No video

सोयाबीन कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन

  Рет қаралды 203,196

White Gold Trust

White Gold Trust

Күн бұрын

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण सोयाबीन कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Пікірлер: 491
@ashokpaniage4394
@ashokpaniage4394 3 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान कार्य हाती घेतलं आहे शेतकरी वर्गाला खूप छान मार्गदर्शन करत आहात .मि तुमच्या संस्थेचे आणि टीमचं खूप खूप मनापासून आभार मानतो ,,
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏 असच प्रेम सदैव राहुद्या.. 👏👏
@anilmane6116
@anilmane6116 Ай бұрын
अतिशय उपयुक्त, आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
धन्यवाद दादा
@dipakpatilvlog7384
@dipakpatilvlog7384 4 жыл бұрын
सर खुप खुप धन्यवाद. 🙏 🙏 🙏 तुमची अमूल्य माहिती आमच्या साठी खूप मोलाची कामगिरी करते.. अशीच अमृततुल्य माहिती निरंतर तुमच्या कडून मिळत राहो ही सदिच्छा. 🙏.
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏 कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@atishamate2591
@atishamate2591 4 жыл бұрын
नमस्कार सर मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही दिलेली ही माहिती सर्वोत्कृष्ट आहे तुमच्या पद्धतीने मी मका कापूस सोयाबीन सर्व पिके घेतली आहेत माझी सर्व पिके सर्वोत्कृष्ट आहेत. शेतीविषयक शेतकऱ्यांना ज्ञान व्हावे यासाठी तुमची खूप तळमळ आहे तुम्ही जे काम करता ते खूप मोलाचे आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे खूप मोठे गुरु आहात.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
धन्यवाद आतिश सर
@sunilchavan2396
@sunilchavan2396 3 жыл бұрын
N
@balajigiri760
@balajigiri760 2 жыл бұрын
लयभारी माहिती आहे साहेब
@ramdassobale7699
@ramdassobale7699 3 жыл бұрын
धन्यवाद सर , सोयाबीनवरील कीड व रोग नियंत्रण उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार नमस्कार 🙏
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@shankarpadole2514
@shankarpadole2514 3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा..🙏
@vinodmirge3763
@vinodmirge3763 Жыл бұрын
अतिशय योग्य माहिती . धन्यवाद सर .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@ganeshn2675
@ganeshn2675 4 жыл бұрын
नमस्कार सर, आणि धन्यवाद... तुम्ही सोयाबीन फवारणी व कीड नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्तआणि चांगली माहित दिली.... खूप खूप आभार..
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@ganeshrenge7192
@ganeshrenge7192 3 жыл бұрын
खुप धन्यवाद सर या माहीतीसाठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@shrikantbalpade4792
@shrikantbalpade4792 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@swarsajmelodies334
@swarsajmelodies334 4 жыл бұрын
Waahh khup chan mahiti dili sir Shetkaryanche Aapanach wali Aahat 🙏🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. kzbin.info
@shivavaishu4032
@shivavaishu4032 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
🙏
@roshanthakare664
@roshanthakare664 Жыл бұрын
1नंबर माहिती खूप उपयोगी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@revansingrajput7449
@revansingrajput7449 3 жыл бұрын
Thanks for detail info.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
आभारी आहोत धन्यवाद दादा
@ARJUNAMH27
@ARJUNAMH27 3 жыл бұрын
खूप छान सर माहिती बिग फॅन
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@ravikirandongare6550
@ravikirandongare6550 4 жыл бұрын
Nice information sirji keep it up
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@pandharijadhav28
@pandharijadhav28 4 жыл бұрын
खुपच छान माहिती सर . खुप खुप आभार . आपले लाख मोलाचे मार्गदर्शन असेच मिळत जावो ही सदिच्छा
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर . धन्यवाद आभारी आहोत 🙏
@dipaktheng702
@dipaktheng702 4 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली. माहिती खुप आवडले धन्यवाद
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@iceberg2010
@iceberg2010 4 жыл бұрын
सर, खूप धन्यवाद content ही सांगत चला, ज्या त्या area मध्ये मिळणार औषध वापरता येईल,
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर,आभारी आहोत.सरांनी विडिओ मध्ये औषधांची घटक सांगितले आहे तरी आपल्याला कोणत्या औषधाविषयी माहिती पाहिजे हे कळवावे.आणि आपला जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे.धन्यवाद!
@iceberg2010
@iceberg2010 4 жыл бұрын
@@vishalaucharmal6769 कोल्हापूर मधील कागल तालुका, पण जवळचं मार्केट कर्नाटक मधील निपाणी. soyabean मध्ये lambda cyhalothrin वापरू शकतो का
@eknathdalve4639
@eknathdalve4639 4 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@mallinathmokashi4178
@mallinathmokashi4178 3 жыл бұрын
Thanks sar
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा..🙏🙏
@kishorpatil858
@kishorpatil858 4 жыл бұрын
खूप छान माहिती सर. फक्त आपण जि औषधाची माहिती देता किंवा सांगता तीच औषधे सगळीकडे मिळत नाहीत.. त्यामुळे त्या औषधाचे घटक सांगा त्यामुळे औषध शोधायला अडचण होणार नाही..
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर,सरांनी विडिओ मध्ये औषधीची घटक सांगितले आहे तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही औषधीची माहिती हवी असल्यास आपण विचारू शकता.आणि आपला जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे हे कळवावे.धन्यवाद!
@pandharijadhav28
@pandharijadhav28 4 жыл бұрын
मी हाच प्रश्न खुप वेळा white gold trust च्या WhatsApp नं. वर तसेच त्यांच्या परीस अॅग्रो बेबसाइटवर मेल सुद्धा केलेले आहेत पण काहीच माहिती देण्यात आली नाही. कृपया झेप, भरारी , उडाण , टेक-अप , इत्यादींचे घटक कळायला पाहिजेत . कारण आमच्या भागात वरील कोणतेच उत्पादने मिळत नाहीत.
@deepakgalande
@deepakgalande 4 жыл бұрын
बरोबर
@krishnashejul2677
@krishnashejul2677 4 жыл бұрын
Nice information sir
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@krushidhanagroservices5721
@krushidhanagroservices5721 4 жыл бұрын
Khup chan information Sir..... G
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@ganeshzure3707
@ganeshzure3707 4 жыл бұрын
धान्यवाद सर खुप छान माहिती दिली
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर .आभारी आहोत 🙏
@vikaskadam8031
@vikaskadam8031 3 жыл бұрын
Nice information sar
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@ramgabale1614
@ramgabale1614 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
@Ram Gabale भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏
@govindsuryvashi8790
@govindsuryvashi8790 4 жыл бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@pravinrathod3645
@pravinrathod3645 4 жыл бұрын
Thank u sir
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@gajanangayakwad8157
@gajanangayakwad8157 2 жыл бұрын
साहेब तुमच्या मुळे माहिती होतं आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , धन्यवाद
@arunnirwal4997
@arunnirwal4997 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@ankushshinde8270
@ankushshinde8270 4 жыл бұрын
सर खुप छान माहिती आहे
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@tukdidaswaghade8247
@tukdidaswaghade8247 4 жыл бұрын
Thanks sir
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
आभारी आहोत. धन्यवाद🙏
@DNYANESHVAR77
@DNYANESHVAR77 4 жыл бұрын
🙏🙏 धन्यवाद सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@vishaljadhav1867
@vishaljadhav1867 4 жыл бұрын
सर मी ampligo आणि isabion ची फवारणी करत आहे . सर या बद्दल आपले विचार काय आहे? कृपया कळवा । धन्यावाद
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर, या बद्दलची आम्ही शिफारस करत नाही. त्यामुळे या बद्दलची माहिती नाही.धन्यवाद!
@ashishgohane4475
@ashishgohane4475 4 жыл бұрын
Khup chan mahiti sir
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@krishnashinde9592
@krishnashinde9592 3 жыл бұрын
सर रिहांश ची बीज प्रकिया केली नशेल तर खोड़ अली व चकरी भुंगा या करता कोनती फवारनी करवी सोयाबीन 15दिवसाचे आहे पाहिले फवारनी आहे
@gkgaminghindi1885
@gkgaminghindi1885 3 жыл бұрын
1 mahina zla asel tr sygenta che alika vapra... Results changla ahe srv prkarche kid ani ali martial yane
@Darshya262
@Darshya262 4 жыл бұрын
छान माहिती सर 👌 तुम्ही सांगितलेले औषधं परभणी जिल्ह्यात कुठे मिळेल ?
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर. परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 या ठिकाणी मिळेल.धन्यवाद!
@shivajisuryawanshi9986
@shivajisuryawanshi9986 4 жыл бұрын
शेतकऱ्यांचा तारणहार, मा. जाधव साहेब, प्रा शिवाजी सुर्यवंशी, गंगाखेड
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@balasahebchavan418
@balasahebchavan418 4 жыл бұрын
Thinks sar
@saurabhtangade5212
@saurabhtangade5212 4 жыл бұрын
🙏 खुप छान माहिती 🙏 तुम्ही सांगीतलेली औषदे अमरावती मध्ये कोठे मिळेल.
@logan408
@logan408 4 жыл бұрын
Bhau gayatri krushi seva kendra ,shubham agro take
@saurabhtangade5212
@saurabhtangade5212 4 жыл бұрын
@@logan408 🙏Dhanyawad bhau🙏
@bhagawatjadhav2421
@bhagawatjadhav2421 4 жыл бұрын
Sir mazya soya la khod kida lagla ahe aushad sanga
@prabhakarraut2617
@prabhakarraut2617 4 жыл бұрын
@@bhagawatjadhav2421 ofr
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
​@@bhagawatjadhav2421 सरेंडर किंवा पांडा सुपर 30 मिली प्रती पंप फवारावे
@tanajivalampale5931
@tanajivalampale5931 4 жыл бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली आहे. आपण शिफारस करत असलेली औषधे लातूर मध्ये कोणाकडे मिळतील, कृपया माहिती द्यावी!
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर.धन्यवाद आभारी आहोत अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704 हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366 ह्या तालुक्या मध्ये तुम्हाला शिफारस केलेले उत्पादन मिळेल धन्यवाद
@Agriculture_knowledge86
@Agriculture_knowledge86 2 ай бұрын
साहेब विमान आयोजित स्टॅंडर्ड कंपनीचं एमएससी कंपनीचे इमामेक्टिन वापरलं तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 ай бұрын
नमस्कार दादा , तुमच्याकडे सध्या उपलब्ध असेल तर वापरून पहा
@GaneshPatil-kr2cu
@GaneshPatil-kr2cu 4 жыл бұрын
नमस्कार सर
@Ganeshpatil-wm4dv
@Ganeshpatil-wm4dv 4 жыл бұрын
Super se upar
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@siddharthbhagat7569
@siddharthbhagat7569 3 жыл бұрын
Great
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
Thank you sir 🙏
@rajeshbhondave9943
@rajeshbhondave9943 4 жыл бұрын
Thanks sir ...
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@madhavsolanke3267
@madhavsolanke3267 Жыл бұрын
सर मी भोकर जी नांदेड वरुन आहे तूम्ही जेऔषधी सांगत आहोत त्यामधील घटक सांगितले तर खूप छान होईल तुम्ही सांगताय ते उदा. छेप विमान.हेआमच्याकडे मीळत नाहीत. धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुम्हाला भोकर व्यतिरिक्त जवळच आणखी कोणते मार्केट आहे
@madhavsolanke3267
@madhavsolanke3267 Жыл бұрын
@@whitegoldtrust ऊमरी रेल्वे स्टशेन नांदेड पासुन ५० किं. मी. वर
@siddheshwarkakde2177
@siddheshwarkakde2177 3 жыл бұрын
Thank you sir ❤️❤️🙏
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
धन्यवाद दादा.🙏
@ganeshdudhbhate4318
@ganeshdudhbhate4318 4 жыл бұрын
खुप छान माहिती सर काही ठिकाणी आपण सांगितलेले औषध भेटत नाही तर औषध चे घटक सांगितले तर खुप छान होईल सर
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर,सरांनी विडिओ मध्ये औषधाचे घटक सांगितले आहे. आणि तुमचा जिल्हा आणि तालुका मार्केट कोणते आहे हे कळू शकेल का.?
@ganeshdudhbhate4318
@ganeshdudhbhate4318 4 жыл бұрын
At - gunjoti tal- Omerga Dist- Osmanabad
@parthpatil7966
@parthpatil7966 4 жыл бұрын
Parth.pa. very good
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@getagriknowledgewithsj9463
@getagriknowledgewithsj9463 4 жыл бұрын
Sir aj 30divas hot ahe soyabean la pahili favarni krychi ahe udya kitak nashak sobat humate of potash 98% Farvarle tr chalel ka? Panana hole disat ahet ani ali pn disat ahe, tri pn sadya vad khup chan ahe .. suggest krave. Thank you.
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर ~ पांडासुपर ४० मिली + झेप / उडान १० मिली + १२:६१:०० - ७५ ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण ही फवारणी घेऊ शकता . धन्यवाद🙏
@getagriknowledgewithsj9463
@getagriknowledgewithsj9463 4 жыл бұрын
@@whitegoldpattern9425 thank you sir
@gajananbhisade9951
@gajananbhisade9951 4 жыл бұрын
नमस्कार सर ....रिहान्स बीज प्रक्रिया औषधा मध्ये कोण कोणते घटक आहेत....
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर🙏 रिहांश मध्ये थायमेथोक्झीन हे घटक आहे धन्यवाद
@eknathgharde5550
@eknathgharde5550 4 жыл бұрын
Sir.mahiti chan dili pn.soyabeen vr oshadh chya navapekshya tyamadhalya ghatak che nav sanga.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 жыл бұрын
एकनाथ भाऊ कोणत्या औषधाचे घटक पाहिजे आपल्याला कळवा
@maheshjadhav1882
@maheshjadhav1882 4 жыл бұрын
@@whitegoldtrust सोयाबीन सर्व
@betabirajdar6190
@betabirajdar6190 4 жыл бұрын
सर माझ्या सोयाबीन ला संपुर्ण फूले लागलेत कोणता स्प्रे घेवु व त्यात कोणते npk मिसळु
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर.काही तांत्रिक अडचणीमुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला क्षमस्व ! सोयाबीन फवारणी इमान 10 ग्रॅम झेप - 10 मिली 12:61:00-75 ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण. हा फवारा घेऊ शकता.धन्यवाद!
@theenglishlanguage8034
@theenglishlanguage8034 3 жыл бұрын
सोयाबीन फवारणी चे वेळापत्रक लिखाण स्वरूपात द्या ना सर
@yogeshghodmare9600
@yogeshghodmare9600 4 жыл бұрын
सर सर्व Products ची price मिडेल का....?
@absenglish7741
@absenglish7741 3 жыл бұрын
सर, धन्यवाद खूप छान माहिती दिली औरंगाबाद सिटी मध्ये ही औषधे कुणाकडे मिळतील, कृपया सांगा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210 चित्तेपिंपळगाव - संतोष कृषी सेवा केंद्र 9890022440 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@dr.ramchandrabhisesociolog4593
@dr.ramchandrabhisesociolog4593 4 жыл бұрын
छान
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर धन्यवाद! आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@dnyaneshwarjamkar6988
@dnyaneshwarjamkar6988 2 жыл бұрын
नमस्कार सर तुम्ही सांगतलेलि औषधे जालना मध्ये कोणत्या कृषिसेवा केंद्रावर मिळतिल्
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082 जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस 7020513920
@sachinjadhao6830
@sachinjadhao6830 3 жыл бұрын
सर मला सोयाबीनवर दुसरी फवारणी घेणे आहे पहिली फवारणी रेंज ह्या औषध ची झालेली आहे आत्ता सोयाबीन पूर्णत 30 दिवसाची आहे रसशोषक किडी व शेंडअळी व एखांदे बुरशीनाशक कोणते घ्यावे सर उद्या फवारणी घेणे आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा झेनॉप १५ मिली + सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंपाला प्रमाण धन्यवाद
@krushidhanagroservices5721
@krushidhanagroservices5721 4 жыл бұрын
Sir..... Mug / Udid la pn chalel ka ha Formula....? Parbhani aushadi kuthe miltil Khup chan sir g guidance
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
धन्यवाद सर,आभारी आहोत. परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 येथे औषधी मिळेल.आपल्या पिकांच्या अवस्थेवर फवारणी अवलबून असते.धन्यवाद!
@dattaharishinde3823
@dattaharishinde3823 4 жыл бұрын
🙏🙏
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
🙏
@abhig1281
@abhig1281 4 жыл бұрын
Sir, 22 August la soyabean var Dusara favara ghetala coragen+surrender. Pan 1 tasatach paus ala. Tisari favarni ghyavi lagel kay? Please advise.
@abhaykumarjadhao1189
@abhaykumarjadhao1189 3 жыл бұрын
निलगायीसाठी सोयाबीन वर 10000ppm चे नियम अर्क फवारणी करावी का
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा आपणास काही तांत्रिक अडचण असल्यास आपल्या शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा
@jeevanpatil5915
@jeevanpatil5915 4 жыл бұрын
सर सोयाबीनला शेंगा लागले आहेत तर त्या मध्ये तणनाशकाचा वापर केला तर आणि कोणत्या औषधे वापरावी.
@arvindbhosle4334
@arvindbhosle4334 2 жыл бұрын
नमस्कार सर. मी अरविंद भोसले जिल्हा हिगोली. फुल अवस्थेत कुठले किटकनाशक, फुलगळ थांबणे,फुलाची वाढ, या साठी करुपया ज्ञमार्गदर्शन करा सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , झेप घ्यावे
@tushardafale3944
@tushardafale3944 3 жыл бұрын
सर तीस दिवस झाले सोयाबीन पेरणी ला अळी नाशक मारले तर चालेल का?
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा सोयाबीन ला फवारणी ~ झेनॉप -१५ मिली प्रति पंप प्रमाणे घ्या.. अधिक माहितीसाठी आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
@narsingrautrao3634
@narsingrautrao3634 4 жыл бұрын
Namskar sir.... Mahiti ekdam mast aahe
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@anilpathare1529
@anilpathare1529 2 жыл бұрын
आपण सांगितलेली उत्पादने अहमदनगर जिल्ह्यात कोठे उपलब्ध आहेत ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202 अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379 अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100 अहमदनगर(मार्केट यार्ड) - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9420797569
@manishpadghan6532
@manishpadghan6532 2 жыл бұрын
Namaskar sir 🙏biovitaX baddal mahiti dyavi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , प्लांट ग्रोथ रेग्युलर (PGR ) पिकांच्या वाढीच्या अवस्थेत वापरू शकता
@Vishalbule
@Vishalbule 4 жыл бұрын
सर आम्हाला सांगा सोयाबीनला चक्रीभुंगा व खोड आळी यांच्या नियंत्रणासाठी काय करावे व कोणती औषधे वापरावी
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर, सोयाबीन वर सरेंडेर किंवा पांडा सुपर - 30 मिली फवारू शकता.धन्यवाद!
@Vishalbule
@Vishalbule 4 жыл бұрын
@@vishalaucharmal6769 धन्यवाद सर
@santoshkalbande1509
@santoshkalbande1509 Жыл бұрын
सर मि फवारनी केली 1मि, पाणी आला तर औशध रिजल्ट यइल का
@laxmikantwanalkar3458
@laxmikantwanalkar3458 3 жыл бұрын
Sir आभारी आहे, सोयाबीन ला खोडकिड आहेच,आता फूल स्थितीत आहे ,थोड्याच दिवसात शेंगा धरायला सुरूवात होईल अशा वेळी पीक वाचवण्या करिता काय करावे.कृपा करून सांगा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
भाऊ आज चा live पहा धन्यवाद
@bhaktiraut3546
@bhaktiraut3546 3 жыл бұрын
तुमची औषधे जालना मध्ये कोणाकडे भेटतात सर
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा जुना मोंढा - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स जालना - आनंद ऍग्रो एजन्सीस रामनगर - शेतकरी कृषी सेवा केंद्र विरेगाव - श्रीराम ट्रेडर्स ममदाबाद - बालाजी कृषी सेवा केंद्र मानेगाव - शुभम फर्टिलायझर्स नेर - गणेश कृषी सेवा केंद्र
@anilyewal4972
@anilyewal4972 3 жыл бұрын
जाधव सर नमस्कार .म्हत्वाच्या थोडक्यात तन नाशक . व खोड़ कीड आणी आळी या वर फवारण्या सांगा .
@satishgadve2971
@satishgadve2971 3 жыл бұрын
नमस्कार सर, या विषयी माहितीचा एक लवकर व्हिडीओ बनवू, धन्यवाद
@rahulgarghate9760
@rahulgarghate9760 3 жыл бұрын
Sir me sahaj vicharat aahe soya bean sathi best fungicide konta aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 жыл бұрын
भाऊ कोणत्या रोगा साठी पाहिजे कळवा धन्यवाद
@sachinjadhao6830
@sachinjadhao6830 3 жыл бұрын
सर नमस्कार मला झेनोप + पांडा सुपर + झिंक edta+फेरसedta हे सर्व एकत्र घ्यावे कि यांच्या वेगवेगळ्या फवारणी करावी आपले प्रतिनिधी अगोदर झेनाप व पांडा सुपर चि फवारणी सांगितले व नंतर झींक व फेरस चि फवारणी करावी असे म्हणतात
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा हो घेऊ शकता..
@sachinjadhao6830
@sachinjadhao6830 3 жыл бұрын
@@pawankale6423 धन्यवाद सर
@nitinmahalle3948
@nitinmahalle3948 4 жыл бұрын
सर नमसकार.... माझ्या सोयाबीन ला 30 दिवस पूर्ण झाले. मी पेरणी वेळी सिलिकॉन बेस खत दिले होते. त्या प्रमाणे मला वाढ कमी वाटत आहे. मी आता सर 40 ते 45 दिवसांनी स्प्रे करायचं ठरले आहे. तर कोणता स्प्रे करावा. वाढ पण झाली पाहिजे, फांदया, फुले पण वाढली पाहिजे. झाडात ताकत सुद्धा आली पाहिजे. मी कन्फयुज आहे सर योग्य मार्गदर्शन करा... दोन स्प्रे मध्ये काम झाले पाहिजे. Thank यू
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर, खालील फवारा घेऊ शकता.धन्यवाद! सोयाबीन फवारणी सरेंडर- 30 मिली रिफ्रेश -40 मिली 19:19:19 -75 ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@gopalmohe
@gopalmohe 2 жыл бұрын
अकोला जिल्ह्यात तेल्हारा किंवा अकोट तालुक्यात औषधे कोणत्या ठिकाणी मिळतील ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629 अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
@gopalmohe
@gopalmohe 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sudarshanmasal2135
@sudarshanmasal2135 4 жыл бұрын
सोयाबीन पेरणी होऊन एक महिना झाला आहे तर कोणती फवारणी करावी please reply sir
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सर हा फवारा घेऊ शकता.धन्यवाद.! सोयाबीन फवारणी ~सरेंडर- 40 मिली +रिफ्रेश -40 मिली +19:19:19 -75 ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@influxagroproducts4701
@influxagroproducts4701 4 жыл бұрын
पण मला सांगा सर सोयाबीनला 40 दिवस झाले असेल तर खोडकिड व चक्रीभूंगा यांच्या नियञंनासाठी उपाय आहे का?
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर. एकदा खोडात गेलेली आळी कशानेच मरत नाही त्यामुळे त्याचे नियत्रंन करता येत नाही.धन्यवाद!
@vishalpatil3387
@vishalpatil3387 4 жыл бұрын
Sir soyabean madhe flowering stage kiva shenga mothya honyasathi (Giberellic acid 0.001 %) vapartat ka? Kahi fayda hoto ka? Please reply.
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
हो सर फायदा होतो परंतु वनस्पतींच्या पेशीची वाढ होण्यासाठी Giberellic ह्या संजीवकाचा उपयोग केला जातो.धन्यवाद!
@suvedhkhodaskar547
@suvedhkhodaskar547 4 жыл бұрын
Panda ya madhil ghatak sanga
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर, पांडा सुपर- क्लोरोपायरीफोस + सायपेर मेथ्रीन हा घटक आहे.धन्यवाद!
@ganeshphate1994
@ganeshphate1994 3 жыл бұрын
rihansh लावल्या नंतर ,पी.एस.बी किंवा रायझोबियम,कार्बेन्डाझिम हे लावायची गरज आहे का ?की फक्त रिहानश लावलं तरी चालेल
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा काही आवश्यकता नाही. तुम्हाला जर काही घेयाचे असेल तर घेऊ शकता
@dishutayade8420
@dishutayade8420 2 жыл бұрын
सर अकोल्या मध्ये कुठं भेटेल हे औषद..🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
@pintupawar5156
@pintupawar5156 2 жыл бұрын
वानू नियंत्रणासाठी ओषध सांगा
@sandeepdesai8420
@sandeepdesai8420 3 жыл бұрын
Sir जर रिहांश वापरले नसेल तर 15 दिवसानंतर काय फवारायचे...please reply
@dattatraychavan4272
@dattatraychavan4272 4 жыл бұрын
Sir latur jilha...udgir taluka yethe he uplapdh nhi....krupaya dusra konta upay asel tr sangava....kiva available thikan asel tr suchva...🙏🙏
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर,उदगीर मध्ये सध्या उपलब्ध नाही पण अहमदपूर - पवन कृषी सेवा केंद्र 9960608704 हाडोलती - राजेश्वर कृषी केंद्र 8888667366 हे ठिकाण जवळ असेल तर येथून घेऊ शकता.धन्यवाद!
@ganeshugale7760
@ganeshugale7760 4 жыл бұрын
फुलकळी लागण्याच्या स्टेज मध्ये प्रोपेनोफॉस 50% ची फवारणी केली तर चालते का
@whitegoldpattern9425
@whitegoldpattern9425 4 жыл бұрын
नमस्कार सर. आपल पीक कुठल आहे ते सांगा सर. धन्यवाद 🙏
@ganeshugale7760
@ganeshugale7760 4 жыл бұрын
सोयाबीन
@ganeshugale7760
@ganeshugale7760 4 жыл бұрын
आणि इमान मध्ये कोणते घटक असतात
@ganeshugale7760
@ganeshugale7760 4 жыл бұрын
सर माझ्या प्रश्नांचे निराकरण नाही केले
@mustakpresident7514
@mustakpresident7514 Ай бұрын
Harali gawta sathi kuthli tan nashak wapraychi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Ай бұрын
नमस्कार दादा , टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण
@sachinjadhao6830
@sachinjadhao6830 3 жыл бұрын
सर सोयाबी मध्ये खूप प्रमाणात हुमनी आळी आलेली आहे तर काय करावे लागेल बुलडाणा
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा हुमणी अळी साठी ~ कारटाप हायड्रोक्लोराइड - ५ किलो +ज्वारीचे / बाजरीचे पीठ - ५ किलो एकत्र मिसळून शेतामध्ये फेकून द्या..
@gopalchavan3601
@gopalchavan3601 Жыл бұрын
Sir He kuthalech product amchya kade milat nahit Buldhana district madhe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नास्म्कार दादा , जस्तमबर चौक - धरतीधन कृषी केंद्र 9923485100
@rameshwarrajne7481
@rameshwarrajne7481 4 жыл бұрын
सर झेप, उडान,भरारी बिग-बी, पांडा सुपर ,सरेंडर हे औषधी किनवट तालूक्यात कोनत्या दूकानात मिळेल.
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
सारखणी - शिवकृपा एजन्सीस 9158866901 या ठिकाणी मिळेल.धन्यवाद!
@rameshkulkarni9100
@rameshkulkarni9100 Жыл бұрын
Pixel चा वापर केंव्हा व कसा करावा त्याचे प्रति पंप प्रमाण किती व त्याचा भाव किती असेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पिक्सल फुलोरा अवस्थेत गरजेनुसार वापरू शकता
@jagdishgutte.3628
@jagdishgutte.3628 4 жыл бұрын
सर तुरीमधे तिसरा फवार्‍यामधे अळी जास्त असेल तर सोयबिनसाठी सांगितलेला फाँर्मुला इमान +पांडासुपर घेवु शकतो का ?
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर काही तांत्रिक अडचणीमुळे रिप्लाय करण्यास उशीर झाला.क्षमस्व! नाही सर तुरीच्या अवस्थेनुसार फवारा घ्यावा.धन्यवाद!
@gajananpatil9595
@gajananpatil9595 2 жыл бұрын
Aushadhi mande burshi nashak Aadhi Mishran karaych ki nantar Mishrache
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 жыл бұрын
नमस्कार दादा , पंपात सर्वात पहिले बुरशीनाशक टाका
@balkrushnagolambe2159
@balkrushnagolambe2159 4 жыл бұрын
तणनाशक फवारणी करताना स्टीकर वापरायचं असते का
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
हो चालते.
@vasantajadhav9269
@vasantajadhav9269 4 жыл бұрын
नमस्कार भाऊ मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा गावचा रहिवासी आहे सोयाबीन लागवड करुन ५० दिवस झाले शेंडे अळी चक्रीभुगा या साठी १२ दिवसा पुर्वी ट्रायझोफास ची फवारणी घेतली परंतु आज रोजी जे झाडं मुंग्यांमुळे बाधीत झाले होते त्या झाडाच्या खोडात अळी आहे या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे याचं नियोजन अळी नष्ट कशी करावी फवारणीचे कोणते औषध वापरावे याची कृपया माहिती देण्यात यावी
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर खोड अळी साठी आता कुठलही प्रभावी औषध नाही.
@dattaharale947
@dattaharale947 3 жыл бұрын
Sir Mazya Soyabean che pan khat ahe tr konti aushdh favaru.sanga please.ajun ful ale ny.pehli favarni ahe
@pawankale6423
@pawankale6423 3 жыл бұрын
नमस्कार दादा सोयाबीन ला फवारणी ~ रेंज -१५ मिली प्रति पंप प्रमाणे घ्या.. अधिक माहितीसाठी आपल्या ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा.
@dattaharale947
@dattaharale947 3 жыл бұрын
@@pawankale6423 rage ekch techya sobt wadhich tonic.konte gheu.
@pramodpusdekar4136
@pramodpusdekar4136 4 жыл бұрын
Namskar sir wangya war shenda Ali ahe kay karav
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 4 жыл бұрын
नमस्कार सर, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबरवर संपर्क करावा.धन्यवाद!
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
सोयाबीन दुसरी फवारणी |  Dnyaneshwar Kharat Patil
4:23
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН