सुभाषितनक्षत्राणि भाग - ३

  Рет қаралды 23,852

Dhanashree Lele

Dhanashree Lele

Күн бұрын

शब्दश्री प्रस्तुत
सुभाषितनक्षत्राणि भाग - २
संस्कृत दिनानिमित्त संस्कृत सुभाषितांचा वेध घेणारी तीन भागांची विशेष मालिका
संकल्पना , निवेदन - धनश्री लेले
संगीत - श्री राम दीक्षित
साथसंगत - झंकार कानडे विक्रम मुजुमदार अमेय ठाकुरदेसाई
गायन - अनया देसाई , स्वरा जोशी भरत भडकमकर
अनिका मंडलिक , अक्षता बिवलकर , आर्या रानडे
ध्वनी संयोजन - शैलेश सामंत सावरकर स्टुडिओज
व्हिडीओ , संकलन आणि संयोजन - आदित्य बिवलकर
विशेष आभार -
कमलेश भडकमकर, शशांक दाबके ,
सुखदा भावे दाबके आणि केतकी भावे जोशी

Пікірлер: 96
@pramodkotkar3265
@pramodkotkar3265 6 ай бұрын
Uttam
@rajanivaidya7160
@rajanivaidya7160 Жыл бұрын
वा !अप्रतीम !
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 2 жыл бұрын
💠⭐💠॥┅🍁┅॥🔹🟣🔸॥ 🦚वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा 🦚🔸🟣🔹 ॥┅🍁┅॥💠⭐💠
@meeraraje5555
@meeraraje5555 8 ай бұрын
खुप च सुंदर.खुप छान माहिती खरच मुलांना शाळेत शिकवायला हवे.
@geetachikerur3420
@geetachikerur3420 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण. अतिशय स्तुत्य. अतिशय सुंदर विवेचन.भाषा अप्रतिम. तुमचे खूप खूप कौतुक.माझे सासरे संस्कृत पंडित होते.आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता व तुमचे खूप कौतुक केले असते.मी भाग्यवान समजते स्वत:ला.
@vinaydhupkar8708
@vinaydhupkar8708 2 жыл бұрын
खूपच छान धनश्री ताई खूप सुंदर आहे
@rameshmahajan366
@rameshmahajan366 2 жыл бұрын
भरपूर जाहिरातीं घालून समाधान निघून जाते.
@manalijoshi740
@manalijoshi740 Жыл бұрын
Dhanashritai sarvach superb dhanyavad
@smitamukne6473
@smitamukne6473 2 жыл бұрын
खूप छान आहे. धन्यवाद धनश्री ताई
@ramsarode9718
@ramsarode9718 6 ай бұрын
खूपच छान 👌🌹🙏
@pramodkotkar3265
@pramodkotkar3265 6 ай бұрын
Khup Chan sarvattam
@susmitabapat2559
@susmitabapat2559 2 жыл бұрын
खूप खूप छान .👌👌
@navinkulkarni5338
@navinkulkarni5338 2 жыл бұрын
राम राम ताई, खुप सुंदर शैली आहे विवेचनाची. समजायला एकदम सोपी करून सांगता. हे अभ्यासा शिवाय शक्य नाही. आमच्या सारख्यांच्या रिक्त घड्यात ज्ञान मोती तुम्ही टाकत राहावे, हीच सरस्वती चरणी प्रार्थना.
@bhagyashriphadke7912
@bhagyashriphadke7912 2 жыл бұрын
खूप छान सुंदर उपक्रम. छोटे गायक खूप अस्खलित संस्कृत उच्चारित आहेत. जरूर उपक्रम सुरू ठेवा. अनया देसाई खूप छान.
@meghachandorkar2611
@meghachandorkar2611 2 жыл бұрын
सुभाषित नक्षत्राणिअति सुंदरम अति मधुरम!!
@priteepradhan118
@priteepradhan118 5 ай бұрын
अप्रतिम.
@gayatrinanote3322
@gayatrinanote3322 Жыл бұрын
Khupach chhan
@madhavikavishwar1932
@madhavikavishwar1932 Жыл бұрын
फारच छान
@Ananayaa24
@Ananayaa24 2 жыл бұрын
साक्षात सरस्वतीला माझा नमस्कार 🙏
@ganeshgopal3801
@ganeshgopal3801 2 жыл бұрын
हल्लीच्या काळात मुलींना, मुलांना आवडतील अशी सुभाषिते आणि धनश्री ताईंनी सुंदर पद्धतीने त्याचा अर्थ सांगितला आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 2 жыл бұрын
R / Dhanshree Tai , Kiting Chan sangata.!!! Tai so tnxxx.
@SnehaThuse-t1l
@SnehaThuse-t1l Жыл бұрын
Sarech aprtim, namaskar
@pramodkotkar3265
@pramodkotkar3265 6 ай бұрын
Excellent 👌
@subhashdivate1019
@subhashdivate1019 2 жыл бұрын
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@padminipandit9806
@padminipandit9806 2 жыл бұрын
फारच सुंदर लहान मुलांना स्पष्ट उच्चाराला गोडी लावून संस्कृत भाषा संवर्धना चे महान राष्ट्रीय कार्य करीत आहात . धनश्रीताई आपल्या प्रतिभेला शत नमन
@sumitradeshmukh3588
@sumitradeshmukh3588 2 жыл бұрын
Farach surekh Dhanashree tai. ❤❤❤
@satyanarayang6589
@satyanarayang6589 Жыл бұрын
We have to introduce संस्कृत to children and students. This is our संस्कृति।
@neelimalimaye5579
@neelimalimaye5579 Жыл бұрын
Khup mast madam
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri SWAMI S.M.ki jai.!🙏
@aartimore8513
@aartimore8513 2 жыл бұрын
सर्वांग सुंदर संकलपणा आणि साजेसे सुरस सादरीकरण.... कार्यक्रम साका रणारिसर्वे नक्षत्रेच आहेत.. खूप शुभेच्छा
@geetaw5465
@geetaw5465 Жыл бұрын
by CNN SD FYI*fttv
@geetaw5465
@geetaw5465 Жыл бұрын
mmo
@ganeshgopal3801
@ganeshgopal3801 2 жыл бұрын
दिक्षित सरांना खरंच मनःपूर्वक नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप सुंदर चाली मध्ये गुंफण करून दाखविले आहे 🌄🌄🌄🌄🌄🌄💐💐💐💐💐💐💐💐💐💐 Best of luck for your bright future to little singer
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 жыл бұрын
Outstanding
@arjundevelopmentcentre5040
@arjundevelopmentcentre5040 Жыл бұрын
ठेविले अनंते तैसेचि रहावे
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 жыл бұрын
खूप च छान निरुपण व गायन पण खूप छान धन्य होतो आम्ही तुमच्या वाणी ने🙏🙏
@alkapanse1427
@alkapanse1427 2 жыл бұрын
बहु उत्तमम्!
@sunitamohite8300
@sunitamohite8300 2 жыл бұрын
Khup sundar
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 2 жыл бұрын
सुंदर विश्लरषण आणि गायन.अतिशय चांगला उपक्रम.
@mangalmurtijoshi7270
@mangalmurtijoshi7270 2 жыл бұрын
आपली. सांगण्याची. शैली. अतिशय. सुंदर. आहे. मी आपले. प्रत्येक. कार्यक्रम पाहत. असतो
@daddydeval
@daddydeval 6 ай бұрын
अशा अनेक सुभाषितांचा आणखीन संग्र ह आवडेल.
@vedpratisthansarvajanikgra5117
@vedpratisthansarvajanikgra5117 2 жыл бұрын
नमस्कार धनश्री ताई उत्तम सुभाषितांच संकलन, अप्रतिम सादरीकरण, संस्कृत भाषेवरील प्रभुत्व भाषेविषयी गोडी निर्माण करुन आवड वाढवायला मदत करतय मनापासुन आभार आपल्या मधुर वाणीतून आनेक विषय ऐकायला आवडतील कर्न तृप्त होत आहेत जीवनाचं अनमोल ज्ञान दारी आल्या सारखं वाटतं धन्यवाद 🙏🙏
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद. ह्या अभिप्रायाने उत्साह वाढवला आपण.
@rekhaapte1030
@rekhaapte1030 2 жыл бұрын
खूप खूप छान अतिशय श्रवणीय 🙏🙏🙏
@sulabhaprabhudesai8634
@sulabhaprabhudesai8634 2 жыл бұрын
Khupach surekh. Dhanashree Tai tar Vidushi aahetach,pan shlokana surekh. sangeet diley. Ani sarv mulani gayan pan chhan keley. Shubheccha. 🙏🏼🙏🏼⚘⚘
@anupamadongre2514
@anupamadongre2514 2 жыл бұрын
खुपच छान सुभाषित नक्षत्र वरचेवर असे कार्यक्रम व्हावेत बहुजन हिताय बाहुजन सुखाय तथा आनंदाय च
@beautifulcouple1091
@beautifulcouple1091 2 жыл бұрын
धनश्री ताई अगदी प्रासादिक
@shubhasathe1710
@shubhasathe1710 2 жыл бұрын
धनश्री ताईंचे निरूपण तर अमृततुल्य आहेच... पण छोट्या सुभाषित गायकांचेही विशेष कौतुक...!!!!👍👍👍
@vijayashah769
@vijayashah769 Жыл бұрын
अतिशय उत्तम आहे
@sadhanaupadhye2753
@sadhanaupadhye2753 2 жыл бұрын
Khup chhan dhanshreetai 🙏
@shubhadabarve3169
@shubhadabarve3169 2 жыл бұрын
खुपच छान.
@sarlabarskar5038
@sarlabarskar5038 2 жыл бұрын
👌👌खूप छान आहेत
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
Dhanashri Tai,Apratim.
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 2 жыл бұрын
Your explanation is a feast for my ears which adds some knowledge. You are doing a great gentle social work to spread knowledge. Hat's off to you.🙏🙏
@laxmikantbhalerao9313
@laxmikantbhalerao9313 2 жыл бұрын
धनश्रीताई खरोखर अमृततुल्य निरूपण. खूप मनापासून आवडत ऐकायला. धन्यावाद नमःशिवाय
@ishavadodkar1159
@ishavadodkar1159 2 жыл бұрын
सुभाषितांच गायन खूप सुंदर. ताई खूप छान निरूपण.
@Ananayaa24
@Ananayaa24 2 жыл бұрын
So much peace you have in yourself to offer this world.
@anaghajog4261
@anaghajog4261 2 жыл бұрын
खूप छान धनश्री ताई ...
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 2 жыл бұрын
खूप सुंदर
@anuradhadani9722
@anuradhadani9722 2 жыл бұрын
खूपच छान सुंदर निरूपण गायानही खूप सुंदर. आपल्याकडून नेहमी नविंनविन माहिती सुंदर रित्या आम्हाला कळते. 😂🙏🙏
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 жыл бұрын
Hn mam u r detoxifying mind
@radhikaghate9208
@radhikaghate9208 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mamtabhansali6898
@mamtabhansali6898 2 жыл бұрын
Superb
@anandmayekar872
@anandmayekar872 2 жыл бұрын
ताई , हे माहीत आहे कि आदि ला अंत आहे, अथ ला इति आहे , आणि असं होता होता हे २७ नक्षत्रांचे तारांगण शेवटच्या घटीकेकडे वळताना जेव्हां ऐकले तेव्हां मन थोडे नाराज झाले परंतु शेवटी आपल्या गोड वाणीतून जेव्हां हे ऐकले कि हा एक स्वल्पविराम आहे तेव्हां मनाला उर्मी मिळाली . ताई नक्षत्रांच्या चांदण्याची ही पखरण अशीच अविरत चालू राहू द्या ! एक सामान्य रसिक श्रोता वाट पाहातो चातकासारखी ! ॥ शुभम भवतु ॥
@meerakale9864
@meerakale9864 2 жыл бұрын
धनश्री ताई अतीशय सुरेख निरुपण, आपल्या बोलण्यातून आपला अभ्यास तर दिसतोच पण आपले हसतमुखाने सांगणे खिळवून ठेवते.👌🙏
@ashokranade5292
@ashokranade5292 2 жыл бұрын
आपले या ऊपक्रमाबद्दल अभिनंदन !! मी आपले सर्व कार्यक्रम नेहमी बघतो. आपला संस्कृत व इतर विषयांची बहूश्रुतता व अभ्यास वाखाण्यासारखा आहे. आपणांस एक सूचना करावीशी वाटते की आपली कार्यबाहुल्यता मी समजू शकतो पण आपण नितीशतकातील तीनही शतकांचे असेच सादरीकरण करावे त्यामुळे तो अमूल्य ठेवा रसिकांना वेगळा आनंद देईल. याकरता आपण नक्कीच सक्षम विदुषी आहात यात मला संशय नाही. आपणांस शुभमंगल हार्दिक शुभेच्छा !!
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
नक्कीच प्रयत्न करेन. मौलिक सूचनेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@ashokranade5292
@ashokranade5292 2 жыл бұрын
सर्वप्रथम सो.धनश्रीताई आपण एवढ्या तत्परतेने मला आपली प्रतिक्रीया कळवलीत याबद्दल मनापासून आभार :!! एक तर आपण प्रयन‌ करु म्हणालात याचेच फार समाधान झाले. माझे आजोबा कै.पुरषोत्तशास्त्री रानडे हे वैय्याकरणी होते. पुणे येथील आनंदश्रमातील गीर्वाण वाग्वर्धिनी या संस्थेचे फाउंडर मेंबर होते व‌ वडील बीडकर शिष्यवृती प्राप्त होते. त्यामुळे भर्तृहरी, कालीदास, रघुवंश , बाणभट्ट, मेघदूत , कौमुदीनी, अमरकोष , गीता, उपनिषदे इ.चा माझा परीचय , त्यावेळच्या इतर मुलांपेक्षा फारच अधिक होता. आजोबाही माझेकडून बरीच सुभाषिते पाठ करुन‌ घेत कसते.जे भाग्य आपलेही वाट्यास आले. खलु ! एतद्‌ देशे नास्ति अन्य भाषां‌ मधुरं‌ ! तेंव्हा सर्व शतकांना वेळ मिळाला नाही तर प्रत्येकातील किमान ( आपल्याला जे फारच भावलेले ) किमान १० सुभाषितांचा तरी कार्यक्रम करावा. तसेच महाभारतातील यक्षप्रनाची ( यापैकी काही घेउनही ) कार्यक्रम करावा कारण ती त्रिकालाबाधित सत्ये आहेत. जसे : मासर्तु परीघट्टनेन भूतानी काल: पचति इति वार्ता ! तेंव्हा आता मोरोपंतांच्या श्लोकाने‌ माझ्या विनंतीची समाप्ती करतो नित्य तुम्ही प्रभुपाशी नवा खवा खावा , परी म्या एकेदिवशी रेवडीचा स्वाद कानचा घ्यावा :!! पुन्हा एकदा आपले हार्दिक आभार व‌ आपणांस शुभमंगल आशीर्वाद :!!
@SurekhaAkhade-le6vp
@SurekhaAkhade-le6vp 6 ай бұрын
Prafullit
@VdHarshalVaidya
@VdHarshalVaidya Жыл бұрын
Are baaj re mala tar aaj gupt khajanach sapdlay janu
@pnsatav007
@pnsatav007 2 ай бұрын
धन्यवाद! तुम्ही म्हणालात सुभाषितांची पुस्तक घरात ठेवा. काही २-३ पुस्तकांची नाव मिळतील का?
@vadekarneha
@vadekarneha 2 жыл бұрын
नमस्कार ताई. 🙏 तुमचा कुठलाही व्हिडिओ पाहिला, ऐकला की ऐकतच रहावेसे वाटते. जणू काही आपली आईच आपल्याला चार गोष्टी समजावून सांगते आहे असे वाटते...मी तुमचा रोज एक तरी व्हिडिओ पाहते.खूप छान वाटते दिवसभर... माझा मुलगा दिड वर्षांचा आहे, त्याला मला आत्तापासून संस्कृत भाषेत गोडी निर्माण करायची आहे. मी त्याला दिवसभर भरपूर बालगीते ऐकवत असते. त्यालाही खूप सवय लागली आहे गाणी ऐकत (मोबाईल वर कार्टून न बघता) जेवायचे,दूध प्यायचे वगैरे वगैरे.... तर मला तुम्ही सांगाल का की त्याला सुरुवातीला कोणती कोणती छोटी छोटी सुभाषिते ऐकवायला हवी?? त्याचे काही पुस्तक वगैरे आहे का? म्हणजे मी ती पाठ करून त्याला ऐकवू शकेन 😊...... धन्यवाद💐
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 2 жыл бұрын
धनश्री ताई खूप खूप धन्यवाद.माझं शिक्षण खेडयातील शाळेत झाले१९७४साल .८वीला६महिनेशिकायलामीळाले नंतर शाळेने बंद केले,कारण माहित नाही.खंत वाटते.काही पाठ अहेत उ जाळा मीळाला.
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🙏
@VdHarshalVaidya
@VdHarshalVaidya Жыл бұрын
Dhanashree tai tumhi uttam vaktya tar aahatach pan te tumhi kashe kashe shikat gelat kas bolaych hyacha 1 lecture upload kela tar mala politics madhe uttam netrutv ghadavta yeyil
@leledhanashree
@leledhanashree Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qaGyaoOrqsd8esk ही लिंक पहा
@VdHarshalVaidya
@VdHarshalVaidya Жыл бұрын
@@leledhanashree khap Khup aabhar
@ShashizKala
@ShashizKala 2 жыл бұрын
Just video आलेला पाहिला अणि खुश झाले आता कानांना मेजवानीच मिळणार आहे याची खात्री झाली.. पूर्ण पाहिल्यावर पुन्हा एकदा comments करेन...
@jayashriparalkar5517
@jayashriparalkar5517 2 жыл бұрын
Ati sunder nirupan
@suhasutpat3472
@suhasutpat3472 Жыл бұрын
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे कारण त्याच्या वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देता येईल त्यासाठी त्यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे
@bipinrana7116
@bipinrana7116 2 жыл бұрын
नमस्ते आभार Keep it up मैं गुजरात से हू। पाण्डु रंग शास्त्री जी की वज़ह से मराठी समझं सकते हैं, पर आप से प्रार्थना है कि इस स्वाध्याय को हिन्दी मैं भी प्रसारित करने कृपा करें
@MP-bw6vu
@MP-bw6vu 24 күн бұрын
Hi Mam how to contact you to train my boy under you
@deepakkeskar1577
@deepakkeskar1577 2 жыл бұрын
सुभाषिते, अर्थासहित, असणारे पुस्तक कृपया सांगावे.
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
सार्थ सुभाषिते अशी पुस्तके छोटी छोटी मिळतात.
@supriyajoshi6413
@supriyajoshi6413 Жыл бұрын
No by BBC no Cut
@anandmayekar872
@anandmayekar872 2 жыл бұрын
ताई, क्षमस्व ! कृपया याचे पहिले दोन भाग कसे प्राप्त होतील ! याचे मार्गर्शन कराल का?
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
मी इथे लिंक देते
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d6Srh4mvbqmUZtE&feature=share&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ
@leledhanashree
@leledhanashree 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kKmvd4GFnNZpaLc&feature=share&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ
@anandmayekar872
@anandmayekar872 2 жыл бұрын
@@leledhanashree धन्यवाद ताई !
@chandrashekharchavan651
@chandrashekharchavan651 2 жыл бұрын
नमस्कार ताई
@asawarichandorkar3530
@asawarichandorkar3530 2 жыл бұрын
अप्रतिम ताई तुम्ही निरुपण खुप सोप्या पद्धतीने सवाॅ ना खिळवून ठेवले धन्यवाद व मनःपूर्वक नमस्कार
@anandmayekar872
@anandmayekar872 2 жыл бұрын
ताई, हे माहित आहे कि आदिला अंत आहे, अथ ला इति आहे तद्वत हे २७ नक्षत्रांनी सजलेले तारांगण ऐकता ऐकता अखेरच्या टप्या पर्यंत येऊन पोहोचलो परंतु आपल्या गोड अभिवचनाने पुनः उर्मी निर्माण झाली कि हा फक्त स्वल्पविराम आहे पुढील झळाळत्या सूर्योदया साठी . तेव्हां आपल्याला या साठी शुभ आशीर्वाद देऊन चातकाप्रमाणे वाट पाहातो ! एक सामान्य रसिक श्रोता ! ॥ शुभम भवतु ॥
@kanchanjoshi5937
@kanchanjoshi5937 2 жыл бұрын
Sanskrit dinaache atishay pravahi saarth madhur nivedan. Dhanyvad Tai.🙏🏻🙏🏻
@yashawantpatankar9011
@yashawantpatankar9011 2 жыл бұрын
अतिशय श्रवणीय
@SurekhaAkhade-le6vp
@SurekhaAkhade-le6vp 6 ай бұрын
Prafullit
सांगे कबीर | धनश्री लेले
1:53:41
Dhanashree Lele
Рет қаралды 88 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
गुरुविण कोण दाखविल वाट  सौ धनश्री लेले  गुरूपौर्णिमा  2023
1:28:48
श्री गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे
Рет қаралды 187 М.