शाश्वत शेती करायची असेल तर वॉटर सोल्युबल खते बंद करा..!!

  Рет қаралды 24,316

Balaji lohakare official

Balaji lohakare official

Күн бұрын

Пікірлер: 148
@shivajishinde1580
@shivajishinde1580 Ай бұрын
बालाजी भाव खूप छान माहिती दिली 100% खर आहे
@rahulchougule8182
@rahulchougule8182 3 ай бұрын
तुमचं शेतीबद्दल ज्ञान अफलातून आहे आणि ते तुम्ही सर्व शेतकऱ्यांपर्यंत निसंकोच देत आहात. तुम्ही खूप ग्रेट आहात दादा
@vijaymane981
@vijaymane981 3 ай бұрын
एकदम बरोबर असे आपल्या सारखे गुरू भेटणे खूपच कठीण.. खरचं मनापासुन राम राम....
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 3 ай бұрын
ऐशी कळवळ्यांची जाती करी लाभा वीना प्रिती..... बालाजी भाऊ आपले विचार महान आहेत.... आपण मागे हटू नका.... काही दृष्ट शक्ती तुम्हाला या पुण्य कामापासून बाजूला खेचू शकतात.... अमिष ,प्रलोभण ,धाक काही करामती करुण लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल ....आपण आपले ध्येय सोडू नका ....काळी आई आणि अति काबाडकष्ट करुण देखिल तोट्यात असलेले आपले बांधव सावरण्यासाठी अनुभव संपन्न व खंबीर मार्गदर्शनाची गरज आहे....आपलं काम स्तुत्य आहे....अनंत शुभेच्छा.
@Balajilohakareofficial
@Balajilohakareofficial 3 ай бұрын
thank यू 👏👏
@vitthalmane6363
@vitthalmane6363 3 ай бұрын
लिक्विड खतं ही ईस्त्राईल खतं अशा नावाने ओळखली जातात ती त्यांच्या वाळूमिश्रीत जमीनीसाठी त्यांनी तयार केली आपण मात्र आंधळेपणाने आपल्या काळ्या मातीसाठी ती वापरतो हा आपला मुर्खपणा आहे
@suryakantthakare978
@suryakantthakare978 2 ай бұрын
आपले म्हणणे 100%खरे आहे. जागृती खूपच आवश्यक आहे.😢
@smartfarm1982
@smartfarm1982 2 ай бұрын
मी 15 एप्रिलला 9000कलिंगड बियाणांची लागवड केली होती. या प्लाॅटला बेसल डोस व्यतिरीक्त ठिबकद्वारे 12:32:16 व 10:26:26 प्रत्येकी एक गोणी सोडले तसेच फक्त एकदा 00:60:20 व 13:00:45 शिल्लक होते म्हणून सोडले. तरीही 9000 बियांमध्ये 10% तुट होऊनही जवळपास 40 टन माल निघाला खते कमी वापरल्याने व स्लरीच्या रेग्युलर वापरामुळे कमी पाणी असूनही 6-7 किलो साईज मिळाली.
@subhashpimpalkar1150
@subhashpimpalkar1150 3 ай бұрын
अतिशय योग्य प्रकारे माहिती देत आहेत आपणं आपली काळी माय सुरक्षित राहील तरच येणाऱ्या पुढील पिढी पणं सुरक्षित जीवन जगेल दादा आपणं आपल काम असच सुरू ठेवावे आपल ऐकणारे खुप जन आहेत
@kakasahebshrikhande7747
@kakasahebshrikhande7747 3 ай бұрын
एकदम चांगल्या मार्गाने वाटचाल सुरू केली आहे आभारी आहोत धन्यवाद
@shivapawar5269
@shivapawar5269 3 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी खरा चेरा बालाजी (दादा )लोहकरे चांगली माहिती दिली धन्यवाद!🙏🏻
@AshokKhade-p8i
@AshokKhade-p8i 2 ай бұрын
खुपच उपयोगी व भविष्याची गरज.
@YogeshPatil-he3du
@YogeshPatil-he3du 3 ай бұрын
मला तुमचे विचार खुप आवडतात दादा मी तुमाच्या सारखे च वॉटरसोलूबल खत कधीच देत नाहीत दुकानदार म्हणतात हे खत सोडा ते खत सोडा मी 10-26-26 किवा डिएपी एमओपी असे खते देतो त्याचे रिजल्ट खुप मस्त ऐतात धन्यवाद असेच मारदर्शन शेतकयां ना करत रहा धन्यवाद🙏🙏
@swapnilshinde-rt6sb
@swapnilshinde-rt6sb 3 ай бұрын
खूप अनुभवी माणूस एकच नंबर सर
@sampatghogare6988
@sampatghogare6988 2 ай бұрын
एक नंबर माहिती मिळाली धन्यवाद सर पुढील व्हिडिओची वाट पाहत आहोत
@mahadushinde9499
@mahadushinde9499 2 ай бұрын
बालाजी दादा लोहकरे नमस्कार तुमचे खूप सुंदर विचार आहेत 🎉🎉🎉🎉🎉
@rahulpatole2073
@rahulpatole2073 3 ай бұрын
अफलातून भाऊ ... खुप छान सर्व नियोजन आणि तुमचे विचार... सलाम ! ❤❤❤
@शिवाजीडिखूळे
@शिवाजीडिखूळे 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद आभार सगळ्या शेतकर्यांनी असे केले तर पुढिल पिढिला शेती टिकेल
@ishwarjadhav8974
@ishwarjadhav8974 2 ай бұрын
वा... फारच सुंदर माहिती देत आहेत दादा आपण खूप खूप धन्यवाद
@royal----7167
@royal----7167 2 ай бұрын
बालाजी दादा तुमच्या या विचारात शेतकऱ्याचे उज्वल भविष्य दिसते आहे आणि तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची खरच गरज आहे शेतकरी वर्गाला तुमचे कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू राहू द्या🎉
@NetajiAsabe
@NetajiAsabe 3 ай бұрын
अशीच माहिती देत रहा धन्यवाद तुम्ही आमचे गुरू आहात
@amarchaudhari519
@amarchaudhari519 2 ай бұрын
बालाजी तुम्ही घेतलेल्या विषय खूप चांगला आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
@haribahuavhad3153
@haribahuavhad3153 3 ай бұрын
खतरनाक बालाजी सर खुप मह्तावाची माहीती तुमी माहीती दिली
@lahulondhe4394
@lahulondhe4394 3 ай бұрын
खुपच मोलाचं मार्गदर्शन केलत दादा ही काळाची गरज 🙏👌👍
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 3 ай бұрын
नमस्कार भाऊ लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@sudhirdhone2637
@sudhirdhone2637 2 ай бұрын
खरोखरच अन्नदाता म्हणुन घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही डोळे उघडले. धन्यवाद.
@balukakad9180
@balukakad9180 3 ай бұрын
खूप छान माहिती आहे ,हा विचार सर्वांनी करणे आवश्यक आहे
@vijaysargar3045
@vijaysargar3045 3 ай бұрын
बालाजी भाऊ छान माहिती दिली आहे नमस्कार
@rdmusiccomedy8132
@rdmusiccomedy8132 2 ай бұрын
पण वॉटर सोलुबल खत लिमिट आणि टायमिंग मध्ये वापर केला तर ते दाणेदार पेक्षा कमी खर्च आणि जमिनीला कमी घातक असत आणि दाणेदार व DAP 10.26.26 या सारखी खत वापरणे बंद करा आणि organic carbon वाढवा अजून थोडा अभ्यास करा रासायनिक खतावर
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 3 ай бұрын
बालाजी भाऊ तुमचं ऐकून बिगर मल्चिंग मी दीड एकर टोमॅटो केलेला आहे लावल्यानंतर 10 दिवसांनी बेसल डोस घेतला त्यानंतर 15 दिवसांनी दुसरा बेसल डोस घेतला 40 दिवसांमध्ये लिंबू वाणी साइज टाकळी टेंभुर्णी तालुका माढा शेतकऱ्यांचा आधारवड बालाजी भाऊ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा❤
@dattatraytakmoge147
@dattatraytakmoge147 2 ай бұрын
No dya
@rupeshrchavan5502
@rupeshrchavan5502 3 ай бұрын
आमच्या सारख्या तरुण शेतकरी वर्गाला या माहितीचा उपयोग होईल सर धन्यवाद 🙏
@ramdaskhandave1933
@ramdaskhandave1933 3 ай бұрын
माहिती खूप छान दिली साहेब अकोला तालुका पांगरी गावातून
@bhartraokharabe88
@bhartraokharabe88 2 ай бұрын
धन्यवाद दादा मातीचा व जगाचा विचार केला तर काही दिवस समस्या येतील परंतु आपण केलेल्या विचारांचा जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो
@VijayAmbhore-l9d
@VijayAmbhore-l9d 3 ай бұрын
छान माहिती धन्यवाद
@DnyaneshwarChavan-e9d
@DnyaneshwarChavan-e9d 3 ай бұрын
1 namber Balaji sar kharch khup mahtvachi mahiti Dili
@DnyaneshwarJadhav-x8q
@DnyaneshwarJadhav-x8q 3 ай бұрын
शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन करत आहात दादा तुम्ही
@VaibhavJadhav-ef9fc
@VaibhavJadhav-ef9fc 3 ай бұрын
शेतीमध्ये चांगले दिवस आणणारा देवमाणूस ❤
@krushigyan-bajarbhav
@krushigyan-bajarbhav 3 ай бұрын
अप्रतिम माहिती देता भाऊ धन्यवाद
@nileshjugdhar1555
@nileshjugdhar1555 3 ай бұрын
छान माहिती दिली सर 👌
@MangalPotale
@MangalPotale 2 ай бұрын
You are great DADA.
@marutipatil1492
@marutipatil1492 2 ай бұрын
Hafe kknwledge is dengerous please give fule information
@motiramkamble7962
@motiramkamble7962 2 ай бұрын
योग्य वाटते.दादा.
@sagarbhosale1359
@sagarbhosale1359 3 ай бұрын
खूप छान माहिती दादा धन्यवाद !
@baburaoshinde5621
@baburaoshinde5621 2 ай бұрын
खूप छान माहिती
@MachindraNaiknavare
@MachindraNaiknavare 3 ай бұрын
एकदम बरोबर भाऊ
@sachingujale7784
@sachingujale7784 3 ай бұрын
दादा फार चांगली माहिती दिली
@बाळासाहेबसोळंके-र3झ
@बाळासाहेबसोळंके-र3झ 3 ай бұрын
खूप छान विषय होता दादा.🎉
@bhaiyyasahebraut6614
@bhaiyyasahebraut6614 2 ай бұрын
साहेब तुमचं नॉलेज आणि चव्हाण साहेबांचं नॉलेज jaberdastc
@sardarkhan3961
@sardarkhan3961 2 ай бұрын
Pramanick mahiti 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ishwartathe2818
@ishwartathe2818 3 ай бұрын
lay bhari vishleshan 👍💯
@vijaykadam1959
@vijaykadam1959 3 ай бұрын
Saheb 1 number well done information saheb plz Shimla mirchi indus 11 vr 1 video banwa
@jotiramsarade2304
@jotiramsarade2304 2 ай бұрын
एकदम मस्त आहे
@rajkiranlagad9006
@rajkiranlagad9006 3 ай бұрын
एक दम बरोबर आहे
@jagannathhivarkar
@jagannathhivarkar 3 ай бұрын
Vere good Balaji sir your noles is very good
@rahulsonawane6787
@rahulsonawane6787 3 ай бұрын
बालाजी भाऊ मल्चिंग नाही तरीपण एक नंबर प्लाट आहे.
@VishalKuwar-q4s
@VishalKuwar-q4s 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@vinayakbhore6995
@vinayakbhore6995 3 ай бұрын
बालाजी भाऊ,रोगावर औषध कोणती वापरावी याबद्दल सांगा
@Ramshisode
@Ramshisode 2 ай бұрын
बालाजी दादा, कोणती रासायनिक खते कोणत्या वाटरसोल्युबल खतांचा योग्य पर्याय होवु शकतात ह्यावर एक व्हिडिओ तयार करा फार गरजेचे आहे, म्हणजे आपण ती खते दिली तर वाटरसोल्युबल खते देणे बंद करता येईल व, खरच ही काळाची गरज आहे मार्गदर्शना बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏💐💐
@KantilalUgale
@KantilalUgale 3 ай бұрын
Balaji sir please tomato var A to Z schedule var video banava Thanks
@RavsahebFasale
@RavsahebFasale 3 ай бұрын
. तुम्ही या स्टेज पर्यंत कोणते खते वापरलेत ते कमेंट मधे सांगा सर
@jitendramadne770
@jitendramadne770 3 ай бұрын
बालाजी भाऊ तुम्ही great👍 ❤आहात तुम्हला एक दिवस नक्की भेटायला येनार मी
@tukaramkale6640
@tukaramkale6640 3 ай бұрын
August chya philya 15 divsat tomato lagwad keli tr yogy rahil ka
@kundalikkumbhar2808
@kundalikkumbhar2808 3 ай бұрын
माहीती खूप, छान दिलीत, पण खत व्यवस्थापन हे जमिनीचा प्रकार व पाणि यावर खूप मोठ प्रभाव पड़तो मी ज्या भागात शेती करतो त्या ठिकानी चुनखडी २५% पाण्याचा T d s उन्हाळ्यात २१०० पायसाळ्यात थोडा फार खाली येते जमिनी पूर्ण क्षारयुक्त चोपन, चुनखडी प्रचंड पाण्यात सल्फेट मायक्रोन्युट्रीयन्ट दुधाळ होतात, सर्व खताची सीडीयम बरोबर अभिक्रिया होते, चुनखडी बरोबर अभिकीया होते, खूप विचार पूर्वक खत व्यव्यस्थापन करावे लागते तुम्ही सांगीतलतेल व्यवस्थापन तुमच्या तिकडील माती व पाणी खूप चांगले आहे म्हणुन जमते हे व्यवस्थापन सर्व ठिकानी करून नाही जमणार
@shivdasshete3042
@shivdasshete3042 3 ай бұрын
भाऊ या सगळ्या कंपन्यांचा फायदा आहे हे आज करायला उत्पन्न काढायला होत ते पूर्ण कंपन्यांचा फायदा
@sachinbhade6667
@sachinbhade6667 2 ай бұрын
Sir mala purna organickch sheti karaychi ahe त्यासाठी please ek to video taka ani organic sheti nuksan nahi yachi purna hami dya
@royal----7167
@royal----7167 2 ай бұрын
बालाजी दादा आमच्या भागात शिमला मिरचीचे पीक जास्त घेतले जात त्यासंदर्भात एक नक्की व्हिडिओ बनवा
@dattatraytakmoge147
@dattatraytakmoge147 2 ай бұрын
मस्त भावा
@AshokYadav-gp4gf
@AshokYadav-gp4gf 3 ай бұрын
Very nice
@GulabraoShelke-o5y
@GulabraoShelke-o5y 3 ай бұрын
भाऊ खुप मोलाचे शब्द तुम्ही माणात रुजवले चांगल्यां गोष्टी कुणीच सांगतं नाही धंन्यावद
@kakasahebkakasaheb6913
@kakasahebkakasaheb6913 3 ай бұрын
आख युटुब ढुढातुन दादा सारखे विचार सापडनार नाही शेतकर्या ला शेतीत उर्जा देण्याच काम करतात
@manojthul7837
@manojthul7837 3 ай бұрын
Dada tumhi tan niytran kse kele
@shrikantlondake9318
@shrikantlondake9318 3 ай бұрын
सहमत
@jotiramsarade2304
@jotiramsarade2304 2 ай бұрын
Nice
@dineshsalunke9627
@dineshsalunke9627 3 ай бұрын
टोमॅटो मल्चिंग वर आहेका सर
@NB-rq3km
@NB-rq3km 3 ай бұрын
कस आहे माणूस गंभीर आजारी असला तरच त्याला सलाईन लावावी लागते तसच पीक ला जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच रासायनिक खताचा वापर केला पाहिजे
@ganeshdhage6042
@ganeshdhage6042 2 ай бұрын
रासायनिक आणि जैविक पध्दतीने शेती कशी करावी यावर विडिओ बनवा 🙏
@santoshgaikwad7603
@santoshgaikwad7603 2 ай бұрын
@PadurangSawant-pi9kr
@PadurangSawant-pi9kr 3 ай бұрын
अनुभवाचे बोल❤
@ajaykale9296
@ajaykale9296 3 ай бұрын
पफई माहितीपूर्ण दे
@vijayjadhav2223
@vijayjadhav2223 3 ай бұрын
छान
@SubhashKale-q9u
@SubhashKale-q9u 3 ай бұрын
बरोबर भाऊ
@nathajimane
@nathajimane 3 ай бұрын
टोमॅटोची वाड कमी खत टाकावे का
@digambarkadam4525
@digambarkadam4525 3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात
@akashraut2719
@akashraut2719 3 ай бұрын
Kobi lavla tr jamel kA
@prakashatole9199
@prakashatole9199 3 ай бұрын
दादा आपण रामा ऍग्रो चे prodoct वापरत होता ...
@santoshbansode7478
@santoshbansode7478 2 ай бұрын
👍🏻👍🏻
@sonababharane8556
@sonababharane8556 3 ай бұрын
Very nice dada
@EknathAvhad-g7t
@EknathAvhad-g7t 3 ай бұрын
तूज आहे तूजपाशी परंतू जागा विसरलाशी अशी अवस्था झाली शेतकर्यांची भरमसाट रासायनिक खताच्या वाफरनाने पोत बीगडवला मी जैविक शेतीकरी
@rajendragaikwad3900
@rajendragaikwad3900 3 ай бұрын
👍👍
@NetajiAsabe
@NetajiAsabe 3 ай бұрын
कलिंगड नियोजन विषयी व्हिडिओ बनवा की 1 कदा
@dinkaravhad
@dinkaravhad 3 ай бұрын
👌👌👍👍
@dattatryasuryawanshi7074
@dattatryasuryawanshi7074 2 ай бұрын
खरे आहे सगळे पण क्लारो सोडल्याशिवाय आमचा ऊस टिकू शकत नाही मग आम्ही काय करायचे. पूर्वीसारखी शेती केली तर शेतमालाला जो भाव मिळतो त्यावर खुरपाणीचा पण खर्च निघणार नाही.
@dineshsalunke9627
@dineshsalunke9627 3 ай бұрын
साहेब आपण काय शिक्षण घेतलं अनुभवी माणूस
@amarchaudhari519
@amarchaudhari519 2 ай бұрын
बालाजी पपई वरती व्हिडिओ बनवाल चालू कंडीशन मधे ही विनंती 🙏🙏
@shamravgholap1511
@shamravgholap1511 3 ай бұрын
बांधणी कधी करणार
@shashikantpujari5323
@shashikantpujari5323 3 ай бұрын
Namstey dada. 1 nambar vesleysan .
@AbhimanDeore-gl4tf
@AbhimanDeore-gl4tf 3 ай бұрын
सर आता लागवड केली तर चालेल का टमाठी ची
@GiridharIngle-hf4zl
@GiridharIngle-hf4zl 3 ай бұрын
भाव वाढ झाल्यानंतर कोणतेही पिक लागवड करूं नये 60 व्या दिवशी मंदी येणारच
@walmikpatil3774
@walmikpatil3774 3 ай бұрын
Daanedar khat suddha jaminis dhokadayak ahe .. .. 1968 purvi evdhe rog pikavar navhate ......uttapannn kami hote pan shetkariraja sukhi hota
@sunilkond2175
@sunilkond2175 2 ай бұрын
भाऊ! SCT वैदिक चे प्रॉडक्ट वापरा विशमुक्त शेती करा माती वाचवा 🙏🏻
@dattatraywaghamode8821
@dattatraywaghamode8821 3 ай бұрын
👌👌
@tejasberad7835
@tejasberad7835 3 ай бұрын
Right
@sambhajipatil883
@sambhajipatil883 2 ай бұрын
Chayn margdrsan
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
A playbook for Profitable Organic Farming in 500 plus acres
1:27:50