkar62522 жыл бұрын
Variety konti zendu chii
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे सरजी...👍
@jaikuber91732 жыл бұрын
Zendu cha darache tention gheu naka
@shodhvarta2 жыл бұрын
म्हणजे काय करायला हवं सर्वांना सांगा
@eclipse_stories2 жыл бұрын
Pls revert for a collaboration
@shodhvarta2 жыл бұрын
How do you want to coprate... plz
@eclipse_stories2 жыл бұрын
@@shodhvarta can u pls share an email address or a contact number to share the details? Thanks in advance! 🥰
@kunaljakhvadiya13612 жыл бұрын
Tumcha nambar dya dada
@e.vgacche1564 Жыл бұрын
Sir no dya
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे
@pushpalatachaudhari27502 жыл бұрын
नंबर द्या सर तुमचा
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
@sudamgholap36952 жыл бұрын
Mala Tumacha Phone dya
@shodhvarta2 жыл бұрын
9765757575
@yashawantbagadi3270 Жыл бұрын
No.dya na तुमचा
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे
@jaikuber91732 жыл бұрын
Shinde saheb contact number dya
@shodhvarta2 жыл бұрын
व्हिडिओमध्ये दिलेला आहे
@jaikuber91732 жыл бұрын
Amhi zenduche oil amhi vikat gheto mala tumacha contact number dya