सुरेश कुटे यांना अटक | ज्ञानराधा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांना अटक

  Рет қаралды 9,727

Maharashtra Prime News

Maharashtra Prime News

Ай бұрын

Пікірлер: 13
@Agodbolepatil
@Agodbolepatil Ай бұрын
सर्व खातेदाराला विनंती आहे, कुटे साहेबांवर केस करुन किती दिवसत पैसे मिळतील, तुम्हाला वाटते न्याय देवता तुम्हाला न्याय देईल, मला तर नाही वाटत, कुटे साहेब प्रमाणिक पणाने गरिबांचे पैसे देण्याची नियत आहे, परंतु ते जेल मध्ये गेले तर कुणालाच पैसे मिळणार नाहीत, अस नका करू... माघार घ्या आणि त्यांना काम करू द्या तरच आपले पैसे मिळतील....🙏 ज्या लोकांनी ज्ञांनराधा बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांची इच्छा नाही ज्ञांनराधा बँक सुरू व्हावी.. परंतु ज्या लोकांची ठेवी आहेत त्यांनी याचा विचार करावा....🙏
@pranavlandgepure
@pranavlandgepure Ай бұрын
पैशे घेऊन एवढ्या दिवस ऐश केली, अन् तो काय त्याचा बाप पैशे देईल. तुझा कुटे साहेब तुझ्या घरात ठेव, एवढा पुळका आला तर तू दे पैशे, तुझा रुपया गेला नाही अन् निघाला दुसऱ्यांना न्यान द्यायला.
@viewersstop7720
@viewersstop7720 Ай бұрын
योग्य गाडित कुटे आणि कंपनी बसली आहे
@raghuveerkeskar6518
@raghuveerkeskar6518 Ай бұрын
कुटे वेड लागले आहे.
@amolkurhe6643
@amolkurhe6643 29 күн бұрын
सुरेश कुटे पागल झाला आहे .
@groupkjb829
@groupkjb829 Ай бұрын
Tyanchya dokyawar parinam zala ahe
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Ай бұрын
घ्या मोजून😂
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 Ай бұрын
Paise dile aste tar hi vel ali nasti.
@santoshg6449
@santoshg6449 Ай бұрын
Thenga takhavat aahe?
@Santoshkale-rk6qm
@Santoshkale-rk6qm Ай бұрын
Har har Mahadev
@pranavlandgepure
@pranavlandgepure Ай бұрын
100 प्रॉपर्टी आहेत, 5 महिन्यात 1 प्रॉपर्टी विकली की 100 रुपये आले की 1000 लोकाना 1..1 पैसा दिला असता, थोडीशी समजूत झाली असती... एकदाच दोन दिवसात पैशे देतो म्हणतोस, व्हिडिओ ला 5 दिवस झाले आता, आता तरी खर बोल, खरंच प्रयत्न कर, पैशे दुसरी कडे वळवलेस का? नाही जमणार हे, द्यावे लागतील , अन् नाही दिलेस तर ही महाराष्ट्रातील जनता आहे स्वतः जातील, नाही तर तुला वर पाठवतील, उगाच माल्या होऊन फसवयचा विचार करू नको.
@PralhadLad-vj3mo
@PralhadLad-vj3mo Ай бұрын
आराम खोराला सोडु नका
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 170 МЛН
ТАМАЕВ УНИЧТОЖИЛ CLS ВЕНГАЛБИ! Конфликт с Ахмедом?!
25:37
Kute sir live miting on | Dnyanradha bank live news today
10:37
bindusara agro
Рет қаралды 27 М.
BACHU KADU LIVE 🔴
1:50:42
राजकारण मराठी
Рет қаралды 3,2 М.