#vetalwadifort

  Рет қаралды 3,851

Shivalay

Shivalay

Күн бұрын

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातीलसोयगाव तालूक्यापासून अंभई हळदाघाट हळदागाव मार्गे गेल्यावर चार किलोमीटर अंतर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या डाव्या बाजूला वेताळवाडी धरणाचा अफाट जलाशय आहे. घाटाच्या तोंडालाच उजव्या हाताला वेताळगड दिसतो. हा किल्ला अतिशय देखणा आहे. रस्त्यावरून सोप्या मार्गाने गडप्रवेश होतो. मुख्य दरवाजा जंजाळा दरवाजा म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला बुलंद तटबंदी आहे. किल्ल्याच्या आत बालेकिल्ला लागतो. येथे बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती आहेत त्यांत निवासी इमारत, धान्याचे कोठार, मशीद बारादरी आहेत. वेताळगडावर आता केवळ भग्नावशेष दिसून येतात. [१]
वेताळवाडी किल्ल्याचे संवर्धनाचे काम चालू असले तरी तिथे आवश्यक अशा कोणत्याही सुविधा नाहीत. पर्यटकांना आपापल्या जवाबदारीवर किल्ल्यावर जावे लागते. एक जूनी तोफही इथे आढळते. आता तिल्या नव्याने किल्ल्यावर आणून ठेवलेले आहे.
#sambhajinagar
#soygav
#gadkillemaharshtrache
#fort
‪@psychoprashil‬

Пікірлер: 13
@dreamworldofpravinjoshimah8285
@dreamworldofpravinjoshimah8285 23 күн бұрын
What a opening of vlog - khup bhaari. Relax madye baghen..aataa duty aahe...zakkas start kelas tu divas. Thank you so much ❣️🤩😍🥰🔥😇❤️✌️☺️😊🌟✨💫🙏 🚩जय शिवराय🚩
@shamlimbore9406
@shamlimbore9406 12 күн бұрын
....Khoop. sundar.....🕉
@gopaljjadhav4918
@gopaljjadhav4918 19 күн бұрын
Mst..khup chan👌
@Vedshree-c5f
@Vedshree-c5f 22 күн бұрын
👍👍
@ashokraut6801
@ashokraut6801 20 күн бұрын
No 1
@pawangavli3820
@pawangavli3820 19 күн бұрын
Bhau aaplch gavacha fort ahe soegaon
@jagadishkodamasingh349
@jagadishkodamasingh349 19 күн бұрын
Koun si vasa bol raha hai please hindi mein video banao
@Shivalay-lp3nh
@Shivalay-lp3nh 14 күн бұрын
ok bhai
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44