उत्तम किटकनाशक आहे आम्ही पराटीला शेवटी दोन वेळा उलाला किटकनाशक वापरतो
@madhukaringale11105 ай бұрын
खुप चांगली माहिती दिली सर
@anilpatil86685 ай бұрын
3री फवारणी पासून ऊलाला आणि बायो 303मारतो आहे दादासाहेब खुपच छान कपाशीआहे 26मेची
@BalasahebJadhav-c4o5 ай бұрын
ऊलाला आणि बायो ३०३ मिक्स मारल तर चालते का
@bhaskarmogal66405 ай бұрын
कपाशीला पहिल्या फावरणील रोगर मनोसिल काही काम करत नाही उलाल नंबर 1 आहे सरांनी सांगितल्या प्रमाणे ह्य किडीचा नायनाट होतो
@ravigaware42265 ай бұрын
उलाला . बायो 303 .biovita एक नंबर आहे
@chetanrajput21595 ай бұрын
Perfect ❤ mi pan tech gheatal tyar saver pan pahije
@deoremahendra Жыл бұрын
उलाला मस्त आहे ❤️👌👌👌
@shivajiholmbe5295 Жыл бұрын
पनामा आणी ऊलला सेम कनटेन्स
@shivajiholmbe5295 Жыл бұрын
पनामा हि चांगले कीटकनाशक आहे
@prashantpatil5495 Жыл бұрын
मित्रांनो मि पहिल्या फवारणी पासून ते शेवटपर्यंत ऊलाला च फवारणी करतो 4/ग्राम परफेक्ट डोज आहे एक नंबर रिझल्ट आहे
@rahulshindekrushi Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@bharatpatil87715 ай бұрын
भाऊ मी पण मागील चार वर्षापासून ulala+ Bio 303 पहिल्यापासूनन ते शेवटपर्यंतच्या प्रत्येक फवारणीत मारतो पूर्ण गावात एक no कपाशी येते भाऊ
@MauliMarkadpatil5 ай бұрын
😊😊@@bharatpatil8771
@swarajbachevlogs48303 ай бұрын
Profex super and ulala sobat waprla tar chalrl ka.
@rahuldongare7746 Жыл бұрын
Nice 👍
@rahulshindekrushi Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@NANDKISHOREPATIL-x4b4 ай бұрын
Ulala sobat boron+13.045 chi fawarni Karu sakto ka
@shivajieknathshinde5299 Жыл бұрын
🙏🙏👍👍
@parasramugale5 ай бұрын
👌👌👌👌🌹🇮🇳
@RahulThete-id2cx2 ай бұрын
हे औषध नर्सरी साठी वापरले तर चालते का
@sagarpadole8883 Жыл бұрын
Dada 5 vi favarani ulala gheu kay
@SomninathChavan5 ай бұрын
🙏🙏
@gajanankale46544 күн бұрын
भुईमुग वर मारले तर चालेल का
@SharadPatil-n8u4 ай бұрын
सर उलाला ज्या जागी, लायन्सर गोल्ड,चालेल का फुल फळ तयात,होत आहे कपाशीला, किंमत च्या फरका मुळे विचारल सर
@maheshdeore40107 ай бұрын
सोयाबीन मधे लागवड नंतर किती दिव्सनी spray करायचे
@vaibhavgore17055 ай бұрын
भाऊ एका विडिओ मध्ये तुम्ही चा पहिल्या अणि दुसर्या फवारणी करावी असे बोलले होते
@SanjayBiske Жыл бұрын
Bhau agrostar dawa cha result video banwa
@akshayselokar6572 Жыл бұрын
Sir 110 marayla chale kay.. 🙏🏻🙏🏻👌
@SantoshDhakne-fm7xg5 ай бұрын
❤❤❤❤ Hi
@SureshKathore5 ай бұрын
सिडस चि मिरची वर कोणती फवारणी करावी
@gajanandarade53705 ай бұрын
तिसरी फवारणी कोणती करावी दादा
@Shekhar14315 ай бұрын
Dada me aaj ulala favarl ani 30 mintat paus ala tar fark padel ka thoda phar
@machhindraahire23032 ай бұрын
अरे हे औषध जास्त करून सफेग माशी वर चांगले परिणाम दाखवते
@PrajwalKanhe5 ай бұрын
प्रमाण जास्त झाले
@parmeshwarsojal707 Жыл бұрын
साहेब कपाशीला 3महीने झाले आहे 25ते30बोडं तयार आहे तर आता कोनत औषध फवारणीसाठी वापरू सांगावे
@pankajpawar9891 Жыл бұрын
Aata paryant kai favarni kelit
@rahulshindekrushi Жыл бұрын
व्हिडिओ पहा दादा धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@NeminathChavan-z5o Жыл бұрын
आता लाल्या पडण्याची शक्यता आहे कोणती फवारणी
@samadhandarade77 Жыл бұрын
Hi
@AmardipKatkar5 ай бұрын
एका ड्रमला किती टाकायच उलाला
@santoshpotare73536 ай бұрын
Ulala + Biovita x मिक्स करून चालेल का कापूस वर
@punjaramdhavan5 ай бұрын
हो मी मारलंय
@balasahebgade451 Жыл бұрын
मी उलाला फवरले परंतु रिझल्ट बिलकुल नाही
@nirajthakare3222 Жыл бұрын
Bhau indichem company che shield mara
@rahulshindekrushi Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@BhausahebPokaleNana Жыл бұрын
उलाला मधे प्रोफ्नोनोफोस सुपर मिक्स करुन मारले तर रिझल्ट मिळतो
@ashokzade7488 Жыл бұрын
Uumata
@vishalkhonde85875 ай бұрын
पहिले पासून चांलते
@BajirangBobde6 ай бұрын
यमराज ने माव मरतो
@pankajpawar9891 Жыл бұрын
Polic Ani ulala made kai farak Ani changle konte rahil 4 thya favarnit
@ulhassalunkhe5458 Жыл бұрын
Police chan
@rahulshindekrushi Жыл бұрын
उलाला धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@DinanathKolhe-op1hj5 ай бұрын
उलाला, बाजारात, बोगस, मिळत आहे
@baluadhe7521 Жыл бұрын
उलाला +इमामेक्टिन +ब्लु कोपर +सल्फर घेऊ का कपाशीत
@rahulshindekrushi Жыл бұрын
चालते दादा धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@baluadhe7521 Жыл бұрын
तुला आधी माफी मागून एक गोष्ट सांगतो. एक शेतकरी आपल्या रक्ताचं पाणी करून पिकाला लेकरासारखं सांभाळतो. युट्युबर view साठी व्हिडीओ बनवतात. पण त्यांना ओषधाच्या कॉम्बिनेशनचं काहीच ज्ञान नसते. कशाला पण हो म्हणता तुम्ही. कॉम्बिनेशन चुकलं की पिकावर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. ती झिज भरून निघत नाही आणि पैसा व वेळ सुद्धा जातो. ब्लु कोपर आणि सल्फर एकत्र चालत नाही मित्रा. हे दोन्ही एकत्र वापरले तर द्रवण फाटते आणि झाडांवर स्कॉरचिंग येते. त्यामुळे थोडं विचारपूर्वक मार्गदर्शन करा ही अपेक्षा 🙏
@AshishSapat Жыл бұрын
उलाला+प्रोफेक्स सुपर चालते
@parmeshwarghule86595 ай бұрын
मिरचीवर दिल्ली गेट मारा
@digambarmarathe9652 Жыл бұрын
भाऊ लान्सरगोल्ड, निम अर्क, टॉनिक फवारणी केली तर चालेल का
@rahulshindekrushi Жыл бұрын
चालते दादा धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@BapuraoAglave5 ай бұрын
Kokda
@prajwalpawar1616 ай бұрын
Mala 2 varsha pasun kapus kami hot aahe Sar tumi mala watsapp number send kara please
@shyamughade9320 Жыл бұрын
Ulala cha rizalt kahich nahi, bakvas aahe
@rahulshindekrushi Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6