कडीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा | curry leaves processing success story | kadipatta

  Рет қаралды 622,647

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

भाग - 23
सात्विक सेंद्रिय कढीपत्ता सातासमुद्रापार निर्यात करणारे कृषी उद्योजिका .... कांचन कुचेकर
...सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील रेवडी या गावामध्ये सेंद्रिय शेती व निर्यातक्षम कढीपत्ता उत्पादन घेणारे अतिशय कष्टाळू व शेतीची आवड असणारे संयमी व्यक्तिमत्व विषमुक्त माती व विषमुक्त अन्न हा एकच ध्यास घेऊन आपल्या शेतामधून निर्यातक्षम धारवाड 2 या कडीपत्ता वाणाचे निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया उद्योग व निर्यात करणारे यशस्वी उद्योजिका , श्री कांचन कुचेकर, सुरुवातीपासूनच शेती विषयीचे बाळकडू त्यांचे आई व वडील यांच्याकडून त्यांना मिळाले अल्पभूधारक शेतकरी असून सेंद्रिय शेतीचा ध्यास घेऊन सुरुवातीला त्यांनी कढीपत्ता या पिकाची निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी कर्नाटक राज्यातून धारवाड २ या कडीपत्ता वाणाची निवड केली व 50 गुंठे क्षेत्रावर ती सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून आत्मा अंतर्गत निर्यातक्षम प्रमाणपत्र प्राप्त केले व सोलर ड्रायर च्या माध्यमातून कढीपत्ता ड्राय करण्याचा लघुउद्योग आपल्या रेवडी या गावी आपल्या मुलीच्या नावाने प्रगती फुड्स या नावाने प्रक्रिया उद्योग सुरू केला व सात्विक ग्रीन गोल्ड या नावाने आपला ब्रँड बाजारामध्ये आणला सर्व प्रकारचे परवाने त्यांनी शासन पातळीवरुन मिळवले अतिशय परिश्रम घेऊन निर्यातक्षम कडीपत्ता उत्पादन त्यांनी घेतले व इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये देखील त्यांनी आपला कडीपत्ता पावडर करून तसेच कढीपत्त्याची पाने ड्राय करून पाठवली त्यामुळे परकीय चलन देखील मिळवण्या मध्ये त्यांचा वाटा निर्माण झाला सेंद्रिय शेती जीवामृत देशी गाई संवर्धन विषमुक्त माती विषमुक्त अन्न हा एकच ध्यास घेऊन कार्य करत असतात.
आपल्या शेतीमध्ये 'कडीपत्ता' हे एक वेगळे पीक लावले .या पिकातून ते प्रक्रिया उद्योग करून त्यातून कडीपत्ता पावडर तयार करत असतात. या कडीपत्त्याचे त्यांनी मोठा व्यवसाय उभारुन 'कडीपत्ता पावडर' विकत असतात.खऱ्या अर्थाने एका ग्रामीण भागातील महिलेने हा व्यवसाय सुरू केला आहे. तर भेटूया 'कांचन कुचेकर' या महिलेला आणि जाणुया घेऊया कडीपत्ता आणि कडीपत्ता प्रक्रिया उद्योग या विषयी!
Agricultural Entrepreneurs Exporting Satvik Organic Curry ...
Kanchan Kuchekar success story
... In Rewadi village in Koregaon taluka of Satara district, a very hardworking and moderate person who is engaged in organic farming and exportable curry production, with a single focus on non-toxic soil and non-toxic food. Entrepreneur, Mrs. Kanchan Kuchekar, from the very beginning, he got his childhood children from his mother and father. He is a smallholder farmer. Obtained exportable certificate under Atma and started curry business through solar dryer. He started a processing business in his village Rewadi under the name of his daughter Pragati Foods and launched his brand Satvik Green Gold. He got all kinds of licenses from the government. He worked hard to produce exportable curry leaves and also shipped them to the English market by powdering their curry leaves and drying the curry leaves, thus contributing to foreign exchange. Organic farming Are.
shee planted a different crop called 'Kadipatta' in his farm. From this crop he is engaged in processing industry to make curry powder from it. He has set up a big business of this curry and sells 'curry powder'. In a real sense, this business has been started by a woman from a rural area. Let's meet Kanchan Kuchekar and learn about the curry and curry processing industry!
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - ...
KZbin- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
hanmant kuchekar +919422033357
kadipatta lagwad,
kadi patta lagane ka tarika,
kadipatta lagwad in marathi,
kadi patta lagane se kya hota hai,
kadi patta la english madhe kay mantat,
kadipatta kasa lavava
kadipatta chi lagwad,
kadipatta zad kase lavave,
#कडीपत्ता चे केसांसाठी उपयोग
#कडीपत्ता तेल
#कडीपत्ता रोप
#कडीपत्ता झाड
#कडीपत्ता उपयोग
#कडीपत्ता शेती
#कडीपत्ता चे उपयोग मराठी
#कडीपत्ता पावडर
#कडीपत्ता चे उपयोग

Пікірлер: 670
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
जास्तीत जास्त स्त्रीया पर्यंत पोचवा. तुमच्या माहिती नुसार महिला उद्याजिका अजून कोण आहेत..? माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास संपर्क ● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@subhashshinde8377
@subhashshinde8377 3 жыл бұрын
sandy n yadav नमस्कार.स्त्री उद्योजीका कांचन कुपेकर यांचा फ़ोन नंबर भेटेल का.कारण या उद्योगा विषई माहिती घ्यायची आहे
@extremefoodyofficial
@extremefoodyofficial 3 жыл бұрын
सामबार पावडर ,अदरक पावडर , लसन पावडर बनवावे,कसतूरी मेथी ,बनवावे मी लवात्रै
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 3 жыл бұрын
Number
@santoshmore8709
@santoshmore8709 3 жыл бұрын
मोबाईल नंबर व पत्ता पाठवा
@RUGVED234
@RUGVED234 3 жыл бұрын
Sir amchi gharachapalikde 4 गुंठा jaga ahe. शेती type jaga ahe. Tevdya jaget kahi krta yeil ka plz sanga
@rashmikulkarni1221
@rashmikulkarni1221 3 жыл бұрын
कांचनताई महिलांना व तरुणांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@alkakarnik2496
@alkakarnik2496 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली .किमती बाबत आणि processing बाबत अधिक माहिती हवी होती .पालेभाज्या वर्षभर वापरता येतात असं ताई म्हणाल्या याबद्दल अधिक माहिती हवी होती. छान विडिओ बाबत धन्यवाद .
@prabhakarwabale8981
@prabhakarwabale8981 3 жыл бұрын
अभिनंदन ताईसाहेब आपला आदर्श सर्व महिला भगिनींनी घेऊन शेती व्यवसाय सद्रुढ होण्यांस मदतच होईल
@kishoragavekar1407
@kishoragavekar1407 3 жыл бұрын
कांचन ताई खूपच छान. आपलं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@manshreesakpal1079
@manshreesakpal1079 3 жыл бұрын
👌👌👌मी पण जेवणात भरपूर कडीपत्ता वापरते आणि कधी ताजे कडीपत्ता संपला असेल मिळाला नाही तर मी पण जास्त आणून पावडर बनवून ठेवते
@dadasonalawade5046
@dadasonalawade5046 3 жыл бұрын
खुपच छान मुलाखत भाऊ 👍ताईंनी खुपच ग्रेट काम केले आहे त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभिनंदन 💐💐मराठी भगिनींसाठी मोलाचे मार्गदर्शन 👍
@vijaynichal6080
@vijaynichal6080 3 жыл бұрын
Nice VDO
@imvishnunalge7017
@imvishnunalge7017 3 жыл бұрын
Kaku ne tyanchya product vishayi deep madhe knowledge ghetele aahe.. He khup mothi changali gost aahe
@namastesahyadri7154
@namastesahyadri7154 3 жыл бұрын
Khupach chan Tai. Manapasun shubhechha 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajashreedivekar8548
@rajashreedivekar8548 3 жыл бұрын
Yes very true, gr8 future of India 👍
@kamalkamble5355
@kamalkamble5355 3 жыл бұрын
कांचन कुचेकर तू खूप मोठा ,चांगला उद्योग केलास .आज परदेशात पोहचलेला आहे.छोट्यातून मोठा उद्योग केलास.कष्ट केलेस त्याचे योग्य फळ मिळालं. धन्यवाद.कांबळे.के.के.युनियन स्कूल . सातारा.
@pravinpalaskar7825
@pravinpalaskar7825 3 жыл бұрын
नक्कीच मराठी श्रीचा उद्योगजक क्षेत्रातील प्रेरणादायी आहे हि कहाणी....👌🙏
@indirasawant9081
@indirasawant9081 Жыл бұрын
😊
@indirasawant9081
@indirasawant9081 Жыл бұрын
L
@dhananjayanand8003
@dhananjayanand8003 3 жыл бұрын
सेन्डी आपके द्वारा कडी-पत्ऐ की जानकारी बहुत बढीया
@swatilele8055
@swatilele8055 3 жыл бұрын
कांचन ताईंचे काम छान प्रेरणादायी 👍 आणि या व्हिडिओ द्वारे ते सर्वांसमोर आणले, त्याबद्दल धन्यवाद 🙏 कांचन ताईंच्या भाज्यांच्या प्रोसेसिंग बद्दल पण ऐकायला आवडेल
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 Жыл бұрын
सुंदर प्रोजेक्ट आहे,शुभेच्छा कांचन ताई
@bhagvatpatil62
@bhagvatpatil62 3 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान सुरवात केली🙏🙏🙏
@santoshshivle3400
@santoshshivle3400 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे, मुलाखत छान घेतली very nice, thanks
@sachinbhosale6908
@sachinbhosale6908 3 жыл бұрын
Very inspiring and confident women and great work sandy sir
@jaybhayerangnath6377
@jaybhayerangnath6377 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 3 жыл бұрын
अभिमानास्पद उद्योजिका ताईंना शुभेच्छा!🌹🙏 स्त्री ला उगाच 💁🏻‍♀️लक्ष्मी अन्नपूर्णा स्वरूप म्हटल्या जात नाही..तर..तीची मुळ शक्ती हिच असते.☝️👍 फक्त पुढे पुढे जाण्याची ईच्छा शक्ती असली पाहिजे आणि घरचा 👨‍👩‍👧‍👦आणि दारचा 🏦 💰दोन्ही कडचा पाठिंबा हा हवाच. 🌹 🌹शुभेच्छा भविष्यातील प्रयोजनांसाठी!🌹🌹 गौरवास्पद 🌹👍
@jigneshjagtap1440
@jigneshjagtap1440 3 жыл бұрын
.?
@mhj9440
@mhj9440 2 жыл бұрын
सुंदर माहिती 🙏🏼 अप्रतिम मुलाखत 👍🏼 धन्यवाद 🙏🏼
@mandapatil5343
@mandapatil5343 6 ай бұрын
खुप छान ताई .Nice video.
@harishgandhi3069
@harishgandhi3069 3 жыл бұрын
Start drying methi. It is sold as kasuri methi. It is very popular and sold by many brands. Best wishes and good luck
@sandipnarute1956
@sandipnarute1956 3 жыл бұрын
Khup chan ahe apla kam 🙏
@sachinbotre4875
@sachinbotre4875 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई खुप खुप शुभेच्छा
@sonyabapujadhav9775
@sonyabapujadhav9775 3 жыл бұрын
खूप छान उद्योगाची माहिती दिली ताई
@sonyabapujadhav9775
@sonyabapujadhav9775 3 жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीची मुलाखत घेतली दादा
@sureshdesai956
@sureshdesai956 3 жыл бұрын
खुपच प्रेरणादायी माहिती
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 3 жыл бұрын
Very nice tai
@arveeagrofram6245
@arveeagrofram6245 3 жыл бұрын
ताई छान proud of you
@snehadevan9084
@snehadevan9084 3 жыл бұрын
Amazing sandy sir ...really im inspired by her work ... 🙏
@surekhanatu3642
@surekhanatu3642 3 жыл бұрын
मनापासुन अभिनंदन.असीच प्रगती होवो.
@ravindraborse5196
@ravindraborse5196 6 ай бұрын
ताई मानाचा सेल्यूट आपनास. अजून पुढे मोठी प्रगती उत्कर्श साठी भरपूर हार्दीक शुभेच्छा.
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 Жыл бұрын
राहून गेलं अभिनंदन !!!
@santoshterwadkar5877
@santoshterwadkar5877 3 жыл бұрын
Ha aahe Maza Maharashtra. Sarkarne vasuli thambvun aaitaina support karava hich aapeksha.🙏🏻
@shailajasarada3858
@shailajasarada3858 3 жыл бұрын
कढीपत्त्या चे तेल ही काही प्रमाणात करू शकता
@chhayathakur4245
@chhayathakur4245 3 жыл бұрын
कांचन ताई, खूप छान!! व मनःपूर्वक अभिनंदन ,खरोखर तुमच्या कार्याला कडक सलाम.
@deepakdasdeepakdeepakdasde1081
@deepakdasdeepakdeepakdasde1081 2 жыл бұрын
Very good business idea sir Jay Hind
@manojchopade3057
@manojchopade3057 3 жыл бұрын
Inspiring sucess story, well captured Sandy 👌 really great work
@rameshwarpawar3896
@rameshwarpawar3896 Жыл бұрын
Khup chan sandesh
@manishdeshmukh4870
@manishdeshmukh4870 3 жыл бұрын
Namskar ,Khup Chan,Cadhipatta chi chatni kartat. Tyat aapn shurwat kara.
@vishalnavalkar
@vishalnavalkar 3 жыл бұрын
Khoop Shiknya sarkha aahe !
@sanjaysohoni9293
@sanjaysohoni9293 3 жыл бұрын
ताई,उद्योग चांगला आहे। पण प्रश्न असा आहे की ,सम्पूर्ण यूरोपात कढी पत्त्या वर भारतातून इम्पोर्ट वर बंदी आहे,तेंव्हा तुम्ही कोणते सर्टिफिकेट घेऊन लंडन ला माल पाठवला।ह्या सर्टिफिकेट घेण्याच्या प्रोसिजर ची माहिती दिल्यास उत्तम।बाकी तुम्ही आत्मनिरभरतेकडे टाकलेले पाऊल छान ।
@greenkokantraveller555
@greenkokantraveller555 3 жыл бұрын
Tai naka devu yana
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
संजय सोहोनी,हे मराठी नाव आहे कि कसे.
@dhananjaygajare9257
@dhananjaygajare9257 3 жыл бұрын
Nice idea!
@madhavijoshi51
@madhavijoshi51 3 жыл бұрын
ChanA1,congrats. PL anakhin lava.....kadipatta.
@prashantkatre3465
@prashantkatre3465 2 жыл бұрын
Best wishes for future growth
@ujwalapatil3038
@ujwalapatil3038 3 жыл бұрын
Good information thanks congrats Tai ⭐⭐
@dattatrayahuchhe3930
@dattatrayahuchhe3930 3 жыл бұрын
मला फोन नबर पता हीडे
@dattatrayahuchhe3930
@dattatrayahuchhe3930 3 жыл бұрын
नंबर व पता देणे
@deepaksonawane562
@deepaksonawane562 3 жыл бұрын
1NUMBER KZbinR. ....👍. Channel Subscribed.
@shivrajsingh2098
@shivrajsingh2098 3 жыл бұрын
Edit you tube in hindi information is very nice
@minakshipatil6913
@minakshipatil6913 3 жыл бұрын
🙏 या नारीशक्ती ला कोटी,👃💐 प्रणाम 👍👌
@rohinikokatepatil2516
@rohinikokatepatil2516 3 жыл бұрын
Great story 👍
@JayShankarLeela
@JayShankarLeela 3 жыл бұрын
Very nice.. jayshankar
@manojchavan1817
@manojchavan1817 Жыл бұрын
खुपच छान
@satishchavan5526
@satishchavan5526 3 жыл бұрын
माननिय सौ. कांचन ताई यांस उद्योग परदेशी पाठविल्याबद्दल खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
@bokivlogs2331
@bokivlogs2331 3 жыл бұрын
मुलाखत छान झाली
@Earthen-u2f
@Earthen-u2f 3 жыл бұрын
Very good नाहीतर बाकीचे रडे शेतकरी व त्यांच्या ठग संघटना
@abha_padhiar8551
@abha_padhiar8551 3 жыл бұрын
Kadi patta chutney chi pan demand ahe
@pyarejagtap3863
@pyarejagtap3863 3 жыл бұрын
अभिनंदन ताई
@kidstalent9806
@kidstalent9806 3 жыл бұрын
Wish you all the best काकी.....😍
@sachinmhadalekar
@sachinmhadalekar 3 жыл бұрын
खुप सुंदर
@anjalikhope9134
@anjalikhope9134 3 жыл бұрын
Khup sunder
@Dhanvantarijaikumarvlog
@Dhanvantarijaikumarvlog 3 жыл бұрын
खुप मस्त ताई
@bhindhane
@bhindhane Жыл бұрын
Pl. Send details and phone no. of concern. Then it is useful to us. Thanks to deliver good project.
@vijaykulkarni7407
@vijaykulkarni7407 3 жыл бұрын
Any preservative used ? For keep healthy.
@vilastipale1421
@vilastipale1421 Жыл бұрын
Very nice
@kidsshortsfunnygames5077
@kidsshortsfunnygames5077 Жыл бұрын
Drynee kothun ghaytla address contact no.daya
@sanjaysohoni9293
@sanjaysohoni9293 3 жыл бұрын
सर्टिफिकेट बाबत माहिती कृपया पाठवावी कारण युरोपात 2013-2014 पासून कढीपत्यावर बंदी आहे।
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 3 жыл бұрын
भविष्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला खूप चांगले दिवस येणार आहेत
@MayuriKalokhe
@MayuriKalokhe 3 жыл бұрын
कुचेकर ताईंचा मो नं पाठवा. मी भक्तवडी येथे हैबत बाबा डेअरीवर येतो.
@hanmantkuchekar5517
@hanmantkuchekar5517 3 жыл бұрын
मी रेवडी चा आहे पण प्रोसेसिंग सातारा येथे आहे फोन करून या 9422033357/9423862223
@nitinbahe4726
@nitinbahe4726 3 жыл бұрын
Good 👍
@navanathdhavane7430
@navanathdhavane7430 3 жыл бұрын
ताई,तुमची व्यवसायाची कल्पकता व आत्मविश्वास खूपच छान आहे, तुम्ही इतर महिलांना प्रेरणा देऊन त्यांना स्वावलंबी बनवू शकता. धन्यवाद ।
@FarmersSon
@FarmersSon 3 жыл бұрын
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌👌🙏
@vivekshinde2194
@vivekshinde2194 3 жыл бұрын
आपला प्रयत्न हा ग्रामिन भागासाठी अत्यत मार्गदर्शक आहे .
@DS-ol7ud
@DS-ol7ud 3 жыл бұрын
👍👍
@atulkulkarni4982
@atulkulkarni4982 Жыл бұрын
Which variety of kadipatta
@soulgaming3503
@soulgaming3503 3 жыл бұрын
Nice video
@SuperSk1970
@SuperSk1970 Жыл бұрын
👌
@pravinkamble4324
@pravinkamble4324 2 жыл бұрын
यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
@vijaynichal6080
@vijaynichal6080 3 жыл бұрын
मॅडम अभिनंदन तुमच
@maheshlife0770
@maheshlife0770 2 жыл бұрын
Number dya tai cha
@p.r.s.gaming9596
@p.r.s.gaming9596 3 жыл бұрын
अश्या पद्धतीचा व्यवसायाची वेगवेगळी माहिती मिळत गेलीतर जीवनात कोणत्याही क्षणाला हतबल न होता जगात यते हे कळते।काम नाही उद्योय नाही हा पूर्वीचा काळ आता संपला आहे असे वाटते।
@latachaudhari2220
@latachaudhari2220 3 жыл бұрын
चव कायम टिकते यावर बिल्कूल उल्लेखनीय याचे स्पष्टीकरण देणे अत्यंत आवश्यक आहे. मी घरी पुदिना व कसुरी मेथी घरी करते .चव?
@hanmantkuchekar5517
@hanmantkuchekar5517 3 жыл бұрын
मूळ आहे तशी
@vijaybhatanglikar9227
@vijaybhatanglikar9227 Жыл бұрын
Sarkar gandu aste . Sarkar dist. Level var sakar ka factory laun shatkeri kadun row material ghat nahi. Sarkarchi ischa shakti nahi
@Dhanvantarijaikumarvlog
@Dhanvantarijaikumarvlog 3 жыл бұрын
कडीपत्ता चा असा उद्योग होऊ शकतो बघुन खुप छान वाटले. सर तुम्ही विडीओ बनवतात तुम्हच खुप खुप अभिनंदन. 🙏🙏
@rahuljogdand6008
@rahuljogdand6008 3 жыл бұрын
Tai cha no. Send kara
@shahajibagal6382
@shahajibagal6382 Жыл бұрын
Mo no.address bhetel ka
@harishkhot1207
@harishkhot1207 3 жыл бұрын
Nice interview.
@prabhakaraware9664
@prabhakaraware9664 3 жыл бұрын
Prabhakar Aware Pune
@sunilphatak7089
@sunilphatak7089 3 жыл бұрын
हया ताईंचा मला अभिमान वाटतो, एक सुंदर उदाहरण, देशातील सर्व भगिनींना प्रेरणादायी
@vrishalipawar4503
@vrishalipawar4503 3 жыл бұрын
Prernadayi
@lddgaming385
@lddgaming385 3 жыл бұрын
खूप अभिमानास्पद कामगिरी आहे.अनेक महिलांनी प्रेरणा घ्यावी🙏
@tusharpatil4854
@tusharpatil4854 Жыл бұрын
Loction bhatel ka tai
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 Жыл бұрын
हातात ग्लोव्हज घालून कामं करा दर्जा जास्त सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय खप आणखी वाढेल.
@sababamulani597
@sababamulani597 2 жыл бұрын
कंपनीचा नंबर द्या खरेदी
@AnkushKamthe-pr6xm
@AnkushKamthe-pr6xm 6 ай бұрын
फोन नंबर सांगा तुम्ही
@rameshmahajan366
@rameshmahajan366 3 жыл бұрын
योग्य ती कल्पना आणि ती साकारण्याची चिकाटी खरेच वाखाणण्याजोगी!मुलाखतकारांची प्रशंसा करणे आवश्यक.
@sanjaypawde6838
@sanjaypawde6838 3 жыл бұрын
ताई आमच्या कडे सहा यकर कढीपत्ता आहे पण जुन नंतर त्याला मार्केट कोणी घेत नाही त्या साठी काही पर्याय आहे का
@rockstarashok7535
@rockstarashok7535 3 жыл бұрын
😜😜😜😜
@akashdhotarkar4139
@akashdhotarkar4139 3 жыл бұрын
सर रेशीम उद्योगाबद्दल माहितीवर विडिओ बनवा
@sagarshigavan6139
@sagarshigavan6139 11 ай бұрын
25 ग्रॅम पावडर कीती रुपये
@meeraamin4310
@meeraamin4310 Жыл бұрын
Kautukaspad....
@balasahebisal4851
@balasahebisal4851 3 жыл бұрын
Shubhechhya,pn packing karatana suddha hand gloves n mask vaparala tar khup chhan,arthat tumaha yashsvi lokana kay saangave
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 3 жыл бұрын
सर्वांनी आदर्श घ्यावा असं या ताईंचे काम आहे 👌👌
@pradeep-fs3rp
@pradeep-fs3rp 3 жыл бұрын
कांचन ताई नमस्कार तुमी जे काम केल त्याासाठी तुमंच काैतुक आहे,तुम्हाला बगुन महिलांनी पुढे़ याव ,
@rameshadsul5482
@rameshadsul5482 3 жыл бұрын
आम्हाला मार्गदर्शन मिळेल काय
@sagarkathale3765
@sagarkathale3765 3 жыл бұрын
या कढीपत्त्याच्या झाडाची कोणती वेगळी जात आहे का,,, का हा गावरानी कडीपत्ता आहे, कृपया कळवा धन्यवाद 🌾🌾🌾🌾
@hanmantkuchekar5517
@hanmantkuchekar5517 3 жыл бұрын
DWD 2 /सुवासींनी जातीचे
@surekhakadam630
@surekhakadam630 3 жыл бұрын
या ताईंचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन👌👌👏👏👏👏👏 खूप छान व्यवसायआहे हा.महिलांसाठी प्रेरणादायी व्हिडीओ आहे हा.अशाप्रकारे व्यवसायातून मोठा उद्योजक बनण्या साठी खूप मोठी संधी आहे.असे मी म्हणेन .💐💐👏👏👏👌👌👍👍
@subhashbhavsar6807
@subhashbhavsar6807 3 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला आणि हिमतीला माझ्या परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा !! तुमच्या सारख्या महिला / युवकांनी पुढे येवून महाराष्ट्राचे नाव दिमाखाने गौरववावे हिच सदिच्छा!! || जय हिंद || जय महाराष्ट्र ||
@madhurirao4615
@madhurirao4615 3 жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी आणि थोडक्यात उद्योग कसा करावा याचे ज्ञान मिळाले
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 58 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 17 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 58 МЛН