Walmik Karad कसा निर्दोष, वकीलांनी कोर्टात कुठली माहिती दिली? | Santosh Deshmukh

  Рет қаралды 80,699

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 121
@gautamdhanve5119
@gautamdhanve5119 Ай бұрын
वकील साहेबांचं अभिनंदन. वकिली करणे हा व्यवसाय आहे. त्यानुसार त्यांच्या व्यवसायाशी ते प्रामाणिकपणे काम करत आहे. म्हणून गुन्हेगार हा निर्दोष सिद्ध होत नाही.
@SatishPisal-sv7xv
@SatishPisal-sv7xv 29 күн бұрын
धन्यवाद वकील साहेब
@Vitthal-5577-ex8cr
@Vitthal-5577-ex8cr Ай бұрын
वाल्मिक (आण्णा) समर्थक...😎✌🏻💪🏻❤️💐❤️💐❤️💐❤️💐💪🏻💐❤️💐❤️💐❤️💐
@RKD-v2m
@RKD-v2m 26 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@sanchittalawade4295
@sanchittalawade4295 Ай бұрын
वकील चा मुलगा गेला असता मग त्याला कलम कळाल असत
@DT-lu9si
@DT-lu9si Ай бұрын
सगळी preplanned स्टोरी तयार झालेली आहे आता फक्त ती स्टोरी चालवायची. लाजिरवाणी गोष्ट आहे .
@SomaPadeshi
@SomaPadeshi Ай бұрын
धन्यवाद वकील साहेब याच्यातून एकच कळालं वाल्मिकी यांना निर्दोष आहे हेच तुम्ही सिद्ध करून दाखव राहिले
@gajanannagre552
@gajanannagre552 26 күн бұрын
धनवाद वकील साहेब खर बोलल्या बददल
@RamlingBorate
@RamlingBorate Ай бұрын
न्याय असल्या वकीला मुळेच मीळत नाही
@Dr.jitendradeshmukh3456
@Dr.jitendradeshmukh3456 29 күн бұрын
अरे तो त्यांचा वकील आहे. त्यांच्याच बाजूने बोलणार ना. न्याय देणं हे न्यायाधीशाच्या हातात आहे.
@SohamGoret_
@SohamGoret_ Ай бұрын
एवढे दिवस पुरावे नष्ट व कसे वाचवता येईल याचाच अभ्यास चालू होता वाटतं.
@kailasbhise8443
@kailasbhise8443 Ай бұрын
जे संतोष देशमुखा सोबथ घडलं तेचं ह्या वकीला सोबत घडलं आसंत तर साहेब तुम्हीं काय केलं आसतं साहेब सगळं काही पैसा नाही
@p.gavhad4323
@p.gavhad4323 29 күн бұрын
वकिल साहेब 🙏
@appatandale4328
@appatandale4328 Ай бұрын
Great Saheb
@shankarkarale5869
@shankarkarale5869 Ай бұрын
वकीलाचे नाव श्रीनिवास मुंडे आहे
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr Ай бұрын
Investigation officer cid IG sarang avhad aahe😂
@shankarkarale5869
@shankarkarale5869 Ай бұрын
मी यांना ओळखतो आणि यांचं नाव श्रीनिवास मुंडे च आहे ​@@munnabhai-xu6dr
@BalajiMunde-j4h
@BalajiMunde-j4h Ай бұрын
He sagle tumche baap ahet vatat mhnun tumhala sagl nav mahiti😂😂
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 28 күн бұрын
​@@munnabhai-xu6drसारंग आव्हाड साहेब वंजारी समाजाचे नाहीत. ते पुण्यातील रहिवासी आहेत. माहिती नसताना काहीही बोलू नये.
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr 28 күн бұрын
Karad pan punyat rahat hota🤣🤣
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 25 күн бұрын
आम्हाला माहीत आहे संतोष देशमुख यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा हे न्याय देऊ शकत नाही
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 28 күн бұрын
जय व्हो अण्णा
@rajabhaubhange6547
@rajabhaubhange6547 28 күн бұрын
बरोबर आहे
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 29 күн бұрын
हे काही लोक मुद्दाम हुन प्रकरण उचलून धरत असून अरोप होत आहेत
@rameshwanve4297
@rameshwanve4297 Ай бұрын
💯
@Sk90-e6t
@Sk90-e6t Ай бұрын
बरोबर वकील साहेब
@prakashkadam2233
@prakashkadam2233 28 күн бұрын
छान वकीली
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 25 күн бұрын
येवढे दिवस अभ्यास केला होता म्हणून हे तुम्ही हे बोलतं आहात
@amarkawale372
@amarkawale372 Ай бұрын
लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे कराड चा वकील एकदम हुशार आहे आणि इकडचा सरकारी वकील शिंदे असा नेमला आहे की त्याला १४ दिवस कोठडी सुनावली की १५ दिवस हे ही माहिती नाही.. "१५ दिवसाची कोठडी आहे १४ ची नाही" म्हणतोय मीडिया ला.. १५ दिवसाची कधी कोर्टाने सुनावली का आजपर्यंत?? ठरवून जनतेला खेळवत आहेत..
@KrushnaChatte-xo6vi
@KrushnaChatte-xo6vi Ай бұрын
21 दिवस कराड कुठे होता हे वकिलांनी सांगावे
@sureshtathe3114
@sureshtathe3114 25 күн бұрын
Great news
@BHIMRAOSawant-m4w
@BHIMRAOSawant-m4w Ай бұрын
मिडीया लोकशाही चा तिसरा स्तंभ आहे म्हणून विश्वास आहे
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 28 күн бұрын
जय मुडे साहेब जि दांबा द
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 28 күн бұрын
Rajkaran chalu ahe.
@TanajiPangarkar-io5pi
@TanajiPangarkar-io5pi Ай бұрын
वकील साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा कुठे जाणार महाराष्ट्र
@SachinPatil-qg7bj
@SachinPatil-qg7bj Ай бұрын
अण्णा निर्दोष आहेत
@SSS-A-A-7777
@SSS-A-A-7777 Ай бұрын
वकिली घरभरायासाठी करतो रे तू काय चाललय सांगायला......
@maheshnaiknaware4728
@maheshnaiknaware4728 Ай бұрын
अपेक्षा न्याय ची नाही काल पण नव्हती आजपण नाही उद्या पण नसणार आहे शेवट पर्याय एकतर गुन्हेगार कमी करा समाजातला😢😢
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy 29 күн бұрын
नार्को टेस्ट झालीच पाहिजे
@sharadhembade6880
@sharadhembade6880 Ай бұрын
वाचवायचा प्रयत्न आहे
@rajabhujadhav9577
@rajabhujadhav9577 Ай бұрын
ही केस बाहेरच्या जिल्ह्यातील न्यायालयात लढवली गेली पाहिजे तरच न्याय मिळणार
@ashokshinde6808
@ashokshinde6808 Ай бұрын
वाल्मीक कराड गुन्हेगार नाही तर मग काय लपाछपी खेळत होता काय
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 Ай бұрын
He was in hospital,
@ramdaswaje7094
@ramdaswaje7094 Ай бұрын
असं चाललं तर महाराष्ट्राचा बिहार होयला वेळ लागणार नाही
@honey2023-f9j
@honey2023-f9j Ай бұрын
हा वकील पण एक दिवस असच मरेल किव्वा त्याचा मुलगा मरेल तेव्हा समजेल.
@Jaykumar-2
@Jaykumar-2 Ай бұрын
नार्को टेस्ट करण्यात यावी.लगेच जनतेसमोर निदोर्ष होईल 😂😂😂 फक्त लाईव्ह टेस्ट करण्यात यावी. व जनतेकडे सोपविण्यात यावे
@sudhakarbhise5398
@sudhakarbhise5398 Ай бұрын
Vakil saheb paishasathi galat bolu naka d munde la atak kara
@shubhamraje_mohite_official
@shubhamraje_mohite_official Ай бұрын
To munde
@Dr.jitendradeshmukh3456
@Dr.jitendradeshmukh3456 29 күн бұрын
वकिलावर जे कमेंट मध्ये टिपणी करतात. त्यांना सांगू इच्छितो की तो वकील हा त्यांचा वकील आहे तो त्यांचीच बाजू लावून बोलणार. वकिलाचे काम स्वतःच्या पक्ष करायला वाचवन असतं. आपण दिलेल्या वकील हा आपल्या बाजूने बोलणार.
@Gajanantanpure-d6h
@Gajanantanpure-d6h 26 күн бұрын
Kandni जाऊद्या आणि हत्या कांड च काय झालं.. हे विचारा.. कंदणी
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Ай бұрын
वकील साहेबांची काही चूक नाही.हा त्यांचा व्यवसाय आहे.जो पर्यंत पुरावे समोर येत नाहीत तो पर्यंत ते त्यांची बाजू सक्षमपणे मांडणारच पोलिसांनी त्यांची बाजू भक्कम पणे मांडली तरच प्रकरण धसास लागेल।
@ramdaswaje7094
@ramdaswaje7094 Ай бұрын
याला फक्त एवढंच कळतं वाल्मीक निर्दोष काय चाललंय महाराष्ट्रात कायदा फक्त सर्वसाधारण व्यक्तीलाच का
@prakashkadam2233
@prakashkadam2233 28 күн бұрын
चाटे कराडाचा कोण ते सांगा वकील साहेब
@drmanishpandit7686
@drmanishpandit7686 Ай бұрын
Waaaaaaa**Waaaaaaa**
@sandipdange1443
@sandipdange1443 Ай бұрын
न्याय हा सर्वाना मिळाला पाहीजे
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
सामान्य माणूस खंडणी गुन्हा तून सुटु शकतो हा सामान्य माणसापेक्षा सामान्य आहे म्हणून सुटला नाही गरीब राजकारणी काय राव
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Ай бұрын
😂
@RamBansode-q3o
@RamBansode-q3o 27 күн бұрын
कुठेतरी देवाची तरी भीती बाळगा
@onlyindian1222
@onlyindian1222 28 күн бұрын
यांच्या म्हणण्यानुसार 308, आणि 305 हि कलमं चुकीचे आहे त्याचा उल्लेख एफ आय आर मधे नाही. म्हणजे आण्णा कराड निर्दोष सुटणार😊
@MaheshTaware-q7d
@MaheshTaware-q7d Ай бұрын
😮
@ganeshmule4424
@ganeshmule4424 Ай бұрын
तो निर्दोष होता तर मग 20 दिवस कुठे गेला होता
@UttamShedge-bc7kp
@UttamShedge-bc7kp 27 күн бұрын
वकील के सोडून गुरु राखत बस
@ravindra192
@ravindra192 29 күн бұрын
समजून घ्या खंडणीचा पैसे सरकारलाच जात आहेत किव्हा पक्ष्याला जात असतील कदाचित मंजे सरकारही सामील असेल अंदाज
@bhaukamble3316
@bhaukamble3316 Ай бұрын
तुम्ही वकील आहात सध्या काळी कोर्ट चालू राहते का
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr Ай бұрын
Investingation officer CID IG sarang Avhad😅😅😅😊
@NikhilRathod-c5r
@NikhilRathod-c5r Ай бұрын
Pahile ek low in order ch Sundar ek brid vakya hota ki (100 gunhegar sutle tari chalte pn nirdosh la siksha zali nhi pahije ) pn ata ulat zal aahe ki (100 nirdosh la siksha zali tari chalel pn eka gunhegar la siksha hota kama nhi )
@omkarbobade3783
@omkarbobade3783 Ай бұрын
सरकारी वकील पेक्षा हा हुशार फितोय संतोष अण्णा ला न्याय मिळेल का नाहीं याची शंका
@vikasbalkate4483
@vikasbalkate4483 Ай бұрын
सर्वच चोरांना गुन्हेगारांना निर्दोष मुक्त करा अगोदरच डिकलेर करून टाका कोर्टात जायची काही गरज नाही ना पोलीस स्टेशनला फक्त पैसा असला की सर्व विकत घेता तुम्ही
@yashpalpatil6382
@yashpalpatil6382 Ай бұрын
Grib(valya)-100+Bank Account 😂😂😂😂
@vijaypawar1430
@vijaypawar1430 Ай бұрын
वकिलाने किती पैसे घेतले ते सांगा
@ganeshmule4424
@ganeshmule4424 Ай бұрын
गरिबाला न्याय द्या
@maheshvyas9864
@maheshvyas9864 Ай бұрын
वकील ने किती खोके घेतले ते सांगावं
@vijaypawar1430
@vijaypawar1430 Ай бұрын
वकील पूर्णपणे वाल्मिक अण्णाला वाचवायचा प्रयत्न करत
@bapubudhawant1436
@bapubudhawant1436 29 күн бұрын
न्यायदेवतेला न्यायदेवतेप्रमाणे काम करू द्यावे.उगीच कमेंट करणार्या दलिंदरांनी विद्वान असल्यासारख्या दोन्हीही वकिलांवर फालतू कमेंट करू नये.
@kundansuryawanshi7061
@kundansuryawanshi7061 Ай бұрын
e vm sarkar vakil banvala judge. 😊😊😊😊😊
@pdc219
@pdc219 Ай бұрын
Vakil Ashok kavde cha bhau Kiva mulga asla asta tar?
@vikasbalkate4483
@vikasbalkate4483 Ай бұрын
तुम्हाला लाज वाटत नाही का रे
@sureshtathe3114
@sureshtathe3114 25 күн бұрын
Valmik karad nordosh ahe
@Searchwithin19
@Searchwithin19 Ай бұрын
Media trial nasti tar he prakaran konaparyant hi pohochale naste
@PurushottamTelrandhe
@PurushottamTelrandhe Ай бұрын
Wakil paishya karita swataha chi bayko viktil.....badmash w khotarde asatat.
@ganeshmule4424
@ganeshmule4424 Ай бұрын
अरे हे सरकार आहे का सर्कस
@rajendradeshmukh9276
@rajendradeshmukh9276 Ай бұрын
फी किती भेटली
@Searchwithin19
@Searchwithin19 Ай бұрын
Ashya yanchya pravritimule gunhegar mokat sutatat
@amarshinde6349
@amarshinde6349 Ай бұрын
अशोक कवडे आहे वकील
@gaurishinde7825
@gaurishinde7825 Ай бұрын
Maratha ahe
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Ай бұрын
​@@gaurishinde7825संकरित असेल
@nitinjadhav924
@nitinjadhav924 Ай бұрын
Sagli setting zaleli diste fakta lokana murkha banavna chalu aahe
@vikasbalkate4483
@vikasbalkate4483 Ай бұрын
अरे तुला काय खंत वाटते का
@SadanandPawar-k7u
@SadanandPawar-k7u Ай бұрын
Palun ka gela
@SadanandPawar-k7u
@SadanandPawar-k7u Ай бұрын
100 khate
@cd5832
@cd5832 Ай бұрын
वकील मानतील की संतोष भाऊ च क्रूर हत्या त्याने sucide केले हे पण साबित करतील
@DineshRaut-b3k
@DineshRaut-b3k Ай бұрын
Tule,kon,banwlbe,vakil
@SadanandPawar-k7u
@SadanandPawar-k7u Ай бұрын
Avada paisa kutun ala
@shubhamraje_mohite_official
@shubhamraje_mohite_official Ай бұрын
Shrinas tuja bappa as maral ast tr
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 Ай бұрын
एकच इलाज... खाजगी इलाज
@mktecnical-y2r
@mktecnical-y2r Ай бұрын
Movie chi sarv shooting jhali hot fakt realis date tayar navtib😂😂😂
@BalajiMunde-j4h
@BalajiMunde-j4h Ай бұрын
Khandni ghetlich nahi tr gunha kasa nod honar ani ghetli tr tyani transition dakhvavae
@AmolPatil-mv2dv
@AmolPatil-mv2dv Ай бұрын
हे दलाल आहेत पैसे घेऊन सुपारी base काम आहे असे दिसते आहे यार
@Xyzghbbb
@Xyzghbbb Ай бұрын
खुप मोठा पैसा आहे 😢
@aniljadhav6931
@aniljadhav6931 24 күн бұрын
Cokya
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19