सुट्टी विशेष भाग ७. आश्लेषा महाजन यांच्या कविता.

  Рет қаралды 147

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Ай бұрын

आश्लेषा महाजन यांच्या कविता. 'घुशीने खणली मेट्रो-लाईन.' आणि 'पाऊस थकूनी गेला.' सादरीकरण- डॉ. प्रतिमा जगताप.

Пікірлер: 17
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 Ай бұрын
सुंदर कविता आश्लेषा ताईंची आणि सादरीकरण तर मस्तच जमलंय . मुलांचा सहभाग आनंद देऊन गेला .
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 😊
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 Ай бұрын
मस्त.... आश्लेषा उत्तम लिहिते आणि तुमचं वाचन तर अप्रतिम...
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@padmininal4030
@padmininal4030 Ай бұрын
Chan ahet kavita
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@DivyanshNavlani-yh1mj
@DivyanshNavlani-yh1mj Ай бұрын
Aunt thanks you for taking in video
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
Welcome 😊
@ashokaphale6884
@ashokaphale6884 Ай бұрын
लहान मुलांना गोष्टी सांगणे,कविता वाचून दाखविणे यात फार मोठा आनंद असतो. आणि अशा कवितांमधून पर्यावरण संवर्धनाचा जल साक्षरतेचा संदेश देणे ही फार मौल्यवान बाब आहे.याची फार आज गरज आहे. तुमचे वाचन/सादरीकरण नेहमीसारखे उत्तम. आणि मुलांशी संवाद साधण्याची तुमची पध्दत खूप प्रभावी आहे
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽💐
@shivangimalgunde5596
@shivangimalgunde5596 Ай бұрын
Khup chhan🎉🎉
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@ashleshamahajan9177
@ashleshamahajan9177 Ай бұрын
काय मस्त, गोड वाचली कविता! घुशीची मेट्रो तर धमाल. मुलं खुदुखुदू हसत होती. आली सुट्टी...ही कविता मस्त म्हटली. पुस्तकांशी नाते जोडणारा आहे हा उपक्रम. निसर्ग, पाऊस यांनी बालजीवन समृद्ध करत आहात तुम्ही प्रतिमाताई. कोकीळचे पार्श्वसंगीत किती सुंदर..! गप्पा छान मारल्या मुलांनी.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽💐
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 Ай бұрын
कविताही सुंदर व वाचन अप्रतिम .मुलांना छान समजावून सांगत निसर्गाच्या सानिध्यात कवितेचा अर्थ सहजपणे सांगण्याचीअप्रतिम पद्धत.. खूपच छान...!!!!🎉
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 Ай бұрын
पाऊसाच्या प्रतिक्षेत असतांना कवितेच्या ओळींच्या सरी वर सरी बरसल्या, बाळ गोपाळ मंडळी व आम्ही सुध्दा खुश, असाच श्रवणोत्सव बरसत राहो .छान कविता व सुंदर सादरीकरण 👍🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
4:38
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 165
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 5 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 8 МЛН
सुट्टी विशेष अंतिम भाग.
6:39
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 141
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН