पावर आँफ बकासुर + सरजा + विठ्ठल नाना = नाद खुळा ❤❤
@avinashpawar24513 ай бұрын
सरांवर आणि विठ्ठल नानावर आणि बकासुर वर असणारे प्रेम लोकांनी दाखवून दिल.❤
@Pappu.Awaskar3 ай бұрын
बकासुर आणि सर्जा हे समीकरण वेगळच आहे. 👑💥🔥 नादच खुळा आहे बक्या भाई चा👑💥🔥
@rameshdhamal50783 ай бұрын
सँडी यादव साहेब सरांचा सर्जा हा माथूर,बकासुर,अशा सर्व नंदी बरोबर पळवला आहे.फक्त एकच इच्छा आहे की आता फक्त घरनिकीच्या राजा या नंदी बरोबर एकदा 29 तारखेला पळवला पाहिजे.बस बाकी काही नाही. हीच रणजित सर यांना श्रद्धांजली होईल💐🙏
@PornimaThorat-nj6wo9273 ай бұрын
सेंडी यादव यांना एक विनंती आहे की सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही गाडी लवकरात लवकरात लवकर पळावी हीच विनंती करतो आणि विठ्ठल नानांना एक विनंती आहे
@kiranshirtode87873 ай бұрын
माझा पण हाच प्रश्न होता... ही गाडी पळावी
@cricketinmyblood81443 ай бұрын
दादा मनातल बोलला तुम्ही
@sandeepjadhao32063 ай бұрын
खरंच पळायला पाहिजे ही जोडी कारण बब्या ने कमबॅक केलं आहे
@Amarki993 ай бұрын
भावा तुझ ऐकल आणि 1 नंबर झाला 🎉 😊 सर्जा आणि बब्या 🎉
@PornimaThorat-nj6wo9273 ай бұрын
All friends thanks
@paragchaudhari61223 ай бұрын
बकासुर आणि सर्जा फलटण येथे पडायला पाहिजे ❤❤🎉🎉
@Suzukigixxe54423 ай бұрын
Padayla nay re baba palala bol
@ds182453 ай бұрын
शर्यत क्षेत्रात जैसा काम वैसा ईनाम बकासुर नाना सर्जा 1 वेगळे समीकरण आहे
@Sadfghjjkkalsdhdh3 ай бұрын
नाना विनंती आहे हलके स्पीड चे बैलाचा सर्जा ला पैरा करा जसं की बकासुर, अर्जुन, पाखऱ्या,फाजील असे 🙏
@akshayhatkar17083 ай бұрын
अर्जुन पाहेजे
@narendrahemale98343 ай бұрын
ऊद्याच्या मैदानात बकासुर आनी सोन्या 5050 आनी विठ्ठल नाना अशी गाडी पलवी गाडी विठ्ठल नाना गाडीवर बसावेत
@popatjadhav23953 ай бұрын
निंबाळकर सर यांच्या नाना साथ मोठी ❤ होती
@ajayjadhav-cu7rf3 ай бұрын
विठ्ठल नाना किंगमेकर आहेत किंगमेकर च राहणार.... ♥️🔥🔥
@Prasad76733 ай бұрын
सँडी दादा बकासुर सोन्या ची गाडी विठ्ठल नाना ला हाणायला सांगा ही इच्छा तुम्हीच पूर्ण कराल
@kisantambe89533 ай бұрын
नानांना एक विनंती आहे कि सर्जा ला अजून ताकद आली पाहिजे
@NOBODY089893 ай бұрын
अहो दादा सगळे सोडा आपला सुंदर कधी त्या हत्यारांच्या दवणीतून सुटून येईल हा व्हिडिओ बनवा त्याची एकदा भेट घ्या कसा आहे खूप दिवस झाले बागितला नाही कसा आहे शर्यतीचा बैल 4 दिवस बांधून राहिला तर नुसता डव तोडायला बगतो कसा राहत असेल काय माहित ❤miss you sir❤ कायम मनात राहाल❤तुमचा सारखा माणूस पुन्हा होणे नाही ❤
@Mynameislakhan1233 ай бұрын
सरांनी विकला तिथं संपला भाऊ विषय😢
@NOBODY089893 ай бұрын
@@Mynameislakhan123 भाऊ अजून व्यवहार पूर्ण झाला नाही आणि फसवले आहे मग कसा सुंदर त्याचा होईल
@Mynameislakhan1233 ай бұрын
@@NOBODY08989 राहिलेले पैसे घ्यावे त्याच्या कडून आणि अंकुरण च्याच नावाने करावे. लेकीला उपयोगी येतील शिक्षणाला राव🥺
@navnathkadam81413 ай бұрын
@@Mynameislakhan123आता विकला वगैरे काही नाही त्याला परत घ्या आणि बैल त्यांना परत भेटणार 100% आहे सुंदरच सर यांचं नाव मोठ करणार
@Mynameislakhan1233 ай бұрын
@@navnathkadam8141 अरे काही पैसे दिलेत अस बोलले ना. मग बाकीचे पैसे मारून घ्या. आणि ते पैसे करा ना अंकुरण च्याच नावाने एफडी... त्या पोरीला शिक्षणाला होतील ते. ३७ लाख मोठी रक्कम आहे. त्या पोरीच शिक्षण महत्त्वाचं की तुमची बिन्जोड
@Swarajgaidhar2 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@prashantpatil54953 ай бұрын
सेडींयन भाऊ 🙏 सर्जा बरोबर कोल्हापूर चा हरण्या बरोबर तिन फैऱ्यात पळवा इतिहास लिहिला जाईल शर्यत क्षेत्रात 🙏
@pramodadsul99873 ай бұрын
हिंदकेसरी विठ्ठल नाना ,बुध❤
@RaviShendra-vr4ym3 ай бұрын
माननीय श्री विठ्ठल नाना त्या दिवशी खूप चांगली गाडी हाकली आणि नियोजन खूप चांगलं केलं बकासुर असे चांगले चांगले पैरे करत रहा आणि सरांचं नाव मोठं करत रहा हीच विनंती विठ्ठलाला तुमच्याकडून धन्यवाद💐🙏❤️
@shubhamgurav21083 ай бұрын
Sandy sir 🎉
@Bailgada8843 ай бұрын
🎉 किंग maker विठ्ठल नाना
@abhijeetpatil91683 ай бұрын
बब्या फॉर्म मध्ये आला आहे sandy yadav पैरा चांगला जुळवून द्या
@azarinamdar73603 ай бұрын
Sir ❤
@bhanudasbansode14613 ай бұрын
सँडी सर नानांना जे लोकांनी भरभरून बक्षिसांचा वर्षाव केला आहे तो फक्त अन फक्त निंबाळकर सर यांचे प्रेमापोटीच केला आहे हे आमचे तरी ठाम मत आहे.
@JanardhanPatil-om6dy3 ай бұрын
Tu kiti bakasur virodhak aahes ya comment madhunch kaltay
@Mynameislakhan1233 ай бұрын
@@JanardhanPatil-om6dy barobar. Baka samarthak pan khup hote
@mithunfadtare21993 ай бұрын
मस्त.. 👌👌👌
@Kokanputraguru11223 ай бұрын
सर्ज़ाला संभाळा बस तुम्हाला काय कमी नाही पड़त ❤
@santoshssssss02223 ай бұрын
मथुर सर्जा विठ्ठलं नांना घरचा साज आज आमचे दोन्ही वाघ आज फक्त सरांच्या नावा साठी पळणार आणी इथून पुढ पण पळत राहणार सरांची आवडीची आणी मनातील गाडी घरचा साज 1001 / 8500 ❤❤
@AnilChile-r2l3 ай бұрын
Pahil like❤
@sheshrathod76743 ай бұрын
Vitthal nana kattr fans ❤❤
@dattatraypatil13063 ай бұрын
Love you Sarjya ❤❤
@pratapwaghmode81163 ай бұрын
Fakt nana
@ds182453 ай бұрын
सर्जाला उजविने ठाम असणारा paira करा सर्जा कायम गुलालात राहील