अमावस्या नंतरच्या फवारणीचे नियोजन । श्री गजानन जाधव सर

  Рет қаралды 102,156

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

Пікірлер: 262
@shaileshmate6676
@shaileshmate6676 Жыл бұрын
माहिती छान दिली धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@BabaraoBarde-j9l
@BabaraoBarde-j9l 5 ай бұрын
पातेगळ होत आहे आणि फुले चीठकुन राहिलें
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, पातेगळची सुरवात असेल तर सरेंडर ३० मिली + ओडाची एक्सट्रा ३० मिली + प्लॅनोफीक्स ३ मिली प्रति पंप प्रमाण
@manteshbastawad4796
@manteshbastawad4796 Жыл бұрын
पाऊस नाय काय खरं नाही जत तालुका गाव रावळगुंडवाडी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे
@yogesh02657
@yogesh02657 Жыл бұрын
Saheb Bharari mdhe konte content ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , भरारी मध्ये ब्रासिनोलाईड घटक आहे
@yogesh02657
@yogesh02657 Жыл бұрын
@@whitegoldtrust mla bharari nahi midale...tr godrej double fawarle tr chalel ka tyat homobrasinolide 0.04% ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
चालेल
@prabhusinghbaghele1767
@prabhusinghbaghele1767 Жыл бұрын
कापसाला प्रथम फवारणी कोनता द्यावा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर 25 मिली + रिहांश 20 मिली +झेप 15 मिली +सल्फाबूस्ट 20 ग्रॅम
@gangadhardasharthe9025
@gangadhardasharthe9025 5 ай бұрын
दादा आपण खूप छान सांगतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@rahuledake7714
@rahuledake7714 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@gangadhardasharthe9025
@gangadhardasharthe9025 5 ай бұрын
दादा तुमचा नंबर पाठवा न मला बोलायचं आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा
@sachinrajurkar9407
@sachinrajurkar9407 Жыл бұрын
Hello sr mi pahila khatacha dose 20 july la 10.26.26.dila ata kai adchani mul 2nd let jala jr uria sulfur 10 26 26 gheuka potash pn taka lagel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , युरिया + १२-२६-२६ + सल्फाबूस्ट चालेल
@sachinrajurkar9407
@sachinrajurkar9407 Жыл бұрын
@@whitegoldtrust sr sulpa max ghetl te nai milala mnun
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
सल्फामॅक्स मध्ये काय घटक आहे
@sachinrajurkar9407
@sachinrajurkar9407 Жыл бұрын
@@whitegoldtrustbentoute sulfur 90%
@sachinrajurkar9407
@sachinrajurkar9407 Жыл бұрын
@@whitegoldtrust gromor che ahe
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 Жыл бұрын
Jadave sir apan agdhe barober ahate
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@chandrasenmore2952
@chandrasenmore2952 5 ай бұрын
Very,nice,sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
Thanks and welcome
@govindkhansole689
@govindkhansole689 Жыл бұрын
छान माहिती बद्दल धन्यवाद साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@prafulwarkade9537
@prafulwarkade9537 Жыл бұрын
अमवश्या..नंतर मारू शकते..काय.. सरेंडर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
हो दादा
@kashinathpachapute1742
@kashinathpachapute1742 Жыл бұрын
माझ्या कपाशीवर थ्रिप्स आहे वाकडे पाणी होत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + लान्सर गोल्ड ३० ग्रॅम फवारा
@Ranveer_rajput89
@Ranveer_rajput89 5 ай бұрын
Adrak var ali sathi konti favarni karavi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@haridasagham5887
@haridasagham5887 5 ай бұрын
अमावशेच्या अगोदर च्या दिवशी फवारणी केली तर चालेल काय?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, पोळ्याच्या दिवसा पासून फवारणीचा सुरुवात करू शकता
@वारकरी2315
@वारकरी2315 Жыл бұрын
एकरी एक बॅग DAP चा पहिला डोस दिलेला आहे पराटीला दुसर खत कोणत द्यायचे कृपया मार्गदर्शन द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १०:२६:२६ १ बॅग + युरिया आर्धी बॅग एकरी देऊ शकता
@वारकरी2315
@वारकरी2315 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर.... यासोबत allwin wonder plus देऊ शकतो का
@ramnarote5239
@ramnarote5239 5 ай бұрын
मी फवारणी 29.8.2024रोजी केली आहे उपयोग होईल की नाही सर कोरायजेन व कोंतपलस ब्बुर्शिनासेक फवारले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, हो फायदा होईल
@shubhamgaming2433
@shubhamgaming2433 Жыл бұрын
धन्यवाद जाधव साहेब तुम्ही डिटेल मध्ये सांगता
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@shrikantsagane4711
@shrikantsagane4711 Жыл бұрын
अमवसच्या 4 diavs adhi maral tr jmate ka favra
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , थ्रिप्स तुडतुडे मावा कीड असल्यास अमावास्ये पूर्वी फवारणी करू शकता
@abhijitpohokar4039
@abhijitpohokar4039 Жыл бұрын
सर कपाशी मध्ये 1 दिवसा पूर्वी दुसरा डोस 10 26 26 ± यूरिया देऊन झाला आहे, आणि आता अमावस्याला फवारणी घ्यायची आहे तर, 12 61 00+ boron + सरेंडर ची फवारणी केली तर चालणार का...? प्लीज रिप्लाय करा, 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कापसावर १२:६१:० फवारणीची गरज नाही , तुमच्या भागात जमिनीत बोरॉनची कमतरता असेल तर बोरॉन वापरू शकता अन्यथा गरज नाही, पोळा अमावास्ये नंतर फवारणी मध्ये सरेंडर ३० मिली + पटियाला पॅक ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण
@abhijitpohokar4039
@abhijitpohokar4039 Жыл бұрын
@@whitegoldtrust dhanyawad sir🙏
@shetkari_manus_farmer....
@shetkari_manus_farmer.... Жыл бұрын
Sarender chya jagi....panda super + acephate ghetal t chaln ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रविवार नंतर फवारणो होत असेल तर सरेंडरच्या जागी पांडासुपर घेऊ शकता
@tribhavankadawe7161
@tribhavankadawe7161 Жыл бұрын
मार्केट चांगला धरला अमावस्या च्या नावा वर ac च्या रूम मधे बसून संगन खुप सोप आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
भाऊ, AC मध्ये बसून बोलणं तुम्हाला वाटते तेवढं सोपं नसते, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुम्हाला AC मध्ये बसून बोलणं सोपं वाटत तर तुम्ही या माहिती द्यायला AC मध्ये सुद्धा कसा घाम फुटतो तेंव्हा कळेल.
@ankushvairagade4439
@ankushvairagade4439 Жыл бұрын
Fule kimaya soyabean aahe jaminimadhe ol kami aahe soyabean 45 divsachi asun 10 te 20% ful lagle aahe ....tyamadhe ampligo+taboli favarni chalel ky
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीत ओलावा कमी आणि पाण्याचा ताण असेल तर रिफ्रेश + १९-१९-१९ फवारा
@akashghode7937
@akashghode7937 11 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 ай бұрын
🙏🙏
@shrijitsable50
@shrijitsable50 Жыл бұрын
माझी कपाशी दिड महिन्याची झाली आहे दुसरी आवळनी कोणती करू?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , NPK बूस्ट dx ५०० ग्रॅम
@nareshdhewale6992
@nareshdhewale6992 Жыл бұрын
Sir bavistin sobat profes super jamte Kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
हो चालते दादा
@mr_PW_51
@mr_PW_51 Жыл бұрын
Emamactin benzonide ची फवारणी गुरुवारी 17 तारखेला केली आहे तरीही अंड्याचा नाश होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , Emamactin benzonide हे अळी नाशक आहे , प्रोफेनोफॉस हे अंडी नाशक व कीटकनाशक आहे
@ulhasbhangale1854
@ulhasbhangale1854 Жыл бұрын
Sir white fly control kashi kara khup ahe kapashi varti
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा पतियाळा पॅक ४० मिली वापर करावा
@mujahidkhan8231
@mujahidkhan8231 Жыл бұрын
Sir bharari cotton ki hight bhi rokta hai kya
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , भरारी ग्रोथ को बी ब्रेक करता आहे
@devanandkhupse4508
@devanandkhupse4508 Жыл бұрын
माझ्या कापसाला नेमकीच पाते लागण्यास सुरुवात झाली आहे तर मी सरेंडर फवारले तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@nitindivnale2770
@nitindivnale2770 Жыл бұрын
नमस्कार सर मला अमावस्या नंतर फवारणी घ्याची आहे आणि त्या मध्ये चमत्कार वापरायचं आहे चमत्कार संग कोणते जुळते मिळते औषध चालते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + पटियाला पॅक ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम
@mr_PW_51
@mr_PW_51 Жыл бұрын
ईमान सोबत जर वापरायचे असेल तर पांडासुपर घ्यावे कि सरेंडर...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान सोबत पांडासुपर किंवा सरेंडर चालते
@sachinnayak3528
@sachinnayak3528 6 ай бұрын
कॅस्टर सेमिलुपर कंट्रोल साठी कोणते औषध मारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 ай бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस वापरा
@ramashwarpandit2578
@ramashwarpandit2578 Жыл бұрын
जाधव सर यांच्या मार्गदर्शन माझा कापूस खुप छान आहे आणि तुमचे मार्गदर्शन आम्हला खुप मोलाचे ठरतं आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@ramprasadjojar5651
@ramprasadjojar5651 Жыл бұрын
Ram ram sir , soyeben 30 takke fulavar aahe pan pahije. Tashi wadh nahi kai karaila pahije wadhisathi kai karao
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फुल लागल्या नंतर पिकाची जास्त वाढ होत नाही.
@pushpanakate
@pushpanakate 7 ай бұрын
सरेंडर दोडक्या वरती अळी साठी फवारले तर चालेल का फुलगळ होणार नाही का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल फुल गळ होत नाही
@pushpanakate
@pushpanakate 7 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@TejasKale-tg8rx
@TejasKale-tg8rx Жыл бұрын
फुला मध्ये अळी आहे सरेंडर ची फवारणी कराची आहे पण पाऊस चालू आहे फवारणी थोडी उशिरा केली तर...चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो पाऊस थांबल्या नंतर फवारणी करू शकता, सध्या ज्या फुलामध्ये अळी दिसत आहे अशी फुले थोडून घ्यावीत
@govindbokare1488
@govindbokare1488 5 ай бұрын
हो सरेंडर फवारणी करु शकता
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
चालेल दादा
@mr_PW_51
@mr_PW_51 Жыл бұрын
सोयाबीनच्या फुल अवस्थेत कोणते कीटकनाशक वापरु नये .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आमच्या अनुभवानुसार कोणत्याच कीटकनाशकाने फुल गळ होत नाही , तुम्हाला काय फवारायचे ते तुम्ही ठरवा
@AshokMahure-v3b
@AshokMahure-v3b 6 ай бұрын
Kitk nashkane ek hi ful Galt nahi ulat ful lala kid lagt nahi ok
@AshwajitDeogade
@AshwajitDeogade Жыл бұрын
मी चंद्रपूर जिल्ह्याचा रहीवासी आहे . आमच्या कडे अमावस्याच्या दुसऱ्या दिवसा पासून सतत पाऊस चालू आहे . पावसा करतानी मला अमावस्ये ची फोवरणी घेता आली नाही. आज पण खूप पाणी चालू आहे . पुढील काही दिवस असाच पाणी राहणार आहे .मी सरेंडेर+रियांश+सल्फाबूस्ट+झेप ही औषधे घेतली आहे.आता पाऊस थांबल्या वर काय फोवरणी घ्यावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाऊस थांबल्या नंतर हि फवारणी करू शकता
@AshwajitDeogade
@AshwajitDeogade Жыл бұрын
सरेडर हे अंडी नाशक आहे ते अमावस्या नंतर 8-9 दिवसांनी घेतल्यास त्याचा फायदा होणार काय?
@ajayupare36
@ajayupare36 Жыл бұрын
Polya cha adhalya divsi sarender favarl tr chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अमावस्या झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी फवारा
@SatishKapse44
@SatishKapse44 Жыл бұрын
अमावस्याच्या दोन दिवस अगोदर सरेंडर ची फवारनी घेतली आहे तर अमावस्या नंतर फवारणी करावी का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@vaibhavrajput9144
@vaibhavrajput9144 Жыл бұрын
TUMHI SANGITLELYA AUOSHADHI BHAD GON LA MILET NAHI TUMCHA NUMBER DAYA
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नगरदेवळा - सुदर्शन ऍग्रो एजन्सी 9960076106
@pandurangveer2134
@pandurangveer2134 Жыл бұрын
झेप मध्ये काय घटक आहेत ?? गोदरेज डबल कसे राहील वाढ कमी आहे फुलांना सुरुवात होत आहे काय फवारावे ?? Buster Kds 753 आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अमिनो ऍसिड + फुलविक ऍसिड आहे
@shaileshmate6676
@shaileshmate6676 Жыл бұрын
सर cyperthrin च्या वापरामुळे परागीकरणाची क्रिया थांबते. हे खरे आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नाही
@ambannakoli7922
@ambannakoli7922 Жыл бұрын
Turchi sende kadle nantar pavus ala ahe konti powrni karavi sanga sar
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , साफ ३० ग्रॅम फवारू शकता
@vishnupote2336
@vishnupote2336 Жыл бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिली सर माझि एक एकर तुती आहे हूमनि आळी आहे उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली १५० ते २०० लिटर पाणी याची आळवणी करा
@Djpatil-e1r
@Djpatil-e1r 6 ай бұрын
जर अमावस्या च्या दोन दिवस आगोदर फवारलेले आसेल तर ते काम करेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 ай бұрын
नमस्कार दादा , शक्यतो अमावस्या नंतर घेतलेल्या फवारणीचा जास्त फायदा होतो
@PrashantBhosale-jg4db
@PrashantBhosale-jg4db Жыл бұрын
आमवसशा अगोदर दोन दिवस फवारणी केली तर चालते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे आहे चालेल
@jagannathshelke4791
@jagannathshelke4791 Жыл бұрын
जाधव दादा 🙏 तुमची माहिती देण्याची पद्धत साधी सरळ आणि खूपच सोपी असून पिकांना होणारे आजार त्याची औषधी त्याची नवे त्यात असणारे घटक सविस्तर माहिती देता त्यामुळे आम्हाला खूप फायदा बाजार मध्ये गेल्यावर होतो.🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
आपले धन्यवाद दादा 🙏
@suhaszambre898
@suhaszambre898 Жыл бұрын
धन्यवाद सर
@vilassolanke6475
@vilassolanke6475 Жыл бұрын
सर सोयाबीनला फुले ३० ४०%लागले आहेत वाढ कमी आहे मोनो+असीफेट +१२;६१+झेप फवारनी चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर + इमान + झेप + १२-६१-० फवारा
@vilassolanke6475
@vilassolanke6475 Жыл бұрын
धन्यवाद सर
@vilassolanke6475
@vilassolanke6475 Жыл бұрын
सर कापुस पहिली फवारणी कन्फूडर+प्राईड+. तेजच आल ईन् वन फवारणी केली १०दीवस झाले आता झिमझिम पाऊस सूरू झाला आहे दुसर्या फवारणी साठी वआटरसओलूबल खत+कीटकनाशक +जमिनीतली कन्टेन ओढणारे औषध सांगा सर
@vilassolanke6475
@vilassolanke6475 Жыл бұрын
कापुस २री फवारणी सांगासर
@vilassolanke6475
@vilassolanke6475 Жыл бұрын
वापरायचे प्रेमानं सांगा सर
@amitmoon8202
@amitmoon8202 Жыл бұрын
Nano urea sobat konte insecticides spray karu shakti and top up chalel kay kapus 50 divsacha aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , प्रोफेनोफॉस २५ मिली + असिफेट + टॉप अप ४० मिली + नॅनो युरिया
@amitmoon8202
@amitmoon8202 Жыл бұрын
@@whitegoldtrust thank you sir 🙏
@omsangapude3337
@omsangapude3337 Жыл бұрын
सर तुरीचे पान आकडत आहेत प्लिज विलाज
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडत आहे का
@omsangapude3337
@omsangapude3337 Жыл бұрын
@@whitegoldtrust हो
@omsangapude3337
@omsangapude3337 Жыл бұрын
सर मी फुल मध्ये अलिका वापरला फुल गल होईल का
@sandipdabhade8176
@sandipdabhade8176 Жыл бұрын
कपाशीत पांढय्रा माशीचा पादूर्भाव जास्त आहे कोणते फवारा घ्यावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर / प्रोफेनोफोस 25 मिली + रिहांश 20 मिली +झेप 15 मिली +सल्फाबूस्ट 20 ग्रॅम
@balupandhare1363
@balupandhare1363 6 ай бұрын
छान माहिती देतात सर ❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
धन्यवाद दादा
@Funtime289
@Funtime289 Жыл бұрын
अमावस्या फवारणी केली नाही पाऊसच नव्हता आता पाऊस पडला आहे तर आता सरेंडर+व्हिम सुपर+चमत्कार+झेप+बोरॉन ही फवारणी योग्य राहील का यात चमत्कार आणि झेप सोबत चालेल का नाही कळवा🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर २५ मिली + रिहांश २० मिली + झेप १० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम फवारा
@yuvrajmeshram5793
@yuvrajmeshram5793 Жыл бұрын
जमीनिमधे चांगली ओल आहे , सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे , दूसरी फवारनी (xenop+पांडा सुपर, zep,visulf,12 61 00 ) चालेल का
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Жыл бұрын
हो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@yuvrajmeshram5793
@yuvrajmeshram5793 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर🙏
@rafikshaha4199
@rafikshaha4199 6 ай бұрын
अमावस्या च्या दिवशीच औषध मारले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, अमावस्या झाल्या नंतर ४ दिवसाच्या आत फवारणी करावी
@RajeshSingh-zl7qm
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Sir turi la konte khat takave growth kami aahe thodi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , २०:२०:०:१३ एक बॅग + पोटश अर्धी बॅग एकरी प्रमाण
@RajeshSingh-zl7qm
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Thanks sir 🙏
@gopalshinde4985
@gopalshinde4985 Жыл бұрын
हळदी साठी कांदामाशी आणि करपा रोग कंट्रोल करण्यासाठी काही उपाय आहे का सर....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + व्हिमसुपर ३० ग्रॅम +बेस्तीकर ५ मिली
@sourabhkakade7419
@sourabhkakade7419 Жыл бұрын
आळी खूप आहे.. Indoxacarb chala la
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , इमान + पटियाला पॅक फवारा
@pramodnarayanzalte6215
@pramodnarayanzalte6215 Жыл бұрын
तुम्ही फोन उचलत नाही आम्ही समस्या कोणाकडे सोडवायची तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्यावर फोन लावला तर ते सांगतात 1नंबर चे लावा 9नंबर चे इ. पण आमचा कॉन्टॅक्टहोत नाही
@shubhamchaudhari100
@shubhamchaudhari100 Жыл бұрын
कृपया आपण पुन्हा कॉल करून बघावा काही वेळेस तांत्रिक किंवा प्रतिनिधी कॉल व्यस्त असल्यामुळे कनेक्ट होऊ शकत नाही. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद🙏
@pramodnarayanzalte6215
@pramodnarayanzalte6215 Жыл бұрын
@@shubhamchaudhari100 मी तीन चार वेळेस ट्रायकेला
@vishalaucharmal6769
@vishalaucharmal6769 Жыл бұрын
@@pramodnarayanzalte6215 दादा झाल्याला गैरसोयी बद्दल माफी असावी, आपला मोबाइल नंबर द्या.🙏
@manojmoonjaybhim2364
@manojmoonjaybhim2364 6 ай бұрын
फोन लागतो भाऊ आम्ही खुप वेळा लावलं
@asifanware833
@asifanware833 Жыл бұрын
Sir soyabin fulat aahe Iman+profex super+ 12:61:0+boron+hexaconozol 5%+stiker fawarni keli tar chalel ka.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,, चालेल परंतु जमिनीत पुरेसा ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असावी.
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 Жыл бұрын
Very Nice sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@MP-ub8rb
@MP-ub8rb Жыл бұрын
सरेंडर ने फुल गळ होत नाही का cypermethrin असल्यामुळे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@Mryogi-jq3uw
@Mryogi-jq3uw Жыл бұрын
Sir, 50 दिवस झाले आहेत सोयाबीन पेरून Actara + deliagte चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या पप्रोडक्टचा आम्हाला अनुभव नाही
@manojrane9294
@manojrane9294 Жыл бұрын
Panjab dak andaaj khara zala
@prajaktapagare5147
@prajaktapagare5147 Жыл бұрын
सर टम्याटो ची रोप लावली आहे .... शेतात मुळे खाणारी पांढरी आळी आहे.. त्यासाठी कोणती फवारणी करू plz .... सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हुमणी अळी असल्यास पांडासुपर १ लिटर + रिहांश ५०० मिली एकरी ड्रेंचिंग करावी किंवा मधून द्यावे.
@madannakhate6060
@madannakhate6060 Жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Жыл бұрын
सर मी काजुला एक किलो रॉक फॉस्फेट . अर्धा किलो पालाश चाळीस ltre jivamrut दिले. आणि दहा किलो कंपोस्ट दीले. Sir Ani काय drenching करू ज्याने अधिक flowering होइल. means fulvik acid काय हमिक एसिड देउ. Pl reply
@harishjadhao5546
@harishjadhao5546 Жыл бұрын
कापूस पिक आहे
@mohitrathod2199
@mohitrathod2199 Жыл бұрын
Sarendar zep tapuj pares parsh 12.61.00 akatrh dilet chale ka sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीत चांगली ओल असेल तर चालेल या सोबत १२-६१-० टाळा
@ganeshkale9124
@ganeshkale9124 Жыл бұрын
सोयाबीन वरील यलो मोझाक संदर्भात मार्गदर्शन करा जाधव सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , यलो मोझॅक हा विषाणू जन्य रोग आहे , या रोगाचा प्रसार उडणारी पांढरी माशी करत असते.
@ravigawande7994
@ravigawande7994 Жыл бұрын
@@whitegoldtrust सर अळी व पांढरी माशीच्या संपुर्ण नियंत्रणासाठी कोणते औषध फवारावे ? फुल अवस्था आहे..
@gunvantumare4345
@gunvantumare4345 Жыл бұрын
कपाशिचा खाली गोळा बनल एवढं ओल आहे तर कोणती फवरणी घ्यावी हलकी जमीन आहे कपाशीला पाते लागले आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पाते फुल सरेंडर / प्रोफेनोफोस 25 मिली + रिहांश 20 मिली +झेप 15 मिली +सल्फाबूस्ट 20 ग्रॅम
@Funtime289
@Funtime289 Жыл бұрын
डिझायर+मोनॉक्रोटोफोस आणि टॉप उप अशी फवारणी केली तर मावा तुडतुडे थ्रिप जाईल का सर 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@engineeringworkshopfitting4353
@engineeringworkshopfitting4353 Жыл бұрын
सोयबीन ला फुले आले आहे पण सोयाबीन चे पाने खुप खाल्याले आहे आळीने तर कोणता उपाय करू सोयाबीन ४० दिवसाचे झाले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर 25 मिली +इमान 10 ग्रॅम +झेप 15 मिली +प्रोपिको 15 मिली
@ashokkawtwar8999
@ashokkawtwar8999 Жыл бұрын
Stigamasterol and campasterol kapasala takave ka kay fayada hoil
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आम्ही याच्या ट्रायल घेतलेली नाही ,
@devidaskarde412
@devidaskarde412 Жыл бұрын
नमस्कार सर
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 6 ай бұрын
सर आज अमावस्या आहे. कदी फवारणी करावी. आज किंवा उद्या कदी फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 ай бұрын
नमस्कार दादा, अमावस्या झाल्या नंतर ४ दिवसाच्या आत फवारणी करावी
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 Жыл бұрын
प्रोफेनेफोस सोबत ईमाम्याक्टिन जमते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
हो चालते दादा वापरा
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 Жыл бұрын
Sar kapus 55 divasachi aahe tudatuda jast pramanat aahe सरेंडर तपुस् सल्फर wdj 12 61 he fawarni chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल फवारणी थंड वेळी करा , आणि जमिनीत ओलावा पाहिजे
@pawarfishing8965
@pawarfishing8965 Жыл бұрын
Booster 716 तुर 25 August ला लावनार आहे सर पाणी नाही आहे मनुन चाललका सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तूर लागवड आता जमणार नाही
@savitasalpe2794
@savitasalpe2794 Жыл бұрын
सर आम्ही मका पेरणी करत आहोत तर आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपण अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता
@pratikdayalkar8250
@pratikdayalkar8250 Жыл бұрын
Bond ali kshyne control hoel sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, डोंब कळी किंवा ज्या फुलात अळी आहे असे फुल तोडून नष्ट करणे, लाईट ट्रॅप लावणे, वेळोवेळी अळी नाशकाच्या आलटून पालटून फवारणी घेणे.
@sandipgudda4372
@sandipgudda4372 Жыл бұрын
सर सध्या सोयाबीन ला फुल दिसत आहे आणि सोयाबीन मध्ये काटे गवत दिसत आहे तरी त्याला अलिका आणि टर्गा सुपर सोबत फवारणी केली तरी चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फुल लागल्या नंतर तणनाशक फवारणी जमणार नाही
@adityaraut6740
@adityaraut6740 Жыл бұрын
Ahoo sirrr cypermitrin nii fhul gad hotee hoo kaaa ase msgs deta farmer la ugach tumcha insecticide chi sell zli pjje mnun shetkaryach nukshan kshall krtay sut tumhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, तुम्हाला कोणी सांगितले सायफरमेथ्रीन ने फुल गळ होते .
@akashchopade5012
@akashchopade5012 Жыл бұрын
पांडा सुपर 1लिटर + रियांश 500 मिली हे औषध हळदीला टाकले तर हळदीच्या मुळ्या खराब होणार नाही ना
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही
@daddugaming9453
@daddugaming9453 Жыл бұрын
Very good
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@SiddharamMaddarki
@SiddharamMaddarki Жыл бұрын
सर 🙏🙏तूर शेंडे खुडणी तूर उगवल्यानंतर 25 दिवसाने करायचं का पेरणी नंतर कारण मी पेरणीपासून 25 दिवसाने केली आहे. चालेल का सांगा सर 🙏🙏धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून २५,५०,७५ असे तीन टप्प्यात शेंडे खुडणी करू शकता, परंतु जमिनीत पुरेसा ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असेल तरच शेंडे खुडणी करा
@manojlokhande6327
@manojlokhande6327 Жыл бұрын
नमस्कार सर मी लान्सर गोल्ड फवारले आहे अंड्यांचा नाश होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लान्सर गोल्ड रसशोषक किडीना कंट्रोल करते
@dineshpote5620
@dineshpote5620 Жыл бұрын
12तारखेला फवारणी केली आहे व अमावस्या 15तारखेला होती तर आणखी फवारणी करावी का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे ८-१० दिवसांनी घ्या
@chandamane6496
@chandamane6496 Жыл бұрын
सर जमिनीत ओलावा कमी आहे. फवारणी करावी का.? त्यामुळे जैविक खते चालतील का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीत ओलावा कमी असेल तर सध्या काही खर्च करू नका
@shankaringole7806
@shankaringole7806 Жыл бұрын
प्रोफेनोफास सोयाबीन फुलावर असताना फवारले तर चालते का, आणि सुरुवातीची फवारणी सुद्धा तीच घेतली आहे तर चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@shankaringole7806
@shankaringole7806 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@greygrey9628
@greygrey9628 Жыл бұрын
Soyabean 40 ते 45 दिवस आहे , 10 ते 15 % flowering आहे, काय फवारणी करावी ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सरेंडर 25 मिली +इमान 10 ग्रॅम +झेप 15 मिली +प्रोपिको 15 मिली
@greygrey9628
@greygrey9628 Жыл бұрын
@@whitegoldtrust : धान्यवाद सर
@deepakgalande
@deepakgalande Жыл бұрын
@@whitegoldtrust profico madhil ghatak sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
प्रोपीकोनॅझोल
@rahulranware2529
@rahulranware2529 Жыл бұрын
Aamavase devasi marle aahe chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@ishwarmehetre4922
@ishwarmehetre4922 Жыл бұрын
Sir soyabeen fulat ahe mg yat gas poison chalel ka? Kahi tadnya mhantat nahi chalt
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कोणत्याही कीटकनाशकाने फुल गळ होत नाही
@kiranlunge5162
@kiranlunge5162 Жыл бұрын
Soyabean fulat ahe favara marava ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
सरेंडर 25 मिली +इमान 10 ग्रॅम +झेप 15 मिली +प्रोपिको 15 मिली
@ravindrabirajdar1858
@ravindrabirajdar1858 Жыл бұрын
15 दिवस झालं पाऊस नाही पीक तग धरण्यासाठी काय करावे जमीन कोरडवाहू आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रिफ्रेश + १९-१९-१९ ची फवारणी घ्या
तणनाशक वापराची जागरूकता
1:13:40
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 19 М.
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
विद्राव्य खते - फवारणी व योग्य वापर
9:38
White Gold Trust (Gajanan Jadhao)
Рет қаралды 518 М.
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН