जरांगे हे शरद पवार यांच्यी तुतारी वाजवत आहेत हे लक्षात आले मराठा समाजाला
@arunsurayvashi99172 сағат бұрын
हे अपेक्ष फॉर्म भरलेले सर्व जवळजवळ मराठा समाजातील आहे. पण जरांगे पाटील यांनी फॉर्म मागे घेण्यासाठी सांगितले होते. मराठा समाजाने त्यांना मतदान करू नये असे आव्हान पाटलांनी केलेले आहे. चुकून जरी निवडून आले तरी परत हे महायुतीच्या दावणीलाच बांधले जातील. 🙏🚩
@balkrishnanerurkar85102 сағат бұрын
आज गरीब मराठा समाजातील आमदार निवडूण आणणार नाही तर कधी आणणार प्रस्थापित घराणी गरीब मराठा समाजातील आमदार करणारं का
@Finix609Сағат бұрын
विस्थापितांना सोबत घेऊन जरांगे आंदोलन करता करता प्रस्थापित साखर कारखानदार घराणेशाही जोपासणारे अनेक वर्षे सत्तेत असणारे मविआ चे उमेदवारांना जरांगेंचा पाठिंबा आंदोलन यासाठीच होते का?
@anandkashid63853 сағат бұрын
ही चर्चा करण्यापेक्षा हाकेणी किती उमेदवार उभा केले किती उमेदवार पडणार किती निवडून आणणार बडे तुमच्या व तुमच्या चॅनल च्या बुडात दम असेल तर ❤❤❤❤❤❤😂😂😂
@DIPAKGORE-xy1fu2 сағат бұрын
केदार साहेब योगे भुमिक माडलि
@balkrishnanerurkar85102 сағат бұрын
प्रस्थापित पक्षांना बाजूला ठेवून एकदा महाराष्ट्रात गरीब मराठा समाजातील हुशार उच्च शिक्षित कायद्याचा अभ्यास असनारे बुद्धिमान आमदार निवडून आणा आणि शेतकरी शेतमजूर कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार शेतीमाल प्रक्रिया विक्री शेतकरी वर्गाला न्याय आत्महत्या कर्जबाजारी पना नोकऱ्या रोजगार याचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान सभेत गेले पाहिजे
@balkrishnanerurkar85102 сағат бұрын
जे गरीब मराठा समाजातील विधान सभेत लढत देतं त्यांना सलाम
@ramdaspatekar33642 сағат бұрын
मराठी समाजाचा विश्वसा घात झाला का. झाला असेल तर जबाबदार कोण?
@yogeshchindhe62202 сағат бұрын
सचिन हावळे पाटिल नक्की निवडून येऊ शकतात मनोज दादांनी यांना पाठिंबा द्यावा
@जरांगेदेशीवाले3 сағат бұрын
मंगेश साबळे नीवडून येईल 100%❤
@dattatraywaghmare632 сағат бұрын
भाऊ त्याने माघार घेतली बिचाऱ्याने
@जरांगेदेशीवाले2 сағат бұрын
@dattatraywaghmare63 जरांग्या जळतो त्याच्यावर 😮😊
@nirdhark2 сағат бұрын
जरांगे तुझा बापाचं नाव आहे काय.आयडी त्याच नावाचा आहे म्हणून म्हतल.त्या पेक्षा बापाचं नाव टाक.आणि बाप कोण आहे ते माहीत नसेल तर मग काहीच अडचण नाही
@शेतीकरीविश्व2 сағат бұрын
योगेश केदार, मंगेश साबळे,आसे आजुन काही लोक आहेत ते निवडून येऊ शकतात, मराठा साथ देईल,जरागे पाटील यांनी तुतारी ला पाठिंबा दिला आहे, लोक नाहीत
@ShivajiDashrathe-on3ek2 сағат бұрын
योगेश केदार मंगेश साबळे असे काही लोकांना मराठा समाज निवडून देतील.
@satishkulkarni50853 сағат бұрын
तुझ्यासारख्या चाटुगीरी विचारांचे पत्रकार विश्लेषक संपादक यांना भाजपच नुकसान झाले पाहिजे आहे कारण तुम्ही देशविरोधी हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचा अजेंडा चालविणारे पत्रकार आहात
@madhavshinde29032 сағат бұрын
मंगेश दादा साबळे निवडुण येऊ शकतो पाटलांना विनंती आहे आपल्या योद्धा ला साथ द्यावी 🙏🔥🚩
@anandkashid63853 сағат бұрын
पूजा ताई श्री केदार श्री साबळे सामाजिक कामा बरोबर हे नेहमी प्रसिद्धी साठी च जास्तच आग्रही असणारे आहेत
@गोदाकाठचाक्रांतिकारकСағат бұрын
म्हणजे उपोषण अण्णा हजारेनी करायचे... आणि मुख्यमंत्री केजरीवाल ने व्हायचे... वा वा......
@PratapGund-j5lСағат бұрын
राणा पाटलाला निवडून आणण्याचं प्रयत्न चालू आहे असे वाटते
@anandkashid63853 сағат бұрын
बडे साहेब पूजा मोरे ह्या स्वराज्य पक्षयच्या आहेत
@sadashivtakale90832 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Kedar Saheb Tum Aage Bado Ham Tumare Satha Hai Prasthapitana Dhada Shikava Gharaneshahi Nasta Zhali Pahije Gorgarib Maratha Vanchit Nivadun Aala Pahije Jay Malhar
@balkrishnanerurkar85102 сағат бұрын
Shamibha ताई पाटिल याना चर्चेत घ्या का घेत नाहीत माध्यम
@pravingaikwad93922 сағат бұрын
मराठा समाज आधी नंतर तुम्ही
@YogeshPatil-n8w2 сағат бұрын
Shevati BJP yenar
@gitap77777Сағат бұрын
14 वर्षे आणि 14 महिने यात नक्कीच फरक आहे 14 वर्षांपासून समाजासाठी प्रामाणिक लढणारा मनोज दादा काहींना परका वाटू लागला कारण काय तर 14 महिन्यापासून आंदोलनाकडे राजकीय दृष्टीने पाहणारे हवसे, नवसे काहींना जवळचे वाटू लागले असो पण आम्ही सांगलीकर कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार हाके=मंगेश साबळे लोकसभेला दानवे कडून पैसै घेऊन manage अरे अरे तहसील कार्यालयात खुडची पेटवून पण दोन दिवसात बाहेर. काहीतर पाणी मुरत आहे
@yogeshchindhe62202 сағат бұрын
सचिन हावळे पाटिल नक्की निवडून येऊ शकतात मनोज दादांनी यांना पाठिंबा द्यावा