🥰👆🥰👌🤤👌"🙏🏻" उपकारक व पूरक ❤ बहुमोल मार्गदर्शन! "🙏🏻"
@prathmeshkumbhar5060 Жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती.... जीवन जगण्याची सुदंर कला म्हणजे आयुर्वेद
@panduranghadavale9879 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण करून अगदी सहज आणि सोप्या भाषेत बोलत सर्वांना कळेल असं विश्लेषण मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@VilasPatankar-m6k3 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली. लहानपणी आजी ही भाजी सर्वाना जबरदस्तीने खायला लावीत असे. कोकणात ही झाडे. मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. धन्यवाद मॅडम.
@arhamayurvedmarathi3 ай бұрын
welcome, keep watching- team ARHAM
@indumatipawar9532 Жыл бұрын
खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली. समज गैरसमज दूर झाले. धन्यवाद ताई.🎉❤
@bhagyashreechemburkar46268 ай бұрын
नमस्कार......शेवगा या विषयावरील महिती फार छान. बोलणं सुस्पष्ट आणि लाघवी. माझ्या टेरेसवर शेवग्याचे झाड आहे. मी त्याचा खूप उपयोग करते. धन्यवाद मॅडम.....
@vidyaposhirkar3795 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे, मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल धन्यवाद❤
@anjalikamble2581 Жыл бұрын
Ho खूपच छान माहिती सांगितली
@smita1809 Жыл бұрын
Excellent....drumstick soup is the best amongst all for anamik recovery as well for would be mom's and pregnant ladies for vitamins .
@ujjwalv5937 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅडम.. 🎉🎉
@donnicaalmeida9348 Жыл бұрын
Madam khup khup aabhar karan mazya angala khaj aani jakham aahe aani tyasathi ha vidio mule mala faida hoil Dhanyvad.
@rajeshreegujar8937 Жыл бұрын
Hi Dr namste khup chhan mahiti dilee
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
छानच माहीती मिळाली दिली धन्यवाद
@tukaramjadhav8139 Жыл бұрын
Dhanyavad khupach chan mahitee. Dilyabaddal
@ShivajiChavan-nw6ff3 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगता
@alkapatil6375 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे myadem आमच्या कोल्हापूर मधे मुर्ग नक्षत्र ज्या दिवस लागत त्याच दिवशी ही पानाची भाजी प्रत्येक घरात केली जाते जुणी लोक अडाणी होते पण किती शास्त्र युक्त अशी जीवन शैली होती त्यांची मानल पाहिजे त्यांचं म्हणण ❤,🙏👌
@nandanasalvi Жыл бұрын
Sorry, पण जुन्या लोकांना अडाणी म्हणणं हे एक प्रकारचा अडाणीपणा आहे. फक्त लिहिता वाचता येणे हे बुध्दी चे लक्षण नव्हे. आधीच्या माणसांची निराक्षरता ही नाईलाजाने होती. आत्ताच्या आपल्यासारख्या कित्येक graduate लोकांना त्यांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत हरवलं असतं
@alkapatil6375 Жыл бұрын
@@nandanasalvi मग मी काय म्हणत आहे किजुण्या लोकांना वजन माप नी नुट्रिश्र्न माहीत नव्हते अस नाही ना नीट वाचा मग आमचं शिक्षण काय आहे हे लक्षात आणून दया,😂😂
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@sanjaymore924 Жыл бұрын
❤ धन्यवाद वंदेमातरम ❤
@manjaramjadhao1660 Жыл бұрын
Sewgyachee pavdar kashi and kiti khavi
@manjiripowar25367 ай бұрын
Pregnancy madhe chalte ka khale tr
@sunetrakulkarni1158 Жыл бұрын
डायबेटीस वर औषधी माहिती सांगा
@pubgliteloverop8774 Жыл бұрын
Myadam shevgychi bhaji khalyne angala khaju ye te tyche karan
@takshbahekar2924 ай бұрын
माझ्या अगावर म्हस आहेत उपाय सागा
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@sulabhaabitkar6 ай бұрын
आठवड्यातून किती वेळा सूप किंवा काढा घ्यावा
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM
@jayshreeharane164 Жыл бұрын
आयुर्वेदिक औषधी शेवगा उतरवत का?
@renukarande1079 Жыл бұрын
शेवगा खूप उष्ण असतो त्यामुळे पित्ताचा त्रास असणार्यांनी जपूनच खावा۔
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
अन्न म्हणून खायला काही अडचण नाही.मग औषध म्हणून वापर करताना डॉक्टरांचां सल्ला का? ते तर औषध आहे विषतर नाही ना?
@mohinimankar2099 Жыл бұрын
10808
@madhuripatekar2014 Жыл бұрын
ही पाने कशी घ्यायची
@alkapatil6375 Жыл бұрын
ही पाने आदी धुऊन मग चाळणी तून उकळून पिळून फोडणी द्यावी तसेच घेतलीत तर त्यात ये स्मेल असतो उग्र तो जाता जात नाही
@madhuripatekar2014 Жыл бұрын
@@alkapatil6375 धन्यवाद
@sharadajadhav4321 Жыл бұрын
तोडून घ्या
@madhuripatekar2014 Жыл бұрын
घ्यायचे कसे
@vishwanathshelar7432 Жыл бұрын
8
@rohinipalve8548 Жыл бұрын
Regular toilet nahi ho raha to steam ki hui ,ya boil ki hui drumsticks khane se bahot labh milega
@arhamayurvedmarathi Жыл бұрын
message on 9852509032
@madhuripatekar2014 Жыл бұрын
रस आणी काढा कसे घ्यायचे
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
हो, पण आजकाल ह्या शेंगा बाजारातून गायब तरी आहेत ,नाहीतर असलेल्या शेंगा हमखास लाकडा सारख्या मिळतात . बरं, शेवग्याची झाडे सुद्धा नागपुरात आसपास पूर्वी सारखी सहज दिसत नाहीत . कुणी काही मार्गदर्शन करेल का ताज्या शेंगा मिळाव्यात म्हणून?