आमच्या दाव्या मध्ये तुर्तातूर्त मनाई हुकूम झालेला आहे दाव्या चा निकाल लागे पर्यंत यथास्थित थेवावी असा हुकूम केला आहे पण नंतर सात बारा सदरी बोजानोंद चढवून बोजा निर्माण झाला आहे तर कोर्टाचा अवमानकेलेला (कोर्ट ऑफ कन्टेन्ट)असे दाखल करता येईल का
@madhurigore785011 ай бұрын
Sir mala tumchyakadun ek salla havay... Aamhi 2 bhau aahot aani 1 bahin hoti pan tichi death zali.. aamhi aamchi jamin NA karnyasathi dileli tr ata aamhala bahinichya jagi tichya mulala varas mhnun lavaich ahe tr NA karnyasathi keleli power of attorney punha chalu hoil ka varas lavlyavr.. plz sir yavr ek video banva
@narayanawchar661311 ай бұрын
आमच्या शेतावर अतिक्रमण केले परंतु मोजणी साठी सहधारक सही देत नाही काय करावे लागेल
@manalidesai4829 ай бұрын
Stay sathi koni aplya viruddh apply keley ka he kase kalate
@pavip309911 ай бұрын
Dhanyawaad. Where is ur office sir?
@peacemind20239 ай бұрын
एकत्र गटाचा ताबा कसा घेतला जातो अजुन दिशा निश्तीत नाही.
@_sushant_patil.11 ай бұрын
सर आमच्या गटाची मोजणी करून घेतली आहे घर बांधायचे चालू आहे पण ते बांधू देत नाहीत त्यांनी काम अडवल आहे ते बोलतात गटच मान्य नाही मंग काय करावे लागेल Please send reply
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj9 ай бұрын
तुमच्याकडे मोजणीची क प्रत असेल हद्द कायम करून घेतली का समोरच्या विरुद्ध पार्टीला बोला की तुमची तुम्ही मोजणी करून घ्या जोपर्यंत ऑर्डर नाही तोपर्यंत घराचं काम थांबू नका असे कोणाचेही घराचे काम थांबवता येत नाही पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करा
@_sushant_patil.7 ай бұрын
पोलिस दखल घेत नाहीत तुम्ही मारामारी करून या मग दखल घेतो असे बोलतात एनसी दाखल करून घेतली सर्व कागदपत्रे आहेत क्रपत सुद्धा आहे
@_sushant_patil.7 ай бұрын
मोजणी ची क प्रत आहे तरी पण पोलीस दखल घेत नाहीत तुम्ही मारामारी करून या असे बोलतात एनसी दाखल करून घेतली आहे पाच महिने झाले काम बंद आहे काय करावे लागेल PLEASE send reply