गट्टूला प्लेट (ताट) ठेवा एकदम त्याला समोर फेकलेले अन्न त्याच कस वाटत रक्षक आहे ना मुलासारखे वाटतात dog ते मालकाला जीव लावतात खुप छान सर्व v.d.o
@bhausahebpawar82404 күн бұрын
576000 subscriber पैकी जास्तीत जास्त 10000 लोक आपले video बघतात म्हणजे २% पण नाहीत. याचा विचार करावा. म्हणजे आपले काय चुकते ते कळले.लोक कंटाळलीय तुमच्या खोटपणाला.जरा विचार करा.अजूनही वेळ गेलेली नाही.
@avinashshinde99823 күн бұрын
काय खोटे आहे ते नाही कळलं
@bhausahebpawar82403 күн бұрын
तीन महिने कुठे होता हे सांगणार होता .आता नाव काढत नाही काही. याने जर काही चुकीचे केले नाही तर सांगितले पाहिजे@@avinashshinde9982
@rupaliwakchaure61962 күн бұрын
ज्यांना व्हिडिओ बघायचे नसतील त्यांनी बघू नका पण वाईट कॉमेंट करू नका....
@user-vy4nl4dt2y21 сағат бұрын
तू रील बग कोण माग लागलंय का
@vaijayanthidesai74694 күн бұрын
नमस्कार आई, तात्या, वहिनी, दादा, सुचिता, क्षितीज , सर्व परीवारास गौरी, गणपती च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वहिनी थोडीच झलक मिळाली तुम्ही हिरव्या इलकरी साडीत फारच छान दिसत होता धन्यवाद 🙏🙏🎉🎉
@sulbhapradhan49284 күн бұрын
शुद्ध मराठी एकदम भारी बरेच झाले गट्टूला दवाखान्यात नेले
🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹 गट्टूला परत दवाखान्यात उपचारा साठी नेले हे फार चांगले केले दादा तुम्ही ! जरा बरे वाटत नाही असे दिसल्या वर लगेच दवाखान्यात दाखवून आणले तर आपल्या प्रिय जनावरांची तब्ब्येत लवकर सुधारण्यास संधी मिळते. दादा, गट्टूला आणि इतर कुत्र्यांना पण थोडे थोडे दूध मधून मधून द्या.
@aparnaamriite81554 күн бұрын
Shri swami samarth.
@meerajadhav4134 күн бұрын
दादा नंबर पाठवा उद्या 2/3दिवसात पंढरपूरला येणार आहोत
@user-bh7pg4qn1h4 күн бұрын
बर् पाठव तो
@kishordeokar57314 күн бұрын
वरती मुरघास खराब होतोच
@ratnaprabhahegde84404 күн бұрын
Very nice video Dada vaini
@ashokbirje609417 сағат бұрын
छान व्हीडीयो असतात मेहनती शेतकरी
@mokshadahemendragosavi35143 күн бұрын
ज्वारी, गहू काय किलो देता दादा
@pradeepshelke75074 күн бұрын
मस्त गाणे..
@jyotiavhad99544 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा वहिनी गुरू देव दत्त
@kirtijadhav3744 күн бұрын
Shree Swami samartha 🙏🌺🙏
@yatinkulkarni22393 күн бұрын
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
@SPNIMKARDEVLOGS30674 күн бұрын
Very very nice video dada
@priyapatole41474 күн бұрын
Khup chchan video
@avinashranshur82723 күн бұрын
दादा मूळव्याध वरती काय आयुर्वेदीक उपचार आहे का
@AMBILWADE14 күн бұрын
🙏🏻👌🙏🏻👌👍
@newarepriti20233 күн бұрын
❤❤❤
@अनिताशिंदे-म1घ4 күн бұрын
गहु ज्वारी कसा दर आहे मला घेयच
@namratakatta89204 күн бұрын
Good morning mast🎉🎉❤
@ravindrasarkale7844 күн бұрын
Good morning dada
@SunilPandhare-cy7cx4 күн бұрын
Dada tumse video chana astat
@balajiawad-jg7tp4 күн бұрын
सरदाऱ्या कुठे आहे दिस त नाही
@surendraPatil-e5p4 күн бұрын
Sardarya Taai cha haat modlyavr Mamachya davnila gela aahe bahutek