नेहमीप्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती , सहज सोप्या भाषेत धन्यवाद.
@abhijitjoshi2220Ай бұрын
😂kiti chan mahiti deta dhanyavad
@sandhyasirbhothmkomotivati40174 ай бұрын
ताई किती सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे तुमचा किती छान समजून सांगता तुम्ही
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@Usgd455 Жыл бұрын
Stress Kami karnyache upay sanga maam
@ArunLohareАй бұрын
Sundar information
@alkanaik900528 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅम.Dr. चामखीळीवर काय उपाय करू शकतो
@durvazimbar5295 Жыл бұрын
Bhuvai kes safed zalet tar upay sanga
@carolinetribhuvan54653 ай бұрын
Very helpful video mam ❤️since 2003 very regular without fail I take Chavan prash experience all the benefits now I am 66years old 15years reversed I am always blessed with your videos 🤝🙏
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
thank you, keep watching- team ARHAM
@dr.surekhajawale59477 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती दिली आहे.. धन्यवाद Madam
@padmakarwani81789 ай бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती. श्री स्वामी समर्थ.
@prafullaherkar94979 ай бұрын
उपयुक्त असे दिशा दर्शन.❤
@pushpadethe8115 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत आहे 🙏
@vimalnikam47006 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद दिले
@umakantthakare48897 ай бұрын
Good Advice ma'am 🙏
@dattatrayvachakal7626 Жыл бұрын
मॅडम माझे वय 36 आहे आणि माझ्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या बागी केसांच्या मधला भाग कपाळावर पूर्ण खूप सुरकुत्या पडल्या आहेत विटामिन ई गोळी उपयोग करत आहे घरगुती उपाय
@sharmilakadam496410 ай бұрын
सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद.
@ruchiranagwekar5380 Жыл бұрын
मॅडम तुमचे सर्वच व्हिडिओ उपयुक्त असतात.
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
Glad it was helpful! Keep watching..
@vaishalimahadik836910 ай бұрын
खूप छान माहिती 👍
@smitajadhav1879 Жыл бұрын
Very useful information ma'am. Thank you
@JiteshBhagde-kn3vw7 ай бұрын
Madam chehryavar barik mas yet aahe.kay upay karave
@snehagurav246 Жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@pratimamutha543 Жыл бұрын
Thanks mei panchakarm Katti hu
@RashmiJadhav-bd8vo9 ай бұрын
👍🏼
@ujwalawaghmare6575 Жыл бұрын
धनवाद
@vinayamandavkar8464 Жыл бұрын
Khupch Chan mahiti dhanyavad mam.
@varadrane25732 ай бұрын
ताई दातासाठी उपाय सांग प्लीज
@snehalharegaonkar212821 күн бұрын
Ho agadi barobar yekunach sampunach shareerasathi kahi ahe ka
@sandhyasirbhothmkomotivati40174 ай бұрын
ताई गोईटर साठी काही उपाय सांगाल प्लिज
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM
@shakuntalakatare5468 Жыл бұрын
छान
@nirmalakadu2914 ай бұрын
या चुरनाच नाव सांगा आणी मेडिकल मध्ये मीळेल काय
@nandinikibile3744 Жыл бұрын
ताई मी तूमचे सर्व व्हिडिओ पाहाते खूप खूप आवडतात अर्हमचे चवनप्रशची किंमत किती आहे
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
Message on 9852509032
@kanchankumari16353 ай бұрын
Mam handi me video banaye na
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
we have our ARHAM AYURVED HINDI channel on youtube, you can watch all our videos in hindi on that channel- team ARHAM
@sharadingale7133 Жыл бұрын
Thanks 👍👍
@jayshreewalinjkar64076 ай бұрын
मँम नमस्कार ,रसायन चूर्ण आपण सुचविले आहे. आपण सांगितले आहे की 25 वी नंतर सुरू करावे पण हे आता 60 नंतर समजले तर ते आता म्हणजे 62 नंतर घेणे सुरू केले तर चालेल का ? अगदी तरूण दिसण्यासाठी वगैरे नाही पण शरीर चांगले राहावे.तब्येत उत्तम राहावी म्हणून तसेच तेरसायण चूर्ण (गोक्षरू ,आवळा ,गुळवेळ सम प्रमाणात एकत्र केलेले तयार चूर्ण )आपल्याकडे मिळते . का ? तसेच ते मध नि तूपात घ्यावे असे सांगितले आहे. ज्यांची शुगर 125 आहे त्यांनी मधात घेतले तर चालेल का ? नि घ्यायची झाले तर किती प्रमाणात घ्यावे. 1 चमचा वगैरे. आपण योग्य मार्गदर्शन करालच ही आशा आहे.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
for online consultation you can contact or message on whatsapp number 9852509032
@arnavkadlag Жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@shubhangimagar8614 Жыл бұрын
Vangavar hi kahi upay Sanga
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
must see this video चेहऱ्यावरील वांग | कारणे व घरगुती उपाय | सहज बनावता येतील असे लेप (Face-pack) kzbin.info/www/bejne/rYK8d62olpuajMU
@sayalichalke2062 Жыл бұрын
ड़ाॅक्टर तुमचा दवाखाना कोणत्या विभागात आहेत? कृपया ते सांगा.
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
Pune
@vimalzaware831 Жыл бұрын
Shirur. Dist.Pune
@ujwalaraje72506 ай бұрын
अंगाला कोणते तेल लावावे ,
@ruchiranagwekar5380 Жыл бұрын
40 व्या वर्षी विसराळूपणा वाढत चाललेला आहे त्याच्यावर काय उपाय
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
हा व्हिडिओ बघावा How to improve your memory? | स्मरणशक्ती / स्मृती वाढण्यासाठी आहार | kzbin.info/www/bejne/mV7ZepKOoaesiNU
@rameshmulik2437 Жыл бұрын
Chavan prash kuthe milel Aharamcha
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
Message on 9852509032
@kulkarnivivek68410 ай бұрын
Tin rasayan ekatra asalela churna aahe ka
@sayalichalke2062 Жыл бұрын
मला 15 दिवसापासून कफ व सुका खोकला येतोय रात्री जास्त येतो खूप त्रास होतो कृपया ऊपाय सुचवा. धन्यवाद.