खुप खुप धन्यवाद मॅडम. तुम्ही सांगितलेले उपाय खरच करायला पाहिजेत आणी योगमुद्रा ही शिकायला आवडेल 🙏🏻
@anantremje8867 ай бұрын
Aparateem. God. Shabadat. Mahitee. Deelit. Dhanyawad.
@nitadhavale45057 ай бұрын
मॅडम ...ऐरेंडल तेल घेतल्यावर काही पथ्य पाळायला पाहिजे ना . ते किती व कधी घ्यायचे
@shubhangibhat44137 ай бұрын
योग मुद्रा शिकायला आवडेल
@ranjanamahajan9507 ай бұрын
Ho madam yognidra mahiti shikayla khup aawdel plz tumhi video upload kela tar farch bare hoil 🙏
@SurekhaPatel-tr3lm6 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@jaywantraojondhale1358Ай бұрын
ताई दिवसा अंगदुखी होत नाही रात्री झोपल्यानंतर मान ,पाठ, कंबर, खवे, दुखतात कृपया उपाय सांगणे. आपण फारच छान माहिती दिलात. धन्यवाद.
@dineshdanke81287 ай бұрын
वात प्रकोप खुप छान मानव शास्त्र माहिती दिली
@shakilapathan73558 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती अतिशय उत्कृष्टपणे समजाऊन सांगितली.धन्यवाद मॅडम .
@anjanakekan861616 күн бұрын
खूप छान माहिती दिली खूप आवडली कीती छान सांगीतले डॉक्टर आशे समजून सांगणारे आसले की पेशेटचा नीमा आजार कमी होतो माझ पण खूप आग दूखते रात्री खूप वेदना होतात तेचे मुळं झोप शांत लागत नाही खूप डॉक्टरांना दाखवल पण गोळे चालू आहे तोवर बरं वाटतं गोळे बंद केले की परत आहे तसच
@arhamayurvedmarathi16 күн бұрын
Tumhi dr. Smita bora yana consult karu shakta.. For online consultation contact on 9852509032 - team arham Address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
@smitahariname17478 ай бұрын
हो संगीत आणि योगनिद्रा शिकायला आवडेल.
@chandakamble44707 ай бұрын
खूप छान माहिती दिली माॅडम मेडीटेशन आणि योगनिद्रा कशी करायची ते सांगा माॅडम प्लीज मला वाताचा भरपूर त्रास आहे आणि सोबत थाॅयराईट पण आहे पीरीयेड बंद झाले तेव्हा पासून मला हा त्रास होत आहे माझे वय पन्नास आहे
@samirpawar2016 ай бұрын
Khupch chan mahiti. khup abhyas aahe tumcha
@shashikalapatil637 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.खूपच छान मॅडम.
@ArunBhagat-t4t7 ай бұрын
खूप छान माहिती द्या मॅडम धन्यवाद
@vivekgayakwad54567 күн бұрын
फार छान दिली माहिती ताई तुम्ही आणि तुम्ही किती आनंदाने सांगितले ओम श्री स्वामी समर्थ
@ArunaPawar-vu6bv8 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏 योगनिद्रा शिकायला आवडेल
@balasahebsasane465521 күн бұрын
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र औरंगाबाद
@sanjivanishivange86765 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली नक्कीच मी करेन उपयोग 🎉
@ranjanaathlye47964 күн бұрын
छान मार्गदर्शन योगनिद्रा, शिकायला आवडेल
@arhamayurvedmarathi3 күн бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@jyostnaubale569621 сағат бұрын
Kup chan mhahiti dilit tyx
@swatinarvekar7858 ай бұрын
नक्कीच आवडेल डॉ क्टर योगनिद्रा ऐकायला
@madhukarkapate321621 күн бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली ताई तुम्ही धन्यवाद
@shrikanta.jadhav220225 күн бұрын
खुप खुप छान माहिती दिली योगनिद्रा शिकायला आवडेल.
@arhamayurvedmarathi25 күн бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@avinashjoshi64833 ай бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही मोलाचं मार्गदर्शन करताना समस्या मुळाशी बहुमोल मार्गदर्शन केले शरीरातील वेदना कमी होण्यासाठी स्वतःमध्ये काही नवीन बदल घडवून आणले पाहिजेत असे वाटते सागरा प्राण तळमळला त्या प्रमाणे आपला विचार अजरामर राहील आपले मनःपूर्वक अभिनंदन
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@kiranmahajan62397 ай бұрын
Khup chhan ritine samjaun sangat ahat uttam dnyan ahe apnas
@SuryakantNimbalkar5 ай бұрын
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
@anilgite94926 күн бұрын
Khup Chan Mahiti Sangatali madam .Thank u He problem Jayna Astil tayana madat Karu sakato.
@govindnanware11927 ай бұрын
खुप चांगली माहिती मी अरेंडलवापर केला खुप फायदा झाला
खूपच छान अगदी सहज सोप्या पद्धतीने समजेल अशी माहिती दिली रुग्णांनी जर थोडे मनापासून जर लक्ष देवून आपण सांगितलेली दिनचर्या किवा टिप्स जरी आत्मसात केल्या तरी आपला महागडा हॉस्पिटलचा खर्च व वेळ वाचेल
@arhamayurvedmarathi24 күн бұрын
धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@laxmiwaydande584620 күн бұрын
खुप छान माहिती दिली मना पासून आभारी आहोत धन्यवाद मॅडम
@ajitbenichatage64462 ай бұрын
खूप छान माहिती दिली. कोणतीही शंका राहिली नाही. परिपूर्ण माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर सो.
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@kisanraomahamuni350611 күн бұрын
अंगदुखीची मूलभूत ,सविस्तर व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप छान.
@snehaagharkar98248 ай бұрын
धन्यवाद...खूप छान व्हिडिओ...योग निद्रा यावर कृपया व्हिडिओ करावा....
@mml9408 ай бұрын
Ho sangayla pahije...
@arhamayurvedmarathi8 ай бұрын
नक्कीच... या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल.. तोपर्यंत बघत रहा अर्हम आयुर्वेद youtube चैनल...
@ashokbhandarebhandare73947 ай бұрын
Dr mydam fhar fhar छान माहिती साध्या सरळ sopaya भाषेमध्ये कथन केेली मस्त वाटले नाहीतर अनेकजण khuplambad लाऊन भला मोठा व्हिडिओ करतात कंटाळा येतो तुम्ही मात्र अगदी मुद्देसूद मांडणी करण्यात पटाईत आहेत हेच महत्वाचे मी तुमचे सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो असेच तमाम जनतेला सतत मार्गदर्शन करीत चला खूप खूप dhnaywad फुटाणे व्हिडिओ दुर्मिळ माहिती दिली अम्हिसर्व कुटुंब अगदी वाड वाडीलापासून दररोज न विसरता फुटाणे खातो पण त्याचे fhayde तुमच्यामुळे समजले है कोणीच आजपर्यंत कधीही कोणीही सांगितले नाहीत futathya मुळे आम्ही आजही tandrusat आहोत ambhari आहोत dhnaywad
@shobhajagzap47537 ай бұрын
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. बोलतात छान गोड. योगनिद्रा चा व्हिडिओ नक्की बनवा.
@kamlakarshinde46579 күн бұрын
Useful knowledge
@rashmikhadye45057 ай бұрын
योग निद्रा शिकायला आवडेल मेडम ❤👌🙏🙏
@aparnasapre669711 күн бұрын
Khup chan mahiti dili tau baddl khub khup dhanyvad
@VrushaliShirsat10 күн бұрын
Khup sunder information dilip mam Thank you 😊
@mahadeosonawane13279 күн бұрын
Khup chan mahiti madam
@balkrishnakulkarni26958 ай бұрын
छान माहिती दिली. योग निद्रेवर vdo तयार करा डॉक्टर.
@sanjaysuryawanshi17887 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद🌹🙏🙏
@ravindradavari974Ай бұрын
खूप सुंदर निवेदन आणि सादरीकरण.....अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी प्रमाणे......🎉🎉🎉🎉
@arhamayurvedmarathiАй бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@pankajthakare197022 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@badalhawabadalhawa5571Ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती सुटसुटीत सांगितली नमस्ते.
@sunitanimhan443521 күн бұрын
हो ताई योग निद्रा पायाला आवडेल खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@arhamayurvedmarathi21 күн бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@sharad63397 ай бұрын
बॉडी दुखणे बाबत माहिती दिलीत धन्यवाद 👏
@arunasavale43412 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिली 🙏 आणि योगनिद्रे चा व्हिडिओ नक्की पाठवा 🙏
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@bharatsingjadhav1306Ай бұрын
व्वा खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@sunandasohoni96537 ай бұрын
फार छान! Dr. अंग आंबणे वर सांगाल का काही?
@ramsarode97188 ай бұрын
खूप छान माहिती डॉ मॅडम.. खूप धन्यवाद 💐🙏
@sonajadhav-ps3dj3 ай бұрын
खुप छान मॅडम खुप च जिवना आवश्यक माहिती तुम्ही दिली आणि योग्य निद्रा शिकायला आवडेल
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@shobhamohod14038 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद,योगनिद्रा विषयी माहिती जरूर सांगा
@mayakarajgikar75478 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮
@hanmantjadhav143Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद
@vidyadharkarnik44338 ай бұрын
एकदम छान. योगनिद्रा sanga
@mangalbhawalebansode88988 ай бұрын
माहिती खूप आवडली आपण शक्य तितक्या लवकर योगनिद्रा वरील व्हिडिओ नक्कीच तयार करावा 🙏
@arhamayurvedmarathi8 ай бұрын
नक्कीच... या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल.. तोपर्यंत बघत रहा अर्हम आयुर्वेद youtube चैनल...
@asawariskitchen67158 ай бұрын
खूप माहिती पूर्ण vdo असतात डॉक्टर तुमचे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि 'योगनिद्रा' यावर नक्की vdo करा.
@manishajadhav7990Ай бұрын
हो मॅडम योगनिद्र शिकायला आवडेल खूप छान माहिती दिली
@arhamayurvedmarathiАй бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@savitashingare412912 күн бұрын
धन्यवाद
@mrunalpatil84816 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली madam
@vibhalingayat38493 ай бұрын
होय डॉक्टर आज अगदी माझ्या मनातला व्हिडिओ आहे. हा खूप खूप धन्यवाद.
Yognidra karayala khup awdel khup chan mahiti dili madam 🙏🙏
@arhamayurvedmarathi26 күн бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@namdevsonawane407819 күн бұрын
खूप मोलाची माहिती 👌🙏
@manglalande9551Ай бұрын
Thank you so much ma'am.मनातल्या वेदना तुमच्या बोलण्यानं कमी होते.योगनिद्रा नक्कीच शिकवा
@arhamayurvedmarathiАй бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@santoshthorat-ce3fq22 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@pallavig567898 ай бұрын
धन्यवाद माहिती खूपच उपयुक्त होते
@shailasawant64215 ай бұрын
खुप छान माहिती दिली तर धन्यवाद
@palakshinde.rollno21shewat597 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद!
@jaysingshinde71826 ай бұрын
फारछान माहिती सांगितली,आभारी आहोत.
@sagarjoshi7988 ай бұрын
खुपच छान आणि माहितीपुर्ण व्हिडिओ ऐकला ..खुपच धन्यवाद!!
@priyankarasam8216 ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌
@DivyaprabhaPorecha2 ай бұрын
Khub saral explained thanks
@arunwable618926 күн бұрын
Dr smitatai you are perfect give ing information on wat prakop.
@pratibhapawar50258 ай бұрын
Khupch important information thanks Madam 👌👌👌👍👍👍
@shubhamsawardekar12688 ай бұрын
Khup Chan mahiti sagitlit madam yog nidrech video taka
@sudeshchavan2188 ай бұрын
धन्यवाद डाॅक्टर. खुप सुंदर माहीती.सोप्या भाषेत समजावून सांगितली .त्यामुळे उत्तम प्रकारे लक्षात आले
@mchhajed96348 ай бұрын
सेम त्रास मला होत होता मॅडम आणि होत आहे तुमच्या या व्हिडिओने खूप दिलासा मिळाला मनापासून धन्यवाद🙏🙏
@sheelasutar592 ай бұрын
खूप छान. माहिती. मिळाली योगनिद्रा प्रॅक्टिकल दाखवा आवडेल धन्यवाद
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/d2OZe6GZebRshck कृपया योग निद्रा वर व्हिडिओ पहा, ही लिंक आहे
@mangalpuntambekar95858 ай бұрын
छान माहीती दिली धन्यवाद 13:40
@meenagurav92305 ай бұрын
खुप छान आहे तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल
@neelimajaokar52357 ай бұрын
Tumhi chan bolata yogya mahiti chan prakare dilit thank you
@ranjitaganvir12704 ай бұрын
खुप छान माहिती..धन्यवाद😊🙏🏻
@anilpatil2690Ай бұрын
धन्यवाद! डॉक्टरसाहेब 🙏🏼
@VidhyaSalgaonkar-f7z24 күн бұрын
Khup chan mahiti dili madam
@रोहिणी-ठ2व6 ай бұрын
खूप छान सांसीतले मॅडम धन्यवाद
@jayanttupe45833 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद.
@shubhangivairagi73788 ай бұрын
Mam khup chhan mahiti Agdi upayukta aahe 👍 Dhanyavaad 🙏 Mam kharach yoganidrecha video karach Khupkhup shubhechhya👍
@meenabuddhiwant27838 ай бұрын
योगनिद्रा वीडियो जरुर करावा .
@ankushgaikwad96866 ай бұрын
माहिती खुप छान,आपला अभ्यास चांगला आहे, परंतु आजच्या धावपळीच्या युगात आपण सांगितलेलं उपचार घेणे अवघड नाही का? एवढा वेळ लोकांकडे आहे का? ज्याच्या जवळ खुप वेळ आहे असेच लोक हा उपचार करू शकतात (दिर्घकालीन व खर्चिकसुद्धा आहे )बाकी आपल्या माहिती मुळे ज्ञानात भर पडली, खुप धन्यवाद मॅडम
@suvarnamore3618 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद ❤👌👍🙏
@shailapalekar17247 ай бұрын
नमस्कार मॅडम. आपले सर्व व्हिडीओद्वारे आपण छान माहिती देत आहात त्याबध्दल धन्यवाद. आपण कानामध्ये अधुन मधुन आवाज येत आहे. त्यासाठी काय करायच हे सांगीतल तर बर होईल.
@sunitabhanushali9918 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद मॅडम ❤
@rajeshreegujar89377 ай бұрын
Hi Dr namaste khup chhan mahiti dilee yog nidra sanga
@PoonamPisat-p4s8 ай бұрын
खूपच छान माहिती आणि अगदी आपुलकीने आपण सांगता. खूप आशिर्वाद