रावसाहेब कसबे यांनी. गांधीजींच्या बाबतीत. खूप समग्रपणे भाषण. केले. हे. आमचे. अहो. भाग्य
@ramdasbokare48037 жыл бұрын
वाचाल तर वाचालं यातून नव वाचकानां प्रेरणा तर दिलीचं त्या बरोबर वाचन संस्कृती वाढवायला मदत केली.
@readervivek20593 жыл бұрын
लाजवाब विचार. काय मस्त विचार मांडलेत रावसाहेब सरांनी. खुप छान मुलाखत.
@kailassomawanshi52703 жыл бұрын
फारच चांगले विचार मांडले
@sunilbhalerao72244 жыл бұрын
खूप छान
@ashokmahire65414 жыл бұрын
समजातिल जातीयता का नाष्ट होंउ शकत नहीं, शिक्षणाने माणसे सुसंस्कृत होतात्त, तरि आजुन अन्तर्जातीय विवाह का हॉट नाहीत किंवा बाबा साहेबांनी दिलेलेली घटना राष्ट्रिय एकात्मता निर्माण का करू शकली नाही ,खैराजंली का घड़ले, समजिक परिवर्तन का होऊ शाकत नहीं, वाढलेले दलित्वरिल सतत अत्याचारा वाढत आहेत,अणि समाज चक्र आता उल्टया दिशेने फिरते आहे ऐसे वाटते, आपल्य मुलाखत ऐकून आपले जीवन ग्रन्थ वाचून समृध्य् हौईल ऐसे माला वाटत नहीं, नतात तर भाजपा सत्त्तेत आले।आहे, दलीत कष्टकारी समजाला एकसंध ऐसे जीवन रसायन ह्या ग्रन्थातुंन मिळेल का,ह्यावर निश्ति विचार झाला पहिज्रे,
@priyankasallinone26915 жыл бұрын
Khup uttam
@vinayakkambale21246 жыл бұрын
Nice guidance
@vilaskamble71474 жыл бұрын
वाचाल तर वाचाल चे live telicast कधी असते
@marotisonkamble22934 жыл бұрын
सर मी प्रा. सोनकांबळे एम. एल. असून आपल्या मुलाखती मी पहिल्यात. त्या खुप आवडल्यात. आपल्या साहित्य लिखाण वाचण्याची मला खुप आतुरता आहे मी ते मिळवून लवकरच वाचण्यास सुरुवात करीन. तसेच बाबासाहेबांच्या नंतर तुमच्यासारखी मौल्यवान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला आणि भारताला लाभले हे अभिमास्पद आहे. ज्यामुळे भविष्यातील येणाऱ्या पिढीला तुमच्याकडून निश्चित प्रेरणा मिळेल.