देवेंद्रजी च्या काळामध्ये जो व्यक्ती विरोधी पक्षनेता असतो तोच काही दिवसांनी देवेंद्रजी च्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो.
@Kisan-15115 күн бұрын
बरोबर आहे तेवढा कपट कारस्थानी आहे तो.
@RavindraPatel-f1v2 күн бұрын
चांगल्या कामाची स्तुति करणे ह्याला पण मोठ मन लागत धन्यवाद साहेब
@SIDDHANTBACHKAR5 күн бұрын
देवाभाऊ 💯💯💯🌹🌹❤️❤️❤️❤️
@saurbhkulkarni51815 күн бұрын
देवेंद्रजी येणार म्हटल्यावर विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही याची खात्री पटली
@Kisan-15115 күн бұрын
बरोबर आहे तेवढा कपट कारस्थानी सत्तापिपासू आहे तो.
@akshayjadhav50012 күн бұрын
टरबूज 😂
@sampatjadhav63275 күн бұрын
Devendra ji great 👍
@DwarkaKatole3 күн бұрын
शांत संयमी विकास पुरुष विरोधकांशी सुद्धा आदराने बोलणे त्यांचे मन आणि त्यांचे प्रश्न त्यांचा योग्य विचार घेणे ही क्षमता देवेंद्र मध्ये आहे
@Jayhind313315 күн бұрын
❤❤❤Deva bhai❤❤❤
@AbhishekShendge-c7m5 күн бұрын
महाराष्ट्रात काँग्रेस शेवटची घटका मोजत आहे काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये विलीन व्हावं😂 काही नेते अशी आहेत की काँग्रेसमध्ये असून बीजेपीचे काम करतात😂
@dattatraygholap21975 күн бұрын
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक देवेंद्र फडणवीस, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय नेतृत्व. वंदेमातरम, जय शिवराय, जय श्रीराम.
@sandipangne81355 күн бұрын
खरेच साहेब तुम्ही ग्रेट आहात, मोठे रुविचारवंत आहात
@prashantkale5892 күн бұрын
Ho ka... 😂😂😂
@sandipangne81355 күн бұрын
मूळचे शिवसैनिक राणे साहेब बरोबर बाहेर पडले पण विचार किती चांगले आहेत
@mothabhauzalte41635 күн бұрын
आज. भाषा. बदलली
@sandipangne81355 күн бұрын
साहेब किती विचार करून पद्धतशीर बोलतात, मॅच्युरिटी far चांगली आहे, उगाचच पकपाक नाही ग्रेट विचार
@morebharat99265 күн бұрын
लवकरच भाजप प्रवेश होणार😅
@vinayakpawankar50283 күн бұрын
आहेच हुशारी देवा भाऊ ची मुख्य मंत्री पदाचा मानकरी🎉🎉❤
@SantoshBorde-m6m2 күн бұрын
1000%टक्के देणार सुपर Devendra साहेब
@ravindrawalimbe12413 күн бұрын
योग्य प्रतिक्रिया आहे लगेच काहीही अर्थ लावण्याची गरज नाही
@bhushangurnule47125 күн бұрын
लवकरच बिजेपी मध्ये प्रवेश करणार
@pavanpatilsultane34725 күн бұрын
राहुल गांधी विषयावर इतका वेळ बोलुच शकणार नाहीत 😂😂😂
@gayatrikulkarni7076Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sushilmanoharborde71215 күн бұрын
याची पैन्ट पीवलीझाली
@popatjadhav62962 күн бұрын
साहेब या भा.ज.पा.मध्ये .
@Hindu-q4e5 күн бұрын
विरोधकांच्या मनातही फक्त देवाभाऊ 💪💪💪
@sharadnikam66745 күн бұрын
😂😂❤तिकड जाऊ नका म्हणजे मिळवले❤😂😂
@anilchougale98802 күн бұрын
देवा भाऊ ❤❤❤❤❤
@User-ce4zu4 күн бұрын
देवा भाऊ 🚩🚩
@SamihanDeshmukh-db7oe5 күн бұрын
king fadanvis ❤
@AnuKamble-g1q5 күн бұрын
😂आवडणे महत्वाचे आहे बाकी जाऊद्या 😜😜😜
@खोकेसरकार5 күн бұрын
😂
@Narcissist_1711 сағат бұрын
Tu pn mala khup aavdlis❤😂
@AnuJ.Mishra7113 күн бұрын
Kohinoor Heera of Maharashtra Shri Devendra Fadnavis ❤
@eternalindia18123 күн бұрын
फडणवीस खूप ग्रेट नेता
@ganeshkulkarni7684 күн бұрын
कारा की जातिवाद अजून कोण पण ज्याच्या मागे दैवी शक्ती उभी ते देवेंद्र फडणवीस यांचा वाकड काय करु शकत नाही
@prathamesh94934 күн бұрын
आता कॉंग्रेस नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची स्तुती करत आहेत तर काही कार्यकुत्रे त्यांना नावे ठेवत आहेत, पण हेच BJP नेते जर MVA च्या नेत्याचे कौतुक करत असतील तर ती महाराष्ट्राची संस्कृती असते 😂😂😂
@Yraypgdargfg5 күн бұрын
OBC नेते आनी काही कार्यकर्ते मराठा समाज विरोधी कट कारस्थान करत आहेत..पण समाज मराठा समाज शांत पण बघत आहेत.
@MithilaKulkarni5 күн бұрын
CM shinde na saglyat motha virodh maratha samaj anch kela hota.
@HPpatil992 күн бұрын
शांत पणे बघा आणि सुसु ताई किंवा रोहित पवार ला CM करायचा प्रयत्न करा 2029 पर्यंत
@vivekchikankar93104 күн бұрын
हा बोलणारच कारण ब्रम्हपुरीची सीट वाचण्यात मदत झाली आहे ना 😂😂😂😂
ईडी फिडी ची भीती तर मनात नाही ना मनात ,म्हणून देवेंद्रजी चांगले वाटत आहे
@sambhajimahalkar243016 сағат бұрын
Yes
@vilaskirve14272 күн бұрын
सूर बदलला आहे विजय भाऊचा 😂😂😂
@DeepakYadav-lx5vd2 күн бұрын
5 दिसंबर कोभगवा भगवा रंग
@AshikkumarMetkari2 күн бұрын
हा नाना पाटोळे जमिनीवर आले😅😅
@veeransh70745 күн бұрын
Hya hi jate bjpt
@societymitra2 күн бұрын
देवेंद्र ला एकहाती सत्ता मिळते नेहमी...
@komaldamodhar93063 күн бұрын
King of 👑 boc deva bhau❤
@SantoshBorde-m6m2 күн бұрын
Supar
@sunilshinde580Күн бұрын
आता विरोधी पक्षी हे नाही विरोधी पक्षनेतेपद तुझ्या वाटणीला सुद्धा आले नाही म्हणून एवढा गोड बोलतो
@nagarajgokarnkar53592 күн бұрын
हा पण हळू च कमळ हाती घेईल असं वाटत...
@गावठीकोंबडीविशेषचॅनेल5 сағат бұрын
हिच खरी लोकशाही... 👍
@bhupendradivekar18645 күн бұрын
Aata parabhav zhala tar maitri athvali hyaana😂
@ramdassonawane329312 сағат бұрын
बघा या राजकीय लोकांकडून काही तरी शिका आपण आपापली डोकेफोडु नाही हि विनंती 🙏
@bhaskarpatil48303 күн бұрын
पाच वर्षांत विरोधक आणखी सुतासारखे मऊ होतील.लोकसभेच्या निकालांनी त्यांना आसमान ठेंगणे वाटत होते आता जमिनिवर सोडा पार पाताळात गेले.अजुनही वेळ गेली नाही.बहुसंख्य हिंदु धर्माचा आदर करा व मुस्लिम तुष्टीकरण सोडा.आता जनता फसणार नाही.जनतेला भविष्यातील सुरक्षितता महत्वाची वाटते. ् ऊ
@mdinfofun6193Күн бұрын
👑King Of 🚩Maharashtra Only Devendraji Fadanvisji 💐🙏
@Pratiknikam41__Күн бұрын
विरोधकांना पण आपलेसे वाटणार नेतृत्व देवेंद्र गंगाधर फडणवीस ❤❤
@radhakishanjadhav81795 күн бұрын
भीती वाटत आहे काय? काही ...
@komalkachare66733 күн бұрын
देवा भाऊ
@rajkumartonne9507Күн бұрын
Sri s p m ne attalji sar bole
@ashokkapare61583 күн бұрын
5 तारखेनंतर बघा एका एकाला नाय हागायला आला तर बघा
@shekhargarud45905 күн бұрын
विष्णु शंकर महादेव ब्राह्म नावाचा गैर वापर केला ह्या लोकांनी शेवट भारत संपला
@shirikrushnajadhav64214 күн бұрын
Sheli.mendi.chi.avasta.zali
@sunilthakare3912 күн бұрын
Entry maraychi aahe bjp madhe
@shadabqureshi62834 күн бұрын
Thats how Congress lost.
@prashantkale5892 күн бұрын
Ha ata BJP madhe yenar...
@pratiksakpal41324 күн бұрын
फुटला 😂
@NarendraAmbure-d7y2 күн бұрын
Lalya. Ki. Jaban. Badalgae
@sourabhapotadar96675 күн бұрын
तुम्ही खूप प्रामाणिकपणाचा आणि भाजपसोबत आपला चेहरा
@a253d5 күн бұрын
Saheb jatil vatat bjp kinva shiv sena madhye
@atulbarde40873 күн бұрын
हे एक दिवस भाजप मद्ये जाणार नक्किच
@sandipsapkar8510Күн бұрын
चांगल्याला चांगले म्हणायला दानत लागते
@vaibhavugale5704Күн бұрын
Ashok Chavan nantar hyancha vichar disto mala😂😂
@SupriyaJoshi-k8vКүн бұрын
सगळे घाबरलेले दिसतायत.😊😊
@KartikSahare-hr1iw5 күн бұрын
ED chi bhiti😂
@vtsurya5 күн бұрын
jate bjp madhe😅
@adhirajp44904 күн бұрын
हा bjp मध्ये जाणार आहे
@hbk53024 күн бұрын
Kautuk hey kelach pahijel tumchya manacha mothepna ha sanjyaa raut ani uddhav thackeray sharad pawar la bhi shikawa jara
@vtsurya5 күн бұрын
bikau- saleble- lagao price-
@punekarmanoj70763 күн бұрын
Bjp chya vate var😊😊😊
@Sunilchavan-qd4jn7 сағат бұрын
सगळे.एकाच.माळेचे.मनी.जनतेचं.काय.देणखेण
@Dhumketu164Күн бұрын
जे गुन्हेगार आहेत ते घाबरतील 😂
@Kruhnagaming99k5 күн бұрын
कोंग्रेस मध्ये असून सुद्धा सगळ्या पक्षाचे समान वागणूक देणार अस विजय वडेट्टीवार साहेब
@sureshkukade9108Сағат бұрын
विदर्भ विदर्भ बंद करा नेते मालामाल जनता हमाल
@karanpatil63664 күн бұрын
He br hay
@Kisan-15115 күн бұрын
ते कौतुक फडणवीसचे नाही ईव्हीएम आणि ईडी CBI चे आहे.
@bhupeshraut5459Күн бұрын
हे शिंदे गटात जाणार
@sanjaysony18254 күн бұрын
Yana Hi bjp avadli vatay 🎉😢😮
@Lado2352 күн бұрын
He jat vat bjp mdhe ata
@nandakumarbhalekar62452 күн бұрын
Tumhi Bjp madhe ya Bjp che houn ja
@vtsurya5 күн бұрын
Bhstra
@sourabhapotadar96675 күн бұрын
तुम्ही भाजप सोबत जाल
@vtsurya5 күн бұрын
mi pakha sodto- paisa pahije
@vtsurya5 күн бұрын
paise khalle
@King400155 күн бұрын
भाजपा प्रवेश फिक्स😂😂😂
@A_65_p5 күн бұрын
विरोधी पक्षांना पण माहिती पाच वर्षे आता काही खरं नाही आपलं