मी जीतके कार्यक्रम ज्या कार्याक्रमासाठी आपण प्रमुख उपस्थिती होती तिथे जितके मार्गदर्शन पर भाषण आपण केले आपले वकृत्व हेच कर्तृत्वामध्ये होते ,ही सरस्वतीची कृपाच🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢
@shankaradik2554 жыл бұрын
साहेब , आपली भाषाशैली फारच छान आहे.मला आवडलेल्या नेत्यांपैकी आपण एक आहात. साहेब.... परत या....
@jagdishpol63373 жыл бұрын
विलासराव देशमुख यांनी खुप च हृदय स्पर्शी भाषण केले 🙏🙏
@adeashok72045 жыл бұрын
साहेब तुम्ही आणि मुंडे साहेब पुन्हा एकदा जन्माला या महाराष्टला गरज आहे
@pranalichile19275 жыл бұрын
साहेब आमचे दैवत
@vandanadeshmukh74387 ай бұрын
एळकुटे लोक विलासराव देशमुख साहेब यांच्या हेअर स्टाईल तसेच हसण्यावर सुद्धां जळत असत😢😢😢
@rajudeshmukh72925 жыл бұрын
सर्व देशमुख विलासराव देशमुख नाहीत हे वाक्य तुम्ही बोलला होता साहेब खर आहे,काही देशमुख हे रोजगार हामी मधे कमाला आहेत,
@Paras_Deshmukh3 жыл бұрын
बरोबर
@Mindful_Moments_Raj Жыл бұрын
साहेब या नावाला साजेशी व्यक्तीमत्व , आजही पाहील , ऐकलं की काळजी दुखावत की आपण आज हयात नाही. काय राजकारणी होते राज्याचे आणि आज काय राहीलेत. खरंच वारसा खुप सुदंर आणि महान होता आहे.
@amoldeshmukh13868 ай бұрын
साहेब आज आपली महाराष्ट्र राज्याला गरज आहे.
@somnathuphade23634 жыл бұрын
विलासराव देशमुख मार्गदर्शक म्हणून महान नेते होते
@vishalmuleajegaonkar.95145 жыл бұрын
विलासराव देशमुख तर चांगलं बोललेच ते आपल्यात नाही, पण विलासराव देशमुख ज्यांच्या बद्दल बोलले ते मा खासदार यशवंतराव गडाख ते आपल्यात आहेत आपण त्यांच्या सहवासात नक्की राहील पाहिजे, मला गडाखांनी त्यांचा चारही पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं... पण मी दोन ला गेलो होतो नगर सोनइ ला... गडाख मोठे नाही मनाचे मोठे आहेत..👍💐
@maheshs62383 жыл бұрын
साहेब आज महाराष्ट्राला तुमची नितांत गरज होती.
@shankaradik2554 жыл бұрын
साहेब तुमच्यासारखे भाषणकला कोणालाच जमली नाही, आणि जमणार हि नाही.साहेब.........परत या.
@ठोंबरेप्रसाद3 жыл бұрын
राजकारणातील देव माणूस विलासराव देशमुख आर आर आबा
@rahulkarjatkatkar29993 жыл бұрын
Tribute to vilasraoji feshmukh miss you sir
@manishamandve51254 жыл бұрын
साहेब तुम्ही गेलात पण कॉंग्रेस पक्षाचे काय हाल झाले आहे पण शिवसेना मुळे काहीतरी वेगळं वळण मिळाले आहे जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शिसेना
@samajmitratssonawane3610Ай бұрын
आदरणीय विलासराव दगडोजी देशमुख, इंग्रजी, मराठी, हिंदीवर प्रभूत्व! सहकार, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न राबवला.सुडबुध्दीने राजकारण केले नाही.हे मी, गडकरी रंगायतनमध्ये पाहिले.वसंतराव डावखरे, विमलताई मुंदडा, आरोग्य विभागाचा कार्यक्रम.साहेब, तुम्ही हवे होतात
@drlomte41633 жыл бұрын
मला सारखे तुम्हांला ऐकू वाटते ,पाहू वाटते . My Idol .
@dardbharegeet50147 ай бұрын
मला पण 😢
@marutimadane62314 жыл бұрын
साहेब खरच तुम्हच खुप आठवण येतोय मला ते शब्दात सांगणे कठीण आहे
@sidhu69132 жыл бұрын
आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब ❤️❤️
@DhananjayShinde-o4g Жыл бұрын
Miss you saheb
@sandipkokare39535 жыл бұрын
माऊली नगरीत विलासराव साहेबाचे स्वागत
@vishnumisal90194 жыл бұрын
आदरणीय साहेब साहेबांचे भाषण साहेबांचा काम साहेब या परत तुमची गरज आहे साहेब
@narayanrodge20855 жыл бұрын
सर्व सामान्य माणसाला जपणारे आमचे श्रध्धास्थान त्रिमूर्ती १) विलासराव.,२) गोपीनाथराव,३) रावसाहेब आंबा . महाराष्ट्र कधीच विसरणार नाही .
@ठोंबरेप्रसाद3 жыл бұрын
राजकारणातील देव माणूस
@sambhajikalepatil98345 жыл бұрын
महाराष्ट्राचे दैवत.... साहेब तुमची उणीव पावला पावली जाणवतोय😢😢😢
@jaywantgaikwad74915 жыл бұрын
आज देशमुख साहेब आसायला पाहीजे होते
@haribhauphad4345 жыл бұрын
खरच दोघाचि गरज आहे
@prashantaparajit2706Ай бұрын
Bhashan kasa asawe,अप्रतिम
@brahmakele66675 жыл бұрын
माझा सगळयात आवडता नेता
@manishamandve51254 жыл бұрын
जनता राजे तुम्ही परत जन्माला या विलासराव देशमुख साहेब आय मिस यू
@AtulKhot-s2u Жыл бұрын
Saheb We are missing you
@minakshigaurishankarchandr670 Жыл бұрын
आवडते स्वर्गीय विलासराव दगडोजीराव देशमूख
@lofiqueen073 жыл бұрын
माझा आवडता नेता...... साहेब परत या......
@basheerahmed8383Ай бұрын
असा नेता असा वक्ता पुन्हा होणे नाही 😢
@namdevpatil89392 жыл бұрын
हजर जबावी वेक्ती महत्व पाहिजे Veery good
@rahulkarjatkatkar29993 жыл бұрын
Vilasraoji ek royal politicians
@rohidaspawar23025 жыл бұрын
My favorite saheb...miss you saheb
@MahendraChauhan-zo7fg5 жыл бұрын
साहेब तुम्ही आमच्यातून निघून गेले तरी तुमची आठवण येणार
@rohidaspawar23025 жыл бұрын
@@MahendraChauhan-zo7fg@...आन होती बान होती.....देशाची शान होती.....गणनाला भेदनारी विजेची तान होती.....लातुरच्या मातीमधील मायेची साथ होती....! ....miss you lot a......deshmush saheb
@namdevpatil89392 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@kirankale89605 жыл бұрын
साहेब तुम्ही आज असता तर, कदाचित जातीचे राजकारण झाले नसते..
नविन विचार दिशाला गारजेचे असतात.जुने विचार अभ्यासु असल्यास त्याचा उपयोग होतो.
@itsfunny40575 ай бұрын
आठवण साहेबांची 😢😢😢😢
@mangeshugale57606 жыл бұрын
खुप छान माहिती
@wayoflife16925 жыл бұрын
Nahi honar ase cm ......kuthe te jannete..... kuthe....aatache money nete
@amolbhise865 жыл бұрын
@@wayoflife1692 बरोबर
@haribhauphad4345 жыл бұрын
साहेब
@आनंददेशमुख-द9टАй бұрын
असा माणूस पुन्हा होणे नाही
@rameshwardhawle37915 жыл бұрын
Saheb is best
@sohamkandelkar87454 жыл бұрын
Miss you
@learning_marathi5 жыл бұрын
साहेब तुम्ही खूप चांगले होता.पण आपणास स्व.शंकरराव चव्हाण यांनी खुप मदत केली.आणि आपण शेवटी, अशोकराव चव्हाण यांना आणि नांदेड च्या लोकांचा घात केलात.हे कितपत योग्य आहे ??
@gajananp99913 жыл бұрын
Brobr
@saddamdhalait10415 жыл бұрын
Gret saheb
@nileshmergal45004 жыл бұрын
Saheb
@ganeshdeshmukh81785 жыл бұрын
महाराष्ट्रचे दैवत
@ajaypatil59214 жыл бұрын
😢😢🙏🙏
@rrj264 Жыл бұрын
Ajit pawar ne khun keli Notice kara🎉 lai chapter deshmukh ani pawar
@aniruddhadeshmukh35714 жыл бұрын
Aajch rajkarn tarbujya... 😄😁
@subhrathshinde54154 жыл бұрын
दैवत
@madhurithorat39834 жыл бұрын
अति सुंदर
@ajitdesai31453 жыл бұрын
🙏🙏
@manoharshinde31045 жыл бұрын
साहेब तुम्ही आता हवे होते ह्या फेकू देवेंद्राची बोलती बंद केली असती तुमची कार्बन कॉपी आहे ती कधी राजकारणात कधी येते याची वाट बघतोय आम्ही.......
@subhashpatil25715 жыл бұрын
एक वेगळ नेतृत्व
@devdattamirgane77825 жыл бұрын
Mundhe va deshmukh so. Gelyane maharastrach khup nuksan zale