ही अशी सगळी डोक्यातून गेलेली वाचाळवीर,, महायुतीला पराभूत करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणार आहेत,,, महाविकास आघाडी न यांचे आभार मानले पाहिजे,, या आशा घाणीत पडलेले जिथे जातील तिथली सीट पडणार
@Rajulization78 күн бұрын
भाजप मध्ये गेले की लोक बिघडतात😂😂😂
@baburaoraut13738 күн бұрын
पाशा पटेल यांनी शेतकरी संपवला
@narayanghule62648 күн бұрын
माकडा सोयाबीन वर बोल ना
@dilippatki57058 күн бұрын
भाजप ला हटवणे ही काळाची गरज आहे भाजपला चारी मुंड्या चित करा
@bhagwat99928 күн бұрын
पाशा पटेल तुझ्यामुळे वाट लागली शेतकऱ्यांची 😡
@bhagwankale78128 күн бұрын
तुमच्या मस्करी मध्ये शेतकरी हरपला आहे हे भान विसरलो याची लाज वाटू द्या
@gayabairaundale38578 күн бұрын
असे लोक कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असेल तर सोयाबीन 1500 होईल
@chandrashekharsonawane43988 күн бұрын
पाशा 2014 ला 6000 रु भाव मागत होता त्याच काय झालं 😡😡
@ombhujbal76097 күн бұрын
काय नेता आणलाय रामभाऊ तुम्ही आजच पडला
@maulimuthal59447 күн бұрын
बांबू जनता नक्की लावणार 😅
@नागेशपाटील-व1ब8 күн бұрын
अभिनंदन राम भाऊ😂😂😂 तुमच्या पाशा पटेल ने तुमचा फासा पलटवला 😉 आत्ता तुम्ही निवांत व्हा, दिल्ली बहुत दूर है जनाब 🤗
@DnyandevTakawane-f9k8 күн бұрын
मुंडेंची भाजप संपली कधीच.... आणि राम शिंदे राष्ट्रीय नेते नाहीत.. ते आंतरराष्ट्रीय नेते झालेत... त्यांना अमेरिकेत पाठवा....
@anilgade24717 күн бұрын
महाराष्ट्र भर फिरवा पाश्याला म्हणजे एक ही सिट येणार नाही निवडुन
@SurendraJaware8 күн бұрын
निवडून तर रोहित दादा येणार
@avinashingle34638 күн бұрын
भाजपला मतदान नाही करणार,, नाही प्रत्येक यँड भाजप ची कोणताही व्हीडीओ पहा।
@NarendraPandav-d9j8 күн бұрын
हा होता कुठे पाशा बीजेपी ला पाडायला आला का
@साहेब998 күн бұрын
कर्जत जामखेड
@ravindrachavan38138 күн бұрын
पाशा पटेल साहेब आपण 2012 ला पायी मोर्चा काढला होता, शेतकर्यांच्या मालाला दुप्पट दरवाढ मिळावी म्हणून, परंतु 10 वर्षापासून आपले सरकार आहे आजपर्यंत आपण यावर काय केले, पाशा पटेल साहेब 2024 च्या विधानसभेत महायुतीचा दणदणीत पराभव होणार आहे.
@SunilShinde-ct3cd8 күн бұрын
पाशा पटेल तु कितीबी बोल रोहित पवार यांच्या विजय निश्चित आहे
@साहेब998 күн бұрын
आहेच 💯💯
@akshaykamble40718 күн бұрын
Kiti bi yeudya fakt tyana Rohit dada ekta bas❤
@rameshlimbajiraokamble51736 күн бұрын
शेवाळे साहेबाचा सन्मान चालू आहे की अपमान हेच कळत नाही.
@damodharthombre33508 күн бұрын
लाज लज्जा नसलेला नेता.
@PramodJangam-md8jj8 күн бұрын
विषय संपला पाशा पटेल ने राम ला पाडले
@akashgade2338 күн бұрын
बोच्या पटेल
@salimtamboli41698 күн бұрын
शिव्यां खाण्यात आघाडी घेतली माझी माघार पाशा
@nitinkaldate98067 күн бұрын
काही होणार नाही भाऊ तूझ्या भाषणानी येणार रोहित पवारच
@balaknathpatil83067 күн бұрын
ज्याने हातावर देवेंद्र च्या नावाचा गोंदण गोंदवले, त्याला मराठा तरी कसं म्हणायचं.. देवेंद्रजी रखील झाली तो
@foxtr3216 күн бұрын
छक्कयाने हलकट हावभाव करून सीट पाडली.
@Devds20228 күн бұрын
काय ही भाषण शैली... ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.. हसणारे आणि टाळ्या वाजवनाऱ्या लोकांना मजा येते अशा भाषेची ही शोकांतिका आहे
@imransayyad40757 күн бұрын
पाशा पटेल बीजेपी मुसलमान को टिकट क्यों नहीं देती पहले इसकाजवाब दे
@gopalmaind76225 күн бұрын
जिथे जिथे याची सभा झाली तीथली सिट 100℅ पडली... कारण... हा 2014 ला सोयाबीन 6000 भाव देण्यासाठी मोर्चा काढला होता... आणि आज 10 वर्षे पूर्ण झाले तरी एकही मोर्चा किंवा शब्द देखील काढला नाही... याला शेतकरी चा नेता म्हणायची लाज वाटते😢😢
@sPatil-er6mc8 күн бұрын
कृषि मूल्य आयोगाचं अध्यक्ष पद पदरात पाडून घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला नेता.. लायकी नाही हो तुमची..
@ashishmagar51227 күн бұрын
कार्यक्रमाची सांगता २३ तारकेला होईल पाशा
@classandclass49768 күн бұрын
येत नाही शीट
@साहेब998 күн бұрын
आम्ही आणणार पण नाहीं राम्या ला
@subhashdeore19687 күн бұрын
म्हणे कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष !? अरे पाशा शेतकऱ्यांना देशो धडीला लावण्याचे काम करत आहे , आज काय भाव आहेत शेत मालाचे ? शेतकरी आत्महत्या करीत आहेत !
@vijaychavan10638 күн бұрын
कोण आहे पाशा पटेल 😂
@साहेब998 күн бұрын
भाजप चां फालतू 😂
@SunilSuryawanshi-vg1iv8 күн бұрын
हा पाशा पटेल लबाड आहे 2014ला पाई दिंडी काढली होती
@govindkendre11957 күн бұрын
4 हजार पेक्षा कमी झालाय भाव सोयाबीन चा त्याच काय
@pravinkhese22178 күн бұрын
यानं तर bjp च्या व्यासपीठाचा तर...पार तमाशाचा फड करून टाकला राव...
@किरणजाधव-ल8झ7 күн бұрын
तमासगिर वाटतो हा
@jaybhavani76388 күн бұрын
खूळ अहे वाटत,,.चष्मा बघीतल्यावरच लायकि कळते...
@dipakanande71836 күн бұрын
हलकट पाशा रात्री पंतावर चढला त्याची कॉमेंट्री त्यांनी आजच्या सभेत सांगितली
@rajshivanshpublication327 күн бұрын
पाशा थांब थोडं तुझा पाश आवळेल, कारण महाविकास आघाडीचे सरकार येतेय
@vijaydakhore31228 күн бұрын
पाशा तुला कृषी मूल्य आयोगावर नेमल तु केस उपटत होता का रे का काम केल शेतकऱ्यासाठी
@santoshghule8258 күн бұрын
ताशा पटेल वगनाट्य तमाशा मंडळ😮
@loknews57033 күн бұрын
याच्यावर गुन्हा दाखल होयायला पाहिजे , राजकीय भाषणाची पातळी घसरली आहे. विकासाचे मुद्दे सोडून वैयक्तिक विषयावर बोलत आहे.
@नागेशपाटील-व1ब8 күн бұрын
पाशा पटेल 😂 कोण म्हणतं तुम्ही हलकट आहात
@pash278 күн бұрын
डुक्कर सुद्धा खूप चांगलं वागत आणि राहत याच्यापेक्षा
@मायबोलीमराठीसाहित्यमंचलातूर7 күн бұрын
शेतकऱ्यांला देशोधडीला प्रथम शेतकरी संघटनेने लावले याचा अगोदर विचार करा.आपण कृषी मूल्य आयोगाचा आहात.. सोयाबीन, कापूस , कांदा याचे भाव कृषी मूल्यंपेक्षा कमी आहेत.हे अगोदर मनाला विचारुन पहा....मग बोला
@ajaykulthe37547 күн бұрын
1991-92 ला अमरावती ला सायंस्कोर मैदानावर शरद जोशी यांची महापंचायत झाली होती. तीन दिवस हरियाणा पंजाब व संपूर्ण भारतातून आलेले शेतकरी बांधव तिथे मुक्कामी होते. शरद जोशींनी आग्रह करून पाशा पटेल यांना हिंदीमध्ये भाषण द्यायला लावले. मी ते भाषण स्वतः ऐकले. शेतकऱ्या विषयी पोट तिडकीने बोलणारा पाशा पटेल नावाचा नेता मी त्यादिवशी पाहिला. आणि आता ही क्लिप....पाशा भाऊ इतका कसा स्तर घसरला हो तुमच्या भाषणाचा भारतीय जनता पक्षाच्या संगतीचा परिणाम आहे का.. दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचा हा कोणी एकेकाळी असलेला नेता. आज आचरट हावभाव करून लोकांना हसवतोय. बीजेपी ने पार जोकर करून टाकला पाशा पटेल यांचा..
@krushnabahekar92097 күн бұрын
भाजप मध्ये गेले की भाडखाऊ भाषा येतेच, ते खूप सत्य. काँग्रेस वाले असतील नीच पण एवढे नाही.
@HanmantKakade-v5f7 күн бұрын
ChavatBolaneKamiKaraPahileMagCgVarBola
@Rajulization78 күн бұрын
भाजप मध्ये गेले की लोक बिघडतात😂😂😂
@sathishhawaldar32698 күн бұрын
राम शिंदेला पाडायला आलंय हे 😂😂😂
@साहेब998 күн бұрын
पडलेला आहे पहिलाच 😂
@aniketpatil50457 күн бұрын
लोकसभे ला मुनगंटीवार होते... आता हे महाशय आलेत... स्टेज वरून अश्लिलता उधळायला... लाज सोडली आहे... आणि नरेंद्र पाटील साहेब, या व्यासपीठा वर तुम्ही बसलेले पाहून वाईट वाटलं...
@takmogepatil96448 күн бұрын
Bjp ne 4/5 भोकरणी माहित होती आज एक नवीन भोकनारा बघितला
@ajaypatil47057 күн бұрын
हेच का भाजप चे हिंदुत्व....या हिंदुत्वा साठी कदाचित शिंदे आणि अजित पवार भाजप मध्ये गेले 😂😂😂
@dinkaraher69838 күн бұрын
ह्या पाशा पटेल च्या भाषणामुळे राम शिंदे नक्की पडणार.
@VilasGavali-iz2cz8 күн бұрын
आज सोयाबीन बाजार भाव आहे आता काही बोलला तरी उपयोग नाही
@MahadevGaund8 күн бұрын
होती नव्हती तेवढी म्हातारपणी घालावली साठी बुध्दी नाठी झाली
@takmogepatil96448 күн бұрын
स्टेज वर बसणऱ्या ना पण लाज वाटली असेल की काय इजत काढून घेतली
@साहेब998 күн бұрын
आणल राम्या ने त्याचीच इज्जात गेली मत वाढवायला आलता कमी करून गेला 😂
@motivational_life7797 күн бұрын
कसली भाषा आणि काय. विचार आणि काय माज कर्जत जामखेड करानो विकास आणि सुधारणा विषय नाहीतच यांच्याकडे थोडा विचार करा विनंती आहे. रोहित दादा शिवाय पर्याय नाही
@ravindra1925 күн бұрын
हा राम शिंदेला पडायला आला आहे रे मित्रांनो
@milindbhandari88718 күн бұрын
मतदारांनो याची बोलती बंद करा हा काय बोलतो याच याला समजत नाहीं 14 ला काय बोलला 24 ला काय बोलतो जोकर सारखं
@anilkakade85028 күн бұрын
याने शिट पाडलं रे
@sanjuappadeshmukh8428 күн бұрын
शरम वाटली पाहिजे समोर आपल्या आई,बहिनि,लेकि,नाति बसलेल्या आहेत. हिच का बीजेपी चि संस्कृती.
@bapuraorohokale97968 күн бұрын
हा फक्त टमाटमा बोलतो म्हणुन आम्ही याला कोलतो😂
@anilkagade93428 күн бұрын
अंगलट येणारं भाषण.
@EknathHiwalkar8 күн бұрын
only Rohit Dada Pawar
@vinodkute551socialworker28 күн бұрын
पाशा पटेल च नाव उषा पटेल ठेवलं पाहिजे आता❤
@MarotiDhoran-fq4vs8 күн бұрын
तुझा माज लवकर जीरवायचाआहे
@secretstruggle1028 күн бұрын
अरे काय गलिच्छ माणूस आहे हा
@PopatKarale-t1f7 күн бұрын
फक्त आणि फक्त रोहित दादा तुतारीच वाजनार पाशा भाऊ वाचाळविर
@rushikeshwaghmode48797 күн бұрын
निवडून आयोग झोपल आहे
@sudhirmurumkar19876 күн бұрын
तुला अध्यक्ष केल आणी तु काय करतो पंता चे काढत बसतो
@gajananshinde65608 күн бұрын
याला सांगा सोयाबीन फक्त तीन हजार आहे बोंबलत होता सत्तेत नसताना आता करन सहा हजार
@ImranMomin-h4q8 күн бұрын
ये कार्टून आहे
@GopinathPawar-vp6zs8 күн бұрын
बीजेपी.हाटाव.शेतरी.वाचेल
@ombhujbal76097 күн бұрын
रोहित दादा कुठे राम शिंदे कुठे आहे जमीन आसमान फरक आहे रोहित दादा 1 लाख मतांनी निवडून येणार
@baburaoraut13738 күн бұрын
पाशा पटेल लाज धरा जरा
@shahajishinde84928 күн бұрын
सोयाबीन ला भाव किती आहे आता 2014 मधे दिंडी काढली होती फडणीस पंकजा मुंडे पाशा पटेल यांनी तेव्हा सहा हजार रुपये होता आता किती भाव आहे काढणारं का दिंडी फडणीस पंकजा मुंडे पाशा पटेल
@amirshaikh41027 күн бұрын
आणि हो आम्ही तुमचे पहिले भाषण ऐकले होते की तू म्हणजे तू सुरुवातीला घरासमोरची जी पांढरी माती होती ती विकून तो प्रचार केला होता आणि त्यानंतर तुला भाजीपाल्याने विकत घेऊन तुला त्याचा प्रचार करायला लावला हे मला मी चांगलं माहिती आहे
@ravikirankadam33068 күн бұрын
सोयाबीन ला कपाशी ला भाव नाही त्यावर काही च बोलले नाही मा पाशा पटेल, नुसता बांबू शेतात लावा म्हटले अश्या नेत्यामुळे शेती तोट्यात जात आहे कारखानदार व्यापारी आर्थिक दृष्टया मोठा होत आहे आणि शेतकरी रसा तला ला जात आहे
@Jadhav..p6 күн бұрын
तू अध्यक्ष झाला म्हणजे शेतकऱ्याला काय मिळालं. शेतकरी बरोबर जिरवेल...
@baburaobichare40278 күн бұрын
याला कोणी ऋषी मुल्य आयोगाचा सदस्य बनविले याने शेतकऱ्यांचे वाटोळे केले शेतमालाला हमी भाव मिळत नाही आणि काय हातवारे करून भाषण करतोय कीव येते भाजपने काय नेते निवडले आहे . नक्की पराभव होणार .काय भाषा वापरतात भाजपवाले
@AkshayPatil-pg5uf8 күн бұрын
सुपडा साप होणार wait and watch ⌚
@parasramshinde6088 күн бұрын
हा जिथे जातो तिथे आमदार पडणार
@TanajiMane-lk7ul8 күн бұрын
म्हणून सोयाबीन चा भाव चार हजार ठेवला.
@vikaspote36848 күн бұрын
शेतमालाच्या भावाची वाट लावली, अध्यक्ष आहे तर सुफडा साफ
@subodhambre85897 күн бұрын
भाजप ने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
@S.K.Patil.778 күн бұрын
राम शिंदे ची सीट पडली तर हा जबाबदार
@ganeshkorde78628 күн бұрын
पाशा पटेल साहेब आपले कापसाचे भावाची काय झाले त्यावर तरी बोला 10 वर्ष झाले साहेब
@m.t.phadkesir6377 күн бұрын
अरे तू पाय चाटत हि सर्व पद मिळवले. पहिले काय बोलत होता ना आता काय बोलून राहिला
@chatragundevkar9238 күн бұрын
सोयाबीनला भाव दे
@amolghadge30487 күн бұрын
शेमण्या तू नको आम्हाला सांगू मराठा सामाज्या साठी कोणी काय केल ते आम्हाला सगळे माहित आहेत
@RajuBhase-ux7we6 күн бұрын
याचा माज जनता जिरवणार
@vikaspote36848 күн бұрын
सोयाबीन भावा वर बोला, नाय तर घरी बसूत
@dadasodevakar11118 күн бұрын
बरोबर राम शिदेचा करेक्ट कार्यक्रम केलाच..
@Dinkar-oc2js8 күн бұрын
अरे बाबा जनतेच्या प्रश्नावर बोल,, लोकं तुझे विनोद ऐकायला नाही आले
@tonagesarpanch62828 күн бұрын
शेतीच काय कळतंय तुला केळ जरा अभ्यास कर शेतीमालाला भाव काय आहे.
@rajthakur96278 күн бұрын
लातूरच जोकर
@SunilPatil-dt4el8 күн бұрын
शेतकऱ्यांच्या भाववाढी मोर्चा हा सहभागी झाला होता ना देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते त्या भाववाढीचे काय झाले हे सांगा
@ananthasanap66257 күн бұрын
भाजपची सत्ता नसताना काय ओरडायचा शेतीमालाला भाव नाही आता तुला कृषी मूल्य आयोग आयोगाचा अध्यक्ष केले काय दशा केली शेतकऱ्याची सोयाबीन कापसाला भाव नाही