आतापर्यंच्या माझ्या आयुष्यातील पहिली अशी ऐतिहासिक गाथा जी बघायला खूप खूप आतुरता आपलेपणा वाटला,, एकही भाग skip न करता बघितला आणि त्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झालो.. खरंच स्वराज्य हीच श्रींची इचछा.... जगदंब 🚩🚩🚩🚩🚩
@riteshtupsundar97692 жыл бұрын
खरंच ताराराणी साहेबाचा इतिहास सर्वांना कळला पाहिजे 🙏⚔️🚩
@abhijit_koli2 жыл бұрын
लवकर सर्वांना समजले..........
@DESIBOY-fe7nm2 жыл бұрын
Mala vataych tyanni Tararani Highschool suru kel. 🙊🙊🙊🥲🥲🥲
@Vijay08-s5c2 жыл бұрын
एका स्त्री ने कसं असावं हे जिजाऊ नंतर ताराराणी ने आदर्श घालून दिला आहे 🙏
@prashantkedar2928 Жыл бұрын
अगदी रास्त बोललात आपण.. आऊसाहेबा नंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणून सार्थ ठरल्या
@महाराणीयेसूबाई-र8ष Жыл бұрын
महाराणी येसूबाई माॅं साहेबांना विसरलात का...
@mayurimore5029 Жыл бұрын
येसूबाई साहेबांच्या त्यागामुळेच ते शक्य झाल.
@sunilbaba17896 ай бұрын
उसके बाद पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी
@AshaChuadhari5 ай бұрын
@@महाराणीयेसूबाई-र8ष
@shraddhaKore-tr3jg Жыл бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज आणि शंभू राजा ना देवाने जर उदंड आयुष्य दिलं असत तर कदाचित पुढच्या काळात इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं नसत. संताजी घोरपडे न्ची खुप आठवण येते. का नाहीं देवांनी या लोकांना भरपूर आयुष्य दिलं. या औरंग्याला मात्र एवढं आयुष्य दिलं 😭
@AshasidhuKande-u9l11 ай бұрын
Mantat n kardila kida nahi an vaitalabpida nahi te hech
@महाराणीयेसूबाई-र8ष2 жыл бұрын
हिंदवी स्वराज्याच्या सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी स्वराज्य कुलमुकत्यार श्रीमंत महाराणी ताराबाई राणी साहेब यांना मानाचा मुजरा....
@harshitchuri_2 жыл бұрын
कुळमुक्त्यार येसूबाई होत्या ताराराणी नाही
@vijaypawar6477 Жыл бұрын
8
@महाराणीयेसूबाई-र8ष Жыл бұрын
@@harshitchuri_ रायगड पडल्या नंतर कूलमूक्त्यार पदाची धूरा ताराराणी साहेबांनी सांभाळली....
@harshitchuri_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nJm7doKDrd13js0
@gauravpatilofficials Жыл бұрын
29 वर्ष कैद मधे राहून स्वराज्य जपल श्री सखी yesubai ranishaeb यांचे बलिदान खुप मोलाचे 🚩🧡जय श्रीराम जय शिवराय जय शंभू राजे
@sayalisuryawanshi14282 жыл бұрын
या मालिकेचा सीझन २ यायला पाहिजे आणि त्यात ताराराणी साहेबांचं पुढचा इतिहास दाखवायला पाहिजे. पुढेही खूप महत्त्वाचे प्रसंग आहेत. तोतया नातू, पेशवाई, पानिपतची ३ लढाई, शाहू राजेंचा इतिहास.🚩🚩🚩
@Kartikshedage19042 жыл бұрын
Ho
@samyakgaikwad89042 жыл бұрын
Ho lavkar yawa season 2
@Sarthak_jadhav7492 жыл бұрын
हो
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
💯
@Storiesbyvj2828 Жыл бұрын
Ho na
@chandrakantjadhav27362 ай бұрын
या मालिकेत फक्त आणि फक्त ताराराणी यांची भुमिका सादर करत असलेलि स्वरदा ठिगळे यांची भुमिका खुप चांगली सादर केली अभिनंदन
@ganeshtribhuwan71632 жыл бұрын
स्वराज्य ताराराणी साहेब यांना मानाचा मुजरा व यापुढेही कायम इतिहास पूर्ण दाखवा सर
@hncreations81762 жыл бұрын
मालिकेतील सर्वच कलावंताच्या अभिनयाला कोटी कोटी नमन....जय महाराष्ट्र !🚩🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 🙏🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय !! 🙏🚩 जय स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब !!🙏🚩 हर हर महादेव ! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shankaryeole6914 ай бұрын
Lavkarch pudil bhag Taratani shift rajdhani Satara and still the her end thanks
@puranemahadeot.7642 Жыл бұрын
ताराबाई संताजी धनाजी सर्व मावळे यांना मानाचा मुजरा जय तारारांनी साहेब जय संताजी घोरपडे जय धनाजी जाधव जय शिवराय जय संभूराजे जय जिजाऊ
@anillmahadik4019 Жыл бұрын
खूप छान ताराराणी संताजी घोरपडे धनाजी जाधव यांना मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम याचें उपकार भारत देशावर आहेत भगवंत परमेश्वर या माणसाला शांति देवो हीच प्रार्थना करतो आहे आता जय महाराष्ट्र
@krushnabhakad1377 Жыл бұрын
स्वराज्यासाठी ज्यांनी स्व:तचे रक्त सांडले त्या सर्वांना मानाचा मुजरा 💐💐. 🚩🚩🚩 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 🚩🚩🚩
@rameshgunaware10072 жыл бұрын
मालीका मधील सर्वच कलाकारांच्या अप्रतीम अभिनयाला मराठी माणसा कडून शत कोटी मानाचा मुजरा
@khemrajninave67002 жыл бұрын
जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय ताराराणी बाई साहेब
@pranamkokate330 Жыл бұрын
साक्ष्यात दोन जगदंबा एकत्र आल्या.....काय अवतार आहे दुर्गेचा ताराराणी...🌹🙇♂️🙇♂️
@raginimodak516610 ай бұрын
खरेच जर यानी चिवट झुंज दिली नसती तर आज काय चित्र दिसले असते. ❤
@tejasjadhav2811 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ❤ छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो ❤
@manojmore66235 ай бұрын
या नंतर चा इतिहास पण दाखवला पाहिजे.. या वर पण एखादी मालिका बनवावी.. 🚩🚩👏
@samadhanjadhav70722 жыл бұрын
खूपच सुंदर मालिका होती ही संपूर्ण भाग बघितले जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩जय ताराराणी 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩
@digvijaywagh50014 күн бұрын
आज हा इतिहास बघून आणि जाणून घेऊन आयुष्य सार्थक झाले एक स्त्री काय करू शकते ते महाराणी ताराराणी यांनी दाखवून दिले खूप अभिमान वाटला🚩 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज स्वराज्य सौदामिनी ताराराणी आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा🚩
@आतिशकोंढारे2 ай бұрын
संताजीराव आणि धनाजीराव खूप चांगली भुमिका पार पाडली आणि ताराराणी साहेब एकच नंबर भुमिका पार पाडली
@AyushGaneshDeshmukh2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय येसूराणी जय राजाराम राजे जय ताराराणी
@milindjagtap834 Жыл бұрын
या मालिकेतील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.आपल्या जवळच कोणतरी व्यक्ती दूर निघून गेल्या सारखं वाटतंय आज मालिका संपत आहे तर
@GaneshShinde-pv5bi25 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@rajendragarad69827 ай бұрын
या मालिकेतील सर्वात दुख वाटले ते शुर विर एकनिष्ठ मावळा सरसेनापती संताजी घोरपडे यांचे
@MadhuraKulkarni-q9u5 ай бұрын
खूप सुंदर मालिका आहे. ताराराणी, संताजी धनाजी, राजाराम राजे, aurangjeb तसेच इतर सर्व कलाकाराच्या भूमिका सर्वानी खूप छान केल्या आहेत. धन्यवाद यापुढील इतिहास जो आहे त्यावरही एखादी मालिका काढावी.
@babushapattedar27282 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩 जय जय स्वराज्य सौदामिनी रणरागिणी भद्रकाली ताराराणी साहेब 🚩🚩🙏🙏🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🙏🚩🚩 जगदंब 🙏🚩🙏
@komalchavan692010 ай бұрын
सौदामिनी ताराराणी महाराणी ला मानाचा मुजरा🙏🙏🙏 कृपया शंभूपुत्र शाहू महाराजांचा इतिहास दाखवावा .
@naralemahesh5097 Жыл бұрын
औरंगजेब च्या मृत्युनन्तरचा /शाहू महाराज यांचाही इतिहास दाखवण्याचा प्रयत्न व्हावा... 🚩🚩🚩🙏🙏
@swatijojare21282 жыл бұрын
खूप छान मालिका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय ताराराणी साहेब 🚩🚩🚩🚩🚩👌👌👌🙏🙏
@शिवशंभू-ह9भ2 жыл бұрын
खूप खूप खूप खूप महान महाराणी ताराराणी मुजरा ⛳⛳🔥🔥✌✌👍👍💪💪🌹🌹🍁🍁👌👌💥💥
@omambhore2693 Жыл бұрын
आज पण हिंच वेळ आली आहे .जय छत्रपती शिवराय.
@savitanavghane8562 Жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार या पुढच्या पण भाग सिजन 2 म्हणून काढावा ही विनंती 🙏 हर हर महादेव 🚩🚩
@ajayladekar2925 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय ताराबाई राणी साहेब आपणास सगळ्याना मानाचा मुजरा 🚩
@tanujarabade732910 ай бұрын
Apratim serial... thanks for making of such beautiful informative serial...only great
@parmeshwarchoure38552 жыл бұрын
ही मालीका अशीच पुढे चालु ठेवा अशी विनंती
@bharatdate-jc9qk Жыл бұрын
संताजी घोरपडे यांना कोटी कोटी प्रणाम
@akshayneval6516 Жыл бұрын
ताराराणी चा पराक्रमाचा इतिहास कधीही न पुसणार आहे
@yatirajJ6579 Жыл бұрын
मऱ्हाटा साम्राज्याच्या सर्वात कर्तबगार कुलमुखत्यार ताराराणी साहेबांना मानाचा मुजरा⛳जयेस्तू मराठा⛳
@PallaviP-j3l5 күн бұрын
या मालिकेचा सीझन 2 यायला पाहिजे आणि त्यात ताराराणी साहेबांचं इतिहास दाखविला पाहिजे आणि पुढेही खुप महत्वाचे प्रसंग आहेत ते पण दाखवावेत
@ShivajiThombre-p3q5 ай бұрын
स्वराज्यसौदमिनी ताराबाईंना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩
@UmaJadhav-e7m8 ай бұрын
आज दिनांक 28/5/2024 संपूर्ण मालिका पाहून झाली, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राजाराम राजे जय ताराराणी 🚩🙇🙌
@babusawant6110 Жыл бұрын
ताराराणीसाहेबांना माझा मानाचा मुजरा 🙇♂️🙇♂️🙏🙏🚩🚩
@akshaybhadange511 Жыл бұрын
खूपच सुंदर अभिनय आहे सर्वांचा
@MayaAloji Жыл бұрын
मालिका खुप मास्त होती मी संपुर्ण episode पाहीले पण सर सेनापति संता जी घोरपडे यांचे सर सेनापति पद चुक नसताना काढुण घेतात व ते स्वराज सोडतात व जिंजी गडा वरून जात असतात तो seen ला मला खुप रडायला आल आणि त्याना आपल्या च स्वराज्यातले गदार लोक मारतात त्या seen पण खुप रडायला आल जय भवानी जय शिवाजी महाराज
@yogeshshinde1554 Жыл бұрын
जय शाहूराजे जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभूराजे स्वराज्य रक्षकांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@jayeshbharwad759211 ай бұрын
Maza dev maza Raja shiv shambhu 🚩
@udaygurav4662 Жыл бұрын
महाराणी ताराराणी यांना मानाचा मुजरा 🙏❤️
@rajghavat12782 жыл бұрын
पिल्ज कृपया,,,,, पुढचा इतिहास माहिती पडेल समझेल, अशी मालिका बनवावी. प्लीज, प्लीज
@mangeshwagh5806 ай бұрын
स्वराज्य ताराराणी यांना मानाचा मुजरा... 🚩🚩🚩
@rajpatil64992 жыл бұрын
हर हर महादेव ताराराणी साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा
@manojdekate211911 ай бұрын
Sarv Kalakar yanche Dhanyawad Chan Abhinay kele Sarvani
@yogeshshinde15547 ай бұрын
मालिकेतील सर्व मावळ्यांना मानाचा जय शिवराय 🚩🙏
@ganeshtribhuwan71632 жыл бұрын
सरसेनापती संताजी सरसेनापती धनाजीराव यांना मानाचा मुजरा
@GaneshThak-ph3ne5 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩⚔️🚩🚩⚔️⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️
@Vijay08-s5c2 жыл бұрын
Jay शिवराय जय संभाजीराजे रणरागिणी तारा रानींचा जयजकार असो🚩🙏
@sahilghavade5277Ай бұрын
या मालिकेचा सीझन 2 यायला पाहिजे
@santoshkale306 Жыл бұрын
छत्रपती शाहुराजे चा इतीहास दाखवा ही वीनंती आहे
@vishwasrasalofficial19042 жыл бұрын
Tarabai great warrior of Maratha samrajya. Aurangzeb a foe of Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Sambhaji Maharaj and Maratha samrajya . Tarabhai destroyed this enemy in the soil of Maharashtra. 🙏❤️🙏