सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर 😢........शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शौर्याला आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम
@tejaswalhekar11 ай бұрын
महाराज आमचे दैवत आहे... सत्य हे कोणालाच माहिती नाही... त्यामुळे सत्य हातात नसताना वायफळ चर्चा करू नये....आमचा शेवटचा श्वास देखील महाराजांचे देणे आहे... सर्वस्व शिव शम्भू छत्रपती हर हर महादेव
@shashiharel289210 ай бұрын
Adhale hovu naye. Satyatumala pan mahit nahi maharajani nirnay ghetla asel tar to barobar asel.
@shashiharel289210 ай бұрын
Ani chasme ghalun photo taku naye. Chya aaila laki tiktok chi aan gayan detoy
@kkallrounder1.2449 ай бұрын
❤ व्हा अप्रतिम महाराजांवर चं तुमचं प्रेम ग्रेट दादा ❤
@Lathakulkarni19988 ай бұрын
अगदी बरोबर
@pushkarajkadam90156 ай бұрын
संभाजी राजांचे स्वप्न पूर्ण होताना दिसतेय असं की प्रत्येक घरात एका संभाजी जन्माला येईल. Great भावा
@_surajNangare10 ай бұрын
जो चुकला स्वराज्यात पुराव्यानिशी दोषी ठरला . मग तो कोणी पण असो. त्याला शिक्षा करणे हा न्याय . असतो. जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
@dn1734 Жыл бұрын
तुम्हांलाना लाना नांगरा सकट बैल लावला पाहिजे.. काहीही मोडतोड करून इतिहास सांगता... राजांचे व ईदुलकरांचे नाते काय होते हे आजुनही राजधानी रायगडावर गेल्यावर कळते .... 🚩🚩🚩🚩
@tejasmondhe8 ай бұрын
Bala. Jiva mahala ne maharajanna vachvla hota. Tri Jiva mahala la nntr maharajanni dur kel. Tyala karan Jiva mahala ch hota. Tyamule tu nati sangaychi garaj nahi. Harami pana baryach mavalyanni kelay maharajansobat. Nati sangtoy.
@rajendraghadge5711 Жыл бұрын
आरे / परळी आणि पाली ही दोन जिल्ह्य़ातील वेगवेगळी ठिकाणं आहेत. आण्णाजी दत्तो वगैरे मंडळींना देहदंडाची शिक्षा दिली ते परळी /पाली हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर) आहे. तर इंदलकर यांना शिक्षा दिली ते ठिकाण म्हणजे परळी हे गाव सातारा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याशी आहे. आरे हे गाव सज्जनगडाच्या पूर्वेस तर परळी हे गाव सज्जनगडाच्या वायव्येस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहासात एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळतात. जसे की हंबीरराव मोहिते नावाची पहिली व्यक्ती शिवरायांच्या व संभाजी महाराजांच्या काळात सरसेनापती पदावर कार्यरत होती. तर त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांच्या काळात हंबीरराव मोहिते द्वितीय हा सरदार स्वराज्याच्या सेवेत होता. त्यामुळे सदर हिरोजी इंदलकर ही नेमकी व्यक्ती कोण हे सुद्धा शोधून काढले पाहिजे.
@maitrim3368 Жыл бұрын
आपली शंका मला सुद्धा योग्य वाटते.👍👍
@SwapnilVaidya-c1p6 ай бұрын
Hurdhu basha kahi tikani vaparle jate
@vyankateshwarshendye96867 күн бұрын
"इमारत सुभेदार माजी हिरोजी इंदलकर" ह्या उल्लेखावरून हे तेच हिरोजी इंदुलकर हे स्पष्ट होते. प्रवीण भोसले ह्यांचा व्हिडिओ आधी पहा म्हणजे नेमके कळेल.
@karlesambhaji943110 ай бұрын
आपल वय काय आपण बोलतो किती आणि काय, आपला इतिहास अभ्यास किती याचा विचार करायला हवा....
@srjy8611 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या मृतयूनंतर पुढे संभाजी महाराजांचा राज्याभिषेकाप्रयंत छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने कारभार चालविला जात होता, जर इंदुलकर यांना शिक्षा झालीच असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांच्या नावे दिली असू शकते. परंतु एव्हढ्या महत्त्वाच्या व्यक्तीस संभाजी महाराजांनी ही शिक्षा दिल्याचे अद्याप वाचनात नाही किंवा ऐकिवात नाही, हे भटाच कट कारस्थान तर नाहीये.
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
Bhatache nav ugach badnam aahe soyrabai ch katkarasthani hoti ... tya nantr tararani mule swarajyachya gadi che Don tukde zale ...
@srjy8611 Жыл бұрын
@@dr.rohitkulkarni9640 इतिहास आम्ही घडवला तो आमच्या रक्तात आहे , दिशाभूल करण्याचे दुधखुळे प्रयत्न सोडून द्या तुम्हीं, आम्हाला माहिती आहे कुणाची माय कुणाच्या खाली झोपली आणि फायदे कसे लाटण्यात आले, आता उगाचच मला आत शिरायला लावू नका.
@srjy8611 Жыл бұрын
संदर्भ: 1.मराठ्यांचे दासिपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे.श्री.रामचंद्र लाड 2.देशाचे दुश्मन. श्री. दिनकरराव जवळकर.
@anilmahashabde550111 ай бұрын
मराठे काय तेव्हा झोपले होते काय, भटांचे कारस्थान चालू असताना का मराठ्यांनीच भटांना कारस्थान करण्यास दबाव टाकला
@anilmahashabde550111 ай бұрын
@@srjy8611कधी नावही ऐकल नाही यांच म्हणे ईतिहासकार
@shampatil2697 Жыл бұрын
हीरोजी इंदुलकर यांना अशी शिक्षा होऊ शकत नाही
@tejasmondhe8 ай бұрын
Zali hoti. Ka nhi hou shakat? Raigad bandhla mhnje lai Shana hota ka to? Tyachyakadun gunha hona shakya nahi?
@sureshparte5062 Жыл бұрын
परळी हे पाली जवळ नसून सज्जनगड च्या पायथ्याला आहे तसेच आरे गाव परळीच्या जवळ आहे. हे सातारा तालुका मध्ये येते आणि पाली हे कराड तालुक्यातील गाव आहे. माहिती घेऊन मग च व्हिडिओ बनवा
@nitinwakchaure2445 Жыл бұрын
हा निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे.इतिहास कसाही फिरवु नका.राजेंनी मृत्युदंड दिल्याची उदाहरण फार क्वचित आहेत आणि तिही गुन्हेगारी वाढु नये म्हणून. जाणता राजा असा उठसूट माणस मारीत नसतो.
@punitpatil57508 ай бұрын
खोट आल्यास पुरावा द्या आणि केस दाखल करा .. इतिहास म्हणजे तुमच्या मनाचे अंदाज नाहीत .. उपलब्ध पुरावे आहेत .. म्हणून ते सांगितले गेलेले आहेत ..
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
दादा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून व्हिडियो बनवत चला, तुम्ही स्वतःच खुप confused असल्यामुळें खुप विसंगत बोलत आहात. फिरुन फिरुन एकच मुद्दा घोळवत आहात, तुमच्या वर्णन करण्यात एकवाक्यता व ठामपणा नाही. त्यामूळे व्हिडियो बिलकुल आवडला नाही.
@ShrikantVichare10 ай бұрын
हिरोजी इंदळकर हे स्वामी भक्त्त होते.संपूर्ण माहिती मिळाल्या शिवाय व्हिडिओ बनऊ नये.
@chhayaindulkar2949 Жыл бұрын
हिरोजी फर्जंद ह्यांना शिक्षा झाली होती नाव सेम असल्याने गफलत होत आहे
@vishalghadge7774 Жыл бұрын
हिरोजी फर्जंद ना शिक्षा झाली होती....
@bhimraodeshmukh7147 Жыл бұрын
आम्ही आरे येथील देशमुखांचे वारस आहोत, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
@ramankshirasagr7007 Жыл бұрын
आता पर्यंत आम्ही ऐकल नाही भाऊ ना इतिहासात ना चित्रपट मध्ये
@tejasmondhe8 ай бұрын
Je aplyala aikaych asta tech dakhvtat itihas n picture mdhe.
@Vrukshpremi1985 Жыл бұрын
खोटा इतिहास लोकांना सांगु नये, सर्व फितूर मंत्रिमंडळाला संभाजीराजांनी एक वेळेस माफ केले होते, चे छत्रपतींच्या व स्वराज्याच्या मुळावर उठले होते जीवावर उठले होते, त्यामुळे उगाच इंदुलकरांना मारले अशी खोटी बदनामी करू नये,
@psbandgar6769 Жыл бұрын
हीरोजी इंदुलकर 🙏🙏🙏🙏🙏❤️🚩✌️
@atuldumbre10 ай бұрын
परळीच्या सरकारवाड्याच्या सदरेला काढणीबंद अण्णाजी, बाळाजी, आवजी, हिरोजी, सोमाजी असे खासे महाराजांसमोर आणण्यात आले. सर्वांच्या चर्या काळ्याठिक्कर पडल्या होत्या. त्यांना बघताच अपार खंत आणि अनिवार संतापाने मन भरून आलेले महाराज बैठकीवरून उठले. अण्णाजींकडे तर त्यांना बघावेसेही वाटेना. ‘केवढ्या उलट्या काळजाचा आणि आतल्या गाठीचा हा माणूस! मुजुमदार म्हणून ज्या हातांनी मुजरा करीत होता, त्याच हातांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा कट रचीत होता. हे बाळाजी! ज्या कलमानं आमच्या अभिषेकाची आमंत्रणं रेखली त्याच कलमानं अकबराला पत्रं देणारे! आणि हा हिरोजी. आबासाहेबांच्या खाटल्यावर झोपून त्यांना आग्ऱ्याच्या कोठीबाहेर काढणारा आणि आम्हाला मात्र सरणावर झोपवायला निघालेला! ही तीच माणसे आहेत की त्यांची विद्रूप भूते?’ संदर्भ: छावा कटकारस्थान करणाऱ्याला मंडळीस सामील राहिल्याने संभाजी राजा कडून हिरोजी ना शिक्षा झाली असा स्पष्ट उल्लेख आहे..
@nanapatil61258 ай бұрын
अभ्यास कमी आहे कन्फ्यूज होतात शिवा य आपण आपला अपूर्ण परिचय सांगता हे विचित्र वाटते म्हणून विश्वासार्ह नाही
@chandrashekharkadam5145Ай бұрын
प्रवीण भोसले हे अत्यंत अभ्यासु व पुरावा दाखवुन माहीती सादर करतात. हिरोजी इंदुलकर व संभाजी कावजी यांना शिवाजी महाराज नी कठोर शिक्षा दिली होती .पण तेंचे अगोदरचे कामाचे श्रेय नाकारण्यात आलेले नाही .ठीक आप आपला अभ्यास व मत असते ते वेगळे आहे म्हणून आपसात वाईट रिमारकं नको.cs.
@pravinnadapude353310 ай бұрын
दस्त म्हणजे कैद.....? दस्तऐवज म्हणजे करार पत्र असे असावे .. कर्जाबाबत लिखीत कागदपत्रे...🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍
@_surajNangare10 ай бұрын
सर तुम्ही सत्य बोलत आहात. आणि प्रवीण भोसले यांनी आणि सर्व इतिहास अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्यचा इतिहास सांगताना पूर्ण पडताळणी करून. काळजीपूर्वक माहिती मांडावी.
@Kashinathvekhande-jh6yd3 ай бұрын
हिरोजी इंदलकर आणि हिरोजी फर्जंद खूप फरक आहे हिरोजी फर्जंद यांना शिक्षा झाली होती
@vilassawant98374 ай бұрын
ईतीहास तज्ञ झाले म्हणजे ते सारे खरे म्हणन्यापेक्षा यांनी जो आभ्यास केला आहे तो दुर्लक्षून चालणार नाही, उगाच कमेंट करताना हा विचार जरूर व्हायला हवा किंवा स्वतः यावर भाष्य करावे, यात अपमान समजण्यासारखे काय आहे
@vishupawarpatil16304 ай бұрын
शिवरायांची शिस्त आणी कडकपणा यामुळे शिवरायांच स्वराज्य टिकलं...एकवेळ शिवरायांना कोणी डिवचल तरिही त्यांना मान्य होत पण स्वराज्याविरोधातील छोटेसे ही कटकारस्थानाची शिक्षा ही मृत्यदंडच् होती.. भलेही समोर त्यांचा भाऊ येऊ किंवा चुलता..यामुळे शिवराय महान आहेत.. स्वराज्याविरोधात स्वतः शहाजीमहाराज जरी आले तरी त्यांची खंडोली करायला घाबरू नका अशी शिकवणच जिजाऊंची होती.. अशा या युग प्रवर्तक शिवरायांना माणाचा मुजरा...
@vishupawarpatil16304 ай бұрын
शिवरायाविरोधात केलेले कटकारस्थान अनाजी दत्तो,अनाजी पंत यांनाही माफ केल पण शंभूराजांनी यांना स्वराज्यद्रोही म्हणून हत्तीच्या पायाखाली दिल...म्हणून शिवराय आणी शंभूराय महान होते..
@saurabhkadam1801 Жыл бұрын
हिराजी ईंदुलकर नाही तर हिरोजी ईंदळकर असे नाव आहे
@shahajimisal484211 ай бұрын
आता हा नवीन शोध कुणी लावला,काय पण बोलु नका 🙏🚩
@saurabhkadam1801 Жыл бұрын
शिक्षा फक्त सुनावली होती नंतर ती रद्द करण्यात आली होती अस मी ऐकल आहे
@Leo.91 Жыл бұрын
शिक्षा झाली होती आणि दिली पण होती. तस त्यांच्या मुलाच्या पत्रात आहे. वतन पण काढून घेतलं होत. नंतर शाहू महाराजांनी त्यांना ते परत केलं होत. त्यांना शिक्षा का झाली याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही.
@VISHAVJEETJADHAV9922 Жыл бұрын
दस्त केले याचा अर्थ कैद केले असे होत नाही.दस्त केले म्हणजे कागदपत्रे केली असे आहे
@nilimajoshi31248 ай бұрын
❤very nice
@jaymaharastrabhau365411 ай бұрын
हिरोजी नाही हिरिजो फर्जंद होते
@ravindramunde9623 Жыл бұрын
इंदुलकरांचे वंशज परळी परिसरात आहेत , त्यांचं मत काय ?
@arvindsable6854 Жыл бұрын
मित्रा माहिती चांगली आहे, पण अवांतर बोलणे टाळलस तर बरं होईल.
@swapnilbhayade744411 ай бұрын
True
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
धन्यवाद,दस्त केले याचा अर्थ दस्तऐवज लिखित केले असाही त्याचा अर्थ निघू शकतो.....
@shriramthorat3370Ай бұрын
रुचत नाही. अभ्यासपूर्ण मांडावे.
@sagar19262 ай бұрын
रायगडावर जा एकदा साहेब .श्वास घेणं सुद्धा महाराजांचं देनं आहे
@motoe5956Ай бұрын
अनिकेत, ईतिहासात खोलात जाऊ नये,आपला जन्म देखिल झाला नव्हता, उगाच पराचा कावळा करून काहीही साध्य होणार नाही, शिवाजी या नांवावर बोलणं एवढी सुध्दा आपली योग्यता नाही.तरी खरं/ खोटं काय आहे?? त्यांत तूम्ही पडू नका,
@gajanankhare8 ай бұрын
मला काहीच कळल नाही, कुणीतरी कृपया सारांश सांगावा
@PalwankarRavi Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN kzbin.info/www/bejne/fZCTYmydZrZ-gLcsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
काम किती हि चांगले तरी मुग़लाना मिळाले वर दिली ती शिक्षा बरोबर च आहे
@chhayaindulkar2949 Жыл бұрын
पुरावा आहे का ???? उगाच काहीही बरळू नका हिरोजी फर्जंद ह्याला शिक्षा झाली होती
@DevrajAgroLovefromYeola Жыл бұрын
@@babasaheb9341डोक्यावर पडलास काय ,छत्रपती संभाजी राजेंना एकेरी शब्दाने उल्लेखतो.... लायकी आहे का तुझी
@gajanangulig2174 Жыл бұрын
@@babasaheb9341 अहो दादा छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः दिलेरखानाकडे गेलेले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो एक गनिमी कावा केलेला होता इतिहास वाचा जरा
@0.5_editz_ Жыл бұрын
@@babasaheb9341yad zava ahes tu bhimtya , chutya kuthala abhyas nhi khi nhi Ani chala ith shikvayla , bhimtya
@chandrashekhardandekar12608 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या शासकीय कागदपत्रात मुस्लिम पद्धतीची महिना व वर्ष यांची नावे वापरली आहेत हे विचित्र वाटते.
@nileshgagare08998 ай бұрын
हिराजी इंदुलकर आहेत. हिरोजी इंदलकर नाही . त्यामुळे याचा अर्थ असा होतो की हिरोजी इंदलकर आणि हिराजी इंदुलकर हे दोन व्यक्ती वेगळे आहेत. म्हणून हिरोजी इंदलकर यांच्या नावाची बदनामी करू नये..
@must6048 ай бұрын
घराणेशाही राजकारणात जे असतात ते स्वतःच्या घराण्याचे महत्व,स्वतःचा अहंकार ,या पुढे कुणाची फिकीर करत नाहित. देश,धर्म,राज्य यांची फिकीर कोण करतो? शिवाजी महाराज फक्त एक, त्यांनाच आम्ही मानतो बाकी कुठल्याही , राजा,सम्राट किंवा सरदार, किंवा अत्ता त्यांची नावे घेऊन राजकारण करत शेतकऱ्याला लुटत,घराणेशाही करणाऱ्या लोकांना मानत नाही.😂😂😂😂😂
@solution_dada.3 ай бұрын
Comments krnaryanna mazi ek request ahe... Ha video me pn bghitla, ya topic vr me other video sudhha bghitle ahet ani ajun research kelya vr samjl ki he khar ahe... So jyanni video banvla ahe tyanna criticise krnya aivaji swata jara study kra... Please.. Kiti negative comments takta yaar...
@vivekranbaware4038Ай бұрын
परळी मध्ये इंदूलकर यांचे वंशज आहेत
@rajsabalesir.589Ай бұрын
ते हिरोजी इंदळकर असे होते
@PramodNalawade-io7hw7 ай бұрын
❤
@ramsavar9344 Жыл бұрын
चैनल वाले हिरोजी इंदुलकरा न बदल काही पण चुकीचा इतिहास सागु नका
@santoshingle23047 ай бұрын
काय बोलतेय काय नहीं काहीच कळत नाहीये काही चाटा राहते नीट अभ्यास करून ये आधी
@devanandvdange2574 Жыл бұрын
आम्हाला यहथे काहीच उमजत नसते😂
@_yatana_prema_natarchya_3 ай бұрын
हिरोजी इंदळकर आहे दादा ते
@VPPawar-ng6dk Жыл бұрын
Real facts are presented.
@bhujanglendal288 Жыл бұрын
काट करस्थान भटाचा खोटी माहिती कुटे ही वचानत नाही wrong information
@punitpatil57508 ай бұрын
खोट आल्यास पुरावा द्या आणि केस दाखल करा .. इतिहास म्हणजे तुमच्या मनाचे अंदाज नाहीत .. उपलब्ध पुरावे आहेत .. म्हणून ते सांगितले गेलेले आहेत ..
@subhashkarate1252 Жыл бұрын
खूप सुंदर माहीती सांगीतले आहे
@rahulphase5968Ай бұрын
सगळे खोटे आहे.. हिरोजी इंदलकर शेवटपर्यंत विश्वासू सेवक होते
@MRP.0309 Жыл бұрын
नीट वाच ना भाऊ
@prashantfattepur7 ай бұрын
Praveen Bhosale ha khota itihas sangat ahe.Tyachyavr police case kara - kzbin.info/www/bejne/g2S2oGyvo8SHr5Y
@arunchavan65566 ай бұрын
तुम्ही प्रथम इतिहासाचा अभ्यास करा मग बोला !
@epicboy40556 ай бұрын
Impossible aahe te maharaj jashe kadak aahe tasech te dayechya sagar aahe
@pdaherpatil791211 ай бұрын
मूर्खा दस्त म्हणजे कैद नव्हे तर अभिलेख आहे
@punitpatil57508 ай бұрын
दस्तऐवज म्हणजे कागदपत्र .. तत्कालीन मराठी भाषेत फारसी शब्द जसेच्या तसे वापरले जात .. दस्त म्हणजे कैद .. छ्त्रपती शाहूंना ..औरंगझेबाने कैद करून दिल्लीला नेले ..त्या पात्रात सुद्धा दस्त असाच उल्लेख आहे
@akshayrajmane90443 ай бұрын
लाज वाटली पाहिजे.. ज्या महाराष्ट्रात अश्या मावळ्यांनी फक्त स्वराज्यासाठी आहुती दिली... राजे ना देव मानलं.. आणि काही तरी विडिओ बनवू ज्याचा काही पुरावा नाही अभ्यास नाही.. आणि विडिओ बनवता... पुस्तकं वाचा, इतिहास जाणून घ्या... आणि मग दुसऱ्याला ज्ञान पाजा...
@sunita-pawar2211 ай бұрын
Hi information wrong ahe , Chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji maharaj chukichi information ahe.
@aniketjangam5081 Жыл бұрын
नाही इतिहास माहित तर काही ही बोलू नको
@manejimirashe4030Ай бұрын
तुम्हाला तीहास कळतो का
@umeshmali996810 ай бұрын
नेमक सत्य काय?? कोणालाच माहीत नाही फक्त अंदाजच बांधा
@PravinBhai-d7l Жыл бұрын
हे हीरोजी ईंदलकर होते आणी रायगडावरचया पायरीवरच नाव चेक करा तूमी भाऊ
@padmakarindulkar5582 Жыл бұрын
इंदुलकर
@chhayaindulkar2949 Жыл бұрын
इंदुलकर द ला उकार आहे नीट बघा
@munnaadke591611 ай бұрын
हा व्हिडीओ परत एडिड कर,, व हिरोजी इंदुलकर यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख काढून टाक,,,,, जसे बहिर्जी तसे इंदुलकर आम्हास सदा शिरोस्थानी आहेत
@karlesambhaji943110 ай бұрын
काही पण शहाणपणा करू नये.
@prashantraut364411 ай бұрын
तुझं थोडच ... तू काय सांगतो इतिहास
@AnandOrase4 ай бұрын
Hiroji Indalkar
@ravindradamse-jj8ov8 ай бұрын
Wrong msg देऊ नका. असे वागत नाही राजे
@gauravKulkarni-cx2ue8 ай бұрын
काहीच कळल नाही मला.
@Bhalshankar8130 Жыл бұрын
आरे हे गाव आहे कुठे,परळी जवळ?
@BD-INDIA11 ай бұрын
या व्हिडिओ चा रिपोर्ट करा.खोटा आहे
@sachindarekar999810 ай бұрын
फेमस होण्यासाठी चुकीचे विश्लेषण करू नका 🙏
@tusharnirgude8996 Жыл бұрын
अरे बाबा पहिले मी नीट वाचून नीट बोलतय काय बोलतो तेच कळत नाही काय सांगते ते कळत नाही
@GVAjay-wp4tj11 ай бұрын
The main reason why he was punished with the death penalty is not discussed ?????
@DilipAwale-kr5mp7 ай бұрын
It's not known, as it is not mentioned in that document. ( Vatan patre)
@sanjaysawant784 Жыл бұрын
Jar 1743 cha kaal hiroji indalkar mrutya jhala asaava tar to ch. Shahu yhancha kaalat jhala asel. Ch. Shahu yhanche mul naav shivaji asae hote. Ithech naava varu ghol jhala asaava.
@amolshinde85847 ай бұрын
तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही,
@ChandrakantSawale-w1l4 ай бұрын
दस्त. करणे म्हणजे नोंद केले.
@Bhogichand8 ай бұрын
एव्हढी सर्व पोपटपंची झाली पण शेवटी हिरोजी ना मृत्यूदंड दिला की नाही हे गुलदस्त्यातच राहिले.