संवर्धनाचे फार छान काम करत आहात, खूप छान महिती दिलात......सागर भाऊ
@ganeshphadatare4499 Жыл бұрын
Nice information Sagar 🎉
@omkarbhokare9234 Жыл бұрын
वर्धनगड किल्ला दुर्गसेवक आमचे सहकारी मित्र सागर राऊत यांनी खुप छान चांगल्या पद्धतीने माहिती दिली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@satwajikokane7027 Жыл бұрын
सागर दादांनी खूप छान माहिती दिली👌
@shamlimbore94069 ай бұрын
Awesome.....💓
@SantoshSatarakar3103 Жыл бұрын
सागर भाऊ गडाबद्दल ची माहिती आपण खूप छान पैकी दिली, एक विनंती होती तुमच्या चैनल चे नावे मराठी मधून शिव इतिहासातील असाव असं खूप मनापासून वाटतं. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🙏
@rahuljadhav3985 Жыл бұрын
वर्धनगड चे शिलेदार , सागर भाऊ 🚩🚩
@yogeshkhandagale6165 Жыл бұрын
जय शिवराय जय भवानी..खुप सुंदर सागर भाऊ
@avishkarsalunkhe4495 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@GaneshRaut-wo2mp Жыл бұрын
Good job bro ❤
@shrikantshete0003 Жыл бұрын
जय शिवराय
@aniketpawar7542 Жыл бұрын
जय शिवराय🚩
@sujitwarkari7108 Жыл бұрын
दादा तुम्हाला धन्यवाद.
@nikhilshinde885 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट पणे माहिती दिली आहे सागर दादा आपण.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@sagarnanaware7703 Жыл бұрын
जय शिवराय दादा 🙏🏻🚩 आपण बनवलेला विडिओ हा खूपच उत्तम असून आपण खूप अचूक आणि मुद्देसूद माहिती या मध्ये दिली आहे... असेच विडिओ आपले येत राहतील आणि आम्हाला गडकिल्ले फिरण्यासाठी प्रेरित करतील...🙏🏻 खूप छान दादा 👌🏻
@shribhasme Жыл бұрын
Sagar bahu🔥🔥🔥
@rahulraut205 Жыл бұрын
Good job Brother... Keep up a great work.... Wisher - Your Brother Rahul Raut.