खूपच सुंदर माहिती दिली आहे, कृष्णा ने❤🎉 🚩 जय शिवराय 🚩
@TrekkerKrishnaBhagade2 ай бұрын
धन्यवाद🚩 जय शिवराय 🚩
@mayurjamghare95672 ай бұрын
Khup chan
@anantapalvi92 ай бұрын
👌👌👌🙏🙏
@Gargi-11012 ай бұрын
गेल्या वर्षी भोराई माता मंदिर चे नावाची पाटी बनवली होती...आज त्या पाटी मधल्या सुधागड मधली अक्षरं पडली की पाडली आहेत हे पाहून वाईट वाटले..😢😢
@TrekkerKrishnaBhagade2 ай бұрын
पडली असावीत नक्कीच punha नव्याने टी पाटी बनवूया आणि आपलं हे काम thambta कामा नये... आपण असेच गडकिल्ल्याकडे लक्ष देत राहू आपण केलेल्या कार्याला नमन 🙏 अशे कित्येक आले पाडणारे पण मावळे स्वराज्य साठी लढत राहिले आणि पुन्हा तोच प्रयत्न होत असेल तर आपण हिमतीने आपलं कार्य चालूच ठेवायचं 🚩जय शिवराय 🚩