वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 रूपांतरण कायदा | bhogwatdar varg 2 jamini to varg 1

  Рет қаралды 345,285

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 284
@माऊली-व6य
@माऊली-व6य 2 жыл бұрын
मला सीलिंग मिळालेली आहे वर्ग दोन ची आहे माहिती माझ्यासाठी तुमच्या माहितीत सर्वात important आहे खूप खूप धन्यवाद
@माऊली-व6य
@माऊली-व6य 2 жыл бұрын
माझी शेती होईल का
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 жыл бұрын
वर्ग 2 ची जमीन आहे तेच चांगलं आहे कारण वर्ग 2 आहे म्हणून त्या टिकल्या आहेत नाहीतर आता पर्यंत विकून मोकळे झाले असते.. माझ्या सारखे निदान कसून खाता तरी येते
@vishnukalegg2705
@vishnukalegg2705 2 жыл бұрын
Agadi barobar kitek lok pratibandhit satta praka asun dekhil vikun fuku mokale bhumihin zale
@mukundpatil7261
@mukundpatil7261 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात .आमच्या इथे (सांगली) बर्याच लोकांनी जमिनी विकून ऐश केली आणि आता रोजगार करून जगताहेत.
@jaymalatupe9000
@jaymalatupe9000 2 жыл бұрын
Sir 6 b che pan 50% madhe hoil ka
@vijaysonone719
@vijaysonone719 2 жыл бұрын
Najrana kashala pahije sarkar badalat rahte shetkaryana lutu naka chut marichyano pratham Vema dya shetkaryapudhe sarkar nachate ka najrana pahije ,salyano kahich garaj nahi
@sunilgawande9284
@sunilgawande9284 2 жыл бұрын
साहेब 4 ऑगस्ट 2022 नंतर वर्ग 2 मधुन वर्ग
@sanjaychavan4730
@sanjaychavan4730 2 жыл бұрын
धन्यवाद सर आमचें 5च एकर जमीन मागणी केली आहे
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 11 ай бұрын
सीलिंग जमिनी वर्ग 1 करण्यासाठीचा सरकारने जो GR 8 फेब्रुवारीला काढलं आहे त्याबद्दल मार्गदर्शन करावे.... अशी विनंती🙏🙏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 11 ай бұрын
आज येतोय व्हिडिओ
@hiralalkakulte6169
@hiralalkakulte6169 2 жыл бұрын
सिलिंग,असलेली जमिन सातबारा उतारावर कशी ओळखायची कोणता शेरा असतो कृपया सांगा
@RajuWarkhade-l7w
@RajuWarkhade-l7w 24 күн бұрын
Mazi jamin bhogatgar 2samudaik setki sawstha yanawach ahe 191warga pan ajun patta 7/12det nahi kay karu
@babasahebwaghwagh4708
@babasahebwaghwagh4708 2 жыл бұрын
जय शिवराय
@vishalmakasare818
@vishalmakasare818 2 жыл бұрын
आकार पड़ति जमीन म्हणजे काय नजराणा रक्कम किती टक्के भरायला पाहीजे
@devendralarokar569
@devendralarokar569 Жыл бұрын
Kabil kast midali ahe tar varg ek madhe karaychi ahe tar kay process.ahe
@narwarenarware8848
@narwarenarware8848 2 жыл бұрын
Jar jmin purn rkam grun wahitis ghetli aahe tila pan rkam bharawi lagelkay
@ravisolanke1624
@ravisolanke1624 5 ай бұрын
Sar amije sheti 51pasun vahat ahe ti Jamin amacha navehot nahi karn ti sheti dharmal sasthan dakhavali jat ahe pan ti jeva mazha ajobala ti milali hoti tevati sastha manun navati mazhe ajoba Dharma chalvayche gavatil srv janvarana Pani pajayche manun ti Jamin mazha ajobala milali hoti pan te ajunhi amacha nave nahi zhali ami ajunahi vrg 2 madhe ahe ayachavar kahi sangu shakal ka sar
@inamdarmahesh
@inamdarmahesh Жыл бұрын
ज्या जमिनी सरकार कडे आहेत आणि वापर केल्या जात नाहीत अशा जमिनी मूळ मालकाला परत देण्याचा GR आला आहे. तो GR कोणाकडे आहे का?
@pandurangchaudhari9107
@pandurangchaudhari9107 2 жыл бұрын
V̊e̊r̊ẙ g̊o̊o̊d̊ i̊m̊f̊o̊r̊m̊åt̊i̊o̊m̊
@santoshamrute8878
@santoshamrute8878 2 жыл бұрын
Pm kisan.benifetsly status kase check karave. Yavar 1व्हिडिओ बनवला तर चांगल होईल
@sikandarlande5525
@sikandarlande5525 2 жыл бұрын
Sir varg 2 chya (kul kayda) jameeni madhye stone cresher takayala jameen bhadyane deu shakto ka?
@tulshidasghaywat6053
@tulshidasghaywat6053 2 жыл бұрын
Shetkari Dakhla kasa milel.yabaddal mahiti dyavi.
@devamahajan2810
@devamahajan2810 2 жыл бұрын
सिलिंग जमीन 1961 असा यात उल्लेख नाही सिलिंग जमीन वर्ग 1 कशी होईल याची माहिती द्यावी ही विनंती 🙏
@krushnaprembhare5776
@krushnaprembhare5776 2 жыл бұрын
सर, आपण देत असलेली माहिती खूप उपयोगी आहे. त्याबद्दल आपले आभार मानतो. 🙏 सर, या व्हिडिओ मधील शासनाचा मसुदा आहे, याचा GR किंवा राजपत्र झाले आहे का..?? असल्यास त्याचा व्हिडिओ किंवा माहिती द्यावी ही विनंती 🙏 4 ऑगस्ट नंतर काही gr असल्यास पाठवा सर . Thank you 🙏
@suvarnagurao7140
@suvarnagurao7140 2 жыл бұрын
Mala pan gr Ala nai ase bolatat collector office la
@ramkishan13188
@ramkishan13188 Ай бұрын
varg 1 pan shartbhang asel tar kay karave
@indrajitsonawane6626
@indrajitsonawane6626 Жыл бұрын
कृपया सदर व्हीडोवो मध्ये दाखवलेले राजपत्र आम्हाला ई-मेल वर पाठवावे. मदतीची अपेक्षा...
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
Link आहे description मध्ये डाऊनलोड करा
@kishorraut4044
@kishorraut4044 2 жыл бұрын
Thanks Bhau
@girishshitole3223
@girishshitole3223 2 жыл бұрын
Sir nagerpalika madhe asnari 84 K kase kadhayche v satbara vr nav laun gheyche aahe
@prakashpatil2153
@prakashpatil2153 2 жыл бұрын
सर 50टके नजराणा भरण्याचा जि आर किती दिवसांनीयेईल जी आर पाठवा
@yashvant9821
@yashvant9821 2 жыл бұрын
सर रहिवाशी साठी असलेली, ब, सत्ता प्रकारातील , अ, सत्ता प्रकारात कसे रूपांतर करावे नगरपालिका आहे तसेच त्या जागेवर रहिवाश्यांनी स्वतः जुने घर पडून नवी इमारत उभी केली आहे.
@gayatrimahajan9793
@gayatrimahajan9793 Жыл бұрын
Sir he bhugvta 2 che 1 karayla kiti khrch yeto
@surekhakadam3867
@surekhakadam3867 2 жыл бұрын
Sir Maze sasre 71 cha Bharat Pak udhat zakhami zalyamule mla jamin milali ahe pan varg 2 chi varg 1 karanyasathi 14 lakh rupye nazrana bharayla sangat ahet sir jamin dili mag ti pan paise bharun 1 madhe honar yala apan Kai salla gyal?
@महिपतीढाकरगे
@महिपतीढाकरगे 2 жыл бұрын
सर मी विकत घेतलेली शेती आहे व इनामी आहे.आगोदरच्या मालकाने पैसे भरुन खालसा केलेली आहे परंतु सातबारावर देवस्थानचा बोजा आहे.माझ्याकडे खालसा नक्कल आहे.वर्ग२मध्येआहे.कृपया मार्गदर्शन करा हि विनंती.
@anilrathod9860
@anilrathod9860 2 жыл бұрын
आर्मी चे मिळालेले जमीन वर्ग 2 आहे त्याला वर्ग 1 मधे किवा विकायची आहे तर काय करायचे
@ashoktayade9986
@ashoktayade9986 2 жыл бұрын
माझ्या वडिलांना सुद्धा आर्मी मधून सेवानिवृत्त झाल्यावर जमीन मिळालेली आहे ती वर्ग दोन मधून वर्ग एक करता येईल का?
@rahimansayyed7946
@rahimansayyed7946 Жыл бұрын
Same question Area konta aahe
@anandnehatrao8516
@anandnehatrao8516 Жыл бұрын
ज्याला वर्ग 2ची जमीन शेती साठी मिळली त्याने ती वर्ग 1 केली तर ती स्वकष्टाची मिळकत जमीन होते का?
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
Ho
@anandnehatrao8516
@anandnehatrao8516 Жыл бұрын
@@GrShetiYojna thank you
@rameshpatil9967
@rameshpatil9967 2 жыл бұрын
आडिच एकर जमीन कुळ कायद्याने 1970 साली प्राप्त पण वर्ग एक मध्ये करण्यासाठी प्रांत अधिकारी एकरी एक लाख चे डिमांड करतायत जी काही शासन नियमाप्रमाणे नजराणा रक्कम आहे ती आम्ही रीतसर भरू पण प्रांतांना एकरी एक लाख कोठून देऊ
@SunilPawar-mw6ch
@SunilPawar-mw6ch Жыл бұрын
Sir, आम्हाला भोगवटादार वर्ग २ ची शेती मिळाली आहे,खंडकरी साठी,तर आम्हाला ही जमीन वर्ग१ मध्ये रुपांतर होईल काय आणि कशी?
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
Ho रीतसर अर्ज करून नजराणा भरून
@SunilPawar-mw6ch
@SunilPawar-mw6ch Жыл бұрын
@@GrShetiYojna सर, कुळ कायदा प्राप्त जमीन आहे तरी होईल काय? तसेच एकरी किती नजराणा लागतो, जिरायत जमीन, नाशिक जिल्हा
@haribhaukadbhane1376
@haribhaukadbhane1376 2 жыл бұрын
Sar maji jamin hi devsthan enami jamin varg 3 chi ahe tari sar tila varg 1 karayhi ahe tari kashi karavi
@sandipmagre7365
@sandipmagre7365 Жыл бұрын
गायरान जमीन नावार होणार का
@marutihire9598
@marutihire9598 2 жыл бұрын
माझी वर्ग 2 ची जमीन आहे तिची सरकारी किंमत चौदा लाख आहे पण ती जमीन कोणीही 7 लाख रुपये एकराणे घ्येतं नाही मग 14 लाख 50% म्हणजे 7 लाख भरायचे कसे ?
@sj2820
@sj2820 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे ...मला ९ लाख भरावे लागत आहेत सरकार ला.
@akshaymore621
@akshaymore621 Жыл бұрын
G. R ajun nhi ala mhnat ahe collector office madhe kadi paryant yeil ha gr
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
पाहू वात
@akshaymore621
@akshaymore621 Жыл бұрын
Ha gr yeil na pn kai status kai ahe hyaca sir .Already ala ahe pn implement jhala nhi ka ajun ala nhi gr ha
@jayantnerkar5179
@jayantnerkar5179 2 жыл бұрын
Sir nagpalika hadditil b sattaprakar chi gharachi jaga general prakarat aannyasathi kahi prakriya aahe ka
@madhavgole
@madhavgole 2 жыл бұрын
Thanks for sharing
@rosex9080
@rosex9080 2 жыл бұрын
Ho, collector office kulkayda shakhemadhe mahiti milel
@askjfuture574
@askjfuture574 2 жыл бұрын
कलम 43 पात्र जमीन कुलकायदा ने मीलालेली आहे तर त्या बद्दल काही बदल झाले आहेत का? Please sir 🙏
@prasad_shitole96
@prasad_shitole96 2 жыл бұрын
पुणे शहर परिसरात प्रती गुंठा ३.५ ते ४ लाख खर्च येत आहे म्हणजेच प्रति एकर १.४० कोटी ते १,६० कोटी खर्च येत आहे. माझी ४.५ एकर आहे ८ कोटी कुठून आणायचे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
हो ना
@dostidosti3406
@dostidosti3406 9 ай бұрын
In box please
@sg428
@sg428 Жыл бұрын
नमस्कार सर महार वतन भोगवटा वर्ग 1ची गुंठेवारी आहे पण 7/12 वर इतर अधकाऱ मध्ये शेती प्रयोजनार्थ असे आहे तर घर बांधायचे आहे तर नजराणा भरावे लागेल का किती
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
होत नाही
@ompawar9241
@ompawar9241 2 жыл бұрын
Sir varg 2 chi jamin 50 rakkam bharun kharedi karu shakto ka nakki sanga sir
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
आधी वर्ग एक करून घ्या
@rameshdandgavhal2066
@rameshdandgavhal2066 2 жыл бұрын
देवस्थानच्या जमिनी कूळ कायदा लागू न आज ६७ वर्ष झाले आहे ती जमिन वर्ग १ मधे करावी लागेल का? त्याबाबत काय करावे लागेल? कृपया आपला संपर्क नंबर मिळाला तर आपल्या कडून माहिती घेता येईल.
@chaitrampanchabhai7932
@chaitrampanchabhai7932 2 жыл бұрын
सर माझी जमीन शिलींग ची आहे ती जमीन 10-5-2021 ला विक्री झाली आहे कलेक्टर साहेब ची परवागी आहे ती जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करायची आहे करीता मार्गदर्शन करा सर नागपूर जिल्हा 🙏🙏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही होत
@vinodpande8506
@vinodpande8506 Жыл бұрын
भाऊ वर्ग 2 ची जमीन रस्ता करिता 4 गुंठे घेतली आहे 7/12 वर नाव लगले आहे त्याचावर कोणते आब्जक्शन येणार नाही ना क्रपया मार्गदर्शन करावे
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
नाही घेता येत
@vinodpande8506
@vinodpande8506 Жыл бұрын
भाऊ जमीन घेता येत नाही की आब्जेक्शन घेता येत नाही थोड क्लीयर कऱुन सांगा भाऊ
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
Jamin gheta yet nahi
@udayshende8896
@udayshende8896 4 ай бұрын
Bhogvata varg 1 manje kay?
@arunkale730
@arunkale730 2 жыл бұрын
सदर जी.आर. वेब साईट वर मिळाला नाही. अजूनही सार्वजनिक रित्या बाहेर आला नाही. पेंडीग आहे का?
@arunkale730
@arunkale730 Жыл бұрын
शर्तभंग नियमानुकूल करणेची रक्कम अधिक नजराणा रक्कम भरणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.
@navnathkadam5808
@navnathkadam5808 2 жыл бұрын
साहेब भोगवट्ट २ आहे.फॉरेस्ट असा उलेख होतं आहे.तर बँक कर्ज द्यायला तयार मोर्गेज पेपर पण रेडी आहेत काय करू रजिस्टर ऑफिसला सिस्टम मध्ये लॉक आहे थम आहे. मॉर्गेज होत नाही.,,,मार्ग दर्शन करा.
@yuvrajagale8925
@yuvrajagale8925 2 жыл бұрын
या GR चा फायदा शेतकर्यांना नंतर आणी तहसीलदार यांना लवकर होतो . ऐक सातबारा नंबर १ करण्या साठी दहा 🔟हजाराची मागणी करत आहे, असे असल्यास गरीब शेतकरी लोकांनी काय कराव हा प्रश्न पडला आहे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
कोणता तालुका आपला
@autoceramic6956
@autoceramic6956 2 жыл бұрын
@@GrShetiYojna gr hava ahe taluka haveli pune
@rushikeshchavan3407
@rushikeshchavan3407 2 жыл бұрын
पहिल्या दा खरेदी करताना वर्ग 1होती त्या जागेवर आम्ही घर बांधून राहत आहोत . आणि ती जमीन वर्ग 2 केली आहे . त्यासाठी काय करावे वर्ग 1 करण्यासाठी काय करावे सांगा
@tanujamulla9860
@tanujamulla9860 2 жыл бұрын
Palus la punarvasn che jamin vikin khale ahet
@kailassawant7400
@kailassawant7400 2 жыл бұрын
सर अधिकारी वर्ग सांगतो आहे की आमच्याकडे पत्रक आले नाही म्हणतात आणि आपल्याला आता 75% रक्कम भरावी लागेल असे सांगत आहेत.कृपया मा्गदर्शन करावे👏👏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
राजपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
@@GrShetiYojna online सांगता पन 5 jully 2022 online show करत nahi
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
Video मध्ये sir pdf दाखवतात 5 jully 2022 रोजी कोणताही माहिती available नाही
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Gazzette Maharashtra var paha dada link aahe description
@kailassawant7400
@kailassawant7400 2 жыл бұрын
कृपया लिंक उपलब्ध करून देण्यात यावी सर
@Shiv17389
@Shiv17389 2 жыл бұрын
Devsthan jamin bhogavata dar varg 2 ahhe 1 ekar 9 gunta Varg 1 hoil ka chalan bharun Panjobanchya nave jamin ahhe
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही होत
@atrangi_doctor
@atrangi_doctor 2 жыл бұрын
Sir. 12 varshpurvi tiheri adlabadal padhatina amhi eka sainikachi jameen court order oramane vikat ghetli ani tyan sainikane dusryachi jameen vikat ghetli. Tevha pasun amchi jameen pratibandhitach ahe. Tar ti niyamane pratibandhit asaila pahije ka zaleli chuk ahe? Tya nusar amhala tyani adeshwar vikri parwanyasathi collector office chi permission ghyaila sangitli ahe . tar permission sobat amhala 50 % rakkam shetichya valuation nusar bharna hach ek upay ahe ka amhala bharaichi garaj nai? Help kara thoda margadarshan kara.
@jalindergosavi38
@jalindergosavi38 2 жыл бұрын
वर्ग 2 बाबतचे जार कुठे मिळतील.
@nileshpohare2358
@nileshpohare2358 2 жыл бұрын
सर माझी वर्ग 2ची जमीन आहे एका व्यक्तीने कजा केला हि 2003ची गोष्ट आहे आता सातबारा वर त्याच नाव आल सर माझी काष्ट बौद्ध आहे सर आता काय पऱ्याय काय सर
@shikshasalunkhe1515
@shikshasalunkhe1515 2 жыл бұрын
सर आदिवासी जमीन वर्ग 2 च्या जमीनीसाठी पण हा कायदा लागू होतो का?
@RP47935
@RP47935 2 жыл бұрын
Sir , दुग्धव्यवसाय अनुदान ७ लाख आणि ट्रॅक्टर ट्रॉली ९०% अनुदान वर संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवा की
@shivajijadhav4689
@shivajijadhav4689 2 жыл бұрын
सर प्रथम आपणास मनापासून नमस्कार व धन्यवाद मी एक गरीब घडशी या समाजातील आहे आमची देवस्थान ची इनाम वर्ग जमीन आहे परंतु ती गावातील पाटील लोकांनी बळकावली आहे तर ती जमीन त्यांच्या नावावर त्यांना करता येते का किंवा झाली असेल मला जर जमीनीचे सातबारा उतारे काढले तर ते मिळतील का थोडक्यात मला आमची जमीन मिळवण्यासाठी काय करावे लागेल प्लीज आपणास विनंती आहे की या साठी मला काय प्रयत्न करावे लागतील तेवढे सांगा धन्यवाद 🙏🙏
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही करता येत
@sandippawar-jd1yr
@sandippawar-jd1yr Жыл бұрын
सर, वर्ग 2 ची जमीन जर आदिवासी ची असेल आणि त्यावर ले आऊट झाले असेल तर त्यामध्ये आदिवासी व्यतिरिक्त इतर लोक प्लाट घेऊ शकत का?
@gautamghagre1073
@gautamghagre1073 2 жыл бұрын
Sir rs 3lakhch je karj aahe te Binwyaji aahe ka aani me aurangabad district cha madun karje ghetoy tari yachi purn mahiti asle laa ek video taaka
@waseemmaniyar2933
@waseemmaniyar2933 2 жыл бұрын
Sir jar ekhadya sahakari grunirman sanstheche 100 sabhasad astil tar tyapaiki 50-60 sabhasad varg 1 madhye hastantaran karu shakta ki sarv 100 sabhasadani entries karne garjeche?
@akashsable4616
@akashsable4616 2 жыл бұрын
सर गायकवाड सबलीकरण ची आहे ती होईन का
@devamahajan2810
@devamahajan2810 2 жыл бұрын
सर सिलिंग जमीन वर्ग 1 होईल का कृपया मार्गदर्शन करावे विनंती 🙏
@gsb575
@gsb575 2 жыл бұрын
2022cha GR kuthe milel,pls, sur margdarshan karawe.
@jaibalaji2868
@jaibalaji2868 2 жыл бұрын
नमस्कार सर कुळ कायद्याअंतर्गत 38 कलम ची वर्ग एक मध्ये येऊ शकते का यावर व्हिडिओ बनवला तर फार छान होईल सर 38 ई या जमिनीवर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देत नाही
@nadimshaikh1349
@nadimshaikh1349 2 жыл бұрын
सर माझी शेत जमीन भोगवतदर १ आहे आणि पुढे (प्रतिबंधित मालक ) असे आहे याचा अर्थ काय आहे आणि यावर उपाय सांगा
@ramkishan13188
@ramkishan13188 Ай бұрын
mazahi same problem
@amdk9999
@amdk9999 2 жыл бұрын
Sir GR bhetel ka 5 july 2022 Cha
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Ho link aahe na description madhye
@hemantdeshmukh8474
@hemantdeshmukh8474 Жыл бұрын
Sir... Mi tahasil la application dila... But mala paise magnyat आले (corruption)....mazya kade itake paise nahi...Mi kay karu?
@GrShetiYojna
@GrShetiYojna Жыл бұрын
ACB कडे तक्रार करा
@anilpatil1276
@anilpatil1276 2 жыл бұрын
माझ्याकडे न, अ ,श प्रकारातील १५ एकर जमीन आहे ती खालसा प्रकारात कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे,
@tarachandmaher7801
@tarachandmaher7801 2 жыл бұрын
सरजी ! आमची जमिन गट क्र.59 मोजे पिपरी ता. खुलताबाद जि. औरंगाबाद येथे आहे. या जमिनीचा वडीलोपाजित आसून 1947 मधये रजिसटरी झालेली आहे. ते वेळे पासंनच गट क्र.81 आमचयाकडे वहीतला आहे. पण 7/12 वर गट 79 आहे व जी वेकती 79 ची वहीत करतात तयाचया 7/12 वर 81 गट नंबर आहे. महणजे गट ताबयात घेताना आमचया आडणी लोकानकडून चुक झालेली आहे . काय करता येईल. फ
@kiranmanjuta8370
@kiranmanjuta8370 Жыл бұрын
Kiti paise lagtil?
@rohankulkarni351
@rohankulkarni351 2 жыл бұрын
Hello sir , Really thank you for this important information which we don’t get to know generally. Collector office madhe ajun GR ala nahi mhanat ahet Tar atta immediately karaychi asel tar 60% rakkam Bharavi ki wat pahavi ? Tumhi dilelya rajpattavar kahi update yenar ahe ka or hach final GR ahe ?
@rameshwarrathod2986
@rameshwarrathod2986 2 жыл бұрын
सर कुलकायद्याने प्राप्त जमीन आहे आहे भोगवटदार वर्ग 2 ची ती जमीन वर्ग 1 करता येईल का.. ओलीत आहे
@dipaktimkare6791
@dipaktimkare6791 2 жыл бұрын
सर चारा तगाई भरली नाही यामुळे लाल शेरा पडलेला आहे काय करावे
@niteshmote2515
@niteshmote2515 2 жыл бұрын
पुणे.. वडगाव शेरी ची खरेदी खत off का
@rdcreation1156
@rdcreation1156 2 жыл бұрын
साहेब वर्ग २ ची सरकारी हक्क असलेली जमीन खरेदी करू शकतो का आणि केली तर ती नावावर करण्याची काय प्रोसेस आहे कळेल का मला
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
एवढी रिस्क का घेताय
@rdcreation1156
@rdcreation1156 2 жыл бұрын
Vichartoy mala mahit nahiye ya baddal so
@rdcreation1156
@rdcreation1156 2 жыл бұрын
5 lac Madhe 5 yekar ahe mhanun mhatl vicharav
@akilsayyad6599
@akilsayyad6599 Жыл бұрын
सर मीलटरी मेन ला मीळालेली जमीन आपन बीकत घेऊ शकतो का मालक मयत आहे त्याच्या वारस दार बायको आहे
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
"महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2022 " याची pdf मिळत नाही सर जे page तुम्ही video दाखवता .ते कोठे मिळेल ते पण सांगा किवा pdf तुम्ही दिली तर बरे होईल धन्यवाद sir
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Description madhye link aahe
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
@@GrShetiYojna लिंक क्लिक केली की त्यावरती जाहिराती खूप येतात ani download option पण कुठे येत नाही यानंतर कसे करायचे sir मार्गदर्शन plz
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
Sir plz pdf शेअर करा
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
अर्जाचा नमुना कोठे मिळेल
@atulzate5253
@atulzate5253 2 жыл бұрын
Ceiling act विषयी माहीती सांगा
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Ok
@atulzate5253
@atulzate5253 2 жыл бұрын
@@GrShetiYojna thanks
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 2 жыл бұрын
नमस्कार सर माझे घर ग्रामपंचायत हद्दीत आहे , ते कायमस्वरूपी भुईभाडे ने वर्ग 2 आहे ते या नियमानुसार वर्ग 1 होईल का.
@riteshganvir1331
@riteshganvir1331 2 жыл бұрын
Kabil kast jamin ahe varg 1 madhye karta yeil ka?
@बालाजीकोळेकर-त9श
@बालाजीकोळेकर-त9श 2 жыл бұрын
आपल्याला कायदा बरोबर वाटतयका
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
हो अवधी वाढला
@maheshsawant1303
@maheshsawant1303 Жыл бұрын
सर मी 75% रक्कम नजराणा म्हणून भरला आहे गेल्या महिन्यात तर आता 50% नजराणा भरणे आसा Gr आला आहे तर माझी 25%रक्कम परत मिळू शकेल का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
@Dilipgaikwad24375
@Dilipgaikwad24375 Жыл бұрын
सिलींग जमिन वर्ग 2मधुन 1मधे झाली का
@maheshsawant1303
@maheshsawant1303 Жыл бұрын
@@Dilipgaikwad24375 ho sir jii
@Yourchoice55
@Yourchoice55 2 жыл бұрын
सर कृपया नवीन gr ची pdf कशी मिळेल ते कळवावे 🙏🏻
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Gazzette Maharashtra ला
@pavanmore9865
@pavanmore9865 2 жыл бұрын
Pdf मिळाली का sir
@murlidharkolekar7313
@murlidharkolekar7313 2 жыл бұрын
@@pavanmore9865 pdf
@gokuldaskondbattunwar5088
@gokuldaskondbattunwar5088 2 жыл бұрын
वाटपात दुस-याला मिळालेली शेती ४० वर्षाअगोदर खरेदी केली,शेती वर्ल्ड २ ची होती. पुर्वि रजिस्टी होत होती , आता वर्ग १ करावयाचे आहे ,काय करावे लागेल ते सांगा?
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नजराणा भरून बदल
@janardanjagtap5111
@janardanjagtap5111 2 жыл бұрын
हे खंडकरी शेतकरी यांना लागू नाही
@santoshpatil2647
@santoshpatil2647 2 жыл бұрын
Devstan jamini ya 1 madhe karta yetil kay
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Nahi
@ravindramanjulkar441
@ravindramanjulkar441 2 жыл бұрын
karv lagel ka automatically hoiel ka
@Tanwijadhav9424
@Tanwijadhav9424 2 жыл бұрын
Sir 5 years 2019 pasun count karayche ki 2022 pasun
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
२०२२
@ganeshbhise5144
@ganeshbhise5144 2 жыл бұрын
४०-५० वर्षांपूर्वी वडिलांनी जमीन खरेदी केली होती व शासनाच्या एकत्रीकरण योजनेनुसार ती जमीन नोंद झाली आहे व असे असतानाही महसुली भ्रष्टाचारामुळे ती काही वर्षांपूर्वी नं.२मध्ये दर्शविली जाते याला काय म्हणावे व काय करावे लागेल
@dostidosti3406
@dostidosti3406 Жыл бұрын
krta ate
@yadneshsawant608
@yadneshsawant608 2 жыл бұрын
सर हा GR कधी येणार, आजून आला नाही
@ashokbharshankar8364
@ashokbharshankar8364 2 жыл бұрын
सर माझ्या वडिलाच्या नावावर सिलीग म्हणजे प्रतिबधीत मालक आहे प्रतिबंधिकत मधुन स्वतत्र तावे करायची काय कराव लागल
@dostidosti3406
@dostidosti3406 Жыл бұрын
Kutun hat
@susmitbhamare
@susmitbhamare 2 жыл бұрын
सर हा GR कुठे सापडत नाही तरी कृपया याची pdf मिळू शकते का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
Gazzette Maharashtra ला भेट द्या ०५ जुलै
@dnyaneshwarwargad5189
@dnyaneshwarwargad5189 2 жыл бұрын
सर कुणबी certificate कसे काढायचे त्याबद्दल माहिती द्यावी
@jaywantkor8815
@jaywantkor8815 2 жыл бұрын
गाव नंबर 14 चौदाचा उतारा काढायचा तहसिलदार मधुन
@atulgadade6791
@atulgadade6791 2 жыл бұрын
Sir varg 2 la 1 madhe karayla kiti रक्कम bharavi lagel
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
व्हिडिओ याच माहितीचा आहे
@sureshmanmode9755
@sureshmanmode9755 2 жыл бұрын
सर वर्ग 2 च्या या भानगडीमुळे 30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी 40 डिसमिल (16.19) शेतजमीन त्यांच्या चुूलतभावाकडून खरेदी केली होती. जी त्याने आपल्या ३ मुलांपैकी दोघा मुलांना वाटून दिली होती. आज वडील गेले, आई गेली. आम्हा चार भाऊ, तीन बहिणींपैकी आमच्या नावावर ती जमीन करता आली नाही. आज आमच्या मुलं आणि नातवंडांपुढे हा प्रश्न तसाच आहे. काय करावे?
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
जवळच्या महसूल ची काम पाहणाऱ्या वकिलांना भेटा
@dostidosti3406
@dostidosti3406 Жыл бұрын
Kutun hat apn
@raghunathpagare5409
@raghunathpagare5409 2 жыл бұрын
Adhi suchanechi
@a.k.mujawarmujawar9912
@a.k.mujawarmujawar9912 2 жыл бұрын
इनाम वर्ग 3 देवस्थान जमीन एक मध्ये होतंय का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही
@nadimshaikh1349
@nadimshaikh1349 2 жыл бұрын
Sir 7/12 वरल (प्रतिबंधित मालक) कसं काढायचं
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
वक़फ मिळकतीच्या हस्तांतरानावर कलम १०४ अ नुसार ( The Waqf Act १९९५ ) प्रतिबंध आहे . मध्यंतरी या मिळकतीचा सर्वे होऊन , वअक़फ मिळकत अनुसूचित करण्यात आल्या आहेत
@gorakhdhangar5475
@gorakhdhangar5475 2 жыл бұрын
50% रक्कम भरून वर्ग 2 जमीन(2014)मध्ये खरेदी केली आहे. परंतु ती वर्ग 2 मध्ये च आहे ती वर्ग 1 मध्ये कशी करता येणार याचे मार्गदर्शन करावे. ( तहसील अधीकारी /ज़िल्हा अधीकार यांच्या कडे अर्ज करा किंवा कसे. )
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून
@nitinlohote4350
@nitinlohote4350 2 жыл бұрын
सर मला सांगा कि आदिवासी ची जमीन आपणा ओपन cast वाले घेऊ शकतात कां याची माहिती please द्या
@GrShetiYojna
@GrShetiYojna 2 жыл бұрын
नाही
@krushnaprembhare5776
@krushnaprembhare5776 2 жыл бұрын
हो घेऊ शकता त्यासाठी राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने जिल्हाधिकारी परवानगी घ्यावी लागते.
@pradippawar718
@pradippawar718 2 жыл бұрын
Sir b satta prakar che covertion a madhe honar aahe krupaya mahiti dyavi
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
खरीप पीक विमा अपडेट #pikvima
11:59
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 62 М.
भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास
1:05:42
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 1 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН