माझ्या यजमानांनी आई वडील यांना कधीच dukha दिले नाही कुटुंबात सगळ्यांना जमेल tasa मान दिला आहे कोणतेहव्यसन नाही तरीपण खुप त्रास आहे काय karave
@DevMajha2 ай бұрын
जेव्हा दुखवत नाही, त्या लोकांची तुमच्याकडून अजून जास्त unreasonable अपेक्षा वाढतात आणि तुम्हाला गृहीत धरतात. लोकांना (नातेवाईक) शुल्लक कारण पुरे असते तुमच्या सर्व मेहेनत वर पाणी फिरवायला. उलट त्यांना तुमची निंदा करण्यात मजा येते. ही विकृत मनसोक्त बदलू शकत नाही. मी अश्या लोकांशी संपर्क तोडला, Facebook block, whatsapp block, phone call block. त्या व्यक्तीला न बोलता त्यांच्या कृतीची लाज वाटली पाहिजे ह्याची जाणीव करून देतो. ते माझ्याशी परत पंगा घेत नाही. दादांचा Video 3-4 वेळा परत पहा. त्यात काही clues मिळतील. तुम्ही एक खुलून टॉपिक दिला तर दादांबरोबर एक Video बनवू ज्यात खूप व्यक्तींना मदत होऊ शकेल.
@dharmendrabhanushali43665 ай бұрын
શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ
@sanjaysawant13786 ай бұрын
Shri Swami Samarth
@RashmiKadam-f7b6 ай бұрын
Prarabdh tharavate
@raginitaware21542 ай бұрын
Jar kahi Chuka zalya astil tar tyala kahi upay ahet ka?
@DevMajha2 ай бұрын
chuka 2 prakarchya astat. "Nakalat" jyat dosh lagat nahi. laglach tari thoda kaal asto. "Kalat" jyat pudhe jaun karmache bhog bhogavesh lagtat. tyat namasmaran haach ek marg aahe daaha kami karnyacha ase me anekda aaikle aahe. edit pashcataap aani namasmaran
@DNilambari5 ай бұрын
कोरोना मधे खुप अडचणी होत्या....त्यामुले कोनाला जिल्हाबंदी अस्ली तर जाता किवा काहि विधि करता आले नास्तिल?काहि लोक ते करत नाही/कर्ता आले नाही त्यावेली किवा करायचा इच्छा नास्ते यावर तुमच काय मत? sorry for this kind of (typing)
@DevMajha5 ай бұрын
जर काही कारणास्तव विधी अजून पर्यंत 3 वर्ष राहिले असतिल. त्याचा त्रास होत असेल किवा अंतर्मन खात असेल. तर तिथी प्रमाणे किवा सर्व पित्तरी अमावस्या वेळी करून घ्यावे. जमल्यास तर संगम तटी करावे की त्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होईल आणि विधी करणाऱ्या व्यक्तीला समाधान.
@DNilambari5 ай бұрын
महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद 🙏
@pallavijoshi76275 ай бұрын
स्वखुशीने will करून दिले असेल तर ??
@DevMajha5 ай бұрын
वडीलधारी माणसे त्यांच्या शेवटच्या वर्षात विचित्र विचार करतात. Will हे कायदेशीर बाब आहे. पण भावनिक पणे त्याची ईच्छा नाही जात. एकदा सुद्धा आवाज दिला आणि बिचाऱ्याला उशीर झाला तो लक्षात ठेऊन सुरू होतात. तर कृपया काही गृहीत धरू नये. माझी आई गेल्या नंतर वडील आम्हाला चाळायला लागले. 3 महिन्यानंतर खोदून विचारले. तेव्हा सांगितले की माझी आई बाथरूम मध्ये पडली आणि डोके फोडून घेतले. जाऊन पाहिले तो nail polish डाग होता. त्यांच्या शेवट पर्यंत त्यांच विश्वास बसला नाही.
@udayoak27585 ай бұрын
मृत्यूनंतर केलेले विधी हे नेहमीप्रमाणे ब्राह्मणाकडून करून घेणे किंवा ज्ञान प्रबोधिनी सारख्या संस्थेकडून करून घेणे यात काही फरक आहे का? असेल तर कोणता? परिणामात काय फरक होतो? कृपया मार्गदर्शन करा
@DevMajha5 ай бұрын
हा प्रश्ण घेऊ शकत नाही. चॅनल वर वाद सुरू करायचा नाही. ब्राह्मण पद्धती आणि द्यान प्रबोधिनी आपआपल्या जागी बरोबर आहेत. माझ्या आई साठी दादर स्मशान भूमि जाऊन ब्राह्मणांना काढून विधी केले. पाहिल्या वर्षी ब्राह्मणाला बोलावले पण त्यानंतर द्यान प्रबोधिनी मध्ये ओळख झाली तेव्हा पासून त्या ताईंनाच दर वर्षी बोलावतो. छोटी पूजा असते पण समाधान वाटते की आई पर्यंत सेवा पोहोचत असावी.