तमाशा कलावंत | जुन्या काळातील खरा व हाडाचा 💯 वर्षीय कलाकार गावाकडील जिवनात दंग

  Рет қаралды 190,354

shiv trekkers

shiv trekkers

Күн бұрын

Пікірлер: 65
@Unreleased_Wai
@Unreleased_Wai 3 ай бұрын
एकदम भारी मी पण जुना तमासगिरी कलावंत आहे तुमची आमची कधीतरी भेट होऊ द्या मी खरोखर तुमचा चैनल ला खूप शुभेच्छा देतो कारण आम्ही तमासगीर त्यांना तुम्ही व्यासपीठ देता याचा मला फार अभिमान आहे
@shivtrekkers7093
@shivtrekkers7093 3 ай бұрын
हो नक्कीच भेट होईल कारण मी वाईला नेहमी येत असतो जांभळी गावात फार्म हाऊस असल्यामुळे तिकडे जाणं येणं होत राहतं
@babajipawade6472
@babajipawade6472 3 ай бұрын
सरकार बसलंय देश लुटायला या कलाकार मंडळींना सांभाळून ठेवा
@gajananpawale5073
@gajananpawale5073 5 ай бұрын
पहिला सलाम बाबांना दुसरा तुम्हाला या जुन्या कलाकाराची मुलाखत घेतल्या बद्दल
@BabasahebShinde-ri1ov
@BabasahebShinde-ri1ov 5 ай бұрын
Babs
@ganeshlandge8832
@ganeshlandge8832 4 ай бұрын
ही पीढी पुन्हा नाही होणे एक नंबर बाबा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@LaxmiBhosale-mu3wp
@LaxmiBhosale-mu3wp 5 ай бұрын
बाबाची मुलाखत घेतली बदल साहेब धन्यवाद खूप छान
@macchindrakhengle4273
@macchindrakhengle4273 5 ай бұрын
बाबांना आदरपूर्वक नमस्कार,आणि तुमचे आभार,जुनं ते सोनं माऊली
@suhasjatkar5746
@suhasjatkar5746 4 ай бұрын
Ek number
@shivlalbarawkar3661
@shivlalbarawkar3661 5 ай бұрын
सलाम बाबांना
@vijaykhobragade1733
@vijaykhobragade1733 4 ай бұрын
Babana pranam👍
@sopanchivilikar
@sopanchivilikar 4 ай бұрын
❤❤
@mohanawchar-it6tz
@mohanawchar-it6tz 5 ай бұрын
बाबाना शासनाकडुन मानधन मिळावे.
@santoshnighot5129
@santoshnighot5129 5 ай бұрын
खूप छान हिडिओ बाबा खूप छान कलाकार आहेत 👌👌👌🙌🙏
@baliramnhade533
@baliramnhade533 5 ай бұрын
साहेब खूप छान कलावंत
@dattarypawar4582
@dattarypawar4582 5 ай бұрын
अच्छे दिनाचं मुर्तीमंत उदाहरण आभार मोदी साहेब
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 5 ай бұрын
आनुभव दांडगा सलाम बाबा ग्रेट
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 3 ай бұрын
नमस्कार तमाशा कलावंत सर्वना हसवलं. म्हणून बाबा ना गोड शुभेच्या.💐🙏
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 3 ай бұрын
आमच्या लहानपणी अनेकवेळा तमाशात ही गौळण ऐकली होती. ती आठवण ताजी झाली.
@aYashGamer298
@aYashGamer298 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@anilhulawale1459
@anilhulawale1459 5 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ बनवला बाबाच्या तरुणपानाच्या आठवणी सोन्यासारख्या आहेत त्या जागृत केल्या ,,,
@aYashGamer298
@aYashGamer298 4 ай бұрын
गण म्हटल्या बद्दल आजोबांना चाय पाण्या साठी काही बक्षीस दिले असते तर बरे वाटले असते आम्हा रसिकांना...कारण आपण स्वतः लाईक घेऊन पैसे मिळवता
@shivtrekkers7093
@shivtrekkers7093 4 ай бұрын
हो दादा नक्की दिले पण पैसे देताना व्हिडिओ नाही केला
@Infotech.2556
@Infotech.2556 5 ай бұрын
❤❤❤.......❤❤....❤
@ramraotupe3742
@ramraotupe3742 5 ай бұрын
सलाम बाबांना 👌👌👌👌👍
@sunilgabhale3162
@sunilgabhale3162 5 ай бұрын
मस्त कलाकार आहेत बाबा
@ransar90
@ransar90 5 ай бұрын
👍 salute....
@user-xt8ih6wm9j
@user-xt8ih6wm9j 5 ай бұрын
Kadak baba sarpanch Ganesh shet gabhale Pune
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क
@KAVYNAAD-KAVIJAYWANTकाव्यनाद-क 5 ай бұрын
नादखुळा मुलाखत
@raghunathsuryawanshi5295
@raghunathsuryawanshi5295 5 ай бұрын
खुप छान
@MangeshGorivale-wf3vi
@MangeshGorivale-wf3vi 5 ай бұрын
नमस्कार आशा कलावंतना ,,,🙏🏻🙏🏻🙏🏻👌❤️
@KalidasShinde-wn3mp
@KalidasShinde-wn3mp 5 ай бұрын
Very nice
@punjadere729
@punjadere729 5 ай бұрын
एकच नंबर बाबा
@user-fc9qu3vb4l
@user-fc9qu3vb4l 5 ай бұрын
👌👌🌹
@rohittawase9078
@rohittawase9078 5 ай бұрын
Vedio viral 🎉🎉🎉
@shivtrekkers7093
@shivtrekkers7093 5 ай бұрын
धन्यवाद
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 5 ай бұрын
खूप छान
@uddeshkorgaonkar5978
@uddeshkorgaonkar5978 5 ай бұрын
अशी किती तरी कलाकार मंडळी असतील त्यांना सरकार मार्फत चांगले जीवन जगण्यासाठी मदत मिळते तर प्रयत्न करा कारण या वयात म्हशी राखणे म्हणजे आच्चे दिन चे तीन तेरा केल्याचे जाणवते आपण सदर कलाकाराची मुलाखत प्रसिद्ध केली त्या बद्दल धन्यवाद
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 4 ай бұрын
😂सुंदर
@balajikendre7742
@balajikendre7742 4 ай бұрын
Salam babana Ani chaynal walyana
@kendrenathrao6322
@kendrenathrao6322 3 ай бұрын
बाबा या वयात छान कलाकार आहेत बाबांना शासनाने कलावंत मानधन दिले पाहिजे.
@patolenarayan9277
@patolenarayan9277 5 ай бұрын
मानधन मिळत का , हे विचारले नाही
@shivtrekkers7093
@shivtrekkers7093 5 ай бұрын
अचानक झालेली भेट आहे ही खूप काही विचारायचं राहिलं
@marutiprakhi5640
@marutiprakhi5640 5 ай бұрын
जुन ते सोन
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prakashdhadwad3309
@prakashdhadwad3309 5 ай бұрын
😅 खूप छान बाबा
@DattaPawar-kr3py
@DattaPawar-kr3py 5 ай бұрын
सुंदर
@bharatkale-ry5uc
@bharatkale-ry5uc 5 ай бұрын
मस्त
@manoharjangle4662
@manoharjangle4662 5 ай бұрын
तमाशा कलावंत आहेत धन्यवाद
@RaviDurge
@RaviDurge 5 ай бұрын
बाबा नमस्कार
@vikastilekar652
@vikastilekar652 5 ай бұрын
बाबा साष्टाग . नमस्कार . या . वयात . काम करता. शेतात .
@शिवाजकांबळेशाहीर
@शिवाजकांबळेशाहीर 5 ай бұрын
बाबांना सलाम आहे परंतु तो विचारतोय सानू बुद्धीने का त्यांच्यावर अन्याय करतोय तुला कळते का काय करतो ते
@pradeepghanekar9407
@pradeepghanekar9407 5 ай бұрын
जुने कलाकार खरच महान होते आता नाही राहील काही
@nanapatil8704
@nanapatil8704 5 ай бұрын
असली कलाकार विना मानधन गरीबीत आहेत आणि नकली कलाकार मानधन खात आहेत। शासनाने इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे।
@ashokjadhao931
@ashokjadhao931 5 ай бұрын
हाडाचा कलावंत असलेल्या वयोवृद्ध माणसाची भेट घडवून आणलीत धन्यवाद आपले
@ravindragodse1564
@ravindragodse1564 5 ай бұрын
वय जास्त असल्यामुळे बाबांना कमी ऐकायला येत पण बाकी या वयात सुद्धा बाबा शेतात काम करतात म्हशी चारतात हे विशेष आहे बाबांना सलाम
@mohandarekar4729
@mohandarekar4729 5 ай бұрын
टोपीवाला कॅमरा पाहून कसा बाबाकडे सरकतोय, 😆
@gorakshanathhundare9897
@gorakshanathhundare9897 5 ай бұрын
बाबांनी कोणत्या तमाशात काम केले,खुप छान,
@pramilaghotage8416
@pramilaghotage8416 5 ай бұрын
मस्त 🎉🎉
@Nisha-yz4kd
@Nisha-yz4kd 5 ай бұрын
ऐसें पुन्हा होने नाही
@rajabhaukshirsagar238
@rajabhaukshirsagar238 4 ай бұрын
चायनल वाले सलाम मराठी मोल जपले
@VijayLohakare-im2io
@VijayLohakare-im2io 5 ай бұрын
बाबांनी खूप दिवसांनी yenjyay केला खूप छान
@chandramanimane5184
@chandramanimane5184 5 ай бұрын
वयस्कर कलावंताची बाकी आयुष आरामात गेले पाहिजे अशी व्यवस्था व्हायला हवी. अजूनही कस्ट चालू आहे..
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 5 ай бұрын
दिपावली च्या वेळेचा video आहे. हा
@indianrailway1310
@indianrailway1310 5 ай бұрын
Tu जुने व्हिडीओ ताख
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 12 МЛН