🎉💐 अप्रतिम झाली मुलाखत.. सुंदर..👌 अतुल आणि अपर्णा ह्यांनी मनमोकळेपणी गप्पा मारल्या.. दोघेही खूप मेहनती आणि प्रामाणिक आहेत.. मराठी लोकांनी टीव्हीच्या क्षेत्रांत येऊन production करणें ही फार अभिमानाची गोश्ट आहे.. हे काम फार जिकिरीचे आहेे.. दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि Best of Luck ! सुलेखा तुम्ही मुलाखत फार सुंदर घेतली.. शुभेच्छा.!🌹
@sukhadakajarekar58095 күн бұрын
गायिका विभावरी आपटे -जोशी , निवेदिका मंगला खाडिलकर आणि निवेदिका उत्तरा मोने यांनाही बोलवा ना .
@nayanaprabhu73173 күн бұрын
I loved this interview specially because it gave a deep insight into the minds and work of producers. A couple who seem to care deeply from the point of view of the craft of creating intersting television entertainment. Being inclusive, creating teams and taking care of the growth and welfare of the technicians and artists who they engage. Great work Aparna and Atul, more power to your productions wish you lots of success! Dil ke Kareeb should invite more such entities, I've also enjoyed the interviews of writers, directors and other creatives on your show!
@kalikavaidya65222 күн бұрын
Khup chaan episode 👍 Very Happy New Year to Sulekha ❤your family and team Stay blessed always 👍
@nirupamabawdekar4 күн бұрын
अतिशय उत्तम एपिसोड. माहितीपूर्ण दिलखुलास गप्पा. टीम ‘दिल के करीब’ चे मनापासून आभार 🙏🏻 ❤️💐👏👍
@SulekhaTalwalkarofficial2 күн бұрын
धन्यवाद
@shailajadeshmukh53853 күн бұрын
मुलाखत छानच सुरू आहे, खरं तर ही मुलाखत तरुण मुलांनी बघण्यासारखी आहे आणि शिकण्यासारखी आहे.कष्टाला पर्याय नाही आणि धीर हवा.❤👍💐🌹🌹
@msb12713 күн бұрын
Khoooop massta interview ❤
@lekhafernandes10623 күн бұрын
अतुल खूप शाब्दिक आहे! गोष्टी खूप छान समजावून सांगितल्या आहेत.. Aparna,त्याच्याकडे खूप कौतुकाने बघत आहात!🥰🥰 परस्पर कौतुक !! आज मला तुमच्या दोघांबद्दल अधिक माहिती मिळाली!!
@udayranade37143 күн бұрын
खूप छान झालाय इंटरव्ह्यू..Aparna, Atul, Abhinandan and all the best..
@anitaathawale75093 күн бұрын
संकर्षण कऱ्हाडे आणि त्यांची पत्नी यांना ऐकायला बघायला खूप आवडेल आम्हाला
@prachikharepatwardhan71294 күн бұрын
नमस्कार सुलेखा ताई आपल दिल के करीब मला फारच आवडतं तुमच्या सर्व मालिका मधील भूमिका मला फार आवडतात असंभव मधील पूनम शास्त्री तसेच अवंतिका मधील आशू म्हणजेच अश्विनी मुरांबा मधील सीमा व सावळ्याची जणू सावली मधील तिलोत्तमा मेहेंदळे ह्या सगळ्या सिरियल मला आवडतात दिल के करीब मध्ये तुम्ही सर्वांच्या मुलाखती घेता पण त्या इतक्या सहजगत्या घेता की असं वाटतं की जणू काही तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारत आहात तुमचा आवाज ऐकला तरी पण मन प्रसन्न होतं ह्या मधील तुमच्या सर्व साड्या खूपच छान असतात दिल के करीब मध्ये एकदा निलम शिर्के ह्यांना बघायला आवडेल तसेच आदिती सारंगधर आदिती सारंगधर ही कल्याणची आहे ती माझ्या वर्गात होती आणि आपल्या वर्गातली आपली मैत्रीण एवढ्या छान भूमिका साकारते म्हणजे तिच्या गप्पा ऐकायला फारच आवडेल
@sukhadakajarekar58095 күн бұрын
दिल के करीब कार्यक्रमातील आणि सावळ्याची जणू सावली मालिकेतील आपल्या साड्या मला खूप आवडतात
@supriya-gg4mz3 күн бұрын
पूर्वा गोखले आणि पल्लवी वैद्य यांना बोलवा प्लीज 😊
@rhutup89954 күн бұрын
❤️❤️👌👌👍👍❤️❤️
@sukhadakajarekar58095 күн бұрын
नमस्कार सुलेखा ताई .मी आपल्या मालिका आणि चित्रपट पाहिले.आपल्या भूमिका मला फार आवडतात .मुरांबा मालिका पाहते .आणि सावळ्याची जणू सावली ही मालिकेतील आपली भूमिका मला आवडते. मुरांबा मालिकेतील सीमाची भूमिका करता त्यापेक्षा तिलोत्तमा मेहेंदळे ही भूमिका फार वेगळी आहे.तरीसुद्धा आपली भूमिका मला आवडते.
@umadate60644 күн бұрын
खूप छान जोडी.
@mansideshpande51775 күн бұрын
मज्जा येईल पाहायला
@VijayaDhodapkar4 күн бұрын
विभावरी आपटे यांना ऐकायला आवडेल
@vijayashetty53284 күн бұрын
R J Dyaneshwari, Prajakta Koli . Can you pl invite them.
@vidya97284 күн бұрын
Sulekhamadm ekdam mast
@manjirikashelkar81183 күн бұрын
Sadi khoopch chan sulekha
@ashapanchawagh17174 күн бұрын
खुपच छान असतो कार्
@rithnyamaitreya85174 күн бұрын
Chandrashekhar gokhale ani tyanchi wife na bolva na ag ani aho madhe
@SulekhaTalwalkarofficial2 күн бұрын
बरं
@shubhadagade73173 күн бұрын
Chhan mulakat
@MadhavKashelkar4 күн бұрын
Hi
@SulekhaTalwalkarofficial2 күн бұрын
hello
@anupritakambli4922 күн бұрын
खुप छान झाली मुलाखत पण अपर्णाची आई आणि बहीण कोण आहे ते समजल असततर बर झाल असत त्या अभिनेत्री आहेत ना नेहमी सारखा त्याच्या बदल विचार नाहीस
@vijayashetty53284 күн бұрын
Please share kharvas details, phone address etc. I had requested earlier also
@SulekhaTalwalkarofficial2 күн бұрын
9223555584
@vijayashetty53282 күн бұрын
@thanks a million
@SunitaEshi173 күн бұрын
ताई आता एवढं सगळी माहिती दिलीत पण यांच्या काम शिकायला कस जायचं काही नंबर किंवा काही क्लु दिला असता तर बरं झालं असतं.
@shwetakokate69733 күн бұрын
Chhan mulakat zali. Yana kadhi pahile nahote.
@nayanaprabhu73173 күн бұрын
'costumes karnar ka?' may have also been asked by 'women'!