२९ . मृत मुलीच्या मुला मुलींचे वारसा हक्क काय आहेत | Rights of heirs of predeceased daughter

  Рет қаралды 12,879

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Күн бұрын

Пікірлер: 116
@prakashsuralkar5777
@prakashsuralkar5777 4 жыл бұрын
धन्यवाद सर, आपण सदरचा व्हिडीवो प्रसारीत करुन शंकेचे निरसन केले.
@adv.bhimraobudhodkar2113
@adv.bhimraobudhodkar2113 3 жыл бұрын
Sir U r great person having a gainful knowledge. Sir I have a one question that if the daughter is still alive and she doesn't want to claim her right but her heirs want to claim the same in court of law. So her heirs can file a suit without mother or not...? consent.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
I feel till she is alive her consent would be a must. In the event of her death automatically her heirs will have legal right .
@adv.bhimraobudhodkar2113
@adv.bhimraobudhodkar2113 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Thanks a lot Sir for ur response. Even I also thought that whatever u told. I agree with ur opinion the consent would be must for filing suit......👍🙏🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
He the mother had not released her right in favour of her brother, then the sons and daughters would certainly have right to claim her share, it happens when the property is hereditary.......here emotionally sister may be in turmoil , whom to support her sons and daughters or her brothers.......but lawfully she cannot deny rights to her sons and daughter who have got right by their birth.
@aniketjadhao7592
@aniketjadhao7592 3 жыл бұрын
Good day sir.. Mazya ajobanni swatahachya ani VADILOPARJIT jaminiche registered vatni Patra 1975 madhech aplya 2 mulanmadhe kelele ae.. Tyanna ekun 2 mula ani 6 muli ahet.. mullini court case Keli ae aata... Please guide sir... Kitpat success ae...
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
वाटप जर २० डिसेंबर २००४ पूर्वी झाले असेल तर ते री ओपन केले जात नाही. त्यामुळे मुलींना काही मिळेल असे वाटत नाही. जर वाटप झालेच नव्हते असे त्यांनी सिद्ध केले तर मात्र त्यांना हिस्सा मिळू शकेल
@rahulrokade772
@rahulrokade772 5 ай бұрын
सर १९५६ मुलीच्या वारसांना समान संपत्ती मिळणार का.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 5 ай бұрын
२०/१२/२०२४ पर्यंत वाटप झाले नसेल आणि २००५ च्या सुधारणेच्या वेळी मुलगी हयात असेल तर मिळू शकेल हिस्सा. आपले कागदपत्र घेऊन जवळचे एखादे वकिलांना भेटून कागदपत्र दाखवून खात्री करा.
@adv.bhimraobudhodkar2113
@adv.bhimraobudhodkar2113 3 жыл бұрын
My question is unique and different from others so I hope u will surely respond me sir...Thanks 👍🙏
@jitendrashenoy4089
@jitendrashenoy4089 3 жыл бұрын
छान साहेब
@sangram1213
@sangram1213 Жыл бұрын
सर शेतरस्ता कलम 5 व 148 वर व्हिडिओ तयार करा ही विनंती
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
अगदी सुरुवातीला व्हिडिओ क्र. ३ आणि ४ रस्त्यावरच केलेले आहेत. पाहून घ्या खली लिंक्स दिल्यात पाहून घ्या. kzbin.info/www/bejne/gnPVe4iieqyEnLM kzbin.info/www/bejne/fHrOnpmgmbCVf6ssi=RaiJquXkXEPacApR
@sangram1213
@sangram1213 Жыл бұрын
सर मला तुमचा मोबाईल नंबर देता का मला तुमच्याशी बोलायचं आहे
@purushottambhangre5590
@purushottambhangre5590 Жыл бұрын
Sir mazi sheti R zone madhe ahe pan 1995 chya forest chya tatkaline Upwansaurakshak yanchya shabad pramadanchya awalokanachya chuka mule amchya bhatshetis Maharashtra private forest act1975 illigaly lawala ahe.Tase Maharashtra shasanane reportmadhe namood krle ahe.Prashasakiy adhikari ryanchi chuk durust karayaka tayar nshit. Highcaurt ne hi sarve cases club karun ya chukichya patrawar kelele aquisetion kayam karun sarve cases fetalalya ahet ata sarv Suprim caurtat gelyache bolat ahet.Na norices na nptification na taba pawati na mobdla illigally Maharashtra forest aquisetion act1975 fakt eka chukichya1995 chya patrane lawala.1076 chya dawandi panchanama golden regg. Kashatahi smachi bhatsheti nahi.Sarkarkade kuthalech evidance paper nahit atta yala 18 warsh zalit.Sagale sufferer Suptim caurtakade dole lawun basale ahet.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
तुमच्या जमिनीत एकरी २५, पेक्षा जास्त झाडे नसतील तर असे भूसंपादन करण्याचे गरज नाही. आता ही केस सुप्रीम कोर्टात पोचली म्हणता, तर आता काय निकाल येतो त्याची वाट पाहावी लागेल.
@purushottambhangre5590
@purushottambhangre5590 Жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Ashya baryach cases ahet mi ajun caurtat gelo nahi.S.D.O. ani D.O. kade Maha. Jamin Mahal.Sahita 1966 che kalam 22A ani kalam 6 khali appeal kele hote pan nikal vitodhat gela. Same conditionala Actor Dilupkumar Sayarabanu yache Khajgiwan kadnyat ale.Ani amche jaminit ak hi zad nahi
@travelblogger4421
@travelblogger4421 2 жыл бұрын
Hello sir majhya आजोबांच्या बहिण २००५ agoadar मयत आहे तर तिच्या मुलांना वारस हक्क लागू होईल का.आजोबांच्या नावावर वडिलोपार्जित जमीन आहे.आजोबांच्या वडिलांनी घेतलेली
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
2005 पूर्वी वाटप झाले नसेल तर ते हिस्सा मागू शकतील.
@travelblogger4421
@travelblogger4421 2 жыл бұрын
वाटप झालेले नाही. ७/१२ वर fkt आजोबांची नावं आहेत.आणि आजोबांच्या बहिणींची नावं ६ क मधे आहेत.पण त्या बहिणी २००५ पूर्वी मयत आहेत.त्यांची मुल हिस्सा मागतात..पण ते इतकी वर्ष इथे नव्हते .ही जमीन आजोबांनीच कसली.तरीही मयत बहिणींच्या मुलांना हिस्सा द्यावा लागेल का
@ShriGajananmaharajpalkhisohala
@ShriGajananmaharajpalkhisohala Жыл бұрын
Sir आमच्या आई ची वडिलोपार्जित संपत्ती आहे आता त्या मधे 6 वारस जोडलेले आहेत तर आईचा वारसा हक्क मुलाला मिळेल का म्हणजे नातू ला मिळेल का ??
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
आईला त्यांचा हक्क मिळेल.
@gajanankale7298
@gajanankale7298 Жыл бұрын
माझी आत्या 2006 ला वारली आणी आजोबा 2008 ला वारले पण आजोबांनी जीवंत असताना जमिन मुलांच्या नावावर केली तर आत्याच्या मुलांना वारसाहक्काने जमिन मिळेल का
@sunildkulkarni9874
@sunildkulkarni9874 Жыл бұрын
नमस्कार सर! इनामी जमिनी आणि कुळात मिळालेली जमीन याला २००५ चा वारसा हक्क कायदा बंधनकारक आहे का? देवस्तान इनाम जमीन हि वडिलोपार्जित संपत्ती होते का? त्यामध्ये मुलींचा हक्क आहे का सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
जर देवस्थान इनाम सरकारने दिलेली जमीन असेल तर ती देवस्थान च्याच नावाने राहते. त्याला वारस लावण्याचा प्रश्न नसतो. पण जर कुळ असेल तर कुळाचे वारस लागतात. इतर हक्कात वाहीवतदार ची नावे असतील तर तिथे वारस लागू शकतात. अशी जमीन वडिलार्जित नसते पण जे कायदेशीर हक्क निर्माण झाले ते मात्र वारस पात्र असतात.
@DjDj-vq2yc
@DjDj-vq2yc 2 жыл бұрын
सर माझे वडील डिसेंबर 2017 ला वारले त्यानंतर लगेच सहा महिन्यात जून 2018 ला माझी एकुलती एक विवाहित बहीण वारली. त्यानंतर मी आणि आई अशी वारस नोंद सप्टेंबर 2018 ला लावली. या गोष्टीला 3 वर्ष झाली. आता बहिणीच्या पश्च्यात तिचे वारस हक्क मागताहेत. तो देता येतो का? मला ब्लॅकमेल करत आहेत.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
तुमच्या मृत बहिणीच्या मुलांना वारस नोंद चॅलेंज करता येईल. तिथे तुम्हाला तुमची बाजू मांडता येईल. कायद्याप्रमाणे काय तो निर्णय होऊ शकेल . या चॅनेलवरील व्हिडिओ क्र.२९ या विषयावर आहे. तो पहा kzbin.info/www/bejne/b2nLoGdqodJjodU
@aryanpatil8372
@aryanpatil8372 Жыл бұрын
सर 2016 ला आईचे निधन झाले त्यानंतर आईच्या वडिलांनी त्यांची वडिलोपर्जित जमीन तीन मुलांच्या नातवाच्या नावावर केली आहे आता आम्हाला त्या जमिनीत हिस्सा मिळेल काय.त्यासाठी काय करावे लागेल Please reply
@aryanpatil8372
@aryanpatil8372 Жыл бұрын
सर please reply द्या
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
ही जमीन वडिलार्जित असेल तर मिळेल तुम्हाला हिस्सा. आधी आजोबाना आणि मामांशी चर्चा करून फेरवाटप करून हिस्सा मागून पहा, नाहीच म्हणत असतील तर जवळचे चांगले वकील साहेबाना भेटून वाटप करून आईचा हिस्सा मिळावा यासाठी दिवाणी दावा दाखल करा. तसा तुम्ही बराच उशीर केलाय, आता लगेच कामाला लागा, जसा आणखी उशीर होईल तसा पुढे पुन्हा मुदतीचा limitation चा प्रश्न निर्माण होईल.
@Sunilallpuepoesidealvlog
@Sunilallpuepoesidealvlog 3 жыл бұрын
नंमस्ते सर माझा विषय माझ्या मिशेष च्या मंम्मी कडील वारसा हक्क संदर भात आहे कारण मंम्मी ही वारस आसुन तिला भाऊ नाही पण आजोबा व त्यांना दोन बायका आहे म्हणजे मंम्मी व सावत्र आंजी तर आजो बा हायात नाही व मुंलगी पण हायात नाही तिचे आम्ही म्हणजे नात व नातु वारस म्हणुण लावता येईल का
@rohitkondlekar4512
@rohitkondlekar4512 4 жыл бұрын
Thanks 🙏 sir
@pournimabhosle5146
@pournimabhosle5146 2 жыл бұрын
मी आपणास पाठविलेला दुसरा प्रश्न त्याचे उत्तर द्यावे सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
?? खूप कॉमेंट्स येतात ? कुठे मिस झाला दुसरा प्रश्न , मी वाचल्याचे आठवत नाही
@Adityadeshmukh123
@Adityadeshmukh123 2 жыл бұрын
जय हिंद सर. सर आमची 2 एकर आणि चुलत्याच 2 एकर अशी जमीन आहे . दोघांचं सातबारा वेगळा वेगळा आहे . क्लिअर आहे. वाटणी 2011 ला झाली आहे. माझ्या आत्याला राहण्यासाठी 2 गुंटे जागा दिली आहे.तशी नोंद आहे. पण आता त्यांना पूर्ण हिस्सा पाहिजे आहे.. कृपया मागदर्शन करा. 🙏🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
पहा आता हा तुमचे परिवारातील वाद आहे. प्रथम एकत्र बसून मिटत असेल तर पहा. नाहीतर मग कोर्टात काय होईल ते पहा. जवळचे वकिलांचा सल्ला घ्या. तुमचे वाटप २० डिसेंबर २००४ नंतरचे वाटप असल्याने आत्या त्यांचा हिस्सा कलेम करू शकतील.
@vikramshete4481
@vikramshete4481 3 жыл бұрын
२० डिसेंबर २००४ पूर्वी तहसीलदारांच्या समोर स्टँपवर केलेल्या वाटपनुसार नोंदी आहेत. यासंबधी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही landmark cases कुठे सापडतील !!कृपया माहिती मिळेल का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
Google करा पर्टिशन चे केस लॉ शोधा मिळतील.
@adv.bhimraobudhodkar2113
@adv.bhimraobudhodkar2113 3 жыл бұрын
Sir, I watched ur one another vedio on the topic of No need of NA permission which is great. So I have one more question regarding that... one of my relatives had purchased 100 Sq. Meter plot which has no NA permission comes under the Gram panchayat.... so I paid the challan of Rs. 25,343/- So the said receipt of challan will be treated as NA or Not as u told in that vedio.. plz suggest...🙏🙏🙏
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
If the plot is in Residential zone of a final or draft Regional Plan, it will be treated as deemed residential NA, then only NA tax and Conversion tax payment and receipts thereof could be proof of NA, followed by taking a Sanad from Tahasildar. I do not know whether thhe amount paid Rs.25343 was NA Tax and Conversion Tax or otherwise. Please check receipt of this amount to know its bifurcation.
@adv.bhimraobudhodkar2113
@adv.bhimraobudhodkar2113 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy Thanks Sir.. It's comes under the residential zone and on the paid chalan wherein mentioned that payment received under land regularization scheme. I paid the said amount as per Talathi told ..I.e. 100 Sq. M. Size x 1010 market value = on total amount 25% amount shall be paid for regularize....
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
Yes if the amount paid is NA assessment as assessed by Revenue Authorities lawfully that challan itself will act as proof of NA, however, to strengthen it further, please get a copy of NA Sanad from Tahasildar
@poojatupe261
@poojatupe261 3 жыл бұрын
कृपया मार्गदर्शन करावे...
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
खालील विषयांवर व्हिडियो बनवावा sir
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
विषय ? ?
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
1956 पूर्वी वारसा हक्क, मिळालेले वतन वाटप खरेदी विक्री 1956 पूर्वी वडिलोपार्जित स्वकष्टार्जित जमिनीचे हक्क वारस कसे ठरतात.फक्त मुलीचं असतील तर...मुलगा मुलगी असतील तर....फक्त मुलेच असतील तर....किंवा इतर काही 1956 पूर्वीची माहिती व आज ज्या काही नवीन सुधारणा झाल्यात त्यामुळे 1956 पूर्वीच्या कुठल्या गोष्टीवर आक्षेप घेतला जाऊ शकतो किंवा घेता येत नाही अश्या अनेक.. अनेकांना पडलेल्या शंकेच निरसन अगदी सोप्या भाषेत करावं
@vinayakwadode3621
@vinayakwadode3621 3 жыл бұрын
सर आमचा 7/12 मध्ये आमचे आजोबा आणि आजी चे नाव आहे या व्यतिरीक्त आजीच्‍या बहिणीचे नव आहे ते नव आम्‍हाला कामी करण्‍याचे आहे त्‍या साथी काय करण्‍याच्‍जे
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
ज्यांची नावे कमी करायचे त्यांचे सहीचा अर्ज करा, नाव कमी करायचे ते लिहा, रलाठीब्यांचेकदे अर्ज करा. जे हयात नसतील त्यांचे वारस रेकॉर्ड वर घेऊन त्यांचा अर्ज घ्यावा लागेल. तुम्ही तुमचे भागातील तलाठी यांचे कार्यालयात जाऊन चौकशी करा ते सांगतील अर्ज व कोणती कागदपत्रे लागतील ते.
@vinayakwadode3621
@vinayakwadode3621 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy thank you sir
@birudevthombare7443
@birudevthombare7443 11 ай бұрын
सर नमस्ते. अजोबा निधन 1995 झाले. आईचे निधन 1992 झाले. वारसा लावताना निधन झाले त्या मुलीच्या मुलांची नावे लावले नाही त
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 11 ай бұрын
त्या वारस नोंदी विरुद्ध अपील करा.
@nileshpote5362
@nileshpote5362 2 жыл бұрын
माझ्या वडिलांचे निधन झाले आहे। माझ्या वडिलांचे 3 फ्लॅट आहेत। भावाने ते भाड्याने दिले आहेत 2 वर्ष झाले भाड़े तो घेतो। मी काय करावे। प्लीज मार्ग दर्शन करावे ।
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
भाऊ ज्यांचे ऐकू शकेल अशा नातेवाईकांना घेऊन कौटुंबिक बैठक घेऊन शक्यतो एकत्र बसून सहमतीने मिटवण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो अशा घरातल्या मिळकतीचे वाद वाढू देऊ नयेत.
@nilambarichavan4387
@nilambarichavan4387 3 жыл бұрын
पागडी सिस्टीम चाळीतील रुम लग्न झालेल्या मुलीचा हक्क आहे का चाळ मालक मला नावावर करून देत नाही तर मला आपला सल्ला दिला तर मी तुमची आभारी राहीन नमस्कार
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
ही रूम भाड्याची असेल तर Rent Control Act प्रमाणे न्यायासाठी लढावे लागेल. रूम वडिलार्जित मालकीची असेल तर मग तुम्ही हिस्सा महू शकाल. तुमचे जवळ कुणी वकील असतील तर त्यांना कागदपत्र दाखवून चर्चा करा.
@travelblogger4421
@travelblogger4421 2 жыл бұрын
कायद्यानुसार त्यांना हक्क आहे. पण एवढी वर्ष मुलीचे वारस कुठेही नव्हते म्हणून आम्हाला त्यांना वाटणी द्यायची नाही .तर ह्या प्रकरणात केस किती वर्ष चालू शकते? केस जास्तीत जास्त वर्ष चालावी ह्यासाठी काय करावे लागेल
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
सर्व कागदपत्रांसह आपले वकिलांशी चर्चा करा प्लीज
@yojanapatil111
@yojanapatil111 8 ай бұрын
इतर हक्का तील मुलीची वारस नोंद कशी करायची
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 8 ай бұрын
वारस नोंद करताना सर्व वारसांची नावे द्यायची त्यात मुलींची नावे येतीलच. आधीच जर मुलीचे नाव इतर हक्कात लागले असेल तर तहसीलदार/तलाठी यांचेकडे लेखी अर्ज देऊन ते कब्जेदार सादरी घेण्याची विनंती करावी.
@yojanapatil111
@yojanapatil111 8 ай бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर
@vinayakwadode3621
@vinayakwadode3621 3 жыл бұрын
सर मृत व्यक्ती चे नाव सातबारा वरुन कमि करण्यासाठी त्यांच्या वारसांच्या सहीचा अर्ज आनुन कमि होते ना
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
हो, मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, अर्ज, किती वारस आहेत त्यांची नावे व बरेचदा प्रतिज्ञापत्र ही घेतात. त्यानंतर सर्व कायदेशीर वारसांची नोंद घेऊन त्यावर जर कुणाच्या हरकती नसतील तर नोंद मंजूर होते व ७/१२ वर सर्व वारसांची नांवे नोंदविली जातात.
@sagarkandekar8830
@sagarkandekar8830 3 жыл бұрын
सर आमच्या एक जमीन ४७ गुंठे ची असून एक स्त्री चे इतर हक्कात नाव आहे.तिचे नाव सन १९७० वडील वारसांनी इतर हक्कात लागले होते व तिच्या दोन भावानी जमीन माझ्या वडिलांना १९९० साली विकली होती.ती स्त्री १९९७ रोजी मयत झाली आहे व तिच्या वारसांनी आज पर्यंत वारस नोंद केली नाही तर तिच्या वारसांना जमीन मध्ये हक्क (१/३) घेता येईल का ? तिला तीन वारस आहेत पण त्याच्यात पण कटूता आहे त्यामुळे ते वारस नोंद करत नाही आहे. तसेच त्यांना हिस्सा द्याच्या ठरला तरी जमिनीचा तुकडा पडेल , जर प्रकरण कोर्टात गेले तर कोर्ट काय निर्णय देऊ शकते?
@akshatashinde5431
@akshatashinde5431 Жыл бұрын
माझी आई 2003 सली मायात झाली आहे .तर माला माझ्या आई चा हिस्सा भेटेल का ?? सर
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy Жыл бұрын
हो, रितसर कायदेशीर वारस रेकॉर्ड वर यावेत यासाठी वारस नोंद करणेसाठी अर्ज द्या
@vikramshete4481
@vikramshete4481 4 жыл бұрын
तहसीलदार समक्ष स्टँपवर केलेल्या वाटप पत्राचे प्रतिज्ञापत्र ला रजिस्टर डॉक्युमेंट चा दर्जा असतो का ? त्यात काही मिळकतीचे सर्व हिस्से दारांना समान हिस्से असताना परत unregistered वाटप पत्र बनवून त्या मिळकतीचे फक्त काही जणात केलेले हिस्से वैध ठरतील का ? त्याला न्यायालयात आव्हान देता येईल का ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 жыл бұрын
त्याला registered document म्हणता येणार नाही. मात्र तहसीलदार यांचे समोर प्रतिज्ञापत्रावर जर काही मान्य केले असेल तर ते नाकारणे चुकीचे ठरेल. बाकी नोंदणी न केलेली वाटणी विषयी वाद न्यायालयात चालू शकतील.
@vikramshete4481
@vikramshete4481 4 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy ok !!
@HousheraoPatil
@HousheraoPatil 2 ай бұрын
नमस्कार सर आमच्या तिन्ही बहिणीने दिवाने कोर्टामध्ये घरावरती व शेती वरती दावा दाखल केला होता व दिवाने कोर्टाने बहिणीच्या बाजूने निर्णय दिलेला आहे व घरचा व शेतीचा कब्जा बहिणींना दिले ला आहे त्या आदेश ला आपण जिल्हा न्यायालय मध्ये अपील करू शकतो का
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 4 жыл бұрын
Vadilani jivanta astana Will karun Vadilarjit milkat hi Swakashtarjit aahe ase lihun faqt mulalach jamin dili asel tar Kay Kara we?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 4 жыл бұрын
दिवाणी दावा करता येईल.
@chandrakantkhandagale1086
@chandrakantkhandagale1086 3 жыл бұрын
नमस्कार सर, माझ्या मामाने तर आम्हाला काहीच हिसा दिला नाही. आम्ही मुलीचं आहोत. वडिलांकडे सुद्धा तेच . धन्यवाद
@vikrammatole4683
@vikrammatole4683 3 жыл бұрын
सर माज्या आई च्या आजोबा चा वाडा होता आई चे लग्न झाले 1988 ला आई चे वडील वारले 1990 ला आई च्या वडीला च्या वाडा नावावर केला 2004 ला. तर आईला त्या वाड्यात हिस्सा मिळेल का plz reple..
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
एकूण वारस किती ते लिहिलेले नाही. काही वाटप, मृत्युपत्र झाले का, हे सर्व कागदपत्र घेऊन जवळचे वकीलांना दाखवा. याबाबतचा काय आहे ते मी २ व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. हवे तर अंखिबेकडा व्हिडिओ पाहून घ्या.
@tukaramvirkar6449
@tukaramvirkar6449 3 жыл бұрын
सर माझे आजोबाना 5मुली व2मुले आहेत तर आजोबानी 1986साली तहसील वाटप दोन मुले आणी आजी आजोबाचया नावे केल आहे तर आजी आजोबा मयत झाले आहे आता मुली हिस्सा मागत आहे आजी आजोबाचा हिस्सा पण ते हयात आसताना मुलाना तबदील केला आहे हे सर्व वाटप 2003चया आधी रजिस्टर झाले आहे कृपया मार्गदर्शन करा
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
कायदा स्पष्ट आहे २००५ पूर्वी वाटप झाले असेल तर ते री ओपन नाही करता येत. तरी वाद असतील तर जवळचे एखादे वकिलांचा सल्ला घ्या.
@tukaramvirkar6449
@tukaramvirkar6449 3 жыл бұрын
धन्यवाद
@anilthombre6083
@anilthombre6083 3 жыл бұрын
वर्ग-२ जमिनीचा ( गायरान वाटप ) शर्त भंग झाला असल्यास नीयमानुकूल करण्याचा अधिकार कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्यास आहे.
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
जिल्हाधिकारी
@poojatupe261
@poojatupe261 3 жыл бұрын
सर आमचे वाटणीपत्र तहसीलदार यांनी कलम 85 अन्वये केले आहे, 1996 रोजी वाटणीपत्र झाले आहे , वडिल ह्यात असताना 2 भाऊ 3 बहिणी यांनी मिळून एकत्र हिंदू कुटुंब ने , त्यात आम्ही 3 बहिणी नी आमचे हक्क, आमचा अविभक्त हिस्सा , 2 भावाना कायमचे सोडून दिलेला व गावचे दप्तरी सातबारावर आता भावाची नोंद झाली आहे ,तर आता वाटणीपत्र रद्द होऊ शकते का? आम्हाला त्या मध्ये आमचा हिस्सा मिळू शकतो का ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
तुमचे वाटप 2005 पूर्वीच पूर्ण झाल्याने ते री ओपन करता येणार नाही. मात्र तुम्ही भावांचे हिता मध्ये सोडलेले तुमचे हिस्से बाबत काही वाद असल्यास बरीच मोठी न्यायालयीन लढाई लढत राहावी लागेल. हक्कासोड पत्रक हा एक बहिणींचे हित विरोधी प्रकार सर्वत्र अवलंबितात पण ते समानतेच्या विरोधात आहे. तुम्ही बहिणी एकत्र हवे तर हा वाद आता इतक्या दिवसांनंतर उकरून काढायचा का ? यावर निर्णय घ्या. दिवाणी न्यायालयात तुम्ही दिलेले हक्कसोड पत्र रद्द करण्यासाठी बरेच दिवस वाद चालेल तोपर्यंत एकत्र बसून काही तडजोड होऊ शकते. पण निर्णय आपण घ्यायचा आहे. हवे तर जवळ पास एखादे चांगले वकील शोधा, कागद पत्र दाखवून कायदेशीर सल्ला घ्या.
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
1956 पुर्वी वारसा हकाचे नियम खरेदी विक्रीचे 56 पूर्वी घडलेल्या कोणत्या घटनेत दावा करता येतो व नियम वाटपाचे नियम थोडक्यात 1956 पूर्वीच्या काळात मालमतेबाबतच्या सर्व विषयांवर व्हिडियो बनवावा...... असा एकही माहितीपूर्ण व्हिडियो यूट्यूबवरून नाही तर तो आपण बनवावा.....🙏
@rahulrokade772
@rahulrokade772 5 ай бұрын
सर छान प्रश्न विचारलात मीही या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. आमची वडिलोपार्जित वतनी जमीन आहे. त्या जमिनीवर मुलींच्या वारसांनी समान हक्क सांगितला आहे. वारस नोंदी दिवाणी कोर्टाकडून आणली आहे. आज पर्यंत आमच्या चार ते पाच पिढ्यांनी सांभाळलेली जमीन आता मुलींच्या वारसांना स्वाधीन करावे लागेल.
@ganeshdeshmane5480
@ganeshdeshmane5480 2 жыл бұрын
व्ययक्तिक मार्गदर्शन मिळेल काय?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
आपले नजिकचे एखादे या विषयाच्या केसेस चालविणारे वकिलांशी चर्चा करा ना, ते तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतील.
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
वारस नोंद करण्याला वयाची अट असते का ?कारण काही लोक अश्या काही खोट्या सांगून वारस नोंद टाळतात फसवणूक करायला bagtat
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
नाही असे काही नाही सर्व वयाच्या वारसांची नोंद करता येते. अज्ञान कुणी असेल तर अपाक लिहितात.
@vaibhavbhosale5855
@vaibhavbhosale5855 2 жыл бұрын
Dhanywad
@akshayraut9022
@akshayraut9022 4 жыл бұрын
सर मुलीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला अपत्य पण नाही मग त्याचा वारसदार कोण होणार?
@pournimabhosle5146
@pournimabhosle5146 2 жыл бұрын
आपण प्रस्न वाचले नसल्याने पुन्हा पाठवते आहे sir, हिंदू वारसा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी १९५२ साली आजोबा आणि आजोबांचे भाऊ यात एकात्रातील वडिलोपार्जित संपत्ती चे वाटप झाले होते. त्यानंतर आजोबा १९५३ साली मयत झाले. त्यानंतर वडिलांच्या नावाची वारस नोंद झाली. मुलाला वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जन्मत: हक्क प्राप्त होत असल्याने पुन्हा आजोबांचे भाऊ व आजोबांचा मुलगा(आपक आई)यांच्यात म्हणजेच (चुलता पुतण्या) यांच्यात पुन्हा १९५३ साली एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती चे पुन्हा दुरुस्त करून फेर वाटप झाले. तर यातील वाटप ग्राह्य कोणते धरले जाईल? व जर चुलता पुतण्या यातील वाटप ग्राह्य धरले तर ते सदर मालमत्तेचे स्वतंत्र एकटे एकटे मालक आहेत काय? व वाटप ने मिळालेल्या संपत्तीचे सर्व अधिकार पुतण्या कडे स्वतंत्रपणे राहतील का ? (दोन्ही वाटपे नोंदणीकृत आहे). या तीन प्रस्नांची उत्तरे द्या प्लिज १) १९५३ साली जे आजोबा मयत झाल्यानंतर जे वाटप चुलता पुतण्या यांत पुन्हा फेर वाटप झाले ते त्यावेळी च्या कायद्यानुसार कायदेशीर आहे का? २) आजोबा वारल्यानंतर जे चुलता पुतण्या यांच्यात एकत्रित वडिलोपार्जित संपत्ती चे दुरुस्त वाटप झाले त्यायोगे चुलता पुतण्या यांची ती वातपाने स्वतंत्र मिळकत आहे का? ३) पुतण्याला वाटपात जो काही हिस्सा मिळाला ५३ साली त्या हिष्याचे सर्व अधिकार पुतण्याकडे राहतील का?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 2 жыл бұрын
१) १९५३ आजोबांच्या निधनानंतर चुलता पुतण्या मध्ये जर तत्कालीन कायद्यानुसार काही वाटप/फेर वाटप झाले असेल व ते पुढे कुठे चॅलेंज केले गेले नसेल तर ते आता क्यादेशिर झाले असे समजावे लागेल. २) हो एकदा वाटप/फेर वाटप,/दुरुस्त वाटप झाले व प्रत्येकाने आपापले हिस्से धारण करून कसवणुक सुरू केली की ती त्याची त्याची स्वतंत्र मिळकत समजली जाते. ३) पुटण्याकडे जो hissa १९५३ व त्यानंतर केव्हाही वाटप/फेर वाटप/ दुरुस्त वाटप ने मिळाला व बती त्याच्या वहिवाट मध्ये आला तर ती त्याची स्वतंत्र मिळकत आहे असेच कायदा मानतो.
@pournimabhosle5146
@pournimabhosle5146 2 жыл бұрын
Thank you ☺️
@KDPatil7014
@KDPatil7014 3 жыл бұрын
आमची आत्याच निधन १९८५ साळी झालं आहे आणि आमच्या आत्याच्या मुळी हिस्सा पूर्ण मागत आहेत तर त्यांना पूर्ण हिस्सा मिळेल की आत्याच्या मुलींना वडील हिस्सा मिळेल व माझ्या आजोबांची जमिन ही वडिलोपार्जित संपत्ती नाही तर ती आजोबांच्या स्व कष्टाची आहे तर आत्याच्या मुलींना हिस्सा किती लागू होईल १) वडील हिस्सा मिळेल ? का २) समान हिस्सा मिळेल ?
@pralhadkachare-legalliteracy
@pralhadkachare-legalliteracy 3 жыл бұрын
वडील हिस्सा
@KDPatil7014
@KDPatil7014 3 жыл бұрын
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर ,
@vilaswagh9885
@vilaswagh9885 3 жыл бұрын
Sir,tumcha mobile number pahije aahe
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 32 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 133 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 32 МЛН